साहेब खुपचं वाईट वाटते .हे असलं ऐकू वाटत नाही पण तुमची स्टाईल खरे पणा रांगडी मराठी भाषा यामुळे मी तुमचं ऐकू वाटत एक एक दिवशी मन खिन्न होतं देवाने सुंदर आयुष्य दिले ते लोकांना कळत नाही. समाज बिथरला आहे.
Mama Mama MI majha sampurn Ayush madhe hi ghatna pahle Andaaz ikat aahe dhoke badhir jhale aahe 🫣🫣🫣😱😲😲 hi ghatna icon karo kharch He Kali yug aahe...... mama Khup Sundar Stori Sundar samaj prabodhan 💯💯💯💯👌👌👌👌👌👌🫡🫡👏👏👏👍👍👍🙏🙏🙏🙏🚩🙋
सु-प्रभात मामा अन्यायाविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या चुकीला माफी नाही म्हणत पोटच्या पोरालाही संपवणार्या बापु बिरू वाटेगावकर आणी विष्णुबाळांन सारख्या माणसांची गरज आज अख्या महाराष्ट्रालाय मामा
आजकालच्या मुलांना मुलीपेक्षा आंटी मध्ये जास्त इंटरेस्ट वाढू लागला आहे..मुली लवकर पटत नाहीत आणि पटली तरी नखरे जास्त करतात. तस आण्टी च नाही ..लगेच पटतात वरून नखरे पण जास्त करत नाहीत..
अगदी बरोबर असे बरेचसे कायदे आहेत ज्या मध्ये सरकारने बदल करणेची गरज आहे आणि सरकारने बदल करायच ठरवलं तरी एक वर्ग असा आहे तो कायद्यात बदल करणेच्या विरोधात आहे मग हे होणार कसे ?
नमस्कार मामा. आमच्या परिचयातील एका सुस्वभावी स्त्री सोबत तिचा पुतण्या लगट् करायचा प्रयत्न करत होता... म्हंजे त्याचे आईवडील गावी गेल्यावर त्याच्या जेवणाची सोय या त्याच्या काकी जवळ होती त्या दरम्यान त्याने जाणूनबुजून काकीला स्पर्श करायचा प्रयत्न केला. आधी बिचारीला वाटल चुकून झालं असेल पण दुसऱ्यांदा स्पर्श केल्यावर तिला त्याचा वाईट स्पर्श ची खात्री झाली. तिला इतका धक्का बसला की ज्या मुलाला त्याच्या लहानपणी खेळवले तो असा काही करू शकतो. आणि आता त्याच्या आईवडिलांना तरी कसं सांगणार...उगाच हीलाच काही बोलतील अशी भीती... आतापर्यंत अशा घटनेविषयी नुसत्या बातम्या ऐकत किंवा वाचत होतो पण प्रत्यक्षात आपल्या परिचित स्त्रीला ही अशी वेळ यावी याच्यावर आम्हालाही धक्का बसला. हे सगळ मोबाईल वरील भाभी/चाची/मौसी को पेल दिया टाईप अश्लील content पाहून पौगडावस्थेतील मुलांच्या सडलेल्या बुद्धीचा परिणाम आहे.
मावशिने सुरवातीला त्या मुलाला फटकारले तेव्हा त्या मुलाला बेडरूमच्या बाहेर काढले लगेच दरवाजा बंद करून घ्यायला पाहिजे होते, नियतीने मावशी ला धोक्याची सूचना केली होती 😢😢😢😢😢
मामा इकडे पुण्यात F. C रोडला बाया पोरी निम्मे कपडे घुलून फिरतात बायाची पण चुकी आहे सर्व चुका पुरुषांच्याच नाहीत मुलींच्या पालकांनी पण नीट शिकवण दयायला हवी
संस्कार महत्वाचे आहेत ही शेवटची पिढी आहे जिथं शिक्षकांनी मारल तर पालक सांगतात की अजून मारा पण कालांतराने आज ची परिस्थिती अशी आहे की शिक्षकांनी मारल हे समजल तरी पालक शिक्षकांना मारायला दमदाटी करायला पण माग पुढं पाहत नाहीत.
मावशी म्हणजे दुसरी आई च, 🙏
आता खरचं नीच पणा खूप वाढलाय , कायदे कडक करण्याची खूप गरज आहे.
