🍌 Banana Appe recipe | घरात खूपच पिकलेली केळी असतील तर ही मस्त रेसिपी नक्की करा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- Enjoy the process & the recipe. Tell me in the comments how is it ? & on which recipe should I make a video next time :)
Subscribe the channel for more Marathi Recipes... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
मस्त समजावून सांगितले हां , आणि वस्तू वाया न जाऊ देता किती छान उपयोग 👌
फारच छान बोलता आजि. घराल्याच असल्यासारख वाटतय,
खुपच छान ! तेलकट नाही .. एकदम हेल्दी ! ❤
Thank you
खूपच छान समजावून सांगितले एकदम सोपं करून दाखवले
आपले मनापासून आभार
खुप छान माझ्या कडे,गर्मी मुळे केळी , लवकरच पिकली, आम्ही तांदूळाच्या पीठात घालून पानगी करतो, पण हा आप्पे प्रकार आवडला,👍🙏
Khup ch chaan Ani sopi receipy👍
Thank you 🙏
समजवण्याची पद्धत खुप छान आहे👌
खुप छान 🙏🚩💐🍎
Thank you 🙏
खूपच छान रेसिपि आई. धन्यवाद 🙏🙏🙏
Mastch
आई तुम्ही बिना तेलाची म्हणजे तेलाचा कमीत कमी वापर करून तर रेसिपी बनवलीत पण कलर चा वापर का केलात त्याऐवजी तुम्ही हळद वापरली असती तर तुमच्या रेसिपीचा मूळ उद्देश पूर्ण झाला असता..🙏
छानच झाले आहेत केळ्याचे आप्पे.सांगितले पण छान. धन्यवाद.
खूप छान स्वस्त आणि मस्त रेसिपी
आपले खूप खूप धन्यवाद
खूप छान पदार्थ, काकी तुम्ही, अरे वा... छान च झाली, खूप छान म्हणता
धन्यवाद, आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहे
मस्तच केळ्याचे अप्पे रंग पण सोनेरी आला आहे करून बघणार आई आप्पे पात्र बिडाचे दिसते धन्यवाद आई सुदर रेसिपी दाखविल्या बदल
Very nice recipe Aaji
Your explanations and voice is superb
I used to do with rice flour and jaggery now I will try this out as adding sugar is more simple take care
Thank you
Thank you for your valuable response :)
Aaji chan healthy easy recipe
I will try definitely
Your voice and narration is homely and nice
Thank you for your valuable feedback
Khup chan अणि very easy,also instant receipe, thank u very much.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आई किती सोप्या भाषेत सांगता, खूपच मस्त.😋👌
तुमच्या मताबद्दल खरंच आभारी आहोत धन्यवाद
Khup chan vatata aikayla jevha tumhi recipe samjvun sangta, thank you aaji
सुरेख Recipe
ख़ुप ख़ुप धन्यवाद😊
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Aai khup chan Appe tumchya awaaja sarkhe goad
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Mazi Aae pan tumcha sarkhich. Mala maza Aaechi aathvan zali. Asech bolne primal. Tumcha sarkhich primal. (Aai kelyache appe recipe khup chhan zapata dakhvlit.)THANKS.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
खुप सुंदर रेसिपी आई गुळ घातला तर चालेल का
Khoop chhan ,me karun baghate aaj tai
Thank you 🙏
Chan recipe ❤❤❤❤❤
आपले मनापासून आभार
खूपच छान रेसिपी नक्की करणार आजी
अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत
Khup chan
Thank you
खुपच छान आहे रिशिपी आहे आणी आई तुम्ही छान बोलता धन्यवाद आई
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मी आज आप्पे करून पाहिले. छानच झाले. रेसिपी छान सांगितली आहे. धन्यवाद.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Tai map KY ghetl kiti keli ani rava
@@Sumitd123 मी दोन केळी आणि दीड वाटी बारीक रवा घेतला होता.
नमसकार आई खुप सुंदर आहे
तुमच्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहे
खूप छान आणि सोपी रेसपी
धन्यवाद
Khupch chan mahiti dilit.👍🙏🙏
Thank you
खूप छान आजी पदार्थ केला आहे. खूप गोड आवाजात सांगत आहे तुम्ही खूप छान वाटलं.
आपल्या खूप छान छान कमेंट्स वाचून खूप छान वाटते. आपले खूप खूप मनापासून धन्यवाद
आई मस्त recipe.शेवटी अरे व्वा. बोललात छान वाटले.पण तुमचा चेहरा का नाही दाखवला.?
