आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरपूर्वक जय भीम आपण आंबेडकरी जनतेला आव्हान केले आहे की आपल्या स्वैच्छाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वाकोडे बाबा यांच्या धर्मपत्नी यांच्या नावे बँकेच्या अकाउंट नंबर दिले आहे त्या अकाउंट वर समाज बांधवांनी स्वैच्छणे मदत द्यावी ही आपली आव्हान समाजाने मान्य करून मदत द्या.
अतिशय योग्य निर्णय. धन्यवाद आंबेडकर साहेब.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरपूर्वक जय भीम आपण आंबेडकरी जनतेला आव्हान केले आहे की आपल्या स्वैच्छाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वाकोडे बाबा यांच्या धर्मपत्नी यांच्या नावे बँकेच्या अकाउंट नंबर दिले आहे त्या अकाउंट वर समाज बांधवांनी स्वैच्छणे मदत द्यावी ही आपली आव्हान समाजाने मान्य करून मदत द्या.
Gorgaribancha netta swabhimani neta Adarniye prakash ambedkar saheb
5 लाख देऊन जीव येणार का माघारी पैशामुळे जर असं होत असेल तर मग जीवच घालावा लागेल जालना हे कृत्य केलं मग ते पुन्हा आणखीन असेच करणार लोकशाही राहिली कुठं
Garv ahe mla vba madhe ahe mi