आपण आहात कुठले? तुम्हाला हे माहित आहे का कि आपल्या महाराष्टाची भाषा जरी मराठी असली तरी प्रत्येक 10 ते 12 किलोमीटर वर भाषेचा टोन बदलत जातो.. प्रयेक भाषेत एक गोडवा असतो तो पहिला पाहिजे.. सोलापुरी, नगरी, विदर्भ, मराठवाडा, पुणे, कोळी, आगरी, एरणी ह्या सगळ्या भाषा मराठीच आहेत ना पण बोलण्याची पद्धत वेगळी असते.. प्रत्येकाच्या भाषेचा आदर करा. त्यातला गोडवा समजून घ्या.. जय शिवराय, जय महाराष्ट्र....
गाडी उत्तम आहे परंतु शासनाकडून कुठलेच भाडे करण्याचा परवाना नाही खाजगी घरची माणसे जरी बसली पोलीस आरटीओ त्रासाला तोंड द्यावे लागते. शासनाने 9+1 किंवा 13+1परवाना दिल्यास उत्तम आहे . एसटी वरचा ताण कमी करण्यास शासनाने भाडोत्री वाहन परवाना द्यावा.
या विषयातला कोणताही अभ्यास नाही . . नीट माहिती नाही . . अनुभव नाही . . , त्यामुळे दिशाहीन भरकटलेली बडबड झालेली आहे . आजकाल कोणीही उचल मोबाईल काढ कॅमेरा आणि हो यूट्यूबर , असा सुकाळ आलेला असल्यामुळे, कुणीही काहीही करतो . त्यातलाच हा एक !
"Overall" पूर्ण " Frame" मध्ये पाहिल्या नंतर पहिली गोष्ट अशी लक्षात आली की या गाडीला दोन्हीही बाजूने म्हणजे उज्वी कडून आणि डावी कडून "डिझेल" भरायला भेटते, व दुसरी गोष्ट अशी की "overall" चित्रीरणादरम्यान वाहनाची माहिती कमी आणि स्वतःचा चेहरा ज्यास्त "frame"मध्ये झळकावत आहे असे वाटते 👎
तर मंडली... तर मंडली...तुम्हाला भेटून जाते म्हणजे तर मंडली... तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तुम्हाला ठोकून जाते...😅 तर मंडली...त्यानंतर मंडळी...कारण मंडली...😅😅
Bhai ye to cruiser hai fir kyu iska name bar bar change kr rahe hai ye, iska naam bichme tufaan bhi kiya tha shayd 14seater me, citiline name se achha cruiser hai, cruiser bole to har admi smaj jata
किती मंडळी.... मंडळी. मराठीची खांडोळी केली रे तू. घरची सगळी मंडळी आणून ठेवली शोरूम मधे. "मंडळी" आभार आहे. "भेटून जाते" नाही म्हणू बेटा... शुद्ध मराठी बोलायला शिक मगच रील बनवायचं धाडस कर बाळा.
Best explain bhau🎉
Bohot badhiya explain Kiya Bhai ❤️
@@swapnilshah1313 Thank u bhai
Sundar ahe...made for indian roads❤❤❤🎉🎉🎉🎉
आर भाऊ फेल गाडी आहे चुकुन घेऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
Ya gaadiche door handle open karayachi padht scorpio 2004 sarkhi ahe. Design vrun he 2004 madhl vatal. Nissan nv passenger van madhe 12 seater yete 2015- present. Nissan nv 3500 passenger van khup changli aahe tyat information display pn milto 😊
मंडडी नाही म्हणायचं मंडळी म्हणा.
Chaan माहिती दिल ❤ pan kimat nahi sanghitli😢
18.50 to 19 lakh on road
हे भेटत ते भेटुन जाईल . कधी सुधारणार भाषा राव ? हे मिळेल किंवा ते मिळेल , अस म्हणतात हो मंडळी 🙏🏻😀
@@pax0611Style
आपण आहात कुठले? तुम्हाला हे माहित आहे का कि आपल्या महाराष्टाची भाषा जरी मराठी असली तरी प्रत्येक 10 ते 12 किलोमीटर वर भाषेचा टोन बदलत जातो.. प्रयेक भाषेत एक गोडवा असतो तो पहिला पाहिजे.. सोलापुरी, नगरी, विदर्भ, मराठवाडा, पुणे, कोळी, आगरी, एरणी ह्या सगळ्या भाषा मराठीच आहेत ना पण बोलण्याची पद्धत वेगळी असते.. प्रत्येकाच्या भाषेचा आदर करा. त्यातला गोडवा समजून घ्या..
जय शिवराय, जय महाराष्ट्र....
तर मंडळी...
तर मंडळी ओव्हर ऑल पाहायला मिळेल...
तर मंडळी,
तर मंडळी नक्की पाहू शकता...😅
Mandali mandali Kami kar re bhau
भावा पहिलं ते मंडळी म्हणायचं बंद कर
कंटाळा आल ते ऐकून
149 वेळा मंडळी बोलला भाऊ..😅
@@mukeshchaudhary4536 style🤣
@PrathameshAdmanअसेच काम करत रहा..
