cattle smuggling continues in Yavatmal बंदीनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कत्तलीसह गोवंश तस्करी सुरुच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    / @loknayaknews
    YAVATMAL | बंदीनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कत्तलीसह गोवंश तस्करी सुरुच
    Despite the ban, cattle smuggling continues in Yavatmal district along with slaughtering
    ‪@LoknayakNews‬ #yavatmalpolice #yavatmalnewsnetwork #yavatmalnews
    बंदीनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कत्तलीसह गोवंश तस्करी सुरुच
    #यवतमाळ #YavatmalNews #yavatmalkar #govansh #gohatya
    ANC- गोवंश कत्तलीला राज्यात बंदी आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून तेलंगणा व आंध्रप्रदेश ही राज्ये आहेत. बंदी असूनही यवतमाळ जिल्ह्यात जनावर तस्करीचा खेळ खुलेआम सुरू आहे. वणी, पांढरकवडा तालुक्यात होणारी जनावर तस्करी सर्वश्रुत आहे. हजारो जनावरांची तस्करी करून कत्तल केली जात आहे. जनावर तस्करीत मुख्य आरोपीचे नाव रेकॉर्डवर येत नसल्याने कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. वणीमध्ये गोवंश कत्तल आढळून आल्यानंतर गोवंश आयोग समितीने स्पॉट पंचनामा केला. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 16 ही तालुक्यात गोवंश कत्तलीसह तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. केवळ पैसा कमविण्याच्या लालसेतून अनेक जण यात गुंतले आहेत. तस्करी करणाऱ्यांविरोधात वर्षभरात पोलिसांनी 125 कारवाया करून 291 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले तरी जनावर तस्करीला कुठेही लगाम बसला नाही.
    वणीमध्ये गोवंश प्रकरणाचा गोवंश आयोग समितीला स्पॉट पंचनामा करताना बांगलादेशातील एका व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या वणी येथे आठवडाभरापूर्वी गोवंशाचे मुंडके आणि अवशेष आढळून आले होते. दरम्यान संतप्त झालेल्या बजरंग दल, भाजपा यासह इतर संघटनांनी रस्त्यावरून गोवंश तस्करांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने दखल घेत गोवंश आयोग समिती गठित करून वणी मध्ये दाखल झाली. यावेळी समितीने ज्या ठिकाणी गोवंश आढळून आले होते त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला. तेव्हा त्या ठिकाणी गोवंशाचे 67 टॅग आढळून आले. एकाच नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केल्या जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा तालुक्यातील वाराकवठा येथे एक जनावर तस्करी करणारा ट्रक पकडला. यातील चालक आणि वाहक पसार झाले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. परंतु,जनावर तस्करीत मुख्य आरोपीचे नाव रेकॉर्डवर येत नसल्याने कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. जनावर तस्करी आणि कत्तल रोखन्यासाठी प्रशासन गंभीरतेने दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होतं आहे. याचा बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोमातेला राजमातेचा दर्जा मिळाला.
    BYTE- मनीष वर्मा, गोसेवा समिती पदाधिकारी
    BYTE- सनद गुप्ता, गोसेवा समिती
    BYTE- रवी बेलूरकर, अध्यक्ष, राम नवमी समिती
    BYTE- संतोष लकशेट्टीवार, ग्रामस्थ
    BYTE- धनराज हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ
    shetkari brand short video
    khethari agritech
    small business ideas for girl students in india
    mpsc updates
    mpsc upsc motivation
    maharashtra farmer success story
    ulikkal agro farm
    makarand anaspure shetkari movie
    shetkari fancy dress competition
    krushi parichaya
    agri mpsc 2021 advertisement
    dnyandeep current affairs
    #news100 #MahaFastNews100 #महाफास्टन्यूज100 #4मिनिट #24हेडलाईन्स #4Minutes #24Headlines |Breaking News in Maharashtra: The top stories from our local news channel |#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
    #z24tas #z24taslatestnews #tv9marathi #tv9news #ibnlokmat #zmarathi #abpmaza #24tasnews #24tasbatamya #saamtv #lokmatjalgaon #jalgaonlokmat #livetrend #trendingnews #trendingnewsmarathi #marathitrendingnews
    #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या
    #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
    #breakingnews #trendingnews
    #marathinewsupdates #marathibatmya
    #nationalnews #mns #localnews
    ABP MAJHA |MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | Marathi News |TV9 Marathi | ABP MAJHA
    | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | TV9 Marathi
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
    All about this channel
    marathi live news
    marathi news
    mumbai news
    Live TV
    मराठी बातम्या
    ऑनलाईन बातम्या
    marathi online news
    maharashtra politics
    latest marathi news
    maharashtra breaking news
    NCP
    Shivsena
    मराठी
    मराठी बातम्या
    marathi
    marathi news
    marathi news live
    todays marathi news
    Maharashtra political news
    national news in marathi
    marathi batmya
    sharad pawar
    ajit pawar
    devendra fadnavis
    uddhav thackeray
    maharashtra politics
    raj thackeray
    marathi batmya
    marathi batmya live
    latest marathi news
    marathi news video
    latest news
    मराठी बातम्या लाईव्ह

ความคิดเห็น •