असं काही नाही ड्रेस सुद्धा घालून करू शकतो..ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना साडी घालणे शक्य नसते.. देवाची मनोभावे जसं शक्य आहे त्या साहित्यात आपण पारायण करू शकतो
ताई माझ्या डाव्या हाताला एका पक्षाघात झाला आहे,हात त र काम करते पण बोटं आणि मनगट काम करत नाही, तरीही मला माझ्या घरासाठी करते. मला साडी घालता येत नाही.स्वच्छ धुके कपडे घातले तर चालेल का.
@@bhumikabandre9567Ho. Saree ghalav as Kai nahi. Me dress vrch karte..ata lagn na zalelya mulini Kay kuthun saree ghalav???...me nehmi ch karte gurucharitra
Mala guruchritr karayche aahe khup mnapasun pen mi khali bsushkt nahi ter miteblwr bsushk te ka maze vy 64aahe mela gudghedukhecha tras aahe khup mi zeminiver bsushktnahi
सर्व खर आहे.माझ्याकडून स्वामी आणि दत्तमहाराजांनी दत्तजयंती सप्ताहात केंद्रात सामुहिक पारायण करून घेतलं.आणि मला खुप छान अनुभव येत आहेत.मला स्वामींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला घरातील देवघरातील दिव्या मध्ये सहा हात असलेले स्वामी महाराज दर्शन देताना दिसले.अशीच दत्तमहाराजांनी आणि स्वामी महाराजांची कृपादृष्टी सदैव माझ्या आणि माझ्या परिवारावर राहावी हिच मनोकामना प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
मेघा तु पारायणाची माहिती अगदी उत्कृष्ट पद्धतीने सांगितली.खरच मेघा तुझे असे स्वामी बाबतीत व्हिडीओ पाहिले की असे वाटते की तुझ्या रूपाने स्वामीच मला सांगतात की मीही स्वामींचा नुसता जप तरी करावा. आणि मेघा माझे बरेच नातेवाईक आणि ओळखीतले बरेच स्वामींची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतात. मी मात्र फक्त जप करते तो ही माझ्या कडून कायम स्वरूपी होत नाही. पण तुझे हे असे व्हिडीओ पाहिले की सारखे स्वामींचे नाम तुझ्या मुखातून ऐकायला मिळते. खूप खूप खूप खूप खूप छान व्हिडीओ 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ माझी माउली🙏
श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी लक्ष पुर्वक बघ संकटमुक्त होशिल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निश्चित च राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
1 swimming la jau shakto ka 2 aarti kutli karaychi 3 vevadya Kay karaycha 4 guru charitra vachtana kapde kutle ghalave 5 hey udya pasun start karaycha ka ????
Hello dear,,, video khupch chan ahe g,,, khup chan mahiti dili ahes tu kharach,,, kiti god boltes tu,,, tu nakkich khup pudhe janar ahes dear,,, god bless u💖💖💖💖💖😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤ 🙏🌹shree swami samarth🌹🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️ श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️ श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️ श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️ श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️ श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️ श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺
खूप सुंदर माहिती दिलीत ताई 🙏🙏 तुम्ही गुरु चरित्र पारायण कराल त्याचा 7 ही दिवसाचा वीडियो टाकाल.....पूजा कशी केली आणि काय खाल्ले..नैवेद्य कसा दाखवायचा याचा... खूप आभारी असणार ताई तुमची 🙏🙏🙏प्लीज ताई 😇🙏🙏
🌹श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही माहिती दिली ती आगदी बरोबर दिली आहे मीही स्वामी सेवेकरी आहे गुरुचरीत्र पारायन माझ्य आदी पण झालेले आहे आणि आता पण चालु आहे आजचा माझा पारायनचा पहिला दिवस आहे
Khup chaan mahiti dili 👍 tai granthachi sangata kartana naivedya ky asawa plz sanga 🙏 Ani kahi lok mhantat parayan kartana mrutsanjivani adhyay vachu naye ...tar he adhyay konte ahet te sanga plz 🙏🙏
असं काही नाही ड्रेस सुद्धा घालून करू शकतो..ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना साडी घालणे शक्य नसते.. देवाची मनोभावे जसं शक्य आहे त्या साहित्यात आपण पारायण करू शकतो
ताई माझ्या डाव्या हाताला एका पक्षाघात झाला आहे,हात त
र काम करते पण बोटं आणि मनगट काम करत नाही, तरीही मला माझ्या
घरासाठी करते. मला साडी
घालता येत नाही.स्वच्छ धुके कपडे घातले तर चालेल का.
