राम गरीब नवाज | Sushil Kulkarni | Analyser | Shri ram
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
नमो
नमस
सुशिलजी हे तुमचे बोलणे जरी सर्वांना ऐकवले तरी लोकांना कळेल की राज्य कोणावर सोपवावे.जरुर श्री फडणवीसांना ऐकावा.चिखलात हात घालावा लागणार नाही आज 23 जुलै 2024 रोजी मी लिहीत आहे.जय श्रीराम.
फारच सुरेख 👌👌🙏🙏
सुंदर विश्लेषण। जय श्रीराम।
रामराज्य आणि सध्याचं राजकारण यांचा सुरेख ताळमेळ घालून खूप सुंदर विवेचन.... मनःपूर्वक धन्यवाद सुशीलजी.....
राम राज्य सुरु झाले आहे
Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻
जय श्री राम 🇮🇳 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
Ramkrusna hari .. sushilji 👌👌
सुंदर विवेचन खूप आवडलं
सुशील जी! नमस्कार.
राम राज्याची व्याख्या साध्या शब्दात
सुलभरित्या, सुर्य देवाच्या रूपकाने
पटवून दिली आहे. त्या बद्दल आपले
उपकार मानावे तेव्हढे थोडेच आहे.
जर बारिक निरिक्षण केले तर आपल्या असे लक्षात येईल की राम राज्य प्रत्यक्षात आणणेची सुरूवात
खर्या अर्थाने सन २०14 पासूनच
सुरूवात झाली आहे. आज ती जवळ जवळ पुर्णत्वाकडे वाटचाल करित आहे. हे लक्षात घेऊन रामराज्य प्रत्यक्षात ऊतरविण्याचा अपूर्व ध्यास ज्या कर्मयोग्याने घेतला
आहे, त्याला त्या कामात आणखी
सहकार्य करण्याचे काम प्रजेने करणे
हे योगाने येतेच की.
स्वातंत्र्य मिळाल्या पासून कित्येक
वर्षात रामराज्य हे काय असते, याचा विसरच पडला होता. त्या
काळखंडात माणसाच जगणे म्हणजे
मुकी बिचारी कसेही हाकावे आणि
आपले ऊखळ पांढरे करून घ्यावे असे होते. आज ती स्थिती साफ बदलून टाकण्यात आली आहे.
परंतु रामराज्यात राक्षसांचेही तांडव
सुरू झालेले आहे. हे ओळखून
प्रजेने अशा राक्षसांना या रामराज्यात थारा देऊ नये अशी विनंती आहे.
धन्यवाद आणि नमस्कार.
Jay Shree Ram...
जय श्रीराम
हिंदूंची अस्मिता जागृत होत आहे हेच तर खरं महान असे कार्य आहे... जय श्रीराम❤❤
श्री रामाला माकडांनी साथ दिली ,मोडिजीना साथ द्यायची सद्बुद्धी श्रीराम माणसांना देवो
जय श्रीराम 🙏🙏
JAY SHRI RAM
जय श्रीराम🙏🙏🚩🚩 🎊🎉🎉🎉🎉🎉🌹💐
फारच छान.अभ्यासपूर्ण विवेचन.आमच्या ज्ञानात मोलाची भर पडते
🙏किती छान विशद केलीत खर रामराज्य अन् देण घेण सगळच👍आभारीय सुशीलजी🎉
ही गरज केवळ बोलून नाही तर प्रत्यक्षात रामा प्रमाणे आता कृतीत मोदी आणत आहेत
रामकृष्ण हरी माऊली.❤
Nice
असे छान उदबोधक व्हिडिओ सर्व भाषांमध्ये भाषांतरित झाले पाहिजेत.
