Passion for Painting: Ravi Mandlik's Story | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • In this interview, artist and abstractionist Ravi Mandlik shares his artistic journey. He talked about his work, life, and passion for painting. Discover the inspirations behind his unique abstract creations and gain a deeper understanding of his artistic process and philosophy.
    you.art/ is an Online art gallery showcasing a fresh curation of 100 artworks in every 100 days. It’s an unbiased platform with 100 plus artists. The mission of you.art/ is to make Art accessible to everyone.
    www.instagram....
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane
    • Passion for Painting: ...

ความคิดเห็น • 115

  • @hemantwad8523
    @hemantwad8523 หลายเดือนก่อน +8

    रवि जी, आताच तुमची संपूर्ण मुलाखत बघितली. बर्‍याच दिवसांनी एक अतिशय छान अर्थपुर्ण संवाद बघायला मिळाला. बर्‍याच वेळेला यशस्वी माणसाची मुलाखत ही त्याच्या success story बद्दल , त्या माणसाच्या नुसत्या व्यावसायिक यशाबद्दल, त्यांनी मिळवलेल्या आर्थिक प्रगती वर आधारित असते. पण तुमच्या मुलाखतींमधून तुम्ही यशस्वी कसे व किती झालात या पेक्षा तुमच्या passion वर जास्त बोललात हे खूप भावल. एका प्रसिद्ध चित्रकारा मागचा एक मनस्वी कलाकार म्हणुन तुम्ही या मुलाखती मधून समोर आलात. दिसणे आणि बघणे या मधील फरक ही तुम्ही खूप छान पणे सांगितला. Passion आणि profession ह्यामध्ये तुम्ही Passion ला जास्त महत्व दिले ही खरोखर एका हाडाच्या कलाकाराची खूण आहे. तुमचा हा विचार ही सर्वानाच प्रेरणादायी आहे. यशस्वी होत असताना अथवा यशस्वी झाल्यावरही तुम्ही नवीन कलाकारांना, तुमच्या students ना जो काही सपोर्ट करत आहात तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे.
    "रंगात रंगुनी सार्‍या, रंग माझा वेगळा !!" ह्या शब्दांना साजेसे तुमचे विचार आहेत.
    मी चित्रकार नाही पण तुमच्या मुलाखतीतून तुम्ही दिलेला दृष्टिकोन व विचार हा खूप आवडला म्हणुन हा अभिप्राय!!
    आपण यशस्वी आहातच पण आपल्यातील कलाकाराचा हा शोध असाच निरंतर चालू राहो व तुमच्या सर्व अव्यक्त भावना चित्रातून तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होवोत ह्याच शुभेछा !!!💐💐

  • @Prashanto555
    @Prashanto555 หลายเดือนก่อน +8

    दूरदर्शन वर रंगा येई हो हा कार्यक्रम नेहमी बघत आलो आहे... दुर्दैवाने तो बंद झाला... पण आज मंडलिक सरांची मुलखात बघून खूप छान वाटले... सौमित्र आपण आपल्या चॅनल वर आजून कलाकार बोलावून कलाकारांना प्रोत्साहन व त्यांच्या कलेचा कौशल्याचा सत्कार करावा ही विनंती. 🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 หลายเดือนก่อน +2

    चित्रकाराला पोट असतं अन्यथा चित्र विकण्याची गरजच नसती पडली छान मुलाखत

  • @sab0404
    @sab0404 หลายเดือนก่อน +8

    आज कलाकार रवी मंडलिक बघितले, ऐकले. फार छान वाटलं! एवढ्या मोठ्या आणि जमिनीवर पाय असणाऱ्या कलाकाराचा सहवास लाभतोय हे आमचं नशीबच आहे! वडिलांची पुण्याई कुठे कुठे काय काय देऊन जाईल याचं काही मोजमापच नसतं.... 😊

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 หลายเดือนก่อน +3

    ..प्रश्नाच्या उत्तरामधून,
    उमलणाऱ्या प्रश्नाचं,..
    'उत्तर' मुलाखत 'रंगवते रंगते सजते'..

