अतिशय सुंदर लिखाण !एक एक पात्र अतिशय सुंदर रेखाटन! मनाला खिळवून टाकते.मी मृत्यूंजय हि कादंबरी वाचलेली आहे.ती वाचत असताना कधी त्यात आपण एकरुप होऊन जातो कळत देखील नाही.हातातून सोडवत नाही.अक्षरश:कर्णासाठी कधी आपोआप डोळे भरून आले समजले नाही.शेवटी अश्रू येतात.यावरुन किती मनाला, हृदयाला भिडते हे वाचतानाच कळते. या दिग्गज साहित्यकाराला सलाम !!!🙏🙏🌹🌹
Thanks sahyadri and interviewer Aroona Tai. Because of Sahyadri vahini, it has become possible to watch SHIVAJI Savant's views for writing such type of Great novel Mrutanjay. Again thanks to all of you.

Old is gold bahut yaad aata hai jay Maharastra
Thanks sahyadri and interviewer Aroona Tai. Because of Sahyadri vahini, it has become possible to watch SHIVAJI Savant's views for writing such type of Great novel Mrutanjay. Again thanks to all of you.
Great writer....❤❤❤❤❤
He is one of greatest ... Really what a talent ...🙏🚩
Veri good
Mrutyunjay, Yugandhar, ......
Shivaji Sawant ❤️❤️❤️❤️❤️❤️. !!!
सह्याद्री वाहिनी आणि युट्यूब चे मनःपूर्वक आभार.. 🌹💐💐🌹
खूप छान मुलाखत 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻😊😊
खूप सुरेख मुलाखत ❣️
तो पण काळ होता जिथे मुद्देसुत आणि ज्ञानजर्नच कार्यक्रम होत असे...
दुर्देव आमचं की आम्ही या काळात नव्हतो
अरुणा ढेरे यांनी मुलाखत घेतली आहे
Savant sirancha mi vidhyarthi hoto yacha mala abhimaan aahe He was great
Mi ek da Mrityunjay vachli ahe. Pan aaj hi jav Bharat nahi. Asa vatte school education sodun fakt ni fakt sahitya vachavet
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Old khajina ...gold
Great
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Hi
Netaji, Hitler, ......
V.S Walimbe ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️. !!!
हि मुलाखत कोणत्या वर्षी घेतली गेली आहे ?
Me ata dusryanda vachat aahe Mrityunjay.... Harat asnarya mansane Mrityunjay vachayla ch havi tevhach kalel ki karna cha pudh apn kunich nahi.