स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : मराठा आरक्षणाचा ग्राऊंड झीरो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • देशभरातल्या एकेकाळचा प्रबळ जाती आरक्षण मागू लागल्यात. महाराष्ट्रात तर आगडोंब उसळलाय. हे असं का झालं यावर एबीपी माझानं ग्राऊंड झिरो रिपोर्ट बनवलाय. हा रिपोर्ट पाहून अनेकांचे डोळे खाडकन उघडतील. महाराष्ट्राच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवले याचा अंदाज येईल. आर्थिक स्तर घसरल्यानं मराठा समाजातल्या अनेक तरुणांची लग्नच होत नाहीत. प्रत्येक गावात अशा अविवाहित तरुणांची संख्या वेगाने वाढतेय. त्यामुळे आरक्षणाच्या विषयाबरोबरच आपल्याला अनेक धोरणांमध्ये मूलभूत बदल करण्याची गरज आहे .पाहा मराठा आरक्षणाचा विषय एका वेगळ्या नजरेतून.

ความคิดเห็น • 162

  • @maheshgidde8952
    @maheshgidde8952 6 ปีที่แล้ว +16

    राहुल कुलकर्णी सलाम तुम्हाला आजची खरी परस्थिती दाखवल्या बद्दल👌👌👌

  • @dnyaneshwarkeware187
    @dnyaneshwarkeware187 6 ปีที่แล้ว +29

    abp maza धन्यवाद आज तुम्ही येणाऱ्या पिढीला दाखवलं तुम्हाला आरक्षणाची खरच गरज आहे या स्पेशल न्युज मधून ...........👍👏👏👏

  • @naaraynpoul1900
    @naaraynpoul1900 6 หลายเดือนก่อน +2

    विषय नोकरी चा नाही तर कॉलेज च्या फीस चा आहे. फिस परवडली तर शेतकरी राजा मुलांना पुढे शिकवल न दादा. शिक्षण अपूर्ण राहत आहे.....

  • @vaishnavibedke6950
    @vaishnavibedke6950 6 หลายเดือนก่อน

    राहुल यांना धन्यवाद

  • @rbmayur2682
    @rbmayur2682 6 ปีที่แล้ว +9

    जातीमध्ये मुलगी मिळत नाही तर InterCaste Marriage ला प्रोत्साहन दिले पाहिजे. कमीत कमी जाती जाती मधील अंतर तरी कमी होईल.

    • @mitpe5586
      @mitpe5586 6 ปีที่แล้ว +1

      Mayur Bawaskar himmat lagate bhau te karayala, tu bolala te agdi barobar aahe.

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 ปีที่แล้ว +9

    सर्वच राजकारणी जबाबदार आहेत या परीस्थीतीला. पण जगात काहीच अशक्य नाही. भावानो परीस्थीशी टक्कर दया शिवरायांनी हरण शिकवल नाही. जय जिजाऊ जय शिवराय

  • @garuda3812
    @garuda3812 5 ปีที่แล้ว

    ज्यांना आरक्षण नाही, त्यांचे लग्न होणार नाही का? 😊😊

  • @dattadange6251
    @dattadange6251 6 หลายเดือนก่อน

    खरी परिस्थीती दाखवा कुलकर्णी

  • @sunilsonawane1018
    @sunilsonawane1018 5 ปีที่แล้ว

    मि औरंगाबाद जि. आहे माजी परतिती अशी आहे माज्या गरीबीमुले शिक्षणसुधा झांल नाही शेती नही मजुरी करुन घर चालवत आहे माजी आई बीमार पडल्यावर दवाखाना आवघड झाला घरीच उपच्यार ...

  • @sumitsatpute3747
    @sumitsatpute3747 6 ปีที่แล้ว +3

    ABP माझा तुम्ही आरक्षण म्हणजे काय ते समजून घ्या की , "आरक्षण हे 'प्रतिनिधित्व' आहे 'गरिबी हटाव' मोहीम नाही.
    सुमित सातपुते

    • @pewmarki5014
      @pewmarki5014 5 ปีที่แล้ว

      sumit satpute jati bheda peksha garibi he moth sankat astana aplya deshat jativar arakshan dil jat jati mule lok fashi ghet nahit pn garibi mule to manus jivant panich roj marat asto. Hyachi udhari tyachi udhari ashat ijjatahi rahat nahi