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक आभार. एपिसोड आपल्या सर्व ग्रुपमध्ये पाठवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भले ते घडो

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน +2

    चित्रकला माझा अतिशय आवडीचा विषय मार्च 1970 लs.s.c.परीक्षेला बसले होते चित्रकला विषय घेऊन s.s.c. pas vhaycje होते पण शाळा मला परवानगी देत नव्हती म्हणून मी आठवा विषय घेऊन s .s.c. pas jhale

  • @vandanajoshi7832
    @vandanajoshi7832 หลายเดือนก่อน +5

    He is great, and his way of thinking about art and painting is really really very good, thanks

  • @gajananmehare942
    @gajananmehare942 หลายเดือนก่อน +4

    मी यांचा अचलपूरातील शेजारी,
    रवी भाऊ म्हणजे खुप संयमी, विनयशील व कणखर व्यक्तीमत्व.

  • @sumitradeodhar108
    @sumitradeodhar108 หลายเดือนก่อน +4

    निःशब्द........तरीही व्यक्त झालंच पाहिजे नाहीतर ती रुखरुख राहील म्हणून...तुमचे खूप खूप आभार सौमित्र....एका चित्रकाराला बोलता केलत... रंग रेषांमध्ये आकंठ बुडालेल्या आणि रंग रेषांची भाषा बोलणाऱ्या चित्रकाराला शब्दांमध्ये आणलत.आणि ते शब्दही चित्रमय झाले.एका वेगळ्याच अध्यात्मिक उंचीवर गेला हा भाग.त्यांचे लहानपण ऐकताना,वीणाताई गवणकरांचा,एक होता कार्व्हर,भेटला.passinate कलाकारांसाठी खूप मोठा दिलासा दिलाय या episode ने.माझ्यासाठी take away म्हणायचं तर ....
    प्रत्येक कलाकाराला,दुसरी कलाही उमजली पाहिजे,विशेषतः performing artists ना,चित्रकला,शिल्पकला उमजली पाहिजे,तरच त्याचा performance देखणा होईल, भावस्पर्शी होईल...मित्र म्हणे कडून अपेक्षा खूप खूप वाढल्यात
    आता..खूप शुभेच्छा...

  • @sanjaykambleart8195
    @sanjaykambleart8195 หลายเดือนก่อน +4

    Very practical but abstract thinking by this gentleman artist, thank you for taking your podcast to visual art I really enjoyed ❤

  • @prakashgandhi-md2fd
    @prakashgandhi-md2fd หลายเดือนก่อน +1

    हे नुसते कलाकार नाहीत पण अध्यात्मिक पलीकडे गेलेले आहेत त्यांचे विचार पैसा ही कशी चीज आहे हे त्यांनी स्पष्ट केलं अ असेच 1:12:30 1:12:30
    तुम्ही प्रोग्राम देत जा ही शुभेच्छा मी गुजराती असून मराठी साहित्य आणि कला एवढ्या उंचीवर आहे हे मुलाखती ऐकून जीवाला आनंद होतो good luck to your program thanks Prakash Gandhi from Anand

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 2 หลายเดือนก่อน +4

    Mazya mate tari pahilyandach marathi podcast var chitrkar aale aahet. Atishay mast zali mulalhat. Khup khup dhanyawaad 🎉

    • @chinmaygokhale2888
      @chinmaygokhale2888 หลายเดือนก่อน

      नाही. दूरदर्शन सह्याद्री वर "रंगा येई वो" ही मुलाखत / podcast मालिका (series)ह्या आधीच सादर झाली आहे. त्यात अतिशय मोठमोठे चित्रकार येऊन गेले आहेत. युट्यूबवर ही मालिका उपलब्ध आहे. अतिशय सुंदर series आहे ही.

  • @meghanadganpule
    @meghanadganpule หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर , खूप छान माहिती सांगितली आहेत . कुठल्याही कलाकारास प्रेरणा देईल असा हा संवाद .

