मी विचार केलेला नाशिक चा पण नाशिक मधून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व बसेस एकच स्टँड वरून सुटत नाहीत, काही बसेस मेळा स्टँड वरून, काही महामार्ग वरून तर काही नाशिक old वरून सुटतात, त्यामुळे नाशिक चा प्रॉब्लेम आहे. आपल्याला सर्व बसेस एकाच स्टँड वरून सुटणाऱ्या पाहिजे आहेत....नाहीतर confusion होतं....तर आता तूच मला नाशिक च कोणत स्टँड करू ते सांग....त्या स्टँड चा व्हिडिओ मी बनवेन.😊
पनवेल होऊ शकतो, पण खूप बिझी बस स्टँड आहे....त्यामुळे एका गाडीचा फोटो काढताना २ गाड्या मिस होऊ शकतात,कारण पनवेल ला official हॉल्ट नाही...गाडी आली की २ मीन मधे लगेच जाते.....बोरिवली Nancy Colony possible आहे...तो करू का???
@@Agroclinic98 होईल विदर्भाचा पण व्हिडिओ....पण आता मला रत्नागिरीतून नागपूर यायलाच २४-२५ hrs लागतात....त्यासाठी मला ३-४ दिवसाची सुट्टी घ्यावी लागेल....सप्टेंबर मधे ट्राय करतो मी
Thanks for informing.... गेवराई पर्यंत चा route दिसतोय...पण खाली काय होत ते नाही समजलं.... ऑनलाईन reservation ला पण चेक केलं तर तिथे सगळे स्टॉप दाखवत नाहीत. Google map ला check केलं तर माजलगाव मार्गे जवळ route दाखवत होता...so मला वाटलं त्या मार्गे आहे की काय.
KSRTC buses are very good ❤
KSRTC is always best... Comfortable for longer routes, best service, strong experience drivers. Thank you KSRTC
KSRTC chi Ambaari bus Shirdi-Bengalauru khup mast aahe… Ekdam aaramdayi ❤
अकलूज❤
The Best Presentation
Thank you😊
Dhule cha banva plees
पुण्याचा पण असा एक व्हिडिओ बनवला
.🎉🎉
Tsrtc buses are best good looking and well built well painted and clean 😂
Do it at udhna bus stand surat
Pls do it on narayangaon and junnar bus stand pls ❤
Aheri to shirdi msrtc bus ahe ka
Nahi ahe
Send Nanded Bus Stand long route buses
अशोक लेलेंड MG ची बॉडी वाली बस 1नंबर आहे ❤❤❤
Nashik bus stand cha pn video banav dada plz❤
मी विचार केलेला नाशिक चा पण नाशिक मधून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व बसेस एकच स्टँड वरून सुटत नाहीत, काही बसेस मेळा स्टँड वरून, काही महामार्ग वरून तर काही नाशिक old वरून सुटतात, त्यामुळे नाशिक चा प्रॉब्लेम आहे. आपल्याला सर्व बसेस एकाच स्टँड वरून सुटणाऱ्या पाहिजे आहेत....नाहीतर confusion होतं....तर आता तूच मला नाशिक च कोणत स्टँड करू ते सांग....त्या स्टँड चा व्हिडिओ मी बनवेन.😊
@@TravelWithAkky भाऊ नाशिक न्यू CBS मेळा बस स्टँड चा बनव तिथून जास्तीतजास्त लांब पल्ल्याच्या गाड्या असतात compare to old cbs
@@TravelWithAkky आधी मेळा बस स्टँड चा बनव मग महामार्ग अशे दोन व्हिडिओ बनव दोघं बस स्टँड वरून long route buses astat❤️☺️
Malegaon bus stand cha video banava
Solapur ani mangalwedha❤
1 missing not mentioned in your video
MSRTC
Shirdi to Arnala
via Nashik, Bhiwandi, Virar fata, Virar to "ARNALA"❤
Yes.... it's 9.30 am bus....but it didn't departed from alloted platform....so I might have missed it.
Nagpur cha ❤
Kadamba Shirdi to Panjim Goa..18.00
Solapur❤
Shirdi to nagpur time
Sadhya Shirdi - Nagpur bus nahiye
Good video. Also publish destination routes in English also please.
Yes, I will take care of it from next video
ksrtc bus stop properly sir
Sindkhed raja ❤
Akkalkot
Parel,Kurla,Panvel,Chiplun also..
पनवेल होऊ शकतो, पण खूप बिझी बस स्टँड आहे....त्यामुळे एका गाडीचा फोटो काढताना २ गाड्या मिस होऊ शकतात,कारण पनवेल ला official हॉल्ट नाही...गाडी आली की २ मीन मधे लगेच जाते.....बोरिवली Nancy Colony possible आहे...तो करू का???
Dada Shirdi To Badoda bus cha time 7.15am cha aahe
Hoy 7.15 la ahe....slide adjustment mdhe mistake zaliy....first Ankleshwar Ani mg Badoda Bus ahe
संभाजी नगर
Aheri shirdi long root nahi dakhvla dada
Aheri - Shirdi Bus sadhya chalu nasel....Karan online reservation la pn ti dakhvat nahiye.
band jhaliy...
Dada Dhule depo cha pan video banav
Ho banven...pn thoda time lagel tyasathi....August mdhe nakki
Shirdi to Aurangabad bus is not mention
@@anamikakumari3350
It's only 107 km route...that's why not mentioned.
Sindkhed raja la bus aahe direct shirdi
Akkalkot
Vidarbhat ch ek pan nahi originated video 😢
@@Agroclinic98
होईल विदर्भाचा पण व्हिडिओ....पण आता मला रत्नागिरीतून नागपूर यायलाच २४-२५ hrs लागतात....त्यासाठी मला ३-४ दिवसाची सुट्टी घ्यावी लागेल....सप्टेंबर मधे ट्राय करतो मी
Hey नांदगाव - परळी वैजनाथ ही बस रूट ❌ रूट शेवगाव - गेवराई - बीड - परळी वैजनाथ ✅
Thanks for informing.... गेवराई पर्यंत चा route दिसतोय...पण खाली काय होत ते नाही समजलं.... ऑनलाईन reservation ला पण चेक केलं तर तिथे सगळे स्टॉप दाखवत नाहीत. Google map ला check केलं तर माजलगाव मार्गे जवळ route दाखवत होता...so मला वाटलं त्या मार्गे आहे की काय.
@@TravelWithAkky ok tar ti गेवराई - बीड - परळी वैजनाथ आहे
Kolhapur
परांडा, ऊद गी र, गंगाखेड, पाथरी, कळंब
Uran S.T Stand
Phaltan shirdi gadi dakhavali nahi
Kolhapur
@@anilsalokhe4378
कोल्हापूर बस स्टँड चा व्हिडिओ publish केलेला आहे.... चेक करा
Mumbai central
परळ बस डेपो