@@bhumikabandre9567Ho. Saree ghalav as Kai nahi. Me dress vrch karte..ata lagn na zalelya mulini Kay kuthun saree ghalav???...me nehmi ch karte gurucharitra
Ho tai chalte@@bhumikabandre9567
Mala guruchritr karayche aahe khup mnapasun pen mi khali bsushkt nahi ter miteblwr bsushk te ka maze vy 64aahe mela gudghedukhecha tras aahe khup mi zeminiver bsushktnahi
21:38
सर्व खर आहे.माझ्याकडून स्वामी आणि दत्तमहाराजांनी दत्तजयंती सप्ताहात केंद्रात सामुहिक पारायण करून घेतलं.आणि मला खुप छान अनुभव येत आहेत.मला स्वामींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला घरातील देवघरातील दिव्या मध्ये सहा हात असलेले स्वामी महाराज दर्शन देताना दिसले.अशीच दत्तमहाराजांनी आणि स्वामी महाराजांची कृपादृष्टी सदैव माझ्या आणि माझ्या परिवारावर राहावी हिच मनोकामना प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
मेघा तु पारायणाची माहिती अगदी उत्कृष्ट पद्धतीने सांगितली.खरच मेघा तुझे असे स्वामी बाबतीत व्हिडीओ पाहिले की असे वाटते की तुझ्या रूपाने स्वामीच मला सांगतात की मीही स्वामींचा नुसता जप तरी करावा. आणि मेघा माझे बरेच नातेवाईक आणि ओळखीतले बरेच स्वामींची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतात. मी मात्र फक्त जप करते तो ही माझ्या कडून कायम स्वरूपी होत नाही. पण तुझे हे असे व्हिडीओ पाहिले की सारखे स्वामींचे नाम तुझ्या मुखातून ऐकायला मिळते. खूप खूप खूप खूप खूप छान व्हिडीओ 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ माझी माउली🙏
धन्यवाद ताई 😊सर्व स्वामींचीच इच्छा 😊श्री स्वामी समर्थ 🙏
Reply Dila Badal thank you
Same with me.
खूपच छान माहिती सांगितली ताई तुम्ही पारायणाबद्दल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . श्री स्वामी समर्थ.
खूप छान माहिती सांगितली ताई
@@meenasamant3562 u
खूप छान माहिती सांगितली पारायण बद्दल ताई तुम्ही..धन्यवाद..श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद ताई
जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Tu nehmi fresh &positive diste tula pahun khup chan vatl guru charitra chi mahiti chan dili thanks
😊🙏
🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
खूप छान माहिती सांगितली ताई हे माहिती ऐकून गुरुचरित्र चा पालन करण्याची खूप खूप इच्छा निर्माण झाली आहे
श्री स्वामी समर्थ खूपच छान माहिती सांगितली ताई तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
ताई तुम्ही मस्त माहिती दिली आहे मला खूप आनंद झाला
खूपच छान माहिती सांगितला . धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Khoop Chan mahiti sangitle tai mi aai pasun chalu kele parayan pahila divas ahe khoop Chan vatte ahe Shree Guru dev Datta 🙏🙏🌺🌺
खुपच सुंदर माहिती सांगितली. धन्यवाद 🙏🙏
Shree Swami Samarth..swami sagala kahi chan kartil..vishwas thev.. tai tu khup changli aahes..mala khup aavdtes tu.. tuza kadun khup kahi shikayla milate..aamha sagalana..me tula khup diwasanpasun Follow kartey..mala khup kahi navin navin gosti shikayla milale aahet..mala khup aavdtat tuze videos bagayla swami sagala kahi chan kartil..tuza sansar baharel..fulel..swami kayam tuza barobar aahet..tuza bhala hovo..swamich bolatat tuza mukhatun..khup god..aani changle vichar astat tuze..swami khup great..aahet..aani tuza kadhun aamhala swamich Sagala kahi sangtat.. tuza mukhatun..tu great aahes..
Thank you tai khup vat bgt hotye ya video Chi shree swami samrth
ताई खूप छान आहे नारायण छान माहिती सांगितली महत्त्वाचे माहिती दिली धन्यवाद😘💕 ताई❤🎉
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🙏🏵️🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली पाहिजे होती तुमच्यामुळे
श्री स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करतील स्वामी
लक्ष पुर्वक बघ संकटमुक्त होशिल
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
निश्चित च राहा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
जय श्री स्वामी 🙌🙌
रोज किती अध्याय वाचायचे
1 swimming la jau shakto ka
2 aarti kutli karaychi
3 vevadya Kay karaycha
4 guru charitra vachtana kapde kutle ghalave
5 hey udya pasun start karaycha ka ????