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 6 หลายเดือนก่อน

    मनोज दादा झिंदाबाद

  • @prakashpawar9080
    @prakashpawar9080 6 ปีที่แล้ว

    Krushi rashtra bharat jhala pahija jai bhim

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 6 ปีที่แล้ว +12

    मी पण ऐक मराठा आहे

  • @shilpakalpande314
    @shilpakalpande314 6 ปีที่แล้ว +1

    आर बाबा खरी आड्चन तर लग्नाची आहे .....कुलकर्णी साहेब ह्यांची खरी आड्चन लग्नाची आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @shivajipawar3204
    @shivajipawar3204 3 ปีที่แล้ว

    बामन सघट नाणी आरशणला का विरोध केला

  • @surogepodsk6204
    @surogepodsk6204 6 ปีที่แล้ว

    Nice

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh.... 6 ปีที่แล้ว +2

    Rahul Kulkarni Sir Ek sanvedanshil Patrakar. Dhanyawad Air.

  • @naaraynpoul1900
    @naaraynpoul1900 6 หลายเดือนก่อน +1

    Usmanabad nahi dharashiv

  • @prajwal8775
    @prajwal8775 6 ปีที่แล้ว +4

    मला college मध्ये 16000 भरा यचे आहे ... पैसे नाही काय करु....
    Collage चा विकासासाठी आम्ही मराठा व ओबीसी समाजात ने घेतला... का...

  • @dattadange6251
    @dattadange6251 6 หลายเดือนก่อน

    तुमचे धन्यवाद

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 6 ปีที่แล้ว +10

    या वाकड्या तोडांमुळ झाले आहे

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 5 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर रिपोर्ट दिला साहेब

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 6 ปีที่แล้ว +48

    मी पण एक मराठा आहे mpsc करतोय 5 वर्ष झाले लग्नाचे वय जवळपास संपत आले २९ वर्ष झाले नोकरी लागत नाही प्रत्येक परिक्षेत २ किंवा ३ मार्क्स मुळे ४ वेळा निकाल गेला काय कराव कळत नाही कधी कधी वाटत सोडुन द्याव सगळ..................................

    • @vishnutakik7640
      @vishnutakik7640 6 ปีที่แล้ว +2

      ANANTA PAWAR Dhir sodu nka
      #Ek Maratha..lakh Maratha

    • @saaminterpublicity1933
      @saaminterpublicity1933 6 ปีที่แล้ว +5

      आरक्षणाचा खरं कारण
      " लग्न "
      - शेवटी बायकांसाठीच आरक्षणाच महाभारत
      शेवटी पोरांना स्वतःच्या भविष्यासाठी नाही तर लग्नासाठी तरी नोकरी करायला पाहिजे अस वाटू लागलंय...
      वयाची 32 वर्ष झाली तरी लग्न नाहीत होत,
      आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही,
      नोकरी नाही तर छोकरी पण नाही,
      प्रत्येक पोरांनी 15-20 पोरी तरी लग्नासाठी बघायची वेळ आली
      मुद्दा हाच की...
      आपण कुठे तरी कमी पडतोय
      म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे का?
      ही चूक स्वतःची असेल तर प्रयत्न पण स्वतःच करायला हवे....

    • @sagark981
      @sagark981 6 ปีที่แล้ว

      Bhava Tu fakt lad , ajibat sodu nako, next time tuch aahes

    • @IndianBoy77
      @IndianBoy77 6 ปีที่แล้ว

      ANANTA PAWAR mag tumhala wat tay tyacha karan arakshan ahe

    • @samirgunjal4452
      @samirgunjal4452 6 ปีที่แล้ว

      Saaminter Publicity chuk apli my reservation chi ahe
      Layaki asun jar jaga dusaryala kami cutoff madhe milate tevha kalat reservation KY ahe

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 6 ปีที่แล้ว +4

    नाहीतर ही वेळ आली नसती मराठा समाजवर

  • @connectdev3144
    @connectdev3144 6 ปีที่แล้ว +12

    इथे परप्रांतीय वाढले म्हणून महाराष्ट्राला आरक्षण साठी लढावे लागत आहे... परिस्थिती गंभीर बनली आहे, वेळीच परप्रांतियांना हटवा, नाहीतर उद्योगधंदे हातातून निसटून जातील.....

