मुंबईमधील दादर मार्केट येथे मिळतील गृहपयोगी भांडी वाजवी दरात | Kitchen Steel Bartan| Bhandi | Dadar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
  • मुंबईमधील दादर मार्केट येथे मिळतील गृहपयोगी भांडी वाजवी दरात | Kitchen Steel Bartan| Bhandi | Dadar
    Location - Location - Opp to titan showroom, near by Visava hotal, Dadar
    (west)-400014
    Contact Person : Raj - 7570011081
    Location guide - 5 min from Dadar West railway station
    तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच... चला मग Channel ला Subscribe करून Bell button Click करा आणि Like/Share करायला विसरू नका....धन्यवाद 🙏
    Follow Our Social Media
    Instagram: https: / mumbai_chi_chedva
    Facebook: pallavi.salg...
    Email ID: pallo471@gmail.com
    dadar
    dadar market
    bhuleshwar panjarapol
    Steel Marketstreet shopping
    kitchen steel bartan
    kitchen utensils
    Kitchen set
    stainless
    stainless steel kitchen tools
    all steel bartan
    steel spoons for kitchen
    best to buy steel utensils
    bhuleshwar
    mumbai
    #wholesalemarket
    #wholesale
    #steelutensils
    #youtuber
    #kitchenitems
    #sale
    #bhandi
    #mumbai
    #kitchen tools
    #steel utensils
    #utensils
    #dadar
    #dadarmarket
    #bhuleshwar
    #bhuleshwarmarket
    #viralvideo
    #shopping
    #steelmarket
    #panjarpol
    #mubaichichedva
    #pallavisalgaonkar
    1 - मुंबईमधील भुलेश्वर पांजरापोळ येथे मिळतील गृहपयोगी भांडी वाजवी दरात
    • मुंबईमधील भुलेश्वर पां...
    2 - देवांच्या पितळेच्या मूर्ती | तांब्या | पितळेच्या वस्तू
    • देवांच्या पितळेच्या मू...
    3 - उन्हाळ्यासाठी खास ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ड्रेस
    • उन्हाळ्यासाठी खास ड्रे...
    4 -दादर मार्केट मुंबई सिल्क साडयांचे सुंदर व प्रसिदध असलेले प्रकार किंमतीसोबत
    • मुंबईमधील दादर मार्केट...
    5 - HANDLOOM SAREE Market- Mumbai
    • HANDLOOM SAREE Market-...
    6 - दादर मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या कुर्तीस फक्त 200/- रुपयांत
    • दादर मार्केटमध्ये सर्व...
    7- दादर मार्केट - लेटेस्ट कॉटन शॉर्ट कुर्ती फक्त 250/- रुपयांपासून
    • दादर मार्केट - लेटेस्ट...
    8 - प्युअर कॉटनचे गाऊन 250 रुपयांपासून
    • प्युअर कॉटनचे गाऊन 250...
    Thanks For Watching...mumbaichichedva

ความคิดเห็น • 36

  • @xplorewithkirti
    @xplorewithkirti 3 หลายเดือนก่อน +1

    Chan variety aahet..kitchen madhye Kamala yetil ashi...nice sharing👌👍

  • @Minal63
    @Minal63 3 หลายเดือนก่อน

    Atishay upyukt vastucha video

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Cakesanibarachkahi
    @Cakesanibarachkahi 3 หลายเดือนก่อน

    Chan mahiti milali❤

  • @jyotish73
    @jyotish73 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 หลายเดือนก่อน

    Very good info🎉🎉

  • @madhurimhaske2114
    @madhurimhaske2114 3 หลายเดือนก่อน

    Must

  • @SonaliHode
    @SonaliHode 3 หลายเดือนก่อน

    Nice🎉

  • @milindavere5170
    @milindavere5170 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @UdayMonde
    @UdayMonde 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ताई सूर्वात खूप छान एवढया गर्दी मध्ये शूट करणे खरच खूप salute kitchen were Product भाजी धुवायला खूपच छान ताई opener खूपच छान 👌👌सुरीला धार काढायला खूप छान 👌 स्टीमर खूप छान. ऑईल बॉटल एकच नंबर. कूकर जाळी छान. पापड जाळी सुकट भाजायला छान 👌👌 फ्रीज बॅग्स खूप छान 👌 खरच खूप छान व्हिडिओ शेअर केला ताई.👌👌 9:41

    • @UdayMonde
      @UdayMonde 3 หลายเดือนก่อน

      33 लाईक done

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
      कारण छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओ मधल्या नमूद केल्यात 🙏🙏🙏

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @UdayMonde
      @UdayMonde 3 หลายเดือนก่อน

      @@MumbaiChiChedva6 ताई मी पहिला तर पूर्णच बघतो कारण प्रतेक youtuber मेहनत घेतो आणि मलापण माहित आहे किती मेहनत असते व्हिडिओ साठी लोक फक्त काहीही कॉमेंट्स करून मोकळे होतात पण त्यामागे असणारे कष्ट त्यांना माहीत नसते

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 หลายเดือนก่อน

      प्रत्येकाची अशीच टेंडन्सी असणं गरजेचं आहे, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @twinsfun3020
    @twinsfun3020 3 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @KALASAGARKATTA1972
    @KALASAGARKATTA1972 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤ Nice 🎉🎉🎉🎉

  • @sureshbramhane3514
    @sureshbramhane3514 3 หลายเดือนก่อน

    बढिया

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण पत्ता द्या

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  3 หลายเดือนก่อน

      दादर वेस्ट ला उतरल्यावर कोणालाही टायटन शोरूम विचारा त्याच्यात अगदी समोर आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे.... धन्यवाद🙏🙏🙏

  • @aartib7823
    @aartib7823 2 หลายเดือนก่อน

    पत्ता नीट द्या

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  2 หลายเดือนก่อน

      दादर वेस्ट ला उतरलात ना कोणालाही विचारा टायटन शोरूम किंवा विसावा हॉटेल , पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हे स्टॉल तुम्हाला नाही कळाले तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा मी व्हिडिओमध्येही दाखवलेला आहे .... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @supriyamasekar9924
    @supriyamasekar9924 หลายเดือนก่อน

    सुरीला धार लावायचे घेतले होते. त्याने धार
    होत नाही.

    • @MumbaiChiChedva6
      @MumbaiChiChedva6  หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही चेक करून घेतलं नाही का? तुम्ही जाऊन परत दाखवा स्टॉल वाल्याला,धन्यवाद

    • @supriyamasekar9924
      @supriyamasekar9924 หลายเดือนก่อน

      @@MumbaiChiChedva6 ताई त्या मध्ये काय check करायचे. त्याने दाखवले धार होते म्हणून घेतले. मी अंबरनाथ ला राहते. तेवढ्यासाठी इतक्या लांब जावे लागणार.

    • @supriyamasekar9924
      @supriyamasekar9924 หลายเดือนก่อน

      @@MumbaiChiChedva6 अजून एक पीठ चाळणी ग्रीन कलरची ती पण त्याच्याने पण पीठ चाळले जात नाही.