सुनेने सासर्यावर आळ घेतला😳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @aruningrulkar936
    @aruningrulkar936 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान भाग आहे परंतु बापुना न्याय द्या तो पर्यंत आम्हाला चयन पडणार नाही कृपया लवकर त्याना न्याय द्या तो एपिसोड बघून आम्ही खूप भावुक झालो आहोत तरी योग्य न्याय द्या ही पुन्हा पुन्हा विनंती आहे तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏👍👍

  • @ranizende4619
    @ranizende4619 3 ปีที่แล้ว +5

    पुढच्या भागात बापुला न्याय द्या बापुचं खूप वाईट वाटतयं

  • @dashrathpujarihunnur4034
    @dashrathpujarihunnur4034 3 ปีที่แล้ว +6

    बापू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @sachinsurvase5988
    @sachinsurvase5988 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी भाग दाखवला

  • @dattabhadkumbe8355
    @dattabhadkumbe8355 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान काका आणि मावशी 👍👍

  • @danyneshwarpujari595
    @danyneshwarpujari595 2 ปีที่แล้ว

    Mast episode ahe veri good

  • @sarfarajshaikh2457
    @sarfarajshaikh2457 3 ปีที่แล้ว +1

    S T karmchari jivanavar aadharit ek bhag kada 🙏🙏🙏🙏

  • @sarfarajshaikh2457
    @sarfarajshaikh2457 3 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍👍👍👍 Boos

  • @anilmore2119
    @anilmore2119 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान व्हिडिओ पाठवला
    💐💐💐💐💐❤❤❤❤

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 3 ปีที่แล้ว +2

    आई च मुलांचं वाटोळं करणार

  • @माझाबळीराजा-प8ख
    @माझाबळीराजा-प8ख 3 ปีที่แล้ว +2

    बापू ला न्याय दिला पाहिजे
    👌👌👌👌

  • @babasahebmote8315
    @babasahebmote8315 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 3 ปีที่แล้ว +3

    बघायच्या अगोदर कमेंट करतो आम्ही

  • @sureshpawar8973
    @sureshpawar8973 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान विडीवो

  • @brhamdevkhrat5060
    @brhamdevkhrat5060 3 ปีที่แล้ว +1

    एकदम् छान भाग आहे

  • @sanjayjavalkar2606
    @sanjayjavalkar2606 3 ปีที่แล้ว +2

    Vilasrav khup chhan vishay. Chor sodun sanyasala shiksha. Aplya samajat hech chalu ahe.gunhegaras shasan zalech pahije.punha ekda changala vishay hatalat.

  • @giridhananjay8348
    @giridhananjay8348 3 ปีที่แล้ว +4

    आपल्या ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी डब्यात घालून पैसे ठेवतात असे बारकावे तुम्ही दाखवलं यावरून अस्सल मराठमोळ्या गावरान भाषेचा वापर जुने गावरान वाद्य गावरान बैठक आणि बापाचं आपल्या मुलीवर किती प्रेम संवादातून व्यक्त केले खरंच सुपर अणि सुपरच म्हणायला हरकत नाही धन्यवाद सर पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @aruningrulkar936
    @aruningrulkar936 3 ปีที่แล้ว +2

    बापुना कष्ट करून पैशाची भरपाई करायला लावता हे कसं काय नातू पाचशे रुपये घेऊन जातो चोरतो तो बापुना खोटे ठरवता ते का त्यांना लवकर न्याय द्या कृपा करून

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 3 ปีที่แล้ว +3

    खुप सयंमी आहे बाबा

  • @ganeshdixit8282
    @ganeshdixit8282 3 ปีที่แล้ว +5

    चूक कुणाची?? असं का विचारता, भाग थोडा लांबवा आणि बापूंना न्याय द्यायचा प्रयत्न करा.
    मुलांचे प्रताप जरा आईवडिलांना समजू देत. व्यसनमुक्ती चा चांगला संदेश आपण देऊ शकलो असतो. ऊन पाऊस वेबसिरीज सर्व वयोगटातील लोक पाहत असतात.. 🙏🙏👍

  • @dnyandevtarade8285
    @dnyandevtarade8285 3 ปีที่แล้ว +3

    आरे बापावर जसी काठी घेऊन धावलाय तसा पोरावर धाव की आर उचल काठी

  • @shivrambhautadkewad6736
    @shivrambhautadkewad6736 3 ปีที่แล้ว +5

    बापूला निर्दोष साबित करा🙏

  • @sambhajiwaghmode4280
    @sambhajiwaghmode4280 3 ปีที่แล้ว +2

    Bapaci

  • @tukaramchavan3926
    @tukaramchavan3926 3 ปีที่แล้ว +2

    👍🏻👌🏻

  • @Martandjadhav4216
    @Martandjadhav4216 3 ปีที่แล้ว +5

    चोर पकडून देऊन बापुला मोकळं करा

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाग बनवीला जे काय हे जगात चाललंय तेच तुम्ही दाखविले आहे चोर सोडुन शनशाला शिक्षा देऊ नका हेच तुम्हाला दाखवून देयचे आहे

  • @राणाप्रतापघोळशे
    @राणाप्रतापघोळशे 2 ปีที่แล้ว

    Jagat hit chalu hai

  • @dadasahebdasme7542
    @dadasahebdasme7542 3 ปีที่แล้ว

    छान👏✊👍👏✊👍

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 3 ปีที่แล้ว +3

    तुमच्या मुलाने चोरले आणी मित्राला पार्टी दीली

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 3 ปีที่แล้ว

    सुनेने पी एच डी केली वाटतं बाय लय आगाव आहे तिचा नवरा तर बांबुनी हाणायला पाहिजे

  • @sureshpawar8973
    @sureshpawar8973 3 ปีที่แล้ว +5

    गैरसमज दूर करा

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 3 ปีที่แล้ว +1

    Bapula nyay milawa.

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 ปีที่แล้ว +5

    उगीच बापुच नाव घेऊ नका तुमच्या पोरानेच पैशे घेतले. व मित्रांना पार्टी दिली.

  • @jayagangurde6425
    @jayagangurde6425 3 ปีที่แล้ว

    Yanche sanskar change mahit bapaver kathi uchaltat

  • @siddheswarneval6891
    @siddheswarneval6891 3 ปีที่แล้ว

    Ara kay manus ahy baapl chay shavar kati gayuo jato Kay bhauo

  • @yogeshdagade7685
    @yogeshdagade7685 3 ปีที่แล้ว

    पोराची चुक आहे

  • @jayagangurde6425
    @jayagangurde6425 3 ปีที่แล้ว

    Nalayak sun nalayak mulga