Lookm😊😊😊 on
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
🌺🌺🌺💐🌺🌺🌺
खुप छान माहीती दिली मनापासुन धन्यवाद ताई
औधूत चिंतन श्री गूरु देव दत्तं श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🕉️🌍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ महाराज
😊🙏
@@meghanjalikoli9 आपण श्री गुरुचरित्र्य पारायण ग्रंथ दिंडोरी हुन कसा मागवला हे मला देखील सांगा मला मागवायचा आहे.
लिंक असेल तर पाठवा
खूप खूप धन्यवाद ..👏👏👏
Khup chan mahiti sangitali Tai👌
Prayan wachan karatana 1 pela pani thewave ani parayan wachan zalyawar gharatil sarvani tirth mhanun pyawe.
Ani dhup or agarbatti cha angara eka dabit bharun thewawa wa sarwni nehami lawawa. 🙏shree swami samarth
Ho nakki 😊🙏
Parayan kartana apn bhaji made salt taku shkto ka ki nahi टाकायचं
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही ताई तुमचा आवाज खूप गोड आहे ऐकुन फार छान वाटले
मी दि.19/8/22---25/8/22 या कालावधीत गुरु चरित्र पारायण केले आहे. फार छान वाटते. प्रसन्न झाले आहे.
tai tumi paraynachi sangta manje jodpana jevan 7 va divsi kele ki 8 ga divsi plz sanga
खुपचं छान माहिती सांगितली ताई तुम्ही.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूपच छान माहिती दिली मॅडम आपण🙏🏽 जय जय स्वामी समर्थ
खूप छान समजावले ताई धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर माहिती सांगितली ताई तूम्ही श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan mahiti dilis tai,mi pn krnar aahe hya aathvdya mdhe,thank you shri swami samarth...
धन्यवाद, श्री स्वामी समर्थ, तुमची ही माहीती खूप छान आहे
Khup chhan in detail mahiti Dilit tumhi. Khup dhanyawad.🙏shree swami Samarth.🙏
🙏
Hello dear,,, video khupch chan ahe g,,, khup chan mahiti dili ahes tu kharach,,, kiti god boltes tu,,, tu nakkich khup pudhe janar ahes dear,,, god bless u💖💖💖💖💖😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤
🙏🌹shree swami samarth🌹🙏
Thank u dear😊🙏
मेघांजली छान माहिती दिली. धन्यवाद.
Thank you Meghanjali Madam , nice answer ,;information about Gurucharitra parayan Rules , nice explanation, THANK YOU
Thank u😊
@@meghanjalikoli9 shree swami samrtha🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏Thanks mam
Shree Swami Samarth ❤
Khup sunder mahiti dili Meghanjli tai
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी प्रणाम
Khupach chan mahiti dilit megha dhanyawad Shri Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth , Explaination simple ani clear sangitli thank you so much .
खुप छान माहिती सांगितली 🙏🙏
मी स्वामी सेवॆकरी नाही पण मला खूप वर्ष्याची इच्छा आहे.
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺👏👏👏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 खूप छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद ताई 🙏
Suman Ambekar
Shri swami smart,,
ताई तुम्ही खुप छान माहिती dele thank you 🙏🙏❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️🌺
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🌺
खूप छान माहिती दिली ताई .आणि तुमचा पण गुरुचरित्र बद्दलचा अनुभव काही सांगितलं तर जास्त इम्प्रेसीव होईल.
Khup chan mahiti aahe 🙏 thankyou 🙏 दिंडोरी प्रणित granth घेण्याची online link pathva na tai
Link barobar chalat nahi ahe sadhya
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
Mast infermation dilith.
