चैतन्य महाराज, अन्य कारणांमुळे किंवा सोशल मीडिया मुळे बहकत किंवा भरकटत जात असलेल्या, सर्व वयातील, मुलांना, स्त्री-पुरुषांना , चांगले वळण लावण्याचे, चांगले मार्गदर्शन देण्याचे आणि मोलाचे संस्कार देण्याचे, महत्त्वाचे काम करत आहात.खुप धन्यवाद.
ह भ प वाडेकर महाराज आपणाला हृदयातून वंदन खरोखरच आपली वाणी इतकी सुमधुर आहे की मधाला लाजवेल आपण मुंबापुरीतून आळंदीला प्रस्थान केलं हे हे आम्हा पामरा करीता भाग्याचे ठरले आपली विचारधारा निरंतर चंद्रभागे प्रमाणे वाहू देत आणि या निर्मळ विचारधारेच्या प्रवाहात आम्हास न्हाऊन शरीर मन पवित्र होवो हिच संकल्पना सतत भगवे पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी आपल्या सानिध्यात घडो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना जय हरि माऊली
🚩🚩जय हरी 🚩🚩 हे महाराजांचे विचार माझ्या मनात उतरले खरंच तरूण पिढिणे इतर भाई, डाॅन यांचा आदर्श न घेता महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन छत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, आदी करून सर्व थोर संत व समाजसेवक यांचा आदर्श घ्यावा तुमच्या जीवनाच सोन झाल्या शिवाय राहणार नाही.🙏🥰🙏 जय हरी🚩🚩
Very nice Maharaj बरोबर आहे महाराजांचे कारण आज तरूण पिढीला चांगले वळण म्हणजे संस्कार आणि आपल्या वारकरी संप्रदाया बद्दल कळायला हवे काळाची गरज आहे.मुलांना आज काय करावे हेच समजत नाही कारण आजच्या काळात तरूण पिढी वाईट गोष्टी आत्मसात करतात पण चांगले विचार आणि संस्कार नाही.जय जय रामकृष्णहरि महाराज खरंच खुप छान🖊 🌷🌷🌷👌👌👌👌✅💯🙂🙏
खूप छान विचार आहेत महाराज आणि आपले विचार खरोखर तरुणांनी घेऊन जीवन सुंदर आहे ते नियोजपूर्वक जगावे आणि निश्चितच हा बदल जो आपण घडवू इच्छितात तो घडेल असा विश्वास वाटतो आणि माऊली आणि तुकाराम महाराज ह्यात यश देतीलच राम कृष्ण हरी
महाराज कीर्तनकाराना सांगा की,कीर्तन म्हणजे ज्ञानआहे कॉमेडी नव्हे🥺मला तुमचं कीर्तन जेव्हा जेव्हा ऐकू दया डोळ्यात पाणी च येत कोणास ठाउक पण खूप शांतपणे सांगता🙏🙏...ना स्त्री वर कॉमेडी ना पोरांवर ,ना पोरींवर कॉमेडी योग्य, अचूक सांगणे म्हणून आम्ही तुमचे फॅन झालो किंवा तुम्ही आमची आवड झालात आणि असे च कायमस्वरूपी रहा 14:34 ज्ञानेश्वरी म्हणजे काय?? आणि 16:03 मत 100%आवडल🙏🙏🙏
शुद्ध मराठी आणि कुठेही न अडकता स्पष्ट विचार मांडायची कला अप्रतिम आहे... खूप छान काम करता... शुभेच्छा
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता रहात वयात वारकरी संप्रदायात असल्याने प्राप्त झाली. लाॅकडाऊन च्या काळातील उत्तम कार्य 👍👍
जय हरी महाराज आपण ते कीर्तन सांगितलं आणि आपली शब्दाची अचूक फेक आवडली मी शिर्डी जवळील पुणतांबा गावचा आहे जय हरी माऊली आणि तुमचे कीर्तन मी कायम ऐकत असतो
खुप खुप सुंदर आहे. संत साहित्य हे धारोष्ण दुधासारख आहे.
युवा कीर्तनकार मुलाखत सुंदर. भाषा, अभ्यास, चप्खल उदाहरणे प्रभावी. वाडेकर साहेब आपण आदर्श किर्तनकार आहात.
