उजाडवाडी अलि ग बाई, गायक मेघानंद जाधव, कवी वामनदादा कर्डक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2021
- उजाडवाडी अलि ग बाई,गायक मेघानंद जाधव,कवी वामनदादा कर्डक
meghanand jadhav bhim song, मेघनाद जाधव, मेघानंद जाधव #meghanandjadhav
#Bhimgeet
#wavanjekar
#Meghanandjadhav
meghanand jadhav, उजाड वाडी आली व माय, bhim shahir meghanand jadhav, आंबेडकरी जलसा, meghanand jadhav bhim song, रमाबाई आंबेडकर गाणी, babasaheb ambedkar song, Savitribai Phule song, Mata Jijau song, Ramabai new song, Ramabai song, सावित्रीबाई सॉन्ग, jijau song, Savitribai song, Ramai mata tumcha madhe disavi, रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मेघनाद जाधव, - บันเทิง
आवाजाचा बादशहा आहे भाऊ तुम्ही
आवाजाचे महामेरू मेघानंदजी जाधवजी
मा. आयुष्यमान मेघानंद जाधव दादा आदरणिय यशवंतरावजी आंबेडकर यांचे तीन मुलेच या देशाला तारु शकतात. हिच सत्यता आहे. मी भाग्यवान आहे कारण हे गीत ऐकताना तुमच्या वाणीतून आणि वामन दादाच्या लेखणीतून फार मोठ्या प्रमाणात समाजाला जागृत करण्याचे व संदेश पोहचवण्याचे कार्य करत आहात.
🙏जय भिम जय महाराष्ट्र जय भारत🙏
Veri nice
खूप छान गित गायले आहे गाने प्रेरणा देणारे आहे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जयसवीधान जयभारत
Jay Bhim 🇪🇺
आदरणीय मेघानंद जाधव साहेब
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक
यांच्या पहाडी आवाज मध्ये वामन दादा यांचे गित गायिले धन्यवाद
जयभिम साहेब
भिमाकोरेगाव येथे हे २०२१ मध्ये गायाला पाहीजे
आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
खूप सुंदर विषय सादर केला खूप खूप आभार, 🙏🙏🙏 मेघानंद दादा क्रांतिकारी विद्रोही जयभिम
शरद बावसकर विद्रोही कवी गायक 👌👌👌
अतिशय सुंदर जय भिम
Nice
Khupach chhan pravin dada
सर माझे सगळे गाने काढुन टाका मला गाने रेकाॅर्डींग करायचे आहेत प्लिज लागलस तर मी रेकाॅर्डीत झाल कि गीत पाठवतो तुम्हाला प्लिज गाने काढा सगळे
Lvkrat lvkr record kra Dada...
Jay bhim
Jay bhim namo buddhay saheb
जय भीम
Jaibhim
Jadhav sir nach mob. Send Kara Program karaycha ahe
भुताडवाडी नाही ते"उजाडवाडी"आहे..
👍👍👌👌👌
Wao
Jay bhim