0😊😊😊😊😊😊😊😊😊
हे सर्व पहिले घडत होते पण झाकली मूठ सव्वालाख होते पण आता सर्व उघड झाले.
आम्हाला तर अजून भरपूर संस्कार आहे साधं बायकोच्या बहीणीशी बोलायला लाज वाटते.काकु, मावशी,मामी हे तर स्वप्ननात पण येवू शकत नाही.जय गुरूदेव दत्त,
Mala pan
Tu handga ahhe baykochya bahinila kach kach zhavaych ast
@@BhagwatShelke-n7x mazhya aila daji nahi maz lagin zhal nahi because mazhi age 18 ahhe
@@vishalnikam461mami 💀thokaychiy
1tuzya bapane hech kel ka@@vishalnikam461
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ
व्हिडिओ छान आहे सर, मस्त आहे
पर पुरुषाशी बाईणे संबंध ठेवले तर त्या बाईवर कडक कायदा केला पाहिजे शासनाने बाहेरील लफडे खूप वाढले त्यावर कायद्याची गरज आहे धन्यवाद
💯 Ok
Aani mansawer kay. Manas pn kiti haramkhor astat. Naggya bayach vishay wegla ijjatdaar baych kay. Kiti tari bayachi jindgi kharab zali baherchi gharat maja marte gharatli bhatkte kast karat
पुरुषांवर पण कारवाई झाली पाहिजे
साहेब खुपचं वाईट वाटते .हे असलं ऐकू वाटत नाही पण तुमची स्टाईल खरे पणा रांगडी मराठी भाषा यामुळे मी तुमचं ऐकू वाटत एक एक दिवशी मन खिन्न होतं देवाने सुंदर आयुष्य दिले ते लोकांना कळत नाही. समाज बिथरला आहे.
काळ अवघड आहे.....
राम राम मामा नयस्कार मामा जय मल्हार मामा जाऊद्या गाडी मामा दुसरी एऊद्या गाड़ी मामा बास मामा बाकी लिहीतो कवा तरी मामा
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Mama Mama MI majha sampurn Ayush madhe hi ghatna pahle Andaaz ikat aahe dhoke badhir jhale aahe 🫣🫣🫣😱😲😲 hi ghatna icon karo kharch He Kali yug aahe......
mama Khup Sundar Stori Sundar samaj prabodhan 💯💯💯💯👌👌👌👌👌👌🫡🫡👏👏👏👍👍👍🙏🙏🙏🙏🚩🙋
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤😊😊😊😊
मावशी चा मेंदू घुड़गा मधे होता काय,
पुनः दरवाजा बंद न करता उघड़ा थेवून zoopli
Mama number 1 honara tumcha TH-cam channel
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली .
कलयुग आहे आजुन काही नाही ,याचा आंत झालाच पाहिजे 😢😢
Ram ram mama❤
राम राम मामा 🎉 सुप्रभात 🎉 राम कृष्ण हरी माऊली 🎉
राम कृष्ण हरी माऊली pl
निलावंती ग्रंथावर व्हिडिओ बनवा मामा 🎉❤
Mama nilavanti granthavar video banva
राम कृष्णहरी माऊली ❤
Ram Ram Mama 🌅
राम कृष्ण हरी माऊली
Good morning mama
Mama Ram Ram,
सु-प्रभात मामा अन्यायाविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या चुकीला माफी नाही म्हणत पोटच्या पोरालाही संपवणार्या बापु बिरू वाटेगावकर आणी विष्णुबाळांन सारख्या माणसांची गरज आज अख्या महाराष्ट्रालाय मामा
Ha saheb
Ani anand dighe
राम कृष्ण हरी मामा
राम राम मामा ❤
दादा कलियुग तर आता कूठ चाहूल जाणवू लागली
Mama. Ek. No. Story
Asa samajat chalu ahe.....
Mazyach gharatali ghatana sangte...
Mazhya 2 atya samora samor rahatat...madhe phakta rastyache antar...
Donhi bajulya tyanchya pahilya mulicha mulga/natu shalesathi tyanchakade rahayla...
Tya mulansathi donhikade mavsya ahet....
Pan eka atyacha natu....dusrya bajuchya mavshyana anghol kartana/washroom madhe asatana
Baghaycha Ani...itarana pan sangaycha....tyache vaytyaveli 12/13 asel....ani tyanchyabaddal to gahan bolaycha
Vishesh mhanje to kal mobail cha nhavta ..tat durdharshan cha hota.....tyaveli ya vayachya mulanna ashapaddatichi mahiti asane sahaj nhavte
शारीरिक आकर्षण असते नैसर्गीक आहे
Pudhe kay zale mg
ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್
आमचे कर्नाटक साहेब😊
❤❤राम.राम❤❤
ऐकूनच मेंदू गार पडला.