  • @artistsunilbambal
    @artistsunilbambal หลายเดือนก่อน +4

    मुलाखत चांगली वाटली...❤ रवी मंडलीक यांना कधी भेटण्याचा योग आला नाही मात्र त्यांच्या या मुलाखती तून भेटल्या सारखे वाटले....चित्रकारने चित्र करत रहावी विको अगर न विको हे मात्र आवडले .

    • @somnathparekh4236
      @somnathparekh4236 หลายเดือนก่อน

      चित्रकारांनी चित्र करत रहावी विको अगर न विको खूप छान👏✊👍 आपले प्रयत्न करत रहावे !

  • @ganeshbobade2093
    @ganeshbobade2093 หลายเดือนก่อน +4

    मंडलीक सर अप्रतिम बोललेत !..
    सौमित्र सर आपण चित्रकाराची मुलाखत घेतली त्याबद्दल आपले आभार !

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 หลายเดือนก่อน +3

    सुंदर काय आहे हे समजले तो चित्रकार.तुमी आम्ही सगळेच.

  • @dhananjaytakalikar9108
    @dhananjaytakalikar9108 2 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार,
    तुमचं Tao च exhibition मी विद्यार्थी दाशेतून नुकतच paasout झाल्यावर पाहिलं. भारी होत exhibition.
    आपण, प्रभाकर बर्वे, प्रभाकर कोलते यांचे inspiration आहात.

  • @pnkurlekar
    @pnkurlekar หลายเดือนก่อน +2

    Life become heavenly, when passion meets profession...
    Ravi sir you are not just a great artist but a lovely human being.
    feeling honoured to know you personally as an ideal and friend.
    It's wonderful interview Mr. Soumitra 💐💐💐

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน +1

    मित्र म्हणे या bodkast मुळे आमची खूप जणांशी मैत्री झाली आहे

  • @sureshpethe
    @sureshpethe หลายเดือนก่อน +1

    हा उपक्रम कायम राहू द्या . अॅबस्ट्रॅक्ट बद्दल मला काहीच मते नव्हती पण आजच्या चर्चेतून ते विश्व माझ्यासाठी काहीसे किलकिले झाले असे मी खात्रीने म्हणू शकेन.

  • @leenakulkarni9758
    @leenakulkarni9758 2 หลายเดือนก่อน +3

    Inspirational podcast.... Thank you!

  • @BhataktaAtma14
    @BhataktaAtma14 หลายเดือนก่อน +2

    मित्रा रवी माझ्या नावाचा आणि लडाख चा उल्लेख केल्या बद्दल मनःपूर्वक आभार. चला पुन्हा लडाखला जावू. सौमित्र, मुलाखती साठी अभिनंदन आणि आभार

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार हा एपिसोड आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा इतर एपिसोड ही पहा.

    • @vandanabagewadi7570
      @vandanabagewadi7570 หลายเดือนก่อน

      आत्माराम सर, तुम्ही खूप जणांना Ladakh च्या प्रेमात पाडलं आहे, धन्यवाद🙏

  • @pradnyapetkar1759
    @pradnyapetkar1759 หลายเดือนก่อน +1

    सर्व प्रथम मित्र म्हणे चॅनल चे खूप खूप आभार. अनेक वर्षांनी एका चित्रकाराची मुलाखत पहावयास मिळाली. रवी मंडलीक सर मनापासून धन्यवाद🙏

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน +1

      @@pradnyapetkar1759 मनःपूर्वक आभार हा एपिसोड जास्तीत जास्त कलाप्रेमी पर्यंत पोहोचू दे ही अपेक्षा. 🙏🏼

  • @SSB3883
    @SSB3883 หลายเดือนก่อน +7

    सर्व क्षेत्रातल्या सर्व कलाकारांनी संग्रही जपून ठेवावा असा podcast झाला आहे कमाल

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 หลายเดือนก่อน +2

    व्यावसायिक चित्रपट.तसेच चित्रकार.

