ट्रॅक्टर चांगले आहे पण किम्मत मात्र खूप आहे 2013 चे मॉडेल जर 4,50,000 सांगता आहे तुम्ही मग 3,00,000 ताकून तर शोरूम येणार 2013 चे मॉडेल जर 2,50,000 च्या दरम्यान असेल तर बरोबर किम्मत आहे
किंमत खूप कमी नाही का सांगत जरा किंमत लाख दोन लाखाने जास्त सांगितली असती तर नवीन ट्रॅक्टर बरोबर झाली असती, कारण तुमचे सगळे ट्रॅक्टर गुड कंन्डिशन चे आहेत.
Saheb evadhe naka vedyat kadhu...John Deere 5105 new 6.30 la ahe tar tumhi 2019 che model 5.60 mhanat ahet.... Tumhala tractor dyatache astill tar kimat Kami sanga...
Swaraj 744 FE 4 star 2015 3.70 मधे घेतला आम्ही ..तुमच्या किमती खूप म्हणजे खूपच वाढवा लावल्या आहेत ...अजून लाख रुपये वाढवले तर नवीन भेटून जाईल शेतकऱ्यांना ...शेतकऱ्यांची तुमच्या सारख्या एजंट मुळे फसवणूक होत आहेत...रेमोल्ड टायर टाकून येद्यात काढायचे धंदे टाकले तुम्ही...
ट्रॅक्टर चांगले आहे पण किम्मत मात्र खूप आहे 2013 चे मॉडेल जर 4,50,000 सांगता आहे तुम्ही मग 3,00,000 ताकून तर शोरूम येणार 2013 चे मॉडेल जर 2,50,000 च्या दरम्यान असेल तर बरोबर किम्मत आहे
8 /9 वर्षे वापरले , 4.50 लाख /5.10 लाख खूप किंमत आहे , अजून 1/ 2 लाख टाकले तर नवीन येईल ...
Hav bhau
1lakh takun navin bhete
जास्तच होतायत भाऊ
Vikay😂sati nahi thevale
@@anilkharat1394स्वराज सांगा स्वराज ट्रॅक्टर
तुमच्या पसले सगळेच वाहन गुड़ कडिक्शन आहेत,,तर मग खराब काय आहे,, चालू लोक,,यडी जनता,,
ट्रॅक्टर चांगले दिसतात.. पण किंमत जरा जास्त वाटते .. व्हिडिओमध्ये फायनल किंमत सांगात जा...
म्हणजे शेतकरी तुमच्या पर्यंत येईल
किम्मत फार जास्त सांगता भाऊ
साहेब हे साल कोनत आहे तुम्हीं वाहन कोनत्या साल च दाखवायले,,किमत किती सागायले
नंबर पाठवा
खरं आहे, किंमत जरा जास्तच आहे
Kharay kaka
@@ajaysate6212 1
@@ajaysate6212 1
Kiti kimat sangayle bhau yevdhi kuth kimat aaste ka
भाऊ 2017/18/19 चे चांगल्या दर्जाचे महिंद्रा ट्रॅक्टर आमच्याकडे 4/4:50 लाखात भेटतात,, अन तुम्ही 2013 ची किंमत 4/5 लाख सांगतात,,,
Numbar day
Tumcha nambar
पत्ता
no dya
Hii
शेतकऱ्याला जर लोन करायचे असतील तर त्याचे डॉक्युमेंट काय लागतील याबद्दल थोडीशी माहिती हवी होती
साहेब 2 ट्रॅक्टर ची किंमत सांगत आहे
किंमत खूप जास्त 😂😂 घरी आणून बी घोटाळा होतो
असं वाटतं नाही का किंमत जास्त झाल्यात, त्यापेक्षा नवीन घ्यायला परवळेल नाही का,........