    • @santoshtidake9745
      @santoshtidake9745 6 ปีที่แล้ว

      Connect DEV खर आहे

    • @bhausahebkawale5334
      @bhausahebkawale5334 6 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @connectdev3144
      @connectdev3144 6 ปีที่แล้ว +3

      एक वादळ महाराष्ट्रावर घोंगत आहे, ते कोणाला दिसत नाही. ते म्हणजे... परप्रांतीय वादळ.. इथे परप्रांतीय वाढले आणि इथला रोजगार, उद्योगधंदे हिसकावून घेतला... मग इथे जर आम्हाला आरक्षण मिळून उपयोग काय?? सगळीकडे खाजगीकरण होत आहे, मग सरकारी आरक्षण घेऊन त्याच लोणचं घालायचं का?? या खाजगी कारणामुळे बहुतांश सरकारी संस्था, सहकारी संस्था, सरकारी शाळा बंद पडत आहे. मग ते जातीचे आरक्षण काय कामाचे??? जर या महाराष्ट्रातून परप्रांतीय हटवले, तरच या आरक्षणाचा उपयोग होईल...
      त्यामुळे एक लढा आरक्षणासाठी आणि एक लढा परप्रांतीय हटवण्यासाठी...
      त्यामुळे जात म्हणून नाही तर मराठी माणूस पुढे या... आणि परप्रांतीय हटवा... पाहा आपला महाराष्ट्र नक्कीच बदलेल...

    • @unknownunknown9174
      @unknownunknown9174 6 ปีที่แล้ว

      Connect DEV khup mahatavacha mudda madala sarvani marathi mhanun ek vhave

    • @akshaysakhare4058
      @akshaysakhare4058 6 ปีที่แล้ว

      Company roll var job na deta contract base var job detat.

  • @sunilsonawane1018
    @sunilsonawane1018 5 ปีที่แล้ว

    ABpमाझा🙏

  • @vinodpatil-yh4vp
    @vinodpatil-yh4vp 6 ปีที่แล้ว

    Sammi sir god

  • @dadajagtap3961
    @dadajagtap3961 6 ปีที่แล้ว

    ABP माझा चे धन्यवाद सत्य शोधा आणि सत्य दाखवा

  • @vaibhavkapade6303
    @vaibhavkapade6303 6 ปีที่แล้ว

    आयघाल्यांनो काहि पाठवताका

  • @bhandarenarsing2223
    @bhandarenarsing2223 6 ปีที่แล้ว

    मला एक कळत नाही , शासन मागासवर्गीय लोकांचं " बाळंतपण " आणखी किती दिवस करणार आहे ? याचे चिंतन गरजेचे
    आहे . मराठा आरक्षण नाही मिळाले तरी
    चालेल , पण आता समान नागरी कायदा
    आवशक्य आहे , ABP माझा यांचे आभार...
    ..........................…..............

  • @jagannathbhalerao6886
    @jagannathbhalerao6886 6 ปีที่แล้ว +1

    जातीतच मुली शोधताय म्हणून ..

  • @amoljadhav8955
    @amoljadhav8955 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद राहुल सर वेळोवेळी उस्मानाबाद जिल्ह्यतील अडचणी आपण राज्यसमोर मांडता.

  • @firegamers3851
    @firegamers3851 6 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर हे तुम्ही अजून सखोल अभ्यास करून जनतेला दाखवून दया

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r 6 หลายเดือนก่อน

    Mi rikshwa driver majhe done mulana mala shikshan dayche itke paise kuthun anar ta mule pahije arkshan

  • @balubodke5742
    @balubodke5742 6 ปีที่แล้ว +2

    Thanks Abp maza

  • @shaileshphalke2142
    @shaileshphalke2142 6 ปีที่แล้ว +3

    Really nice ground report rahul sir. I always watching ur reporting. keep it up

  • @gafarshaikh205
    @gafarshaikh205 6 ปีที่แล้ว

    गोष्ट खरी आहे भाउ आरक्शनाची गरज आहे

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 6 ปีที่แล้ว +1

    खूप बेकार वाटतंय माझ्या मराठा समाजामध्ये अशी अवस्था पाहून ....