मंदडी
मला "मंडdi
काय गणित आहे भाऊ च
Kdk bhau asch video banvt raha❤
गाडी उत्तम आहे परंतु शासनाकडून कुठलेच भाडे करण्याचा परवाना नाही खाजगी घरची माणसे जरी बसली पोलीस आरटीओ त्रासाला तोंड द्यावे लागते. शासनाने 9+1 किंवा 13+1परवाना दिल्यास उत्तम आहे . एसटी वरचा ताण कमी करण्यास शासनाने भाडोत्री वाहन परवाना द्यावा.
प्रवासी वाहतूक करतांना शंभर वेळा rto ने पकडले आहे पोलीस धंदा करू देत नाही भाऊ 🤭🤭🤭
शर्ट छान आहे तुमचं.
@@gajananyeske1057 😂🤣
ज्यांना मंडळी शब्दाची ॲलर्जी आहे त्यांच्या साठी " केळ्यानो " असा शब्द वापर भावा 😂😂😂
😂
Nice Information 👍
पैसा कमवायचा दिवस गेले भाऊ, नुसतं पुलिस आणि सरकारी अधिकारी नेते मंडळी जगतात
Very nice 👍
5 te 7 min overall description zhala pahijet hota video cha,baaki aapla kaam chan ahe,good luck😊
मांडली... मंडळी 🎉🎉🎉🎉🎉
Any Force Motors Showroom At Thane Maharashtra
What Is Difference Between Gurkha And Citiline.
खुप छान माहिती
@@gajanannathingle2211 धन्यवाद माऊली!
मस्त
मागून शताब्दी ची विंडो वाटत आहे सेम ❤😅
ही गाडी फक्त Black Colour मध्ये पाहिजे
ये मंडळी आम्ही काय तुझी बायको आहे का सारखं मंडळी आणी मंडडी 😂😂😢😢
Hya peksha Tata sumo gold best aahe ....
भेटून जाते मंडळी...😅
🤣🤣🤣🤣🤣
Camper sathi uttam ahey
Mage sofa set far chahn ahhe gadi soda😂😂😂😂
@@arunrewatkar735 😂😂
Force urbaniya cha pan review kara...
@@pratikkhambekar9854 kela n bhau
Toyota Romeon video
@@samirgudhekar8216 बनवलेला आहे
मंडळी म्हणजे काय?????😂
मंडळी म्हणजे..
ही गाडी घेवून तुम्हीं गंडली..😄😄😄
1 no vlog ❤
@@rajeshpardikar thanks
तुझ्या मंडळींनी पाहिलं का व्हिडिओ....... मंडळी
ho mandali
cityline khup chan ahe pan G wagon sobat compare 😂
@@namdevlembhe3338 🤣😅
Google kara mercedez ani force motors cha relation 😂
T parmit मध्ये वापरली की आपल्या passing बाहेर गेली की आहे मग पोलिसना बकरा 😂😂... दे 500. अणि हो मोकळा
Why it is not passed passenger by RTO..in Mha
Bhetun nye ray milun ani kye mandadi kye lavlye
तेच ते परत परत रिपीट करू नको, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे वाटते त्या मुळे.
या विषयातला कोणताही अभ्यास नाही . . नीट माहिती नाही . . अनुभव नाही . . , त्यामुळे दिशाहीन भरकटलेली बडबड झालेली आहे . आजकाल कोणीही उचल मोबाईल काढ कॅमेरा आणि हो यूट्यूबर , असा सुकाळ आलेला असल्यामुळे, कुणीही काहीही करतो . त्यातलाच हा एक !
Bhau बोंनेट ला engine म्हणलं 😂😂😂😊
सगळ्या फोर्स कार lllमध्ये सेम जुन्या मॉडल चे इंजेन आहे
मंडळी बोल्या शिवाय गाडी ला पिक भेटत नाही
Cruser
❤❤❤
Tu sang on road price kiti
@@bhushang487 ₹18.65
मंडळी मंडळी 😂😂😂
14: 45 😂
Camera man la tranning dya
@@matoshricomputerpahur4380 br br😂
तर मंडळी.तर मंडळी
"Overall" पूर्ण " Frame" मध्ये पाहिल्या नंतर पहिली गोष्ट अशी लक्षात आली की या गाडीला दोन्हीही बाजूने म्हणजे उज्वी कडून आणि डावी कडून "डिझेल" भरायला भेटते, व दुसरी गोष्ट अशी की "overall" चित्रीरणादरम्यान वाहनाची माहिती कमी आणि स्वतःचा चेहरा ज्यास्त "frame"मध्ये झळकावत आहे असे वाटते 👎
@@gautamkodarkar3859 Ho
Bhetun jate ? Kuthe jate 😂
तर मंडली...
तर मंडली...तुम्हाला भेटून जाते म्हणजे
तर मंडली...
तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तुम्हाला ठोकून जाते...😅
तर मंडली...त्यानंतर मंडळी...कारण मंडली...😅😅
50 setter 🙏
@@rushikeshgaikwad3588अरे थांब re!😂
Achchi gadi hai .mandadi😂
टोयोटा Qulice...... मार्केट जाम...
