जे लोक खरोखर जोगती पंथातून आहेत आणि उत्तम कलाकार आहेत.त्यांना ह्या गाण्यात संधी मिळायला हवी होती..किती वर्ष तो पंथ मागेच राहणार.माणस साड्या घालुन अभिनय करतात.त्या पेक्षा जे खरोखर जोगती आहेत त्यांना संधी द्या.खूप सुंदर वाटेल
खरच खूप छान झाले , आणि आमच्या अपेक्षा पेक्षा खूप उंचावलेले आहे गाणे , संपूर्ण सोयरीक टीम चे मनापासून शुभेच्छा देतो , नाशिक मधून आम्ही सगळ्याच सपोर्ट आहे , संपूर्ण सोयरीक टीम ला
"Tu Ani Mi" Beautiful Romantic Song
th-cam.com/video/BJmVV4uyarQ/w-d-xo.html
E
@@sheetaljadhav4612 qq
ौऔ
Chukun e type zaal aahe te.... awesome song ....
Ok
जे लोक खरोखर जोगती पंथातून आहेत आणि उत्तम कलाकार आहेत.त्यांना ह्या गाण्यात संधी मिळायला हवी होती..किती वर्ष तो पंथ मागेच राहणार.माणस साड्या घालुन अभिनय करतात.त्या पेक्षा जे खरोखर जोगती आहेत त्यांना संधी द्या.खूप सुंदर वाटेल
Correct 👍
बरोबर 👍🙏🔥
Right 🙂
Ho kharch as hoyla pahije
Ha Bhai 100% khar ahe tuj
महाराष्ट्रातील या दोन रत्नांचा नाद करायचा नाय... सलाम.... अजय & अतुल सर🚩🚩❤️❤️
Adarsh shinde sir pan 🔥
Adarsh shinde sir he pan maharastach ratn aahe
Only ajay gogavale ❤️❤️
माझ्या महाराष्ट्र साठी अजय अतुल सर हे अनमोल दागिने आहे...जय महाराष्ट्र ❤️
दररोज 2 वेळा गाणं ऐकल्याशिवाय राहवत नही एवढं जबरदस्त गाणं आणि त्यातील अजय अतुल दादांचा music आवाज kdkkk
बरोबर
आवाजात एक वेगळीच जादू आहे
अगदी मंत्रमुग्ध अप्रतिम 👌👌
😇🙏
ഹകല്റെ
@@दीपकपोल
7*qq
खरचं
अजय आतुल सरांना नमन जे पन देवाचे गीतं बनवले असेल ते अप्रतिम यांच्या गींतामुळे नास्तिक च्या मनात सुद्धा भक्ती दाडुन येईल
अप्रतिम नेहमी प्रमाणे जीव टाकून गाणे गाणारे अजय सर....salute to you
अजय अतुल सरांनी मराठी गाण्यात जीव फुंकून मराठी सिनेमा जीवंत केले आहे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
Right 👍👍👍
खरच खूप छान झाले , आणि आमच्या अपेक्षा पेक्षा खूप उंचावलेले आहे गाणे , संपूर्ण सोयरीक टीम चे मनापासून शुभेच्छा देतो , नाशिक मधून आम्ही सगळ्याच सपोर्ट आहे , संपूर्ण सोयरीक टीम ला
🔥🔥🥰🥰
@@aditimusiccompany
p
@@aditimusiccompany maaehhjiop0urdzzsfzszszd6 0
Kadak
@@yuvrajgarave3162
...
....t..
.
.
घ।
अंगावरती काटा आला उत्तम आई यल्लंमा देवीचा उधो उधो 🙏🙏🙏
🙏🙏
उत्तम सादरीकरण, गीत संगीत गायन आणि तितकच उत्तम शूट संपूर्ण सोयरीक टीम ला चेतन गरुड प्रॉडकशन्स तर्फे खूप खूप शुभेच्या 😍👍😘💥
Thank you so much
अति सुनदर
Sir ek song aahe majhyakade romantic tumhi produce kartil ka ?
@@sureshjore636 0
@@sureshjore636 kl
खर म्हनायला गेलो तर मला हे गान मनापसन आवडत मला हे गान आइकल की काही सुचत नाही मला खुप रडायला यत 😭😭😭
I like this song so much ❣️❣️
Same bro
खर आहे
खूपच छान अप्रतिम गीत जेव्हा पण ऐकतो अंगाला शहारे येतात
jay aai ambabai😍😍😍😍
अप्रतिम गोंधळ.. अंगावर काटं उभं राहिलं.. आई राजा उधं उधं..
