- 406
- 11 749 351
आईची रेसिपी
India
เข้าร่วมเมื่อ 16 ก.ค. 2018
नमस्कार,
मी श्रीमती रेश्मा पाटील आणि माझी सून गौरी पाटील, आम्ही दोघी गृहिणी आहोत. आम्ही आपल्याला "आईची रेसिपी" या चॅनेल च्या माध्यमातुन पारंपारीक, जुन्या आणि नवीन रेसिपी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायच्या हे दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
Thanks for visiting our Channel.
Follow us on Instagram for more recipes! @aaichirecipe
Subscribe the Channel for more Recipes and Press the bell icon🔔 to receive video updates.

चकलीच्या भाजणीच नको टेन्शन,योग्य प्रमाण व आणि पद्धतीत चकलीची भाजणी घरच्या घरी करा|Diwali recipe
चकलीच्या भाजणीच नको टेन्शन,योग्य प्रमाण व आणि पद्धतीत चकलीची भाजणी घरच्या घरी करा|Diwali recipe
มุมมอง: 202
วีดีโอ
एकदम सोपी खुसखुशीत खारी शंकरपाळी|Diwali recipe
มุมมอง 138วันที่ผ่านมา
एकदम सोपी खुसखुशीत खारी शंकरपाळी|Diwali recipe
गावाकडे करतात तसा,अंड्याचा झणझणीत रस्सा|egg curry recipe in Marathi
มุมมอง 10514 วันที่ผ่านมา
गावाकडे करतात तसा,अंड्याचा झणझणीत रस्सा|egg curry recipe in Marathi
कोजागिरी पौर्णिमेसाठी घरच्या घरी मसाला बनवून मसाला दूध|Masala milk
มุมมอง 8321 วันที่ผ่านมา
कोजागिरी पौर्णिमेसाठी घरच्या घरी मसाला बनवून मसाला दूध|Masala milk
एकदम सोप्पा उपवासाचा केक|Upwas cake|vrat cake
มุมมอง 6121 วันที่ผ่านมา
एकदम सोप्पा उपवासाचा केक|Upwas cake|vrat cake
कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे खमंग खुसखुशीत थालीपीठ|Upwas thalipith
มุมมอง 4328 วันที่ผ่านมา
कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे खमंग खुसखुशीत थालीपीठ|Upwas thalipith
उपवासाची आमटी|वरी भातासोबत ,भाकरीसोबत डोसा सोबत कशा सोबतही खाऊ शकता|vrat aamti
มุมมอง 75หลายเดือนก่อน
उपवासाची आमटी|वरी भातासोबत ,भाकरीसोबत डोसा सोबत कशा सोबतही खाऊ शकता|vrat aamti
असे सारण भरले तर मोदक खातच रहाल, पोट भरेल पण मन भरणार नाही असे चविष्ट खोबऱ्याचे सारण#modak saran
มุมมอง 223หลายเดือนก่อน
असे सारण भरले तर मोदक खातच रहाल, पोट भरेल पण मन भरणार नाही असे चविष्ट खोबऱ्याचे सारण#modak saran
तांदळाच्या मोदकाची,उकड काढण्यापासून सोप्प्या पध्दतीने पारी बनवून मोदक कसा करायचा संपूर्ण रेसिपी...
มุมมอง 1572 หลายเดือนก่อน
तांदळाच्या मोदकाची,उकड काढण्यापासून सोप्प्या पध्दतीने पारी बनवून मोदक कसा करायचा संपूर्ण रेसिपी...
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक, शेवटपर्यंत अजिबात नरम पडत नाही, परफेक्ट अशा प्रमाणासोबत#wheat modak
มุมมอง 1372 หลายเดือนก่อน
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक, शेवटपर्यंत अजिबात नरम पडत नाही, परफेक्ट अशा प्रमाणासोबत#wheat modak
लिंबू मिरची लोणचे, वर्षभर टिकण्यासाठी छोट्या-छोट्या टिप|Limbu Mirchi lonche Treaditional Recipe
มุมมอง 1252 หลายเดือนก่อน
लिंबू मिरची लोणचे, वर्षभर टिकण्यासाठी छोट्या-छोट्या टिप|Limbu Mirchi lonche Treaditional Recipe
Narli Bhaat|मऊसूत आणि अगदी मोकळा असा नारळी भात अगदी छोट्या-छोट्या टिप्स सोबत|Treaditional Recipe
มุมมอง 952 หลายเดือนก่อน
Narli Bhaat|मऊसूत आणि अगदी मोकळा असा नारळी भात अगदी छोट्या-छोट्या टिप्स सोबत|Treaditional Recipe
Maka chivda|अगदी सोप्या पद्धतीने मक्याचा चिवडा
มุมมอง 802 หลายเดือนก่อน
Maka chivda|अगदी सोप्या पद्धतीने मक्याचा चिवडा
Khakra chaat|लहान मुलं आवडीने खातील असा चटपटीत खाकरा चाट|चाट रेसिपी
มุมมอง 752 หลายเดือนก่อน
Khakra chaat|लहान मुलं आवडीने खातील असा चटपटीत खाकरा चाट|चाट रेसिपी
पारंपारिक काकडीच्या पातोळ्या|Maharashtriyan Authentic Recipe|Kakdichya Patolya Marathi recipe
มุมมอง 3.8K2 หลายเดือนก่อน
पारंपारिक काकडीच्या पातोळ्या|Maharashtriyan Authentic Recipe|Kakdichya Patolya Marathi recipe
तोंडी लावण्यासाठी खमंग आणि चटपटीत मिरची अगदी पाच मिनिटात होणारी|Dahi Mirchi
มุมมอง 1193 หลายเดือนก่อน
तोंडी लावण्यासाठी खमंग आणि चटपटीत मिरची अगदी पाच मिनिटात होणारी|Dahi Mirchi
Kothimbir bhaji|कोथिंबीरची भजी,कोथिंबीर न कापता, शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी कोथिंबीरची भजी
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
Kothimbir bhaji|कोथिंबीरची भजी,कोथिंबीर न कापता, शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी कोथिंबीरची भजी
Surnachi bhaji|सुरणाची भाजी इतकी सोपी पध्दत तूम्ही कधीच पाहिली नसेल.. एकदा बघाल तर नक्कीच कराल...
