गाणं भावनिक आहे दादा त्यामुळं हे गाण भावनिक होऊनच गायला पाहिजे होत डान्स करून नाही ❤❤ अजून खूप मजा आली असती ❤❤❤❤ तरीही the best काळजाला भिडणारा आवाज आहे तुमचा ❤❤❤❤
Changla rag changl git tyaci wat kshala lavta bhau hurlun Gaun kachra kru nye ganyaca tal lay aani theka bsvayca agodr sorry mi mota gayk nahi pn mla lakshat y Ed t
गाणं भावनिक आहे दादा त्यामुळं हे गाण भावनिक होऊनच गायला पाहिजे होत डान्स करून नाही ❤❤ अजून खूप मजा आली असती ❤❤❤❤ तरीही the best काळजाला भिडणारा आवाज आहे तुमचा ❤❤❤❤
Khup Sundar manatalya dukha la dolyatun aapoap baher yenyas bhag padale tuzya 1 1 shabdhane re❤❤❤❤
गीत खूप इमोशनल आहे मात्र तुम्ही गाण्यात हसून गाण्याची मजा घातली
Gane khup bhari dard dayak ahe . Khup chhan gayla . Awajala tod nahi nice beta
God bless you beta asech gaat raha radhe radhe jai shri ram
खूपच छान. आरे भावांनो त्याची ती कला आहे आणि आपण दु.खी असलं तर सर्वच दू.खी आसतात आस थोडी आहे
शोक गीत आहे दुःखातचं झाल पाहिजे पण हाव भाव खुष दिसतात😢
भाऊ खरंच तुम्हच गाणं ऐकुन मनाला भारी वाटलं
खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालच कळते
माऊली . भजनातील ज्या भावणा . आहेत . त्या . चेहऱ्यावर आल्या असत्या तर बर झाले असते . गायणालाच महत्व नाही '
भावणा
तूम्हाला गाण्यातला जरा जास्तीचं कळते वाटते....? तूम्ही आती शहाणे श्रोते. वाटतात...
गीत छान आहे परंतु भावनीक होऊन गायला हवं होतं
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 🙏🙏🙏खूप छान गायलं
Bhau.gane.khup.chan.aahe
खूप छान दादा
अप्रतिम.... गायकीला तोड नाही.... शब्द तर अजरामर आहेत....
फक्त अरगन चा आवाज आहे बाकीच वाद्य का वाजत नाही.... किती छान गाणं आहे कडक वाजायला पाहिजे होत...
भावा तुझा आवाज थेट काळजाला लागतो
खरच खूप छान गायला❤👌
अप्रतिम 🎉😂
इमोशनल गाणं इमोशनल होऊनच गायलं पाहिजे तरच गाण्याची मज्जा येते डान्स करून गातांना गीताचा रस निघत जात आहे😢😢
भावनिक गाणं आहे
त्यामुळे डान्स नको
तू पण भावनिक झालं पाहिजे
आमशी शान रुषभ भाऊ❤❤❤❤ काळजाला लागल❤
खूप छान 🎤🎹🙏
Emotional song laya mastit gayalas Bhau....
पुजा तुझ्या बाळाने खूप सुंदर आश्या आवाजात गाणं गायलं पण संगीत कमी पडलं
Khrch dada khup sundar gayan kelas tu 👏👏👏
राम कृष्ण हरी अप्रतिम
खुपच छान अस वाटत हे गित ऐकतच रहावं 👌🙏
खूप सुंदर गायल
मस्त भावा..
खुप छान भाऊ
Donhi pn hatkar bhavana maza I love you ❤
सुपर भाऊ ❤
खूप छान भाऊ❤❤🎉😂😢
Kya bat hai....❤😊
👌👌छान
खूपच छान
गायक छान आहे ताल जातोय
खुप छान आवाज आणि गीताचे बोल आहेत ❤गायकाचे नाव काय आहे
Vrushabh hatkat
Bhari re bhawa🎉🎉
मस्त
आवडलं
, खूप सुंदर गीत आणि खूप सुंदर आवाज
Very very very good 👍
Kya bat hai rushabh
Kay naav ahe ya dada nche
Nal vale brobar nahi tyala gan mani det nahi
👌👌
गायन छान आहे पन आक्षन कमी पाहेजी
❤❤❤❤❤❤
🙏👌👌👌👌👌👌👌👌❤
❤❤
Changla rag changl git tyaci wat kshala lavta bhau hurlun Gaun kachra kru nye ganyaca tal lay aani theka bsvayca agodr sorry mi mota gayk nahi pn mla lakshat y Ed t
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👌🙏🙏👌👌
Tabala pahije hota
❤
🎉
❤
❤❤❤❤❤❤❤
♥️♥️♥️
❤❤