  • @ganeshjadhav-hf1nb
    @ganeshjadhav-hf1nb หลายเดือนก่อน +3

    Khup Chan mulakht vathli sir ... thank you

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    अजूनही मला लाज वाटतय! मी चित्रकार आहे का? ☺🤗🙏🙏

  • @vijaytipugadekalasadhana5375
    @vijaytipugadekalasadhana5375 หลายเดือนก่อน +2

    खूपच सकारात्मक विचारांची मांडणी करणारा संवाद ❤️🙏🙏❤️

  • @nikhilkarale6070
    @nikhilkarale6070 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर असा broadcast होता
    आठवणीत राहण्यासारखा होता.🌸

  • @anaghaagnihotri4397
    @anaghaagnihotri4397 หลายเดือนก่อน +1

    वा खुपच खडबडीत सत्य ऐकायला मिळाले

  • @harshwaradhandevtale4772
    @harshwaradhandevtale4772 หลายเดือนก่อน +2

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ! चित्रांचा तीत समज वाढली पाहिजे हे तर खरंच आहे. या मुलाखतीमुळे चित्राकडे "बघण्याची" दृष्टी बदलेल असं वाटतं. पण तरी मुलाखत जरा भरकटत होती, काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत असं वाटलं.

  • @anandpatil7750
    @anandpatil7750 หลายเดือนก่อน +1

    Ravi Mandlik congratulations I liked your interview, I could understand you more as an artist and also as a person.

  • @GOVINDVISHWAS
    @GOVINDVISHWAS หลายเดือนก่อน +3

    बहुत ही सुंदर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    " माझ्या घरात कुलूप नसतं। " 😲🙏🎊🥰

  • @baburaoj6396
    @baburaoj6396 หลายเดือนก่อน +2

    Very nice Ravi ,you are great

  • @manisharaut9680
    @manisharaut9680 หลายเดือนก่อน

    You are a great Artist and good human being! What a thoughtful and engaging interview!
    Your words are so inspiring.
    Proud of you !
    👏👏👏👏

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    रवी दादा खूप सुंदर बोललात. धन्यवाद 😊🥰🎊❤❤

  • @ramkumbhar587
    @ramkumbhar587 หลายเดือนก่อน +2

    Vary nice guidance.. ❤❤

  • @kanawadevarsha3439
    @kanawadevarsha3439 หลายเดือนก่อน +2

    Best

  • @manalibhat974
    @manalibhat974 หลายเดือนก่อน +2

    खूप छान episode झाला .

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 หลายเดือนก่อน +2

    Mandlik Grate❤ man

  • @prakashkulkarni4569
    @prakashkulkarni4569 หลายเดือนก่อน +2

    Keep it up

  • @skhogre
    @skhogre หลายเดือนก่อน +2

    Excellent episode

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 หลายเดือนก่อน +2

    सौमित्र , मित्रा तू ग्रेट आहेस !

  • @swapnajoshi3011
    @swapnajoshi3011 หลายเดือนก่อน +2

    Excellent interview

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    शिक्षण हे दिल्या जातं ( शिकविल्या जातं ).
    संस्कृती ही कधीही शिकविल्या जात नाही. 🎊🎊❤❤ धन्यवाद रविभाऊ 🙏🙏
    Thank you 🎉 you.art 🙏🙏.

  • @creativeclouds3899
    @creativeclouds3899 หลายเดือนก่อน

    Thank you, Mitramhane and You. Art, we could hear Ravi mandlik Sir's thoughts and life experiences from life as an artist, I appreciate your efforts 💐

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 หลายเดือนก่อน +2

    Mast mulakat

  • @amitutekar7445
    @amitutekar7445 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर episode... आणि मित्रम्हणे मध्ये चित्रकार अक्षय सावंतची मुलाखत बघायला आवडेल.

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 2 หลายเดือนก่อน +1

    Chandrashekhar sane .....Plz make a podcast on him also

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    देव म्हणजे energy. Wow 🎊🎊

  • @perfection424
    @perfection424 หลายเดือนก่อน

    मित्र म्हणेच्या अनेक चांगल्या एपिसोडपैकी हा दर्जा एपिसोड होता...चित्रकाराची एक वेगळी फलॉसॉफी असते ती अनुभवायला मिळाली...तुम्ही देखील त्यामुळं अधुनमधून व्वा व्वा अशी उस्त्फुर्त दाद देत होतात...