हद्दीच्या पार किंमती आहे भाऊ तुमच्या शोरुम च्या
Sir shwraj 2021. Che madal ahe ka 40. Hp che end
संदेश सर 2017 चा महिंद्रा 585 आहे त्याची फायनल किंमत किती
रिप्लाय द्या
तुम्ही जी किंमत सांगत आहे ती नवीन ट्रॅक्टरची आहे सर एक दीड लाख टाकले तर नवीन येते शेतकऱ्यांना फसवायचा धंदा चालू केला काय
खूप महाग किमती सांगताय दुसरीकडं घ्या
ठेवत नाही ❤आपण छोटे ट्रॅक्टर क
किंमत खूप कमी नाही का सांगत जरा किंमत लाख दोन लाखाने जास्त सांगितली असती तर नवीन ट्रॅक्टर बरोबर झाली असती, कारण तुमचे सगळे ट्रॅक्टर गुड कंन्डिशन चे आहेत.
नमस्कार संदेश.
सर ट्रॅक्टरच्या गॅरंटी वॉरंटी व वित्तीय सहायता (फायनान्स) उपलब्ध असल्यास शक्यतो आपण सविस्तर मार्गदर्शन करावे.🙏🙏🙏
Mahindra yuvo tuch 575 prise kiti
showroom madhe jcb 3dx Aahe ka price kiti
Pickup cha video yenar aahe ka
महेंद्राचे सर्व ट्रँक्टर कलर केलेले आहेत का?
कीमती खुपच जास्त आहे
नवीन भेटतात
John deere 5105
4.90 मध्ये sodta kaa
सर मैसी ट्रैक्टर दुसरे मॉडेल पण दाखवा
Sir amica gheta ka 2008 ca model piece fakt 350000 rupay mhindra 575 kay kami zast hunt ziyn
न्यू ट्रॅक्टर पेक्षा दोन तीन हजार कमीत कमी बोलत आहे. सरसर किती किंमत होईल कमी ज्यादा करून
एवढी भारी शेड केली राव.....
संदेश मोटर्स चे कार चे पन वीडियो पाहिलो लई महाgad आहे
Nad khula ❤️👍
भावा विकायची किंमत सांग नविन येते तेवढयात
सर मँसी फरग्युसन 21/24 मध्ये आहे की
Emi vr midel kay sir tractor
Sandesh motars madhe bolero pickups aahet ka 1.3 t
स्वराज 2018 मॉडल चे तुम्ही 5.50 सांगत्या अजुन 1 लाख50 हजार टाकले तर शोरूम ट्रैक्टर येतो साहेब लोकाना yedyat काढ़ायचे धंधे बंद करा
नंबर द्या ठिकाण सांगा कुठे बघायला मिळते
Second hand trolley age ka?
Nice video vishal Bhau
साहेब ertigaa डीझेल आहे का
सर्व टेकटर कलर मारुन उभे केलेत अस दिसतय आणि थोडे पैसे दिले तर कमी व्याज कमी मेंटेनन्स नवा टेकटर येईल
धन्यवाद 🙏🏻
सर जेसिबि चा व्हिडिओ काढा ना
Dada saglyat pahile tatal adress sanga. Nantar sanga
सर सालावून किंमत लागेल का
किंमत सोबत ट्रॅक्टर चे तास पण सांगा विशाल भाऊ
Sir he tractar tar expire jhale
नवीन ट्रैक्टरला 100%लोन बैक देते,50%सबसिडी सरकार देते मग तुमच्या कडे शेतकऱ्यानी कशा साठी यायच 🤭😂🤔🤫🤣
Rahata tal a nager ka ya kami rate madhe tractor aahe me 2012 cha mahindra 575di ghetala 2lakh 11 hajarla ghetala Tyers 50 takke pudhache new
जालना संभाजीनगर मध्ये सेकंड ट्रॅक्टरची ट्रॉली असेल तर सांगा
New holland 2 ky
Kimat
सर वाशीम जिल्ह्यातील शेकऱ्यांना लोन करायचे असतील तर लोन होणार का ट्रकटर वर
Ho
Saheb evadhe naka vedyat kadhu...John Deere 5105 new 6.30 la ahe tar tumhi 2019 che model 5.60 mhanat ahet....
