प्रमोद गायकवाड सोलापूरचा वाल्मिक कराड? खुनासह मुलींचे लग्न होऊ न देणाऱ्यावर समाजाने बहिष्कार टाकावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • प्रमोद गायकवाड सोलापूरचा वाल्मिक कराड? खुनासह मुलींचे लग्न होऊ न देणाऱ्यावर समाजाने बहिष्कार टाकावा
    #lokpravah #solapur #mh13 #pramodgaikwad #pramodgaikwadnews #pramodgaikwadsolapurnews #pramodgaikwadcrimenews
    #mh13newssolapur #murder #solapurupdate #candels #candelmarch #waghemurder #police #policecommissioner #policeofficer #pramodgaikwad #buntywaghemurder #lokpravahmedia #lokpravahnews #mh13newssolapur #marathinews #maharashtra #maharashtranews #maharashtrabreaking

ความคิดเห็น • 48

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 26 วันที่ผ่านมา +31

    आश्चर्य म्हणजे हि ऐवढी मोठी बातमी सोलापूर चॅनेल सोडून कोणत्याही स्टेट किंवा सेंट्रल चॅनेलवर बातमी दाखवली नाही . . . . . . !!

    • @Investing-power
      @Investing-power 20 วันที่ผ่านมา

      सगळे मीडिया यांच्या कडेच आहे कोण बोलणार

  • @p.t.o.j.i_vt5160
    @p.t.o.j.i_vt5160 26 วันที่ผ่านมา +20

    हा संघर्ष असाच सुरू राहू द्या 🙏जो पर्यत न्याय मिळवून देणार नाही वैभव वाघे यांना keep it up जय भीम 🙏

  • @SunilJavle-y8e
    @SunilJavle-y8e 26 วันที่ผ่านมา +17

    तुम्ही सगळ्यांनी मिळून धडा शिकवला पाहिजे जय भीम

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 25 วันที่ผ่านมา +6

    सर्वांनी फिर्याद दाखल करावी. ... अन्याय करणाऱ्यांना संघटीत होऊन तक्रार करा

  • @balurandive7229
    @balurandive7229 25 วันที่ผ่านมา +11

    सोलापुरातील आंबेडकरी चवळीचे दुसरे नेते कुठे गेले.. एवढी घटना घडली असून
    कुठलाच पुढारी नेता त्यांच्यासोबत दिसत नाहीये... लाजिरवाणी गोष्ट आहे परत सर्वजण अशाच पुढारी लोकांच्या पाठीमागे धावतात..छे...

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 25 วันที่ผ่านมา +7

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 22 วันที่ผ่านมา +5

    नावालाच भीम जयंती मोठी करता पण काडीची तुम्हाला किंमत नाही 😂😂😂

  • @kingjaid1834
    @kingjaid1834 26 วันที่ผ่านมา +4

    Good

  • @MaktumMujawar-v8v
    @MaktumMujawar-v8v 26 วันที่ผ่านมา +4

    Good 👍

  • @MaheshGaikwad-p5z
    @MaheshGaikwad-p5z 24 วันที่ผ่านมา +1

    Barobar ahe

  • @anilvagge2613
    @anilvagge2613 25 วันที่ผ่านมา +6

    Miss u Dada 🥺

  • @Its_me_007s
    @Its_me_007s 20 วันที่ผ่านมา +1

    मित्रा काहीच होणार नहीं न्याय कायदा काहीच राहील नहीं हे सगळ gov एकाच माळेचे मनी आहेत... ह्यांना काहीच पडल नहीं कोणाबद्दल हे 1000 2000 rs deun vote ghetat ani nanatr java bhokat mhnatat

  • @shailendraghodke3692
    @shailendraghodke3692 26 วันที่ผ่านมา +6

    अति तिथे माती

  • @Investing-power
    @Investing-power 20 วันที่ผ่านมา +1

    सोलापुरातील दलीत बांधव नेते गप्प का आहेत यावर... अंन्याय सहन करणे हा सगळ्यात मोठा अपराध आहे.

