Video बघितल्यावर खूपच easy आणि सोपी पद्धत आहे असे वाटले प्रत्यक्षात 3 तास केले हे सगळे करून निस्तारायला आज.असा negative review कुणी दिला नसणार आहे पण माझ्या सारखे दुसऱ्या कुणाचे होऊ नये म्हणून हा negative review इथे मुद्दाम पोस्ट केला आहे करण्या ऱ्या व्यक्तीने थोडेच एकच वाटी पीठ घेऊन स्वतः च्या जबाबदारीवर ही रेसिपी try करावी 😮
या पद्धतीने शंकरपाळी आज बनवली पण तुम्ही सांगितलेले तुपाचे प्रमाण खूप आहे त्यामुळे केलेली शंकरपाळी तेलात विरघळली सगळी. जुगाड करून करून तळली शंकरपाळी.आणि खूप तेल पण पिले .तेलकट झाली ती शंकरपाळी.😢
@@AshwinisRecipe हो ताई दूध आणि पाणी दोन्हीही घेतलं होतं पण थँक्यू तुम्ही सांगितल्या बद्दल माहिती तरी झालं की काय चुकलं माझं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून पाहिन अर्धा किलो चे प्रमाण 🙏
Thank you aata tumchi recipe pahun try krte❤
Most Welcome
मस्त 👌🏻 धन्यवाद 🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई
Excellent. Please share other products if you can
ताई आणखीन पण सगळ्या फराळाची रेसिपी दाखवा खूप सोपी पद्धत आहे तुमची thank u
हो ताई❤️
Mi pn try krun bghen😊
Nakki karun bagha Ani feedback kalwayla visru nka
धन्यवाद जी दिदी
😅😊🎉😮😂❤
Video बघितल्यावर खूपच easy आणि सोपी पद्धत आहे असे वाटले प्रत्यक्षात 3 तास केले हे सगळे करून निस्तारायला आज.असा negative review कुणी दिला नसणार आहे पण माझ्या सारखे दुसऱ्या कुणाचे होऊ नये म्हणून हा negative review इथे मुद्दाम पोस्ट केला आहे करण्या ऱ्या व्यक्तीने थोडेच एकच वाटी पीठ घेऊन स्वतः च्या जबाबदारीवर ही रेसिपी try करावी 😮
Bapre ase kay jhal
😂
🎉 happy diwali
Happy Diwali
Tai chaan banvli shankrpali❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई
ताई साखर किती घेतली छान आहे शंकर पाळी
कप च्या प्रमाणात:
• मैदा - 4 कप
• साखर - 3/4 कप
• तूप - 3/4 कप
• पाणी - 3/4 कप
• मीठ
• तळण्यासाठी तेल
1 cup pn same pramanat ghyaychi ka@@AshwinisRecipe
Khupch chan tai.👌👌👌
Thank You
🎉
👍👍👍👌👌👌👌
❤️
Tupashiway kashi honar recepe
तुप घातलेले आहे त्यामध्ये
छान
Thank you
Thku
Most welcome
Comment vachun ya paddhatine shankarpali banvave ki nahi yacha vichar karte ahe me 😀😂
तुप ऐवजी डालडा वापरला तर चालेल का ?...ताई
चालेल
Ho
Ho
या पद्धतीने शंकरपाळी आज बनवली पण तुम्ही सांगितलेले तुपाचे प्रमाण खूप आहे त्यामुळे केलेली शंकरपाळी तेलात विरघळली सगळी. जुगाड करून करून तळली शंकरपाळी.आणि खूप तेल पण पिले .तेलकट झाली ती शंकरपाळी.😢
Far chan ahe😊😊
Khup khup dhanywad
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
❤️❤️
Same ashich banavnar
madam phar juni recipe ahey dusari navin dakhava
Ho
❤
❤️
पीठ एकदम पातळ कसं झालं हेच सगळं प्रमाण आणि असंच घातले साखर तूप
सरीता किचनची काॅपी नका करू ( बोलण्याची) 😅🤣
👍👍👍👍👍👏👏👏👏👏👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤खुप छान ताई
खूप खूप धन्यवाद ताई
Khup chhan
Thank you so much 😊
ताई मी पण असंच केलं होतं आणि दूध पण घेतलं होतं पण माझं पीठ असं वागत गेलं इतकं पातळ पातळ होत गेल्यावर किती पीठ घातलं तर मग ते पीठ झाल्य
😂😂😂😂😂😂 TRY AGAIN
माझं प्रमाण कुठे चुकलं प्लीज सांगाल का काय गडबड झाली ती परत बनवायला तर भीती वाटते
तुम्ही प्रमाण कसे घेतले?
@@AshwinisRecipe mi magcha varshi kl hoti tai ek ek pela try Karla ghetla kiti pn pith ghetla trti patel hotat please 🙏 sanga
Tumhi dudh and pani donhi use kele ka?
Dudh kinwa pani ekach kahitari use kara. Aani mi praman detey tashe praman ghya
साहित्य:
✽ 1 किलो च्या प्रमाणात:
• मैदा - 1 किलो /
• साखर - 300 gm
• तूप - 300 gm
• पाणी - 300 ml
• मीठ - 1 tsp
• तळण्यासाठी तेल
✽ 1/2 किलो च्या प्रमाणात:
• मैदा - 500 gm
• साखर - 150 gm
• तूप - 150 gm
• पाणी - 150 ml
• मीठ - 1/2 tsp
• तळण्यासाठी तेल
✽ कप च्या प्रमाणात:
• मैदा - 4 कप
• साखर - 3/4 कप
• तूप - 3/4 कप
• पाणी - 3/4 कप
• मीठ
• तळण्यासाठी तेल
@@AshwinisRecipe हो ताई दूध आणि पाणी दोन्हीही घेतलं होतं पण थँक्यू तुम्ही सांगितल्या बद्दल माहिती तरी झालं की काय चुकलं माझं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून पाहिन अर्धा किलो चे प्रमाण 🙏
मैद्या aaiwaji काय वापरावे मैदा चालत नाही म्हणून
Rava Ani gavhache pith..
th-cam.com/video/qiM3Zft4788/w-d-xo.html
@@AshwinisRecipe प्रमाण कसे घ्यावे
साहित्य :-
गव्हाच पीठ - २ कप
रवा - पाव कप
मीठ चिमुठभर
दुध - १/२ कप
साखर - १/२ कप
तुप पाव कप
तळण्यासाठी तेल
tikhat sanga
Ho nakki
Recepes
shankarpare or shakarpare
Etkya prmanat ek kilo shankar pali hote nahi
Pani nahi takayache , phatta tup,mida , sugar
Pani taku shakta