  • @ajaygulbhile6526
    @ajaygulbhile6526 6 ปีที่แล้ว +40

    मी अंबेजोगाई चा आहे मराठा आहे आरक्षण तर आहेच पण सगळ्यात मोठी समस्या हि मराठा माणसाचा आळस आहे असं मला वाटते खरच सगळी तरुण काही उदयोग करू शकत नाही का???? प्रॉब्लेम काय आहे ना मराठा मुलाला गाव सोडवत नाही शेतीमधे अधुनिक्त आणायची नाही काम देखील कमी करायचा तर कसा आपला समाज पुढे जाईल भावनो आरक्षण मुळे 5% फरक पडेल 95% फरक आपल्याला स्वतःच्या काष्टा मधुन आणावं लागेल
    एक मराठा लाख मराठा👍

    • @shubham.chavan9906
      @shubham.chavan9906 6 ปีที่แล้ว +3

      जिथं पाऊसच नाही तिथं आधुनिकता आणायची कशी आणी धंधा करण्यासाठी काहीतरी पैसा उभा करावा लागतो ना आणी प्रत्येक देशाचे पहिले कर्त्तव्य हे शेती असते तिच्याकडेच दुर्लक्ष झाले. विश्वास नसेल बसत तर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पहा सध्याचा कोणत्या जातीच्या शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या कळेल

    • @ajaygulbhile6526
      @ajaygulbhile6526 6 ปีที่แล้ว +2

      LOCAL GENIUS दादा मला माहित आहे मराठा समाज हाच मोठा शेतकरी आहे पण तरुण मुलांनी गाव सोडला पाहिजे गावातले प्रॉडक्ट मुंबई पुण्यात वाव आहे तिथे काही केला पाहिजे
      सगळ्यात महत्त्वाचं इच्छाशक्ती पाहिजे

    • @sawandkarmathsclasses1130
      @sawandkarmathsclasses1130 6 ปีที่แล้ว +2

      मेहनतीचं मोल योग्य ते मिळत नाही म्हणून ,शेतकरी मुलं शेतातील कामात रमत नाहीत.ही परिस्थिती शेती करणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे ,त्यात जातीवर काही नाही

    • @shubham.chavan9906
      @shubham.chavan9906 6 ปีที่แล้ว +1

      Ajay Gulbhile मग तेच तर म्हणतोय ना तुम्ही फक्त जागतिकीकरण वरच लक्ष दिल शेतीवर नाही म्हणून आज हि वेळ आली

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 ปีที่แล้ว

      Saglyana ch dhanda jamel ka dada,

  • @vaibhav_data
    @vaibhav_data 6 ปีที่แล้ว +6

    Maratha arakshan prashna ha jaticha nahi tar hya maticha ahe
    Jai masaheb jijau jai shivray

  • @surajdeshmukh102
    @surajdeshmukh102 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल...

  • @BharatMarathe1
    @BharatMarathe1 6 ปีที่แล้ว

    खुपच वाईट परीस्थीती आहे. त्यातुन बाहेर पडण्याच्या सर्व मार्गांचा विचार व्हायला हवा.

  • @user-wi9wy1rn7g
    @user-wi9wy1rn7g 6 ปีที่แล้ว

    मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे आहे
    शेतकरी म्हणजे राजा आहे .

  • @vrunalambekar3114
    @vrunalambekar3114 6 ปีที่แล้ว +10

    I am proud of you Kulkarni u hv true heart because u touched root's of social issues instead of showing burning tires

  • @user-lq5fb9uz2b
    @user-lq5fb9uz2b 6 หลายเดือนก่อน

    Shikshan kar naukari vavar kiti aahe❤❤

  • @nandkishormukne2193
    @nandkishormukne2193 6 ปีที่แล้ว

    खरच खुप छान माहितीपूर्ण लेख
    आज मराठाच नाही तर इतर समाजाची पण हीच अवस्था
    यामुळेच शासनास एकच विनंती की
    पोटास लावणे

  • @dnyaneshwarpawar6354
    @dnyaneshwarpawar6354 6 ปีที่แล้ว

    खरी परिस्तिथी आहे खरं सांगायचं म्हटलं तर आपलेच नेते दोषी आहेत यार सर्व कारस्थानाला

  • @surajbhosale7179
    @surajbhosale7179 6 ปีที่แล้ว

    upsc la mahila arkshn nhi
    mpsc la ahe RTO FOREST la mulinch prelium chi cut off 1 mark hota
    mahila arkshn asaw pn 1 mark
    tya muli berojgar mula sobt lgn kdhi krtil ka samajik vywstha asthir hot nhi ka?
    tsch nokri wali mulgi nokri wala mulga shrimnt anki shrimnt tsch jo mulga berojgar tyachi paristithi ankhi khalawt jaat ahe
    thod practicaly wichar whawa

  • @ranibhosle6181
    @ranibhosle6181 6 หลายเดือนก่อน

    fhadbvis hatva

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 6 ปีที่แล้ว

    देशावर संकट येणार

  • @sawandkarmathsclasses1130
    @sawandkarmathsclasses1130 6 ปีที่แล้ว

    ABP माझा चे आभार ,कारण नेमकं काय कारण आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहेत. कारण लोक उगाच जीव देईपर्यन्त जात नाहीत.....