नमस्कार मंडळी😂😂😂
Bhai tujhi sangnyachi paddat aavadli fakt Mike change kr mhanje donhi hat free rahtil tujhe
Bhai ye to cruiser hai fir kyu iska name bar bar change kr rahe hai ye, iska naam bichme tufaan bhi kiya tha shayd 14seater me, citiline name se achha cruiser hai, cruiser bole to har admi smaj jata
Showroom cha anderapan un lagat ahe
@@akashnarlawar3577 हो
Bonet ko engeene bol raha hai 4 th row ko 3rd bol raha hai incomplete rewive
Mandali kase Aahat..mandal aaple aabhari ahe😂
@@aniruddhakashalikar8212 ok madhe 🤣
भाऊ मराठी भाषा जरा सुधार तुझी फारच अपमान करतोस,
Service Not Good in kolhapur Dist
Muv
Alto 😂🔜
🤫🤫
Lod Alto 😎
Alto Cha Na Paar Dabun Takelel Can Houn Jail Hyachya Takari Madhe
मंडळी x १०००
@@lukeshshelar2389 😅
अरे बाबा तू काळा चष्मा घातला आहे
आंधळा आहे का,मग तू गाडी बद्दल कसा सांगतो,तू hero म्हणून काळा चष्मा घातला आहे,तर तू कुटल्य परिस्तीत hero वाठत नाही.
Average
@@ganeshthorat6270 12
AC nsto ka dusrya gadila 😂😂😂
भेटल,भेटून जाईल हा काय प्रकार आहे.
मिळेल म्हणता येत नाही का.
आधी भाषा सुधरवा आणि मग व्हिडिओ बनवा.
😂😂😂😂 मडडी.....
price 16 lakh + tax
Over acting ne survat
Mandali😂
किती मंडळी.... मंडळी.
मराठीची खांडोळी केली रे तू.
घरची सगळी मंडळी आणून ठेवली शोरूम मधे.
"मंडळी" आभार आहे.
"भेटून जाते" नाही म्हणू बेटा...
शुद्ध मराठी बोलायला शिक
मगच रील बनवायचं धाडस कर बाळा.
मंडळी बोर झाल राव
@@sudhirwankhade1060 bhau comedy channel nahi ahe😂😂😂
व्हिडीओ पूर्ण पाहू शकलो नाही... उगाच नको तितके मंडळी म्हणणं.. अशुद्ध बोलणं आणि वायफळ माहितीमुळे खूपच irritating झालं
@@rohang4734 Thanks😃
अरे भाई डब्बा गाड़ी है😅
Bhava Aapan Aplya Ch Company Chya Gadyanla Nav Thevto Critisiz Karto Mnun Aaplya Companies Maag Padlyat As Nay Kel Pahije Aapna Aapla Paisa Pardesha Madhe Jatoy Aapla Rupaya Ch Muly Kami Hya Mul Hotay, Hya Force Citiline Chya Jagi Jr.. Innova Astee, Nissan Chi Astee, Renault Chi Jaree Astee Tr Tu As Dabba Gadee Nasta Bolla Aapli Heech Vrutti Aplya Swadeshi Companyanla Maag Padayla Jababdar ahe, South Koreans Lok Bgh Baher chya Lokanla Ani Companyanla Ekdm.Kachara Samztat Mnun Tyanchi Samsung, LG, Willian Daewoo, Hyundai Kia Evdhya Mothya Ugach Nay Zalya Samzl Aadhi Aapan Aaplya Companies La Support Kela Pahije Trch Aaplya Companies varti Yeteiil Aani Ruapaya Aplya Deshat Rahil
एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश😊
@@nileshholgunde7850Nissan chya gaadya ya citiline peksha sundar disatat . Nissan nv passenger van (nv 3500) 12 seater mdhe yete 2015 - present. Nissan elgrand kiva Toyota hiace pn khup chan aahe disayla 😊
@maya00795 Thike Pn Hya Cha Arth Asa Nahi Na Kee Aaplya Companies chya Gadya Ekdm Dabba Aahet Faltu ahet As Tr Hot Nahi Na Citiline Pn Chhan Design kelely Thar Bagha XUV 700 Bagha.. Kitee Sundar Interior & Fit and Finish Bgha Reliability Bagha Kitee Sundar aahet Toyota Nissan Mitsubishi Honda Suzuki Itakya Mothya Kasha Zalya Karna Japaninnee Aadhi Tyanla Prachand Pathimba Dila Mnun Ch Na...
@maya00795 Aapan Pn Support Kela Pahije Aplya Companies La
Irritating content
कोणत्या गावचा व्हे भाऊ तू😂
@@Chalta_phirta_offical akola🤣
Overall yed...av .mandad abhadi ahe mandai.
मंड ळी 😂
गुटखा छाप, दहावी ला चार पाच अटेम्ट नंतर एक टी के टी पास 😅 व्यक्ती ला 😅 माइक हातात दिला की असंच ऐकावं लागतं 😅
Look is not good
@@8793698659 G-WAGON आहे न भावा 😂
Typical marati
❤❤