फक्त ब्राम्हण लक्ष्य का ? | Sushil Kulkarni | Analyser | Hinduism

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2023
  • ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat

ความคิดเห็น • 251

  • @sanjaydeshmukh7859
    @sanjaydeshmukh7859 7 หลายเดือนก่อน +90

    1000% सहमत
    धन्यवाद सर
    मी एक क्षत्रिय मराठा आहे
    पण जेव्हा ब्राम्हणांन बद्दल बोलले जाते तेव्हा खूप संताप येतो.
    🚩

    • @nileshm1051
      @nileshm1051 7 หลายเดือนก่อน +14

      💯% माझं ही तेच होते

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 7 หลายเดือนก่อน +11

      आज हिंदुनी हिंदू म्हणून एकत्र यायची गरज आहे

    • @sunilkurhekar5125
      @sunilkurhekar5125 7 หลายเดือนก่อน +4

      Shabbas sushilaji khupach himtine pan awashak aslela vishay hatalala tyabaddal aple abhinandan v abhari ahe

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 7 หลายเดือนก่อน +6

      मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत झाला पाहिजे

    • @anilkumarmudgalkar6258
      @anilkumarmudgalkar6258 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर सुशिलजी.या लोकांना हिंदु धर्म् संपायचा आहे

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 7 หลายเดือนก่อน +31

    आपण उत्तम कार्य करत आहात कुलकर्णी सर. धन्यवाद.

  • @manasikachare5910
    @manasikachare5910 7 หลายเดือนก่อน +40

    धन्यवाद सुशीलजी 🙏 काळाची गरज ओळखून नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण व्हिडिओ केलात

  • @alakadeshpande6303
    @alakadeshpande6303 7 หลายเดือนก่อน +33

    मनुस्मृती चं सत्य आज समजले धन्यवाद

  • @surekhakashikar397
    @surekhakashikar397 7 หลายเดือนก่อน +19

    Wa sushilji नेहमी प्रमाणे मस्त आणि सडेतोड,मुद्देसूद लेख.तुम्ही भाऊ आणि प्रभाकरजी जे काही अप्रतिम लेखन चालू घडामोडी वर करता लाजवाब .आपण ब्राह्मणांची बाजू न घेता जे काही लिहीत आहात ते अप्रतिम.😅.आमचा पूर्ण पाठिंबा.असेच छान व्हिडिओ बघायला मिळू देत हीच सदीच्या.

  • @antypg5486
    @antypg5486 7 หลายเดือนก่อน +18

    खूप सुंदर विवेचन.
    धन्यवाद.
    जय श्रीराम 🙏

  • @pvk1964
    @pvk1964 7 หลายเดือนก่อน +13

    हे ज्ञान सर्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करताय.खूप खूप धन्यवाद
    पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर आहोत

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 7 หลายเดือนก่อน +10

    मनुस्मृतीचा अभ्यास न करता सांगोवांगी काही ही बोलतात घटनेला प्रमाण करणार्या नी मनुस्मृती थोडी अभ्यासावी.आपला उपक्रम स्तुत्य आहे.धन्यवाद.🙏🙏

  • @dinkarjakate5497
    @dinkarjakate5497 7 หลายเดือนก่อน +8

    खुप अप्रतिम. अभ्यासपूर्ण कथन. खरी वास्तविकता अतिशय चांगल्याप्रकारे मांडली.

