उद्धव ठाकरेंनी काय केलं जन्मदिवस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा होता आणि त्याने भाषण फक्त मोदी आणि अमीत शहां वर केलं ते जास्त आणि शहाणे मोदींचा प्रचार करत आहेत
@hemantgaikwad844 आरे म्हणून तुम्हाला अंध भक्त म्हणतात, बाळासाहेबांवर बोलण्या इतके ते मोठे नाहीत, बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली काम करतात, आणि विरोधकांच्या बाबतीत आपली पुढची वाटचाल काय हेच शिवसैनिकांना सांगतात..
काही झाल तरी काय फरक पडत नाही शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुखांचा विचार जोपर्यत आहे तोपर्यंत काही फरक पडणार नाही जितकं शिवसेनेला सत्तेच्या जोरावर दाबल जाईल तितकी शिवसेना उसळी घेईल यात तिळमात्र शंका नाही
यापैकी 2 खासदार आणि 1 आमदार आणि 1 माजी आमदार आणि मेळाव्यात उपस्थिती असणार 1 वर्तमान आमदार शिंदे सेनेत मार्च ending पर्यंत प्रवेश करणार...... स्क्रीन शोट काढून ठेवा
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪
उद्धव ठाकरे साहेब आपण माणसांना इलेक्शनला उभ्या करण्यापेक्षा कुत्र्यांना उभा करा ते तर इमानदार असतात
त्याला मालक इनामदार असावा लागतो सारखे गद्दार कोतळे वाघ नखे ऐकून त्यांनाही कंटाळा आलेला आहे
कार्यकर्त्यांना कुत्र्याची तरी किंमत द्या ते निवडून येतात स्वतःच्या जीवावर हा उदया ऊगाच माज दाखवतो.लायकीनही भडव्याची
जरी आले नसले तरी पच पाच मधील कोणीच फुटणार नाही. मीडियाने उगीच खोट्या बातम्या पसरऊ नये.
हा सर्वसाधारण मुंबईतील कार्यकर्त्यांचा कार्यक्रम होता.
अरे वा 😂
लाजा कशा वाटतं नाहीत यांना 😢😢
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩
सामंत २० जणांना घेऊन जाणार यावर लक्ष देण्यापेक्षा वरील लोक कुठे जाणार ते बघावं
काही राजकीय चर्चा नाही, चर्चा फक्त चाटू गोदी मिडिया करतो अन्यथा कोणाला काही देणेघेणे नाही, फक्त चाटू गोदी मिडियाला पडली आहे..
उद्धव ठाकरेंनी काय केलं जन्मदिवस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा होता आणि त्याने भाषण फक्त मोदी आणि अमीत शहां वर केलं ते जास्त आणि शहाणे मोदींचा प्रचार करत आहेत
@hemantgaikwad844 आरे म्हणून तुम्हाला अंध भक्त म्हणतात, बाळासाहेबांवर बोलण्या इतके ते मोठे नाहीत, बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली काम करतात, आणि विरोधकांच्या बाबतीत आपली पुढची वाटचाल काय हेच शिवसैनिकांना सांगतात..
काही झाल तरी काय फरक पडत नाही शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुखांचा विचार जोपर्यत आहे तोपर्यंत काही फरक पडणार नाही जितकं शिवसेनेला सत्तेच्या जोरावर दाबल जाईल तितकी शिवसेना उसळी घेईल यात तिळमात्र शंका नाही
संजय राऊत ने वाटोळे केले उध्दव ठाकरे यांचे
2029 पर्यंत काय उपाशी बसायच का? शिंदे गट BJP आपलीच आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फालतू गिरी गुजराती ने महाराष्ट्र नसावले
😂😂😂
😂
ओमराजे चे उजवे डावे आमदार हजर होते,ओमराजे कट्टर आहेत,
7 खासदार कुठे गेले
दोघांनी एकदा निवांणुकीत निवडून यावे म्हणजे खुप होईल.
गोदी मिडीयाच नाही तर सर्व चैनेलवर ही बातमी दाखवली
आले नाही म्हणजे फूटणार.
क्या पत्रकारीता.
नाही आले ,नाही आले.
कामे असतील
यापैकी 2 खासदार आणि 1 आमदार आणि 1 माजी आमदार आणि मेळाव्यात उपस्थिती असणार 1 वर्तमान आमदार शिंदे सेनेत मार्च ending पर्यंत प्रवेश करणार...... स्क्रीन शोट काढून ठेवा
ठाकरे आणि जनतेला सवय झलीय 😂🤣😂😝
ते गैर हजार राहिले तुझे का त्याचे पाणी सुटायला लागलं.😂🤣😂😝
Tech tech bhashan ekun vaitagale astil te
फक्त 2 rahanaar
मिडीयाला जास्त चांभारचौकशा 😂
तुम्ही काय सुपारी घेतली का
टाईम पास करताय बाकी विषय संपले वाटत
ओम्या जाणार भाजप मध्ये 😂😂
हे सगळे आता पक्ष बदलणार आहेत, चला होउन जावूदे ब्रेकिंग न्यूज
😂😂😂
aa aa aa aa
😂😂
गेले ते बीजेपी मध्ये