    • @Sakore-py2jd
      @Sakore-py2jd 6 ปีที่แล้ว

      SAMBHAJI SAVANDKAR हंस
      Rihanna

  • @laxmikant56
    @laxmikant56 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद ABP माझा

  • @dattaautade3435
    @dattaautade3435 6 ปีที่แล้ว

    Thank you ABP maza

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 6 ปีที่แล้ว +1

    He fakt marathach nhi tar gramin Bhagatil bahutansh lokanchee durdasha ahe.......sad reality of villages........thanks abp maza for going into bottom line..

  • @sadanandkshrisagar867
    @sadanandkshrisagar867 6 ปีที่แล้ว

    Rahul sir dhanyawad

  • @tanajisargar4922
    @tanajisargar4922 6 ปีที่แล้ว

    Baba sagly jati Maddie ha problem aahe

  • @harishindia1808
    @harishindia1808 6 ปีที่แล้ว +1

    Dhokyachi Ghantha aahe Sheti Nahi Jeewan Nahi

  • @vaishaliparte7978
    @vaishaliparte7978 6 ปีที่แล้ว

    Hya sarkarla as vatty ki Maratha mhanje khup paisyannii shrimant aahe.... Are pn aamcha bap evdha shikun pn molmajuri krtoy he kuthe disty.... Are clg mdhe other cast valynnna 50% paise return miltat mg aamhi ky kely hyanch je aamhala sgle paise bharave lagtat

  • @gansbachate
    @gansbachate 6 ปีที่แล้ว

    Hats off rahul sir for ground zero analysis , media need reporters like u....real story in every village of Maharashtra

  • @AbhijeetNavale121
    @AbhijeetNavale121 6 ปีที่แล้ว

    absolutely right

  • @sushmajadhav8962
    @sushmajadhav8962 6 ปีที่แล้ว +2

    Congres ani rastravadi hatava 60 varsh zople hote ka vat lavli Maharashtrachi

  • @omsai7537
    @omsai7537 6 ปีที่แล้ว

    Rahul sir nice report

  • @tanajisargar4922
    @tanajisargar4922 6 ปีที่แล้ว

    Pora kami kada na ?loksankya ka wadvtaya

  • @siddharhmhaske5867
    @siddharhmhaske5867 6 ปีที่แล้ว

    Mobile ketecha aahe te baga taycha

  • @rushichavan5633
    @rushichavan5633 6 ปีที่แล้ว

    आशी परिस्थिति सगळ्याच गावाची झालेली आहे

  • @saishasstyle6459
    @saishasstyle6459 6 ปีที่แล้ว

    rahul sir khari baju dakhavalya baddal dhanyavad

  • @chetankothekar6182
    @chetankothekar6182 6 ปีที่แล้ว +2

    bhayan satya ahee..!!

  • @user-yp3cx1pc1z
    @user-yp3cx1pc1z 6 ปีที่แล้ว

    हे सर्व बाहीने आहे मराठा राजे होते राजे राहिणार ब्राह्मण पाटील लोक बोलणं याच्या पासून शिका सर खरं च खोट करू नका गरीबाच्या लोक पाशी लग्न कराल घर चालवला पैशे नाही

  • @DK-eu5sx
    @DK-eu5sx 6 ปีที่แล้ว +1

    Sangila laj vatate .. Maratha samajyache Pawar Deshmukh Bhosale Patil.. mukhya mantri zale pan samajala arakshan milala nahi.. Ani apan fadanvisanchya pathi padloy...

  • @vaibhavtandekar4541
    @vaibhavtandekar4541 6 ปีที่แล้ว +3

    They don't need reservations but they actually need is ample no. Of jobs

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 6 ปีที่แล้ว

    Thank you abp maza

  • @alkabodkhe8680
    @alkabodkhe8680 6 ปีที่แล้ว

    abp news correct point. prassn Joshi &rahul Kulkarni nice

  • @धनगरीजिवन
    @धनगरीजिवन 6 ปีที่แล้ว +1

    Ashich paristhiti other caste chi pn ahe mitranno....