  • @ranjangala4329
    @ranjangala4329 หลายเดือนก่อน

    Superb wonderful podcast can listen Ravi sir whole day.wish could meet artist personally

  • @mayurdantakale5457
    @mayurdantakale5457 หลายเดือนก่อน +2

    Khup ch chan zala ahe..

  • @VIVEKPAHADAN
    @VIVEKPAHADAN หลายเดือนก่อน +2

  • @AmitDhaware02
    @AmitDhaware02 2 หลายเดือนก่อน +2

    वा! चित्रकार,
    आता पाहिला सुरु करू

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน

    बघणे आणि दिसणे या दोन्ही शब्दातील वेग वेगळे अर्थ रविजिनी सांगितला बघणे चरम चक्षु करतात पण दिसणे ज्ञान चक्षु करतात

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 หลายเดือนก่อน +1

    सर्व सामान्यांन पासून भरकटली....का?

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 หลายเดือนก่อน

    प्रथम सर तुमचे धन्यवाद आणि मुलाखतीत अलगद समोरच्या सेलिब्रीटिचे अंतरंग तुम्ही ओपनअप खुप खुबीने करता.मी "मिञ म्हणेचे" अनेक प्रोग्राम पाहत असते.
    मोठ्या चिञकारांचे अचरण,विचार आणि एका मोठ्या मनाचे चिञकार जनु जवळुन ऐकण्याचे भाग्य लाभत आहे असे च जानवत होते.
    चिञकार सरांचे खूप खूप धन्यवाद.
    खुपसे खुलासे ऐकुन छोटुस साम्य मला माझ्यातले जानवत होते.कुठे चुकतोय /काय बघायला हवे चिञ काढतांना हे खूप शिकायला मिळाले.
    🎉🎉खूssप धन्यवाद दोन्ही सरांचे🎉🎉

  • @artlifekrutarth
    @artlifekrutarth หลายเดือนก่อน

    It's always great to learn so many things from masters like Ravi sir, it should be even more interesting if the publishers can put subtitles so that it can be relatable to a larger audience. Thank you :) 😊

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน +1

    आपण संस्कृती मधे कुठे तरी भरकटलेलो आहे 👍

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน

    सौमित्र टीमची मुलाखत घेण्याची पद्धत भावली समोरच्या माणसाला बोलत करता

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    Passion + profession = peace 👌👌

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 หลายเดือนก่อน

    माझं ध्येय सुधा चांगली चित्र काढून विकन होत पण सर्वच त्यात यशस्वी होत नाहीत त्यामुळे नोकरीच सुख देते सर्व अपेक्षा चुर चुर झाल्यात

  • @archanasonar4491
    @archanasonar4491 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर मुलाखत 😊

  • @ulhasramdasi001
    @ulhasramdasi001 26 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान वाटलं, एवढे मोठे चित्रकार कसा विचार करतात ते ऐकायला पाहायला मिळालं. धन्यवाद सर ❤

  • @sharadtawade8156
    @sharadtawade8156 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि प्रेरणादायी. मनापासून आभार. दोघांचेही.

  • @NirmalaShenoy-s2d
    @NirmalaShenoy-s2d หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर मुलाखत!

  • @unbox61
    @unbox61 2 หลายเดือนก่อน +2

    i saw this guy on JM road, he sits der ""

  • @artlifekrutarth
    @artlifekrutarth หลายเดือนก่อน

    I request to put English subtitles, if you could. :)

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน

    बघण हे चरम चक्षूनी होते आणि दिसणे ही क्रिया न्यान चक्षूने घडते

  • @sharadvirulkar7001
    @sharadvirulkar7001 หลายเดือนก่อน +1

    🐎 😆😂

  • @shirishvasant
    @shirishvasant หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम... इतुके अगाध पाहिले म्या या डोळा. रवि सर... फार मोठे उपकार केले आहेत तुम्ही आज माझ्या मनावर...