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 23 วันที่ผ่านมา +1

    अश्या लोकांचा कायस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेच आहे नाहीतर गोरगरीब जनतेच काय होणार

  • @Pravinsurwase-d7e
    @Pravinsurwase-d7e 26 วันที่ผ่านมา +13

    असे वाल्मिकी कराड गल्लो गल्लीत आहेत जे सर्वसामान्यांना वेठीस धरले आहेत त्यांना विचारल्याशिवाय कोणतेच कार्य होत नाही, आणि हेच वाल्मिकी कराड समाजात समाजाचे नेतृत्व म्हणून आपण स्वीकारतो यापेक्ष मोठे दुर्दैव नाही.

  • @ayyubshaikh57
    @ayyubshaikh57 23 วันที่ผ่านมา

    खरं तर प्रशासनानं राजकीय लोकांना संविधाना नुसार कायद्याच्या चौकटीत बंदिस्त करून आपल्या सत्यबोल कार्याला सुरुवात करावी हिच कळकळीची विनंती हे राजकीय बांडगुळ येतील जातील पण प्रशासन विभाग कायमची जवाबदारी आहे

  • @SuchitraBansode
    @SuchitraBansode 25 วันที่ผ่านมา +1

    न्यायासाठी संघर्ष केलाच पाहिजे तो एक दिवस मिळत असतो

  • @KPOP24318
    @KPOP24318 24 วันที่ผ่านมา +2

    Baki che nete Kay karat aahet? Ek Jan pan rastya war utarla nahi

  • @rohanshinde4039
    @rohanshinde4039 23 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि मामा 🥺😔

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 23 วันที่ผ่านมา +2

    Matdaan votes Paise gheun karata...Fact NCP Congress la voting karata....

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 22 วันที่ผ่านมา +1

    SATYA TAPASUN GUNDGIRI MODUN KADHAVI S

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 23 วันที่ผ่านมา +5

    आता जरांगे काका कुटये गेले 😂😂 बीड सोडून सगळीकडे मराठे आणि बाकीच्यांनी धिंगाणा घातलाय

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 วันที่ผ่านมา +2

      Are baba Gaikwad ha dalit samajacha aahe .amhi solapurache aahot .Gaikwad maratha nahi 😂😂

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 วันที่ผ่านมา

      Kai kadi samajacha kiva dalit samajacha aahe Gaikwad. Solapur shaharat maratha samaj khup kami aahe .

    • @peacefulwarrier
      @peacefulwarrier 22 วันที่ผ่านมา +1

      @@RajendranKangude me bakiche pn mhanalay , lagech yete lakh lok comment madhe

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 วันที่ผ่านมา +1

      @peacefulwarrier mag pankja aani Dhananjay munde la sang ki nyay yatra kadayla .fakt vanjari samajache nete aahet ka te sang ki tyala

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 วันที่ผ่านมา +1

      @peacefulwarrier panku la aani dhanula sanga morche kadayla

  • @pravinwaghamare2997
    @pravinwaghamare2997 25 วันที่ผ่านมา +2

    राजकारण करून प्रमोद गायकवाड यांना अडकवण्याचा हा डाव तर नाही?

    • @rohanshinde4039
      @rohanshinde4039 23 วันที่ผ่านมา +2

      हित मांसाचा जीव गेला अनि डाव मणतो का रे 😡

    • @rohanshinde4039
      @rohanshinde4039 23 วันที่ผ่านมา +1

      जर तुला माहिती आसेल तर बोलात जा 😡

    • @jaunjat
      @jaunjat 21 วันที่ผ่านมา

      राजकारण झालं असतं तर अन्याय करणारा मेला असता बे

  • @DipakAambekar-b6q
    @DipakAambekar-b6q 25 วันที่ผ่านมา +6

    पूर्ण महाराष्ट्र मध्येच कारणीभूत या शरद पवार पण तरी लोक त्याच्याच पाठीमागे पळतात राव

    • @ISP9007
      @ISP9007 23 วันที่ผ่านมา

      पवार चा काय संबंध 🤔🤔

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 22 วันที่ผ่านมา

      ​@@HarshalGhuge-s4jkarad la vachvanyacha prayatnn karne aani gund lokana patishi ghalne ha Dhananjay munde cha dosh aahe bhava

    • @Investing-power
      @Investing-power 20 วันที่ผ่านมา

      ​@@RajendranKangudeशरद पवार नीच मोठं केलय या दोघांना