चैतन्य महाराज,
अन्य कारणांमुळे किंवा सोशल मीडिया मुळे बहकत किंवा भरकटत जात असलेल्या, सर्व वयातील, मुलांना, स्त्री-पुरुषांना , चांगले वळण लावण्याचे, चांगले मार्गदर्शन देण्याचे आणि मोलाचे संस्कार देण्याचे, महत्त्वाचे काम करत आहात.खुप धन्यवाद.
अप्रतिम महाराज
ह भ प वाडेकर महाराज
आपणाला हृदयातून वंदन
खरोखरच आपली वाणी इतकी सुमधुर आहे की मधाला लाजवेल
आपण मुंबापुरीतून आळंदीला प्रस्थान केलं हे हे आम्हा पामरा करीता भाग्याचे ठरले
आपली विचारधारा निरंतर चंद्रभागे प्रमाणे वाहू देत आणि या निर्मळ विचारधारेच्या प्रवाहात आम्हास न्हाऊन शरीर मन पवित्र होवो हिच संकल्पना
सतत भगवे पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी आपल्या सानिध्यात घडो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना
जय हरि माऊली
Khup chan
🚩🚩जय हरी 🚩🚩 हे महाराजांचे विचार माझ्या मनात उतरले खरंच तरूण पिढिणे इतर भाई, डाॅन यांचा आदर्श न घेता महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन छत्रपती शिवाजीमहाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, आदी करून सर्व थोर संत व समाजसेवक यांचा आदर्श घ्यावा तुमच्या जीवनाच सोन झाल्या शिवाय राहणार नाही.🙏🥰🙏 जय हरी🚩🚩
❤maharagavichar givnala prernadai aahe khupkhup 🎉
खुप छान प्रकारे विश्लेशन केले आहे, समाजाला आवश्क असे ज्ञान मिळाले, असेच प्रबोधन आपल्याकडून मिळत राहो, अशी अपेक्षा आहे
Very nice Maharaj बरोबर आहे महाराजांचे कारण आज तरूण पिढीला चांगले वळण म्हणजे संस्कार आणि आपल्या वारकरी संप्रदाया बद्दल कळायला हवे काळाची गरज आहे.मुलांना आज काय करावे हेच समजत नाही कारण आजच्या काळात तरूण पिढी वाईट गोष्टी आत्मसात करतात पण चांगले विचार आणि संस्कार नाही.जय जय रामकृष्णहरि महाराज खरंच खुप छान🖊 🌷🌷🌷👌👌👌👌✅💯🙂🙏
🌹🌹अप्रतिम सुंदर 👏
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय हरी🌹🌹
मावली छान विचार सांगता माला खूप आवडत मी रो ज माझ्या टेटला ठेवते मला खूप खूप लाईक येतात सर्व वा ला आवडते 🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल
एक नंबर वो महाराज सबका मालिक एक
Very good. 🎉👌✌
खूप छान विचार आहेत महाराज आणि आपले विचार खरोखर तरुणांनी घेऊन जीवन सुंदर आहे ते नियोजपूर्वक जगावे आणि निश्चितच हा बदल जो आपण घडवू इच्छितात तो घडेल असा विश्वास वाटतो आणि माऊली आणि तुकाराम महाराज ह्यात यश देतीलच राम कृष्ण हरी
जय हरी महाराज
जय हरी माऊली, अप्रतिम विचार आहे आपले
माझ्या दिवसातील दररोजचा स्टेटस हा तुमचा असतो
सोप्या आणि साध्या सरळ मराठी भाषेत आपण बोलत असता....खरंच possitivity मनात निर्माण होते ...खूप खूप शुभेच्छा. ..
❤
अप्रतिम शब्द रचना,शुद्ध मराठी,छान महाराज
नमस्कार माउली मला तुमचे विचार खूप आवडतात आणि तेथे मी सतत वाचत असते 🙏🙏👌
Dhanywad khup chhan vatle 🙏Ram krushna hari 🙏🙏🙏
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमाटी राम कृष्ण हरी
Super views Maharaj.