  • @narayansawant2884
    @narayansawant2884 6 ปีที่แล้ว

    Great job sir

  • @prakashadhav8205
    @prakashadhav8205 6 ปีที่แล้ว +6

    Muli milat nahi.
    Murkhano bhroon hathe mule muli kami ahet.

  • @hanumangerkar886
    @hanumangerkar886 6 ปีที่แล้ว

    Thank you so much abp maza

  • @adstatus1177
    @adstatus1177 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद abp Maza

  • @rahuljadhav4207
    @rahuljadhav4207 6 ปีที่แล้ว

    thanks abp maza

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 6 ปีที่แล้ว

    Real problem of Maratha samaj is increased population,u reduce your population

  • @marutiganga
    @marutiganga 6 ปีที่แล้ว

    सगळीकडे हीच अवस्था आहे

  • @swapniltapekar
    @swapniltapekar 6 ปีที่แล้ว

    Aarakshane kiti janana nokarya Milnar aahet ?? Lakshat ghya he media wale donihi bajune swatahachi poli bhajun ghet Ahet.? Arakshan milale Tari te fakta Shikshan aani sarkari nokri madech Milnar, ithe agodarch asankhya Maratha bandhvana rojgar naahi ahe ase media tarfe dakhavle Jaat aahe, mag arakshan Milalyavar ase kiti janana nokarya Milnar aahet ?? Aaaj chi Satya paristithit aahe ki SC, ST, NT aani OBC yana Aarakshan asun dekhil tya prteyak samjatil mojkich mandali pudhe Pragati Karu shakli, ..aani baakiche ahe titech ahet kinva arakshan asun suddha pudhe jaau shakt naahit.

  • @vikrammore2729
    @vikrammore2729 6 ปีที่แล้ว +1

    Babasaheb ambedkar visrle ka saheb

  • @vikramdeshmukh1207
    @vikramdeshmukh1207 6 ปีที่แล้ว

    How about adopting Israeli farming techniques. What I know is in limited landbase & water they have profitable farm produce.
    Educated males not getting married, I suspect is mainly due to killing of female fetus. This journalist should have questioned about Male to Female sex ratio in the village for age group of 15 to 30, some glaring facts could have surfaced.

  • @sauravpatil7644
    @sauravpatil7644 6 ปีที่แล้ว

    tnx abp maja

  • @SURVEJAYDEEP
    @SURVEJAYDEEP 6 ปีที่แล้ว

    Loksankhye mule jobs ani Jaaga kami padtiye, hi ka Vegli nazar...
    Mag I would say ki, vichar ani nazar badla.... Jag badlel

  • @RahulPatil-qo1qw
    @RahulPatil-qo1qw 6 ปีที่แล้ว

    दगड मरणार नाहीत तर के करतील

  • @strength6603
    @strength6603 6 ปีที่แล้ว

    Mediya Ahat tumi Mothya Bhava Sarkhi Bhumika PAAR Padlat Upkar Zaale Atul ji Wastav Baher Anlat tumin Marathe Ahoot Yachi Shiksha Naka Devu Manav Srkar la Deshat Ammi pn aahot pn Open ( Ughade ) Zaalot Aami

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 6 ปีที่แล้ว +1

    बौद्धांनी आरक्षण सोडून द्यावे असे मला वाटते,आणि समाजाने आपल्या मुलांना सपोर्ट करावा🙏

    • @kavitaroham2702
      @kavitaroham2702 6 ปีที่แล้ว

      Kaa buddhani arakshn sodayacha ani te Pan maratha samajasathi, tumhi ladhaa arakshan magaha haa tumacha adhikhar ahe,pan dusryachyacha arkshana khechun ghyacha tumhala kahi adhikar Nani,sudhara jara marahata marahata karu naka apan saghale 1ahot jase maharaj jase tumache ahet tasecha amache Pan ahet bhedha bhaav karu naka nahitar maghecha rahaal

    • @IndianBoy77
      @IndianBoy77 6 ปีที่แล้ว +2

      Kavita Roham मी एक बौद्ध आहे, मी ह्यासाठी म्हणतोय की जो तो उट सूट जसे फक्त बौद्धांना आरक्षण आहे असा वागतात,आणि बौद्धांची प्रगती बघून जळतात,आणि ह्या भावनेतून गरीब बौद्धांना मारहाण करतात,जाळ पोळ करतात, मला माहितीये बौद्धांची प्रगती ही आरक्षणामुळे नाही तर बौद्ध धम्मा मुळे झाली आहे। 🙏

    • @sangharshpatekar1185
      @sangharshpatekar1185 6 ปีที่แล้ว

      Kavita Roham .. helloo.... baudhanna arakshanachi garaj nahi...