खूप छान मस्त आजी 👌👌😋😋🥰🥰
मनापासून धन्यवाद
Aai gul vaprle tr chalel ka manje postik pan hoil
Khoop chan
धन्यवाद
आई मी आता लगेचच करायला घेते. Thank you aai.
धन्यवाद
Kaki
Recipe mast aani chhan samjavun sangitali. Pan keli kiti ghetali, rava kiti cup, sakhar kiti cup. ?? Yache perfect maap cup madhe sanga. Mhanje Recipe bighadnar nahi. Nakki karun baghen, tya sathi uttara chi Apeksha aahe.
Tumcha aawaj khup premal aai sarkha aahe. Aikayla aavadla 😊🌹🥰
Sakhare yevaji Gul vaparta yeil ka
हो नक्कीच चालेल...
Khup chan zatpat recipe awadli aai
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
छान मस्त रेसिपी
धन्यवाद
Aai kupch chan recipe 👌❤️🙏
Thank you
साखरऐवजी गुळ पण टाकता येईल
हो नक्कीच चालेल.
आई खूप छान अप्पे मी नक्की करणार ❤️🙏🏼
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
आई किती सहज पटकन बनवलेत तुम्ही
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले आभार
Mi try kela hota khup chan zale
मनःपूर्वक आभार
KHUPCH CHAN RESIPI DAKVLI
Chaan receip
Thank you
आई लय मस्त दिसतात आणि पटकन होतात मी नकी करून बघेन
Ho नक्की करा आणि तुमचे अमूल्य मत सांगा
Khupch chhan recipe 👌👌👌
Thank you
Khup chan ani god bolta aai
आजी खूप छान आम्ही पण करून बघणार
अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
खूपच छान, धन्यवाद मॅडम.
आभारी आहोत
छान रेसिपी आजी ,मी करून बघणार आहे
Thank you
नक्की करा
आई ने सुंदर पदार्थ दाखविला.
मनापासून धन्यवाद
Aai mast recipe thank you so much
खुपच छान. मला माझ्या आजीची आठवण आली 😊
Thank you 🙏
Colour peksha halad ghatli tar bare hoil
मी अगदी थोडासा वापरला आहे . जरा दिसायला देखण दिसते ना म्हणून...
👍👌👌👑 recipe Thanks a lot for the recipe
Regards and💗 from mangalore
Karnataka🙏
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Ajji khupach mast thanks 😊
Khup chh
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद आभारी आहे
😊👌
Always welcome
Khupach chhan
Thank you
Mast recipe
Thank you
छानच आहे
धन्यवाद
आई खूपच छान आहे तुझा आवाज
आणि रेसिपी पण
आजी उत्तम तुमची रेसिपी छान 🤔😋
आभारी आहे बेटा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप छान वाटले
माझा नातू याला बसूअप्पे ( Banana Sundar Appe ) म्हणतो.....
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले मनापासून आभार
Very nice 👍. But I prefer Jagger powder in place of sugar.
Yes.mam good suggestion.thank you so much for your valuable feedback
Chan mast❤❤❤❤❤
आपले मनापासून आभार
Khup chhan😊
Thank you
Kiti chhan aaji 👌👌👌👌😍😍😍😋😋
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
छान ह आका धन्यवाद
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Yummy
Thank you
Mast
👌👌👌
खूप छान !
Khup chhan.👌👌👌👌👌
धन्यवाद
❤❤❤❤❤ khupacha Chan Tai.
आपले खूप खूप धन्यवाद
Aata aamchi pikleli keli vaya janar nahi
Thx aaji
Wow👌
Very tasty. I tried it today. Yummy.
Thank for sharing,🙏
Thank you 😊
👌👍😃साखरे ऐवजी गूळ घातलं तर चालेल का ?
Ho चालेल पण थोडा कमी घालावा लागतो
Wow.chhen
Rava kachha ki bhajlela
कच्चा रवा
Sunderch
Thank you 😊
Aai sarakhich goad recipe.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
गुळ घातले तर चालेल का?
हो चालेल
Nice Recipe
Thanks a lot😇
उपवासाला चालेल का
व्हेरी nice
नाही रवा आहे त्यात म्हणून
धन्यवाद आई
आभारी आहोत
Aai lhupch shan
धन्यवाद आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल
Khup chaan🙏
केळाचे आप्पे छान
अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Ekdam sopi va karayala pan patkan
अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Very nice appeea
धन्यवाद ताई
आई कुठल गाव तुमच
अलिबाग. आपलेपणाने विचारल्या बद्दल धन्यवाद
Chann दिसतेय रेसिपी
मनःपूर्वक आभार
साखरे पेक्षा गूळ घालून करा