ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे..... कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
मीडिया वाले हॉस्पिटल वर लक्ष द्या वेषभुषा बदलून कोण कोण येतंय. वाल्मिक ला भेटायला. जसं CM वेशभूषा बदलून जायचे.आणि त्यात to PI बोलतोय कि संभाषण zal नाही पण बाहेर राहून to आरोपी पोलिसांवर दहशद करतोय
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे.....
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
बीड मधेच राहून तो CID SIT पोलीस यांना मिळाला नाही 😂
सरकार पुरस्कृत परळी चा आकाला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहे...
मुख्यमंत्री नि सर्व भ्रष्टाचार आणि अराजकतेची जवाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा राज्यपाल कडे
मीडिया वाले हॉस्पिटल वर लक्ष द्या वेषभुषा बदलून कोण कोण येतंय. वाल्मिक ला भेटायला. जसं CM वेशभूषा बदलून जायचे.आणि त्यात to PI बोलतोय कि संभाषण zal नाही पण बाहेर राहून to आरोपी पोलिसांवर दहशद करतोय
BJP ne राष्ट्रवादी जवळ करून चूक केली आहे