Thank you so much🙏🙏
अप्रतिम।।। सुंदर आवाज।।आई चा जयघोष।।।आई भवानी जगदम्बे चा आशीर्वाद सदैव सगळ्या वर असु दें।। जय माता दी।।
आदिती म्युझिक मुळे पुन्हा अजय-अतुल यांचा आवाजात गोंधळ ऐकायला मिळाले,खुप खुप शुभेच्छा
🙏😇
लाखात एक अप्रतिम छान ह्या पेक्षा अाणखी कांहि शब्द माझ्याकडे नाही सलाम तुमच्या कार्याला ..!
अजय-अतुल या जोडीने मराठी गाण्यांना उच्च शिखरावर आणलं आहे,माणल या जोडीला.
अप्रतिम भन्नाट गोंधळ सोयरीक निर्माते व टीमला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 👌👍🌹❤️💐🙏🙏
🙏🙏🙌🙌
Kon kon roj he song ektay😍😍😍
अजय अतूल म्हणलं की इशय गंबीर ❤️
शहारे आले अंगावर👌👌जबरदस्त 👍
Dhanyavaad
नेहमी प्रमाणे तीच ऊर्जा आवाजा मधे सुंदर सादरीकरण 👍
Soulful voice of Maharashtra ajay सरांचा आवाज नेहमीच रोमांचित करतो 🥰👍
😇🙏
@@aditimusiccompany ❤❤❤
अंबाबाईचा उदो उदो
तुळजाभवानीचा उदो उदो 🙏🙏
खूपच उत्कृष्ठ गीतरचना....👌👌👌
जबरदस्त संगीत आणि भारदस्त आवाजात गायन....👌👌👌
अप्रतिम सादरीकरण....👍👍👍
Thanks a lot
ह्या गाण्याला अजय अतुल ने संगीतबद्ध केल असत आजून भारी गाण झाल असत... जस कि ललाटी भंडार गाण संगीत बद्ध केल होत.
डोळ्यात पाणी आलं..... गाणं ऐकून 😍😍❣️
😇🙏
अजय सर अतुल सर तुमची जोडी नादखुळा..... आवाज आणि संगीत मनाला भिडून जात....... खुप छान
🙏💐अप्रतिम भन्नाट गोंधळ सोयरीक निर्माते व टीमला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🙏
अजय,अतुल ला आई तुळजाभवानी चा आणी चा स्वामींचा अशीर्वाद आहे खूप भारी गाणे गायले 😍😍🙌🧡🔱🔱🕉️🕉️
उमेश सर... आणि पुर्ण सोयरिक टीम...❤️❤️❤️
Thank you so much🙏🙏
का माहीत नाही पण डोळयात पाणी आल ! ऊघो उधो! 🙏🏾
Ekdum mast Gan aikun kate aale aangaver🙏Aai Raza Uda Uda🙏
Aai Renuka Devi Mata prasanna ❤️🙏🚩🕉️🔱
खूप खूप अभिनंदन सर्वे टीमचे ,
Thank you so much🙏🙏
Now Marathi Film Industry Going Above Hollywood ❤
Bhava 10times cha jasta vela song ikal pan song ajun ikavas vathay thank u all team
लावीला भंडारा ssssss 💐💐 अप्रतिमच आहे अभिनंदन 🌹🌹🌷🌷
Thank you so much🙏🙏
नाद करायचा नाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ❤❤
जागा आणखी मोठी दाखवायला हवी होती आणखीन भरगच्च पना वाटला असता,गीत मस्त होत अजय अतुल जोडी पूंन्हा एकदा रॉक ऑन
अजय सरांनी म्हणलेल जोगती पंथातील गाणं मला फार आवडल ; हे एकल तर प्रत्येकाच्या मनात वीरश्री संचारल्या शिवाय राहणार नाही ! धन्यवाद अजय सर !!
कडक आहे गाणं 😍 फुल्ल राडा आहे मूवी आल्यावर...
Lead dancer ( maaf Kara mala yancha naav mahit nai) Pn jeev otun kala sadar keliye... Ani Ajay sirancha avaj...❤️
Thank you
You will Fall in Love after listening to this more than 3 times❤️
Yes...it's true fact.....