😂😂
नर मादी हे प्राणी जसे पण संसकार या करिता होते. बंधन होते आजी आजोबा होते आजू बाजू वाल्याचि भीती होती आता भीती नाही राहीली.
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
जय हरी मामा❤❤
❤
जय श्री राम
Good morning sir ❤❤❤❤❤❤
Good morning
आजकालच्या मुलांना मुलीपेक्षा आंटी मध्ये जास्त इंटरेस्ट वाढू लागला आहे..मुली लवकर पटत नाहीत आणि पटली तरी नखरे जास्त करतात. तस आण्टी च नाही ..लगेच पटतात वरून नखरे पण जास्त करत नाहीत..
अगदी बरोबर हीच परिस्थिती आहे सध्या
Good morning sir
अरे बाबू
राम राम मामा
जे लग्न अविवाहित आहे त्यांच्यासाठी मोफत सल्ला❤🙏
ते जागृत राहण्यासाठी मामा मार्गदर्शन करतात
नमस्कार दादा.
Good morning 🌞🌞 mama 🌻🌻
Good morning!
Good morning mama ❤❤❤
Good morning
Namskar mama 🎉🎉
शुभ सकाळ मामा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
Ram Ram mama shree
Ram ram mama ji
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤❤
Ekdam brobar ahe mama
नमस्कार मामासाहेब
Mama hya kaliyugat vasanecha khel divase divas vadhat chalalela ahe.
कोणतेही वाईट काम करणे आगोदर होणारी शिक्षा दिसली पाहीजेत ,,,याला जबाबदार,,,,,,,,,
अगदी बरोबर शिक्षा मिळताना दिसत नाही हे दुर्दैव आपलं
मामा इकडे पुण्यात पाऊस खूप आहे तुमच्या इकडे पाऊस दिसत नाही आता
थोडा थोडा पण एकसारखा येतो आहे
Patil namskar
अगदी बरोबर असे बरेचसे कायदे आहेत ज्या मध्ये सरकारने बदल करणेची गरज आहे आणि सरकारने बदल करायच ठरवलं तरी एक वर्ग असा आहे तो कायद्यात बदल करणेच्या विरोधात आहे मग हे होणार कसे ?
राम राम मामा धन्यवाद जावू दीया गाडी 😂😂😂😅😢
नमस्कार मामा. आमच्या परिचयातील एका सुस्वभावी स्त्री सोबत तिचा पुतण्या लगट् करायचा प्रयत्न करत होता... म्हंजे त्याचे आईवडील गावी गेल्यावर त्याच्या जेवणाची सोय या त्याच्या काकी जवळ होती त्या दरम्यान त्याने जाणूनबुजून काकीला स्पर्श करायचा प्रयत्न केला. आधी बिचारीला वाटल चुकून झालं असेल पण दुसऱ्यांदा स्पर्श केल्यावर तिला त्याचा वाईट स्पर्श ची खात्री झाली. तिला इतका धक्का बसला की ज्या मुलाला त्याच्या लहानपणी खेळवले तो असा काही करू शकतो. आणि आता त्याच्या आईवडिलांना तरी कसं सांगणार...उगाच हीलाच काही बोलतील अशी भीती...
आतापर्यंत अशा घटनेविषयी नुसत्या बातम्या ऐकत किंवा वाचत होतो पण प्रत्यक्षात आपल्या परिचित स्त्रीला ही अशी वेळ यावी याच्यावर आम्हालाही धक्का बसला.
हे सगळ मोबाईल वरील भाभी/चाची/मौसी को पेल दिया टाईप अश्लील content पाहून पौगडावस्थेतील मुलांच्या सडलेल्या बुद्धीचा परिणाम आहे.
🙏दादा
Good work and,,u
Many many thanks
नमस्कार काका
Good
Thanks
मावशिने सुरवातीला त्या मुलाला फटकारले तेव्हा त्या मुलाला बेडरूमच्या बाहेर काढले लगेच दरवाजा बंद करून घ्यायला पाहिजे होते, नियतीने मावशी ला धोक्याची सूचना केली होती 😢😢😢😢😢
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
जय मल्हार मामा
राम राम आबा 🙏
Ram Ram
मोठ्याच सगळंच मोठं..... 😂😂
Mama reel addiction var video banva
पहिलं ते पॉर्न आणि लफडी बाझ OTT विरच्या serial बंद करा...