มุมมอง 3093 หลายเดือนก่อน
Surnachi bhaji|सुरणाची भाजी इतकी सोपी पध्दत तूम्ही कधीच पाहिली नसेल.. एकदा बघाल तर नक्कीच कराल...
Tandul mutke|Treaditional marathi recipe|तांदळाचे मुटके एकदम पौष्टिक आणि सोपी रेसिपी
มุมมอง 3623 หลายเดือนก่อน
Tandul mutke|Treaditional marathi recipe|तांदळाचे मुटके एकदम पौष्टिक आणि सोपी रेसिपी
Chirote|आषाढ विशेष खुसखुशीत खारी पुरी|चिरोटे
มุมมอง 1963 หลายเดือนก่อน
Chirote|आषाढ विशेष खुसखुशीत खारी पुरी|चिरोटे
Easy Bread Pakoda|मधल्या वेळेच्या भुकेसाठी थोडे वेगळे ब्रेड पकोडे|कांदा बटाटा ब्रेड पकोडा
มุมมอง 1183 หลายเดือนก่อน
Easy Bread Pakoda|मधल्या वेळेच्या भुकेसाठी थोडे वेगळे ब्रेड पकोडे|कांदा बटाटा ब्रेड पकोडा
Wheat sweet Puri|आषाढ विशेष गव्हाच्या पिठाची खुसखुशीत गोड पुरी|प्रवासातील पुऱ्या|गुळाची गोड पुरी
มุมมอง 2833 หลายเดือนก่อน
Wheat sweet Puri|आषाढ विशेष गव्हाच्या पिठाची खुसखुशीत गोड पुरी|प्रवासातील पुऱ्या|गुळाची गोड पुरी
Rice Amboli|अजिबात सोडा न वापरता जाळीदार, मऊसूत आंबोळी साठी फक्त एक पदार्थ घाला.....
มุมมอง 3653 หลายเดือนก่อน
Rice Amboli|अजिबात सोडा न वापरता जाळीदार, मऊसूत आंबोळी साठी फक्त एक पदार्थ घाला.....
पटकन होणारी थोडी वेगळी कुरकुरीत कांदा बटाटा भजी|Kanda Batata bhaji Marathi recipe
มุมมอง 1343 หลายเดือนก่อน
पटकन होणारी थोडी वेगळी कुरकुरीत कांदा बटाटा भजी|Kanda Batata bhaji Marathi recipe
कोणतीही पूर्वतयारी न करता.... पटकन होणारे मऊसूत, चविष्ट उपवासाचे धिरडे|Upvas recipe|Vrat recipe
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
कोणतीही पूर्वतयारी न करता.... पटकन होणारे मऊसूत, चविष्ट उपवासाचे धिरडे|Upvas recipe|Vrat recipe
तांदळाचे घावन, परफेक्ट होण्यासाठी या 5 चुका टाळा|Tandlache Ghavan Parfect recipe
มุมมอง 1323 หลายเดือนก่อน
तांदळाचे घावन, परफेक्ट होण्यासाठी या 5 चुका टाळा|Tandlache Ghavan Parfect recipe
Idli,dosa Chutney Recipe|इडली, डोसा ,आंबोळी, उत्तप्पा सगळ्यांसाठी चटणी एकच....
มุมมอง 1703 หลายเดือนก่อน
Idli,dosa Chutney Recipe|इडली, डोसा ,आंबोळी, उत्तप्पा सगळ्यांसाठी चटणी एकच....
Fansachi bhaji|कच्च्या फणसाची भाजी एकदा केली तर खाणारा कौतुक केल्याशिवाय राहणार नाही....
มุมมอง 593 หลายเดือนก่อน
Fansachi bhaji|कच्च्या फणसाची भाजी एकदा केली तर खाणारा कौतुक केल्याशिवाय राहणार नाही....