    • @kavitaroham2702
      @kavitaroham2702 6 ปีที่แล้ว

      Barobar bhau tumacha

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 6 ปีที่แล้ว

    इतर समाजाची पण यादी काढा..... जातीवादी न्युज

  • @vaishaliparte7978
    @vaishaliparte7978 6 ปีที่แล้ว

    Are Maratha mhtla ki tyachyakde khup paisa aala ka??? Jara prattekachya gharat yeun bgha fdnvis saheb ky halat bekar aahe aamchi.

  • @heartrhythm0
    @heartrhythm0 6 ปีที่แล้ว

    Aase suddha sarwekshan krat jabkadhi

  • @drbhausahebdhage1373
    @drbhausahebdhage1373 6 ปีที่แล้ว

    मराठा समाजातील गरीबांना आरक्षण किंवा सवलती मिळायलाच पाहिजे. परंतु आरक्षणाचा लाभ हा फक्त गरीबालाच मिळाला पाहिजे याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण आज SC, St, obc, NT, VJNT समाजातील पैशावाले लोकच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. गरीबपर्यत आरक्षणाचे लाभ पोहचत नाही. Obc ची non - creamlayar ची मर्यादा 4 लाखाहुन 8 लाखापर्यत कोणी नेली???? त्यामुळे एकाच जातीतील पैशावाले लोक हे त्याच जातीतील गरीबांचे पहीले मोठे शञु आहेत. त्यामुळे सरकारने आरक्षण देतांना मराठा समाजातील गरीबांनाच त्याचा फायदा होणे आवश्यक आहे.
    *शिक्षणात व नोकरीत प्राधान्याने सवलती कुणास भेटायला हव्या ???*
    1) जे अनाथ आहे.
    2)आई किंवा वडील यांपैकी कोणी एक नाही.
    3)कुटुंबनिर्वाहसाठी दुसरे साधन नाही.
    4) पालक जेष्ठ नागरिक आहेत.
    5) पालकांकडे शेती नाही.
    6) पालक मजुर किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत.
    7)पालक अशिक्षित किंवा जेमतेम शिकलेले आहेत.
    8)पालक खेड्यात राहतात.
    9) पालकांचे घर नाही किंवा कच्चे घर आहे.
    10) या वरील निकषांवर प्रत्येक समाजातील, धर्मातील प्रतिकुल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या युवकांना यामुळे नक्कीच फायदा होऊ शकेन. अश्या उपाययोजनासाठी सरकारकडे साकडे घालणे आवश्यक आहे.
    परंतु आज या वरील निकषांमध्ये बसणारे युवकांकडे या लबाड राजकीय लोकांचे अजिबात लक्ष नाही, ही एक वस्तुस्थिती आहे.
    *कारण केवळ भावनेच्या भरात तसेच आपण सत्तेवर यावे व लोक समुह किती मोठा व केवळ दबावावर जर एखादे शासन चालत असेल तर हे सरकार लोकशाही व *Directive Principles of State Policy* कल्याणकारी राज्याची निर्दैशक तत्वाच्या विरोधात काम करते असे लक्षात येते, यासाठी राजकीय क्षेञातील तसेच विचारवंतानी व माध्यमांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
    Obc commission ला राज्यसभेत मंजुरी मिळाली लवकरच obc commission बरोबरच National Nomadic Tribes ( NT) commission स्थापन झाल्यास या पुढील काळात राजकीय समीकरणे बदल्याचे संकेत आहेत कारण OBC व NT साठी देखील यात पुढे आमदार व खासदार साठी जागा राखीव राहु शकतात. त्यामुळे सर्वसामान्य जनेतेने उगीच भुलथापांना बळी पडु नये, ही विनंती..!!
    *सर्वसामान्य जनेतेने काय करावे????*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    1) लोकप्रतिनींधी कडुन आपल्या दैनंदिन जीवनाच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणुक करावी. उदा. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय,रस्ते, पर्यावरण व इतर
    2) केवळ पक्ष बघुन मतदान करु नये कारण नावजलेल्या पक्षाकडुन कदाचित उमेदवाराची आर्थिक परिस्थिती बघुन चांगल्या उमेदवारास नाकारले जाऊ शकते.
    3) शक्यतो राजकीय नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी मिळते ते न करता घराणेशाही थांबवली पाहिजे व त्यामुळे नवीन उमेदवारी देतांना योग्य उमेदवारास टिकीट द्यावे.
    4) लोकशाहीत वेगवेगळ्या पक्षातील योग्य उमेदवार निवडुन येणे गरजेचे आहे.
    5) राजकीय पक्षांनी मतदान मिळावे म्हणून निव्वळ काहीही आश्वासने देऊ नये त्यामुळे निवडुन आल्यावर समाज उद्रेकाला सामोरे जावे लागते.
    6) सरकारने आमदार , खासदार व केंद्र सरकारी नोकरांचे जास्तीचे लाड करु नये. त्यामुळे जनसामान्यामध्ये त्यांच्या विषयी असमानतेची भावना तयार होणार नाही.
    7) हा लढा हा केवळ आरक्षणाचा नसुन अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक,मजुर यांचा प्रश्नांशी संबधीत आहे. त्यामुळेच त्याच्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
    8) पुढील काळात शेतीत गुंतवणूक, दुष्काळ निवारण, शेतीमालाला बाजारभाव, जातीय तेड कमी करणे, युवकांतील गैरसमज कमी करणे, केवळ नोकरी मिळावी अवलंबुन न राहणे, व्यवसाय शिक्षण यावर भर देणे, खेडी स्वयंपुर्ण बनवणे आवश्यक आहे.
    9) भारत स्वतंञ झाल्यापासुन नवीन क्रांती ही योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. जेणेकरुन देशाचे कोणतेच नुसकान होणार नाही.
    10) त्यासाठी समाजातील सर्वच शिक्षित युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या बांधवांचा गैरसमज दुर करणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाला अपेक्षीत असलेल्या लोकशाही मार्गानेच प्रतिनिधीत्व करून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
    ज्यांना जातीमुळे आरक्षण आहे त्यातील बहुतेक गरीबपर्यत आरक्षणाचे लाभ पोहचत नाही. obc non- creamlayar ची मर्यादा 4 लाखाहुन 8 लाखापर्यत का वाढवली??? त्यामुळे obc, Nt मधील गरीबाला देखील आरक्षणाचा फायदा मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजातील देखील गरीबाला वरील निकषांवर तसेच ज्या समाजात आरक्षण आहे त्या समाजातील गरीबाला आरक्षणाचा लाभ मिळाल्यास काहीतरी गरीबीचे उच्चाटन होईल.
    Property reduction is the first aim of sustainable development goal ( SDG) which every country in world accepted.
    *धन्यवाद....!!
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @bukanvijay5454
      @bukanvijay5454 6 ปีที่แล้ว