Tumhala tractor dyatache astill tar kimat Kami sanga...
तेवढ्या किमतीत नवीन ट्रॅक्टर येतो बास कि
Massi 9000 ची heidrolic काम नाही करत व्यवस्थित म्हणून तर उभे आहेत तिथे.
शोरूम ला शिल लागला का भाऊ
रिमोट टायर 9/10 वर्षे जुने आणि रेट असे सांगतात की 2/3 वर्षे जुन्याचे ...
आपल्याला फोर बाय फोर ट्रॅक्टर घ्यायचा सेकंड
नारायणगाव Swaraj Sorum चा विडिओ बनवा
लोन सुविधा आहे का
2 lakha parynt trectar midel ka
खूप जास्त किंमत सांगतात भाऊ...
Bhau hydra crean ahe ka secund madhe
Sir 2019 585 cha 250000 ghetala
कुबोटो ४*४ किती hp made ahe
४५hp ahe to
2013-14 चे ट्रॅक्टर 10 वर्षे काय बसवून ठेवले होते का नवीन ट्रॅक्टर ला सबसिडी वरती तेवढ्या किमतीमध्ये नवीन मिळतात ना
येवढ्या किमतीत नवीन ट्रॅक्टर येईल
फायनन्स उपलब्ध आहे का
२०१७ चा सरपंच ५८५ चे डिटेल्स पुन्हा सांगा.
सर 4×4 दाखवा की
24hp आहे का
संदेश मोटर मध्ये ट्रॉली मिळेल का
Loan hotey ka tektarvar
Sir, TATA ACE V MAHINDRA PICKUP CHA VIDEO 📸 BANVA
Prise khupach ahe sir
किंमत खुप जास्त आहे
संदेश सर डायरक देयची किंमत सांगत जा तुम्ही इतक्या पर्यन्त देऊत म्हणून
Jara mapat kimat sanga
Very nice showroom.... Good people... great deals....👌👌👌👌👌👍👍👍😊
Kubota ahe ka
साहेब तुम्ही किंमत एवढी सांगताय की विकायचे नाहीत वाटते ट्रॅक्टर
आपण ज्या किंमती सांगत आहात त्या नविन टॅक्टर च्या सांगताय
Lon aahe kay
Mast brka ❤️❤️
भाऊ दोन पैसे जास्त गेले तरी चालेल पण टैक्टर नवीन घ्या असे माॅल मध्ये मोठी फसवणूक होऊ शकते
Swaraj 744 FE 4 star 2015 3.70 मधे घेतला आम्ही ..तुमच्या किमती खूप म्हणजे खूपच वाढवा लावल्या आहेत ...अजून लाख रुपये वाढवले तर नवीन भेटून जाईल शेतकऱ्यांना ...शेतकऱ्यांची तुमच्या सारख्या एजंट मुळे फसवणूक होत आहेत...रेमोल्ड टायर टाकून येद्यात काढायचे धंदे टाकले तुम्ही...
Sorry model 2017 घेतले आहे आम्ही
Pickup cha video banva sandesh sar
किम्मत खूप जास्त हे ओ शेतकऱ्यांना फसवू नका
कलर केलेले आहेत का
Tata ace cha video banwa
Loan hoil ka
Tafe ahe ka
आपल्या कडे भेटंदेण्यात येईल
Kubota tractor chaa video banavaa Dada
Good
कलर देयल आहे का
संदेश साहेब ट्रॅक्टरच्या किंमत जास्त होत आहे तो
8/9 वर्षं वापरले 4.50/5.10 लाख खूप किंमत आहे अजून 1/2. लाख टाकले तर नवं ट्रॅक्टर येतो
Jivo aahe ka sir
सर किंमत खूप होत आहे त्यांच्या
Ek pan Trctor janar nahi mahg
8/9. वर्ष वापरले .450 लाख /5.10.लाख खूप किंमत आहे अजून 1/2/. लाख टाकले तर नवीन येईल न