अनारश्याचे पीठ तयार करून खुसखुशीत अनारसे बनवा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- अगदी पीठ तयार करण्यापासून खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनविण्यापर्यंतची सोपी पद्धत आहे. जरूर करून बघा आणि दिवाळीचा आनंद साजरा करा.
साहित्य -
1) 1 वाटी जुना तांदूळ (150 ग्रॅम)
2) 3/4 पेक्षा थोडा जास्त बारीक चिरलेला गूळ
3) 1 टीस्पून साजुक तूप
4) थोडी खसखस
5) तळण्यासाठी तेल किंवा तूप #Anaarase
#FestiveRecipe
#DivaliSpecial
#DIvaliDelicacy
#Tempting
Crispy
#Mouthwatering
#IndianRecipe
#TraditionalRecipe
#Sweetmeat
किती सोपं सांगितले... मस्तच
खूपच छान रेसिपी नक्कीच करणार
वाह! खूपच सुंदर
मी या वेळी तुमच्या पध्दतीने नक्की करून बघणार. तुम्ही दाखवलेले सर्वच पदार्थ हमखास छानच होतात. खूप खूप धन्यवाद काकू 🙏
खूप छान
खूप छान❤
खूप सुंदर झालेत.
खूप सुंदर छान 👌 मस्त
खूप छान.!!!
Kiti chan zhale.khup changlya paddhatine shikavta.tyamule vatale ki avghad pak kruti pan jamu shakel aplyala😊🙏
मस्त कृती
Tai khupch chan diwali sathi uttam nakki karnar
Mini mogra tandul chalel ka
Ho chalel pan to juna hava
Amchya kade vidarbhat sakhar vapartat..jar sakhar vapraychi asel tar praman kaay asel? Agdo yogya velevar aalay video..aaj ch bhijawnar hote tandul
@@archu2020 साखर गुळाच्या प्रमाणातच घ्या. एक वाटी तांदुळाला एक वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेऊन बघा .
@@MadhuriJayram dhanyawad
तुपापेक्षा तेलात अनारसा तळला तर चांगला, कारण गार झाल्यावर तूप थिजून जातं, खूप तुपकट होतो
@@dilipmavlankar3566 हो बरोबर आहे तुमचं.
खूप छान👌👌काकू साधा तांदूळ म्हणजे इडलीला वापरतो तो वापरू शकतो का?
@@anjalidhavlikar6997 इडलीचा एक उकडा तांदूळ असतो जाड आणि कमी पॉलीशचा, तो नको. वासाचा तांदूळ वापरला तरी चालेल.
खूप छान