ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Sir paper online hoto ka offline
Offline
नववी वर्गातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का?
NO
@@somnathkharde1287 nahi
सर ही परीक्षा फक्त 8 या वर्गासाठीच असते का?
YES
सर फाॅर्म केव्हा भरता येतील
फॉर्म भरायला सुरुवात कधी होईल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अधिसूचना आली की लगेच सुरू होईल
Sir नवीन विध्यार्थी रजिस्ट्रेशन 24-25 साठी सुरू झाले आहे का?
अजून परीक्षा परिषदेकडून अधिसूचना आलेली नाही
अजून सुरू झाले नाही
Thank you Sir
On line form ksa bharava
2025 परीक्षा साठी फ्रॉम कधी भरायला सुरू होणार आहे
wait
2025 साठी चे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले का सर
सर .... शाळा जर कायम विना अनुदानित असेल आणि त्या विध्यार्थी पालकाचे उत्पन्न कमी असेल तर तो स्टूडेंट सदर exam साठी eligible आहे का?
कायम विनाअनुदानित शाळेत जाणारे विद्यार्थी फी भरतात , म्हणजे पालकांचे उत्पन्न त्याप्रमाणात असेलच असे शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या शाळातील विद्यार्थी nmms साठी पात्र नाहीत . ELIGIBLE नाहीत.
सर 2023-24 मध्ये कागद पत्रे वेळेत न मिळाले मुळे फॉर्म भरता आला नसेल. तर दूस-या वर्षी फॉर्म भरता येईल का?
भरून पहा , परंतु मिळण्याची शक्यता नाही.
अभ्यास क्रम कोणता आहे व कसा आहे
विज्ञान समाजशास्त्र गणित इयत्ता 7 वि व 8 वि तसेच बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम आहे . सविस्तर अभ्यासक्रम पाहण्यासाठी याच channel चा दूसरा vdo पहावा
i आहे हे लक्षात येते सर ❤❤❤❤❤❤
@@mahemudmulanionlineeducation 👍👍🙏🤝