Crime द्टोरी मध्येय तेच अस्त नुसती 👌👌बायकांची लफडी दाखवतात
❤❤❤
Truck lover ghtatcje vdo. Sunder
Thanks 👍
ह्या घटनेला फक्त आणि फक्त आईबापचे लाड जबाबदार आहेत
Mi tar saheb 22 Varsha astana mobile ghetla ahe…graduation maza 2012 zalayavr
माला ही माझ्या मित्रा नी commerce 2nd 3rd year असताना मोबाईल घेऊन दिला होता...टाटा चा
कलयुग चा अंत होणार
सुपा गट मदे तुमीच व्हिडिओ काढताना
1.4
मामा सांगतात ते बरोबर आहे. असे प्रकार घडत आहेत
मामा तुमच्या स्टोरी चांगली असते पणशॉर्ट व्हिडिओ बनवा
म्हणजे फक्त पाच मिनिटांमध्ये स्टोरी वाचून दाखवा असं तुम्हाला म्हणायचं आहे का
मामा मावशीचा नवरा कोठेच पिक्चर मध्ये येत नाही ते कुठे होता शेवट पर्यंत
तो कपडे विकून पैसा पैसा क र त त होता
@rame😂shshelar1253
मोठ्याच सगळंच मोठं 😅
राम राम मामा बदलापूर नंतर वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात घटना आहे 14 वर्षाच्या मुलीवर 3 नराधमांनी अत्याचार केला दि21/ 8ला घडली आहे
Mobile 📱 मोबाईल मुळे वाटोळ झाला ?
मामा तुम्ही चांगले पटवून सांगता
Mama nilavanti grantha vr video banva
NmskAr. Mama🎉🎉🎉🎉🎉
मामा तुमचे गाव कोणतं कुठले आहेत तुम्ही❤
Dada Tumhi je He Bolta Hi Kalachi Garaj Aahe, Tumhi Bhavishya madhi pn Ashe Video Banva. Tumchi Basha Kathor Aahe pn Taruna La Disha Dakhav Nari Aahe 🙏🙏
,😅😅
मामा इकडे पुण्यात F. C रोडला बाया पोरी निम्मे कपडे घुलून फिरतात बायाची पण चुकी आहे सर्व चुका पुरुषांच्याच नाहीत मुलींच्या पालकांनी पण नीट शिकवण दयायला हवी
कोणत्याच बापाला वाटत नाही आपली पोरगी भोंगळी फिरावी पोरीचं ऍडव्हान्स झाले आहेत फॅशन पाश्चिमात्य संस्कृती अनुकरण करू लागले आहेत
😂😂😂😂❤❤❤@@rameshshelar1253
@@rameshshelar1253लवड्या 5महिन्याच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होतो आणि 75 वर्षाच्या आजीवर सुद्धा बलात्कार होतो, इथे कपड्याचा विषय आला कुठून
@@rameshshelar1253तुझे विचार फालतू आहेत
नमस्कार मामा
घरच्यांनी मुलांसमोर मोबाईल वापरू नये. घरी असल्यावर थोडा मोबाईल साईट ल ठेऊन गप्पा गोष्टी कऱ्यवा मुले पाहून खुप मोबाईल च्या आहारी जातात
Ekda nagoba uthaila lagla ki toh mulga juvenile kasa rahu shakto ..kaidyat badal vhaila hava
बायकाना,बुरखे,,घालण्याची,सक्ती,करण्याचा,कायदा,लागू,करण्याची,सरकारलासक्ती,करावी,
लवकर बोला काका जरा विषय खुप लबवाला जातो जस्ट विव येतिल
Sमामा
महाराष्ट्राच बिहार झालं अस म्हणायला काही हरकत नाही
Samaj prabodhan
संस्कार महत्वाचे आहेत ही शेवटची पिढी आहे जिथं शिक्षकांनी मारल तर पालक सांगतात की अजून मारा पण कालांतराने आज ची परिस्थिती अशी आहे की शिक्षकांनी मारल हे समजल तरी पालक शिक्षकांना मारायला दमदाटी करायला पण माग पुढं पाहत नाहीत.