भर पावसाळ्यात पाण्यासाठी धडपड! || dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2022
- भर पावसाळ्यात पाण्यासाठी धडपड! || dhangari jivan
#dhangarijivan
#siduhake
#dhangarwada
#panitanchai
#dhangar #पाणीटंचाई
#balumama #shepherd
मागिल वर्षीचा वीडियो- हाड्यांची दुड
• धनगर स्त्रीया डोंगरातू...
Music: Dayspring
Musician: Firefl!es
URL: • Frfls - Dayspring (Off...
दादा मी एक मराठा आहे पण तुमचे सगळे व्हिडीओ पाहिलेत दादा तुमचं जीवन खूप खडतर ये पण त्यातून पण तुम्ही संघर्ष करता आणि व्हिडीओ द्वारे तुम्ही माहिती देता खूप अभिमान वाटतो जय शिवराय जय अहिल्यादेवी 🙏🏽
🙏❤
खरंच दादा लयी अवघड जीवन,🙏 धन्य आहे दादा तुमची,खरच मानल तुम्हाला 🙏🙏
फारच छान एपिसोड
लय खडतर जीवन आहे आपल्या सर्वांना खूप आयुष्य मिळो हीच खंडू राया चरणी प्रार्थना करतो
कष्ट भरपूर आहे पण तुम्ही शरीराने,मनाने धष्ट पुष्ट आहात.
गावकरी मंडळीने मदत करायला पाहिजे,कारण तुम्ही निसर्गाची सेवा करतात.
बानाई खुप कष्टाळू आहे ❤️🙏🙏🙏🙏
दादा तुमची बायको खूप भारी आहे... खूप कष्टाळू आहात.. तुम्ही दोघे पण👌👌👌
दादा खूप छान video आहे. खूप मेहेनत घेता वहिनी खूप खूप काम करते 🙏🙏🙏🙏
जगण्यासाठीचा अगणित संघर्ष फक्त धनगर समाजालाच माहिती 🔥 गरज ST आरक्षण......😔जय मल्हार जय अहिल्या जय नायकोबा 🙏
Tumchya gas konate aahe te saga
@@sanjaysontakke4135 काय
आमच्या जवळच आले दादा तुमी आम्ही इकडे भामचंद्र डोंगराजवळ राहतो वासुली फाटा वर
नेहमी प्रमाणेच छान व्हिडिओ . लवकरच आपले १०० k पुर्ण होतील . शुभेच्छा भाऊ तुम्हाला .
थोडा सा ऊशीर केला शेठ.यायला.तुकाराम महाराज आजच.पंढरपूर कडे रवाना झाले आणि .तुम्ही देहूगावा चया वेशीवर आलात .आम्ही तुमचे सर्व विडीवो पाहतो.तुम्ही ही.देवदर्शन घडवता.पण देहूगावात।ते ही .तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा तर अधिकच तुमचे चाहते आहेत त्याना.आनंद मिळाला असता.असो गावाला गेले.नतर गावाचा विडीयो नक्की बनवा.प्रवास सुखाचा होवो.हिच पाडुरंगा चरणी प्रार्थना.
मला बानाई वहिनी खूप आवडते
कोकण ची माणस साधी भोळी..❤️❤️
खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
तुमच्या कष्ट ला सलाम 🙏🙏
खडतर प्रवास आहे
लय खडतर धनगरी जीवन
Dada lowkarch tumch chhanal Maharashtra madhi 1 no honar ahe .khup mast kam ahe tumch . Vahini pan khup mast boltat . Sagar pan khup chhan ahe . 1 da tari tumchy barobar parvas karnar ahe mi
Khup avghad jivan aahe tumch bhau god bless you all
खूप छान विडिओ सिदू भाऊ
मस्त दादा 🙏
Mastch
Khupch sangharshamay jivan
खर आहे दादा खुप मेहनत करावी लागते तुम्हाला 🙏
Khup mast 🙏
जय मल्हार
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
जय मल्हार दादा
छान 👍
निसर्ग देवता तुमच्या पाठीशी आहे.
धनगर 💛💛💛💛💛💛
Jay Malhar 🙏🙏
कोकण ची माणस साधी भोळी
कोकणची माणस साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी.
Aamhi kaay karykram aslaki gavala yeto yatra, jagran aslyavar
Mast ch
50 फुट केबल आणि बांबू ची लांब काठी त्याचा अकडा तयार करा लाईट खांब असला की अकडा टाकायचा लाईटीचा बोर्ड तयार करा
Nice
लय संघर्ष
Aamche gav raakh aahe.
दादा खुप छान बोलता
🙏🙏
देहूत पोचले म्हणायचं
आत्ता कुठे आहेत् तुम्ही
👌👌
या परत कोकणात दादा जय मल्हार
👌👌👌👌👌
1st comment dada
दादा सौर ऊर्जेचा छोटा पेट भेटतो तो घेयचा
दादा आता कोणत्या गावी आहात
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👍👍👍🙏🙏
राम राम हाके पावणे 🙏
🙏🙏☂️☂️
🙏🙏जय मल्हार 🙏🙏फार कस्ट आहेत दादा.
Dada tumhala amacha support nehmich rahil. Pan aikun vaeit Vitale ki tumhala lok mobile charging karun det nahit.Majhi apana serva bhandhavan namr vinanti ahe ki krupaya apan hyana sahkarya karave. Dhanywad.
अहमदनगर जिल्हा येत जा
दादा पुण्यात पण पाऊस नाही
कुठे आहात
अजून पाऊस आला नाही का तिथे आता गावी जायला किती दिवस लागतील
Tuza kay pan nahi bhighdau shakat koni dada. 😊 😊
Siddhu dada mobile battery charging karayaila tya nalayaka la lite jast yeial manoun charing karou dila nasel asya murkhchnchya naddi naka lagat jaou
Dada he sthan kuthe aahe
तुम्ही राख गावाचे आहेत ना
सोलर पॅनल घ्या
Gavalewadi
दादा काही लोक खूप निरद इ असतात
तुमचे खूप काही संगरश कमी करू शकतो मी
कुठे पोहचले
शेवनी वर कधी पोहचता
पोचला का गावी हाके
उद्धव सावंत आता कूटे आहेस भाऊ
भाऊ फोन नंबर पाठवा....
अजून पाऊस नाही
व्हिडिओ बनवा
🙏🙏