ज्या राज्यात शेतकर्यांच दुख दिसत नाही ते राम राज्य कस म्हनायच
फारच छान विश्लेषण 🎉
जय श्री राम जय श्री कृष्णा ❤❤
जीवन जगण्यासाठी रोटी कपडा आणि मकान भरपूर आहे यातच सर्व काही आहे जय श्रीराम 🎉🎉🎉
🙏🙏🙏
रामराज्य म्हणजे नक्की काय असा प्रश्न मी अनेकांना विचारला . वाचनातही उत्तर नव्हते सापडले . रामराज्य म्हणजे सत्याने चालणारे न्याय्य राज्य असे मोघम उत्तर मिळत असे . तुलसी रामायण मी वाचले नव्हते . आत्ता उत्तर सांपडले . अनेकानेक धन्यवाद !
हे शुभ कार्य असेच चालू राहावे ही विनंती !
खूप सुदर प्रकारे लि ब्रां डू यांना समजावले . रेशन फुकट मिळते . पण त्याच प्रकारे देणारे देत असतात अ द्रुष्य स्वरूपात ते कोणालाही कळत नाही . यालाच रामराज्य संबोधतात .
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि राम धर्म म्हणजे कोड ऑफ कंडक्ट क्या हमारा मन राम का भक्त मतलब सद सद विवेक बुद्धी जो सभी भक्त हक से मांगने की संपत्ती,
🇮🇳भारत भारतीय तनमन जिवनसे जूडो मातृभूमीसे🙏 जा ग ते र हो🙏 वं दे मा त र म🇮🇳
Real Ram rajya define so well, impressive talk, thanks dada
खूप सुंदर विवेचन.
जय श्रीराम 🙏
जय श्री राम, सहमत राम राज्य येणार.
सुंदर विश्लेषण , नमस्कार
नमस्कार जय श्री राम
जय श्री राम...सुप्रभात ..सुशील सर याच राम राज्यात अंनदात्याची अवस्था खूप खराब आहे त्याच्या कष्टाचे फुकट वाटण्याच्या नादात त्याला ही मारले जात आहे
Hay sagl bolyala सोपे आहे ह्य manchy mulbhut garja आहे medical attachi महागाई कमी पद् तोड सल् सर् सालमत् tar pagdi pacchas asaltat tar khi vata nhi
तरी सुद्धा काही लोकांना मा मोदी साहेब नको हा त्यांनी दिलेले फुकट धनधान्य सवलती इत्यादी त्या मात्र दोन्ही हातांनी आवरतील..
Jay Shri Ram 🙏🙏 absolutely right Raraiya kharch yet ahe🎉🎉
देशाकडून आम्हाला काय मिळणार यापेक्षाही मी देशाला काय देणार याचा विचार करायला हवा.नमस्कार🚩🙏
हे लहान पणापासून मनावर बिंबवायला पाहिजे.देश हिच प्राथमिकता हवी बाकी सगळं नंतर.
🙏🚩राम कृष्ण हरी
जय श्री राम 🌹🌹🙏
राम कृष्ण हरी
जय जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🚩🚩
सु-प्रभात
तुम्ही पत्रकार की किर्तन कार अर्थात दोन्हीही आहात.
Sushilji namaskar trunk jal aana yabarobar modijini draksh aani kanndehi aagdich alpsulkat milnachi vaavstha ekdamach untamed Kelly yakde tumch lakshach nahi aas distatay tyatlitayt hi vavstha aagdi he nagrik utpnnavar kar delayed tanchasathisudha upland Kelly ha that shetkari varg ha Garib nahich aahe molina vatan aasave .
Sushilji याच मोदींनी अजूनही epf pension धराकरणा न्याय दिला नाही हे आम्ही विसरू शकत नाही तुम्ही याकडे डोळे झाकता कारण यात तुमचं संबंध नाही
आपल्या मताशी आम्ही सहमत आहे
मोफत म्हणजे रेवडी नाही का? फुकट नका देऊ काहीतरी घेतलं पाहिजे
Boycott ayodhya pasmanda mandir boycott bjp RSS
जय श्रीराम
जय श्रीराम. 😊
जय श्री राम 🚩🙏
जय श्रीराम