महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande | Granthpremi Podcast 39

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 12

  • @granthpremi
    @granthpremi  23 วันที่ผ่านมา

    आनंद पाळंदे यांची सर्व पुस्तके सवलतीच्या दरात ग्रंथप्रेमी च्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
    पुस्तक घरपोच मागवण्यासाठी लिंक ->
    granthpremi.com/collections/anand-palande
    पुस्तक ऑर्डर करताना काही अडचण आल्यास संपर्क करा ->
    Email :- contact@granthpremi.com
    Whatsapp Only :- +91 85509 31939 (सोमवार ते शनिवार स. 10.30 ते स. 6.30)

  • @Hitesh-u9v
    @Hitesh-u9v 17 วันที่ผ่านมา +2

    अभिमान वाटतो कि दुर्गवीर सारख्या अनमोल संस्थेत मी कार्यरत आहे. धन्यवाद सर🙏

  • @manojrahatal30
    @manojrahatal30 19 วันที่ผ่านมา +2

    दुर्गांचा अभ्यास इतिहास जाणून घ्यायला आनंद काकांचेच पुस्तक कामी आले अजूनही संक्षिप्त इतिहास साठी मी तेच पुस्तक वापरतो.. छान माहिती😊🙌🏻

  • @niranjanm100
    @niranjanm100 2 หลายเดือนก่อน +2

    कॅालेजमध्ये असताना ट्रेकिंग करताना डोंगरयात्रा हे आमचं खरंच गाईड होतं 👏

  • @nutankadam6763
    @nutankadam6763 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती आहे , ट्रेकिंग करण खूपच फायदेशीर आहे , व्यायाम नसेल कोणी करत तर कमीत कमी ट्रेकिंग तरी करावी

  • @VeerendraTikhe
    @VeerendraTikhe 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत .. पाळंदे काकांचा अनुभव, सह्याद्री इतकाच मोठा आहे !!

  • @vinodpanchbhai4374
    @vinodpanchbhai4374 2 หลายเดือนก่อน +1

    खूप माहितीपूर्ण मुलाखत 👍🌹🌹

    • @granthpremi
      @granthpremi  2 หลายเดือนก่อน

      thank you Sir!

  • @vyasangmarathi
    @vyasangmarathi 2 หลายเดือนก่อน +1

    Interesting😊

    • @granthpremi
      @granthpremi  2 หลายเดือนก่อน

      thank you

  • @LifeInMountains-u4c
    @LifeInMountains-u4c 2 หลายเดือนก่อน +1

    लहानपणी रायगड प्रदक्षिणा केली होती.. ते आठवले.. छान बोलले काका

  • @priyankadarunkar6159
    @priyankadarunkar6159 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती..