कोकणातली माझ्या भावाची वरात 🕺 बऱ्याच वर्षानी बघायला मिळाली बनाटी | कोकणातली खुप जुनी परंपरा 🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • कोकणातली माझ्या भावाची वरात बऱ्याच वर्षानी बघायला मिळाली बनाटी | कोकणातली खुप जुनी परंपरा
    या व्हिडिओ मध्ये मी कोकणातली परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद......

ความคิดเห็น • 9

  • @sagarvichare7816
    @sagarvichare7816 5 หลายเดือนก่อน +2

    कोकणातील ही एक संस्कृती बघा वराती मधील...भाऊ खूप सुंदर.खूप दिवसांनी पहिली.जय हो 💐

  • @PrashantGuram
    @PrashantGuram 5 หลายเดือนก่อน +2

    Mast video banavlat ❤ thanks

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 5 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विडीयो आहे आमच्या गावी लाठीकाठी खेळली जाते 👌 👌

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 5 หลายเดือนก่อน +1

    छान वरात
    पण नवरीला थोडी हसवा थकलेलीदिसते
    बाकी सर्व सुंदर
    आम्ही मालवणी।

  • @devacha.gad.devgad
    @devacha.gad.devgad 5 หลายเดือนก่อน +2

    ❤️

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 5 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ छान असतात तुमचे. तुमचा गाव कोणता?