सैन्य भरतीमध्ये १६०० मीटर ५ मिनीटे ३० सेकंदाच्या आतमध्ये धावणे हे एक प्रकारचे आव्हानच आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • सैन्य भरतीमध्ये १६०० मीटर ५ मिनीटे ३० सेकंदाच्या आतमध्ये धावणे हे एक प्रकारचे आव्हानच आहे .तरीपण तुमची मानसिक तयारी एवढी ठेवा की साधारण तुम्ही हे अंतर ५ मिनिटे किंवा ५ मिनिटे १० सेकंदामध्ये पूर्ण करणार हे डोक्यात असू द्या .याचे मुख्य कारण म्हणजे ३००-४०० मुलांमध्ये तुमचा नंबर सर्वात शेवटी लागला तर आपोआपच तुम्ही१०-१५ सेकंद पहिल्या धावकापेक्षा मागे असता त्यामुळे आपल्याला किती मिनिटांमध्ये १६०० मीटर अंतर पूर्ण करायचे आहे याची मनाला समजूत घाला.
    सर्वात पहिले म्हणजे धावण्यात नियमितपणा,इतर व्यायाम प्रकार,खाण्यावर विशेष भर द्यावा लागेल .आठवड्यातून ५ दिवस धावणे ,एक दिवस उंच टेकडीवर चढणे / पायऱ्या मारणे व १ दिवस शरीराला विश्रांती असे आठवड्याचे नियोजन करा.मित्रांसोबत तयारी केली तर उत्तमच.तर चला कशी तयारी करावी हे सांगतो.

ความคิดเห็น • 1

  • @divyakamble857
    @divyakamble857 6 หลายเดือนก่อน

    Mst pn sir ithe lecture vgere hotat ka