आषाढ विशेष लाल भोपळ्याच्या पुऱ्या|प्रवासातली पुरी |भोपळ्याच्या घाऱ्या
มุมมอง 723 หลายเดือนก่อน
आषाढ विशेष लाल भोपळ्याच्या पुऱ्या|प्रवासातली पुरी |भोपळ्याच्या घाऱ्या
आषाढ स्पेशल गव्हाच्या कापण्या कडक,चिवट होतात का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी.....
มุมมอง 3753 หลายเดือนก่อน
आषाढ स्पेशल गव्हाच्या कापण्या कडक,चिवट होतात का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी.....
Delicious 😋
खूपच छान आजी तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
गरम पाणी वापरायचे का
गरम पाणी वापरल्यामुळे चकली खुसखुशीत होतात
पुढे
पुढची रेसिपी लवकरच शेअर करू
आई याच प्रमाण. वाटी आणि ग्राम. किती असं डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलंत तर बर होईल
होय नक्कीच
छान समजावून सांगितलं आई 👌👌🙏
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
फारच छान ! भाजणीची चकली मला फार आवडते
खूप खूप धन्यवाद
Khup mst n sopya pddhtine dakhvli... Dhanyawad Aai❤...
खूप खूप धन्यवाद
Khup chan kaku.❤❤
मनःपूर्वक आभार
👌👌👌👌
तुम्हाला आवर्जून माझ्या रेसिपी बघता मला खूप छान वाटते
👍👍
मनापासून आभार
खुपच सुंदर 😋😋😋😋 तुम्हाला सुद्धा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼🙏🏼
आपले खूप खूप मनापासून आभार
Khup chaan 👍 mastach , me nakki try karen, tumhi khup chaan samjavun sangta, agdi soappa karun, patkan hoil asa, thankyou so much, khup goad bolta, chaan vatata aaikaila, tumhala aani tumchya lucky kutumbala Diwali chya shubhechya , Happy Diwali 🪔
आपल्या आवर्जून दिलेल्या कमेंट बद्दल खूप छान वाटले आपले खूप खूप मनापासून धन्यवाद
झाकण ठेवणारा हात एकीचा हाेता तर झाकण काढणारा हात दुसरीचा हाेता.
होय अगदी बरोबर आहे.... आम्ही दोघी मिळून करतो रेसिपी
आई असेच आम्हाला दिवाळीचे फराळ दाखवत जा
थँक्यू
👌👌👌😋😋😋❤❤❤❤
थँक्यू
मस्तच 😋😋
Mast recipe👌👌kaki🙏
आपले मनापासून धन्यवाद
खूपच सुंदर मोदक
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
Very good
Thanks
छान सुंदर मोदक अतिशय सुंदर
आपले मनःपूर्वक आभार
कॄती छान छान सागितली, मोदक पण छान दिसत आहे
आपण किती छान कमेंट्स देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
👌👌👌👌
आपल्या गोड कमेंट्स मुळे खूप खूप धन्यवाद
👌👌👌😋😋😋❤❤❤❤
मनःपूर्वक आभार
👌👌👌😋😋😋❤❤❤❤
आपल्या सगळ्या कमेंट्स बद्दल आपले मनापासून आभार
👌👌👌👌😋😋😋😋खूप छान ❤❤❤❤
मनापासून आभार
👌👌👌😋😋😋❤❤❤❤
खस्ता पूरी
खूप खूप धन्यवाद
खूप आवडल्या पटोल्या
आपले मनःपूर्वक आभार
वाह आज्जी खूपच सुंदर मस्तच बनवला मोदक❤
आपले मनापासून आभार
खूप सोपी 👌👌👌
Thank you so much
खूप छान पद्धतीने सांगितली रेसीपी.
आपले मनःपूर्वक आभार
Aji hi recipe khup chan hoti. I remembered my mother who used to do this cucumber cake , of large cucumber by scraping, same way but instead of jagery she put a little powered sugar. It really tastes good n a big piece of this cake is good at tea time. Yes gavala this cake is always done n I feel chuliver cooked tastes even better with firewood.
Thanks a lot
आपल्या गोड कमेंट्स बद्दल खूप खूप मनापासून आभार
😋😋
Khup Chan
Thank you so much
हा कार्यक्रम पहाणाऱ्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
Thank you so much
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आई
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज सगळ्या कमेंट्स वाचत होते तुम्ही प्रत्येक रेसिपीला आवर्जून कमेंट देतात आपले खूप खूप मनापासून आभार
काकी 🍧तुम्ही छान समजून सांगता 👌😎
आपले मनापासून आभार
mith pn nahi ka lagat masala ghatla ki
नाही काहीच घालायचे नाही.
Nice❤
Thanks 🔥
Tandalacha rava aahe ki sheeryacha?
शिराचा रवा वापरावा
Mst recipe...❤
Thanks a lot 😊
👍👍
फारच छान !!
So sweet of you 🙏
Nice
Thanks
Chaan
Thank you for your valuable feedback
छान आहे
Thank you for your valuable feedback
सुकटाच्या चटणी मध्ये शेंगदाण्याचा कूट, हे कॉम्बिनेशन काय ध्यानात आलं नाही माझ्या
Khup chaan ayi
आपले मनापासून आभार