माझे पति रोज संध्याकाळी देवाला दिवा लावल्या नंतर श्री संक्षिप्त गुरुचरित्र पठण करतात ते बरोबर आहे काॽ
Ho chalta
खूप सुंदर माहिती दिलीत ताई 🙏🙏
तुम्ही गुरु चरित्र पारायण कराल त्याचा 7 ही दिवसाचा वीडियो टाकाल.....पूजा कशी केली आणि काय खाल्ले..नैवेद्य कसा दाखवायचा याचा... खूप आभारी असणार ताई तुमची 🙏🙏🙏प्लीज ताई 😇🙏🙏
ताई खुप छानपणे तू माहिती दिलीस मी सम्पूर्ण माहिती ऐकली तरी 3 दिवसाचे पारायण कसे करावे याची माहिती देशील का?........प्लीज🙏
Mla pan 3 divsa
मलाही 3दिवसाचे पारायण करायचे आहे
Khup Chan mahiti ahe ya mule mi parayan Karto thanks
धन्यवाद दादा 🙏😊
🙏🙏ओम श्री स्वामी समर्थाय नम,🙏🙏 ओम श्री गुरूदेव दत्तत्रेयाय श्रीपाद श्री वल्लभाय नम, 🙏🙏
खूप छान माहिती दिली
मी गेल्याच आठवड्यात केले गरूचरीत्र पारायन ताई खुप छान अनुभव आहे गुरूचरीत्र पारायणचा 🙏🏻🌹
Tai mala sagtil ka kas kel plZ
ताई मला सांगतान का कस करायच आहे ते
👌👌,,
11 गुरुवार कसे करावे
🌹श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही माहिती दिली ती आगदी बरोबर दिली आहे मीही स्वामी सेवेकरी आहे गुरुचरीत्र पारायन माझ्य आदी पण झालेले आहे आणि आता पण चालु आहे आजचा माझा पारायनचा पहिला दिवस आहे
Khup chan mahiti deli ahe tai🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Thank you Didi
खूप छान माहिती दिली 🙏🏻
ताई तू खूप छान माहिती सांगते
देवाचं आसन कस आहे ते दाखव
तू जी माळ जप करते ती कशाची आहे
श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏
Dhanyawad tai 🙏tulsimal ne jap karte mi.
@@meghanjalikoli9 ताई ज्या जप माळे वर स्वामींचा जप करते त्याच जप माळे वर कुलदेवी चा जप करू शकतो का
@@sushamapawar2306 हो
@@meghanjalikoli9 श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
@@meghanjalikoli9 मेघा भाजी पण एकाच प्रकारची खायची का
🌺🌺🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌺🌺
खूप छान वाटले
🙏श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान माहिती दिली तुम्ही 🙏धन्यवाद🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Sree Swami samrth ..tai khup chan mahiti dili
खूप छान माहिती दिली तुम्ही पारायणाचा व्हिडीओ टाकाल.. पूजा कशी मांडायची to व्हिडीओ दाखवा.. त्याप्रमाणे आम्ही पूजा मांडू
Shree swami samarth 🙏🙏me don Vela kel 🙏🙏maz pan hech ahe
धन्यवाद ताई खुप छान महिती दिली.
Shree Swami Samarth 🙏🏻💐
मी आज लावला गुरू चरित्र ग्रंथ दिदी स्वामी सेवेत आल्यावर खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
खूप छान माहिती
मी तुमचा हिडिओ पाहुन मनाची तयारी केली पारायणाची ते व्यवस्थित होवो ही स्वामी चरणी विनंती
खूप छान वाटले
खुप छान मांहिती दिली ताई तुम्ही माझे पण गुरु चरीत्र पारायण चालु आहे श्री स्वामी समर्थ
छान माहिती दिली ताई तुम्ही..परवा शनिवार पासून गुरू चरित्र पारायण सुरू करणार आहे..
श्री स्वामी समर्थ👏👏
एकदम बरोबर माहिती दिली
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌷🥀
श्री स्वामी समर्थ❤
Khup chaan mahiti dili 👍 tai granthachi sangata kartana naivedya ky asawa plz sanga 🙏 Ani kahi lok mhantat parayan kartana mrutsanjivani adhyay vachu naye ...tar he adhyay konte ahet te sanga plz 🙏🙏
Your information very appreciated, doing nice your presentation awesome ☺👍🙏
Tai,khupch chan mahiti dili..shree swami samarth.
Dhanyawad Tai 😊🙏
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🏽🙏🏽🙏🏽
Khup chhan mahiti sangitli
Dhanyavad
खुपच छान ताई
छान माहिती दिलीय धन्यवाद🙏🙏
Tai गुरुचरित्र पारायण ग्रंथ online मागु शकतो का ?
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
मोबाईल मध्ये चार्जिंग नाही नंतर व्हिडिओ बघतो ताई
Atishay sundar mahiti thank u so much tI mala hi parayN karayachi khup ichha ahe ashiward dya
नवनाथ पारायण विषयी पण एक विडिओ करा
Khup Chhan Mahiti dili 👌👌👍👍🌹🙏 Shree Swami Samarth 🌹🙏
Tai tuja avaj khup chan ahe shrre swami samrth 🙏🙏