आता एवढंच सांगणं आहे की आपल्या जुन्या टीम सोबत लवकरच नवीन व्हिडिओ बनून शेअर करा..... तुमच्या भांडणी झाल्या असतील वादविवाद झाले असतील ते सर्व विसरून विजू भाऊ टीम इज बॅक करा आणि नवीन आमच्या साठी व्हिडिओ घेऊन या कारण तुमचे व्हिडिओ पाहिल्याने टेन्शन मधला माणूस पण हॅप्पी होऊन जातो.....
खुप छान भाऊ 🥰
धन्यवाद
Chhan ek dam viju bhau
धन्यवाद
Chan dear brother ❤❤
धन्यवाद
मस्त भाऊबीज 🎉
धन्यवाद
छान झाली भाऊबीज विजु भाऊ 👌👌🎉🎉❤
धन्यवाद
आता एवढंच सांगणं आहे की आपल्या जुन्या टीम सोबत लवकरच नवीन व्हिडिओ बनून शेअर करा.....
तुमच्या भांडणी झाल्या असतील वादविवाद झाले असतील ते सर्व विसरून विजू भाऊ टीम इज बॅक करा आणि नवीन आमच्या साठी व्हिडिओ घेऊन या कारण तुमचे व्हिडिओ पाहिल्याने टेन्शन मधला माणूस पण हॅप्पी होऊन जातो.....
कॉमेडी वीडियो का येत नाही विजु भाऊ
येतील लवकरच
@@vijupatilvlogs 🙏
Mast 😊 rani mazi friends aahevti kothe rahate aata
Pune
कमेंट करा
विजू बाबू नमस्कार हो दादा
नमस्कार
दादा गौरी ताई नाही आले का भाऊबीज ला ताई ला येला जमत नरन तर तुमी जा ताई च घरी गौरी ताई घर पाहिजे आहे ताई कोणते ठिकाणी राहता
मीच जाणार आहे