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน +1

      Many thanks. एपिसोड आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. शेअर करताना आपली कमेंटही पोस्ट करा. 🙏🏼

  • @pravinraut406
    @pravinraut406 หลายเดือนก่อน

    आपली आवड हेच आपले जगण्याच साधन ह्या सारख सुख नाही

  • @runagedam2521
    @runagedam2521 หลายเดือนก่อน +1

    It was lovely to see a visual artist share their thoughts and experiences on this platform. Thank you 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  หลายเดือนก่อน

      Thank you very much for your kind words. Do share this episode in all your WhatsApp groups. Do subscribe our channel

  • @allaboutartandcraft6709
    @allaboutartandcraft6709 หลายเดือนก่อน

    Khup Chan,ek kalakarch dusarya kalakarachi mehnat samju shakto

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 หลายเดือนก่อน

    कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน

    Aaj rvi mndlikanchi mulakht aikun mla hi aathvn jhali

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 หลายเดือนก่อน

    Excellent. It is very difficult to explain how and why but he explained it easily.
    Thank you Mr. Soumitra.

  • @SK-tj6nb
    @SK-tj6nb หลายเดือนก่อน

    ज्या गोष्टीची वाट पाहत होते इतके दिवस ....ती आज पूर्ण झाली. रवी सरांचे विचार त्यांचं शांत बोलणं ..हे पाहून पुन्हा एकदा new energy मिळाली काम करायला .....फारच सुंदर मुलाखत

  • @ashamulay1762
    @ashamulay1762 หลายเดือนก่อน

    आजचं पॉडकास्ट खूपच इंटरेस्टिंग.चित्रकार पेंटिंग आणि फिलॉसॉफी. परत परत ऐकावं असं 🥰

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 หลายเดือนก่อน

    Thank you Soumitra, for this beautiful dialogue. Ravi Sir is an amazing artist n person

  • @milindasawale9282
    @milindasawale9282 หลายเดือนก่อน +1

    Excellent interview

  • @saritajinturkar594
    @saritajinturkar594 หลายเดือนก่อน

    खूप छान.आम्हांला अभिमान वाटतो की सर अंजनगावला शाळेत टीचर असतांन आम्ही पण तेव्हा शाळेत शिकत होते. सरांचे पेंटिंग तेव्हा पाहून आम्ही थक्क होत असून. त्यांच्यातील हा गुण ओळखून बाळासाहेब संगई सरांनी जे जे ला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.आज एवढी उंची प्राप्त केली खरंच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 หลายเดือนก่อน

    हेलन केलर यांचं वाक्य आठवलं, " Sight is an aid, but seeing is an art."

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o หลายเดือนก่อน

    बघन आणि दिसण ह्यात खूप फरक आहे किती महत्वाचा विचार रविजी नी सांगितला

  • @anilmahajan8426
    @anilmahajan8426 หลายเดือนก่อน

    Nice interaction..

  • @tgtoon8179
    @tgtoon8179 หลายเดือนก่อน

    He is great artist

  • @amritaamruskar7131
    @amritaamruskar7131 หลายเดือนก่อน

    Aim High stay grounded...🤞🏻❤️💯

  • @kirankeihin
    @kirankeihin หลายเดือนก่อน

    Very nice and inspiring

  • @futurol4177
    @futurol4177 หลายเดือนก่อน

    केवळ अप्रतिम

  • @viptakapadia4440
    @viptakapadia4440 28 วันที่ผ่านมา

    Good❤

  • @santoshraypure591
    @santoshraypure591 หลายเดือนก่อน

    खुप खुप खुपच सुंदर

  • @ARKisavailable
    @ARKisavailable หลายเดือนก่อน

    Saumitra dada Ani Ravi sir.. ek number ... Kharach kamaal

  • @hemas4250
    @hemas4250 หลายเดือนก่อน

    मस्त 👏

  • @mahendramandlik8487
    @mahendramandlik8487 หลายเดือนก่อน

    Motivating Interview

  • @AniketArtLab
    @AniketArtLab หลายเดือนก่อน

    "Nothing says 'real art' like getting lost in fake deep ideas. Why paint something real when you can just make up a confusing story and call it cool?"