God bless you
जय हरी महाराज, मी तुमचे व्हिडिओ नेहेमी बघते.आजच्या पिडी ला खरच आवश्यकता आहे तुमच्या सारख्या मार्गदर्शन karnaryachi . 🙏🙏🙏
पांडुरंग हरी
जय हरी महाराज तुमचे व्हिडिओ मि रोज पहाते अभंग
माऊली खूप छान विचार आपण प्रसारित करता..
तुमच्या चरणाशी साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान विचार युवकांनी या विचारांचे दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करुन जीवन जगल्यास निश्र्चितच समाज घडविण्यासाठी याचा उपयोग होईल.
Mast
खूप छान. 🙏👍💐
Maharaj....u r the man of principle👏👏👏👏👏
तुमचे विचार खुप चांगले असतात 👍👍👍🙏
राम कृष्ण हरी
खुप छान बोलता माऊली
महाराज बहुत बढीया अपना कार्य करते रहो
Khup Chhan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप शुभेच्छा विचार छान आहेत 🙏
तुमचे विचार खूप खूप छान आहेत माऊली
🙏जय श्री कृष्ण राम कृष्ण हरी 🙏
ಕರ್ನಾಟಕ
अगदी योग्य विचार
Very positive thinking.
जय हरी पांडुरंगा.जय हो पांडुरंगा विठ्ठला. ओम शांती ,धन्यवाद महाराज.
दादा तुम्ही दुसर रुप आहे तुकाराम च
चांगल्या विचारांची गरज आहे.हेकार्य ह.भ.प चैत्यंन्यमहाराज करताहेत.
वाडेकर महाराज म्हनजे डॉक्टर राजीवजी दिक्षित
Chan 🙏🌹🙏🌹👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर!
Good job maharaj. Giving good direction to young generations
So good
True
महाराज कीर्तनकाराना सांगा की,कीर्तन म्हणजे ज्ञानआहे कॉमेडी नव्हे🥺मला तुमचं कीर्तन जेव्हा जेव्हा ऐकू दया डोळ्यात पाणी च येत कोणास ठाउक पण खूप शांतपणे सांगता🙏🙏...ना स्त्री वर कॉमेडी ना पोरांवर ,ना पोरींवर कॉमेडी योग्य, अचूक सांगणे म्हणून आम्ही तुमचे फॅन झालो किंवा तुम्ही आमची आवड झालात आणि असे च कायमस्वरूपी रहा
14:34 ज्ञानेश्वरी म्हणजे काय?? आणि 16:03 मत 100%आवडल🙏🙏🙏
Khup goud bolata tumhi
खूप छान माहिती दिली भाऊ नमस्कार
🙏🙏 खूप छान 🙏🙏
खुप छान रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
एक नंबर महाराज
🙏.....राम कृष्ण हरी.....🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🙏Ram Krushn Hari 🙏
राम कृष्ण हारी🙏🙏🙏
...ज्ञानोबा माऊली तुकाराम...
राम कृष्ण हरी🙏🙏🙏✋
जय हरी माऊली🙏
Ram Krishna Hari Maharaj....🙏
जय जय राम कृष्ण हरी.🚩🚩🙏🙏🌹🌹 खूपच छान..🙏🙏🌹🌹
Khup chhan maharaj.....
खूप छान महाराज
राम कुष्ण हारी🌹
आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने | शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू ||
-जगद्गुरु संत तुकाराम महाराज 🙏
माऊली
Ram krishna hari 🙏🙏🙏
🤞👍👍
Nice Speaker Maharaj Jai Hari
खुप छान
Jay Hari 🚩🚩🚩🚩
जय हरी महाराज
🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 जीवनविद्या मिशन🙏🙏
Ram krushn hari mharaj 🙏🤐👌
Mauli Ram Krishna Hari
🚩🙏🚩
खूप छान अनुभव चैतू दादा🙏👍
#महाराज❣️
Mast 👌
Ram karshan hari🙏
ram krishna hari mauli
मस्तच आहे महाराज
आभारी आहे सत्य मत मांडल्याबददल 🙏
Chhan bolta tumhi. 🙏🙏🙏
राम राम महाराज
🙏🙏
Nicer
👌👌👌👌👌
छान
Very very nice 👍👍👌
सत्य बोलतायमहाराज
Jayramkrashnahari