      छान कुलकर्णी सर बरोबर मुदा उपस्थित केलात

  • @user-nu7so3he1s
    @user-nu7so3he1s 6 ปีที่แล้ว

    He sagle maratha rajkarnyamule zale aahe hya salyana pahile zodaple pahije

  • @rajgade9066
    @rajgade9066 6 ปีที่แล้ว

    bhau kitihi zal tari matatha arakshnachi mekh ghatnet ahe...he samjun ghya...ek maratha lakh maratha

  • @meenalvv
    @meenalvv 6 ปีที่แล้ว

    Assa kara andolan Kara. mulin satti arakshan pahije 100 takke. Aami kuch kammi aalashi pan baiko tavtavit havi gharat rabayla.

  • @pritisawant1989
    @pritisawant1989 6 ปีที่แล้ว

    Nokari milali ki ghar pan milat aapalyala aarakshan naslyan nokari nahi ghar Nani aata government colonyt ghar denyasathi rajkarani pudhe sarasavalet aani aapn mage

  • @ganeaysh9623
    @ganeaysh9623 6 ปีที่แล้ว

    Govt. ne aajvar he prashn sodavle nahit mhanun hi vel aali samajavar.

  • @sonagaikwa3787
    @sonagaikwa3787 6 ปีที่แล้ว +2

    One of the awesome analysis u people do.. very good keep it up

  • @rajgade9066
    @rajgade9066 6 ปีที่แล้ว

    samja arakshan milal...tar yevdha saglana sarkari nokri milel ka?..ugi garane mandat basu nka..apan marathe ahot...he media wale apl vasun jahala dakhvat ahet...

  • @satishsawant8363
    @satishsawant8363 6 ปีที่แล้ว

    Aj abp maza ne kharach satya dakhavala ajunahi Barech prashna ahet samor