सर्वात सुंदर सादरीकरण....
Ekdam Jabbardast 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏ROCKING BAPPA👌👌👌👌
Thank you
लय, भारी, गोंधळ गीत आहे
धन्यवाद
दोघा भावांना मनापासून जय भिम. ❤
Aai ambe tulja bhavani aai mauli
खतरनाक आहे गान हो ❣️🙏🙏
ॐ रेणुकाय नमो:नमः 🚩🚩
काय गानं म्हंटलय एक नंबर अजय गोगावले सरांना सल्यूट🎵
Voice of Ajay Gogavale is fabulous ❤
Thank you
अप्रतिम background म्युझिक दिलं आहे....
Thank You 🙏
सेवेसाठी आलो दुरूनी ❤
Ajay dada ani Atul dada gan bolnar mhanje tyala todch nasnar 🥰☺️ nice .. शुभेच्छा 🤗🤗
Kontya movie mnde pahu
आई तुळजा भवानी की जय🙏
😍🥰
एकदम मस्त गान फूल स्टार माझ्या काडून
हे गाणं खूप सुंदर आहे मला खूप आवडत हे गाणं ऐकल्यावर डोले भरून येतय वाव सो नाईस साँग
Khupp Chaan Song Aani Music Back Ground Aani Dance Acting Suddha Outstanding Khupp Chaan Kharach Khupp Chaan So Nice
अप्रतिम...खूपच सुंदर शब्दरचना...
महाराष्ट्रातील या दोन रत्नांचा नाद खुळा
खूपच सुंदर कलाकृती....... अजय सर ,तुमच्यासाठी शब्दच नाहीत
🔥🔥🔥🙏🙏
आवजाचे जादूगार अजय अतुल सर 🔥✌️🌍
या आवाजात वेगळीच जादू आहे...
गाणं ऎकत असताना सगळं आपल्या समोर आहे असं वाटतं आहे
Khatarnakkkkk
🙏🙏🙌🙌
काय शब्दबध्द केलंय हे ❤
Just can't describe this in words ....
Unbelievable composition...and voice is out of world.....
Beautiful song beautiful lyrics beautiful Choreography - and awesome voice my dear Ajay sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गाणं बघताना अंगावर काटे येतात 🙏🙏
जबरदस्त सुंदर गीत 👍🏿👍🏿👍🏿
Thank you sachin
Nice song🤩👌from Kerala 💓
❤ १ नं गीत संगीत गायन अजय अतुल सर 🎉❤
Exited for movie❣️❣️
Amol Kale Thank you so much
खूप भारी गाणं आहे ऐकतच राहा वाटत 🥰 😍🙌🔱🕉️
Voice of @Ajay Godavale ..... Fabulous.... Such a wonderful song
I am from London l listen this song 100 times
जे खरंच जोगती आहेत
तेच पाहिजे होते गाण्यात, हे पण कलाकार उत्तमच आहेत, तरीही.खरे जोगती असले असते तर,बरं वाटल असतं .
गाण्यातील गोडवा खूप सुरेख सारखे ऐकत बसावे वाटते.
Ek dam mast song ahe ani ek number ahe ekda aaikla ka asa vatla bas ata aaikt j Rahava ani thank for this song.ajay sir ur voice is so nice 👍
Ky aavaj aahe vahh.......! ❤️
😇
Voice is lit...but umesh jagtap sir is also on fire...🔥❤
खूप छान 👏🙏
यल्लामांदेवीच्या नावानं चांगभलं ❤️🙏🌼🌸🌻🏵️🌺♥️🙏😌🤞🏾☀️🌍
Dil ko chuu.. Leni wali awaj..
भारी...👌
Thank you 🙏
अप्रतिम गाणे...तोड नाहीच...❤
Khupach Sundar Song...👌👌🙏🌺
खूप खूप आभार
Masterpiece !!! Thanks for this...
Goosebumps ek naber song
🔥yekkkkk nuMMberrrrrrrrrrrrrr.............😍🔥🔥🔥🔥
खूपच छान वाटलं आहे धन्यवाद
Super Mama @Umesh jagtap 🤩👌🏻👌🏻🔥
Thank you
आई यल्लमादेवी चा उदो उदो
Shandaar Jabardast…Zindabaad
❤❤❤❤❤
Superb
Jai Ganesh
My favourite song 😍
आईसाहेब ❤