  • @mohanjoshi9615
    @mohanjoshi9615 7 หลายเดือนก่อน +11

    क्लास कोणतीही असो क्षत्रिय रज्वाड़े प्राचीन संस्कार आणि संकृतिचा आधारे देशाचे भवितव्य सुख आणि न्यायपूर्वक चालेल अशी व्यवस्ता प्राचीन कालापसुन आहे। फक्त परशुराम आणि वामन अवतार सोडलेतर व्यवस्तात फरकनाही , जे एक संस्कारिक राष्ट्रा साठी पाहिजे
    खुबच्च सुंदर विश्लेषण सुशील कुमारजीन केलेआहे 🎉

  • @anjalikulkarni5168
    @anjalikulkarni5168 7 หลายเดือนก่อน +43

    खूप स्पष्ट व परखड विचार.याची सर्व समाजाला खूप गरज आहे🙏🙏

  • @tarapadhye9551
    @tarapadhye9551 3 หลายเดือนก่อน

    सर्वच आक्षेप अगदी योग्य पध्दतिने खोडून काढले आहेत, धन्यवाद

  • @balamjoshi2618
    @balamjoshi2618 7 หลายเดือนก่อน +9

    ज्ञानात भर पडणारी महत्त्व पूर्ण माहिती

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 7 หลายเดือนก่อน +54

    😂😂😂 चांगलेच कान पकडून कापले. सुशील जी. इंदापूरच्या सभेत भुजबळ यांनी आपल्या एनलायझर चा उत्तम उदाहरण दिले होते.लोकांना ऐका म्हणून सांगितले की 😅😅

    • @bhagwankulkarni5062
      @bhagwankulkarni5062 7 หลายเดือนก่อน +4

      कालोचीत हिंदू धर्माचे धोरण यानुसार हवे

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 7 หลายเดือนก่อน +5

    खरेच आहे सुशीलजी आपले विश्लेषण छान ब्राह्मणवाद म्हणजे काय हे सुद्धा विश्लेषण करण्यात यावे

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 7 หลายเดือนก่อน +14

    सत्य छान प्रकारे मांडले आवडले

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 7 หลายเดือนก่อน +20

    वाह छान लेख जय श्रीराम

  • @brother-iu9qb
    @brother-iu9qb 6 หลายเดือนก่อน +1

    कमाल आहे कुलकर्णी साहेब , आपण धर्म आणि अधर्म यात काय फरक आहे हे कसं काय ठरवलंय
    आजच्या लोकशाही भारतात ही न्यायप्रक्रिया संसदीय लोकशाही पद्धतीने होत असते, त्याबद्दल आपण काहीच बोलत नाही
    असो , ज्या माऊलीचा आपण उल्लेख केलात त्यांना ब्राह्मणांनी संन्याशाचे पोरे म्हणून जातीबाहेर ठेवले
    ब्राह्मणांना अनिर्बध अधिकार देणारा हा धर्म की अधर्म तेही स्पष्ट सांगा.
    उगीच दैवी योजना ,ईश्वरेच्छा वगैरे सांगून माऊलींच्या अवहेलनेच्या विस्तवावर धर्माच्या पोळ्या भाजून नका

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 7 หลายเดือนก่อน +23

    मनुस्मृती काय हे त्याचा अभ्यास केला तर त्या काळात ती का चालली ते कळेल आज नवीन व्यवस्था आली class ची

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 7 หลายเดือนก่อน

      Class 4karmchyryala class1adhikarykadun sanmanachi , samantech vagnuk milat nahi. He classch nast karavet?

  • @sanjayjoshigurudasparbhani368
    @sanjayjoshigurudasparbhani368 7 หลายเดือนก่อน +11

    माहिती पूर्ण विश्लेषण

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 7 หลายเดือนก่อน +13

    सहमत, पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 7 หลายเดือนก่อน +6

    सुशीलजी आपलं विश्र्लेषण नेहमीप्रमाणेच अचूकच होतं. पण मनुवादी मनुवादी म्हणून ब्राह्मणांना झोपणाऱ्यांना समजवणार कोण? आणि त्यांची समजून घेण्याची इच्छा तर असायला हवी!

  • @virendradandekar7131
    @virendradandekar7131 7 หลายเดือนก่อน +14

    👍👍👍👍👍, अत्युत्तम विश्लेषण

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 7 หลายเดือนก่อน +4

    अगदी 100%, बरोबर, खूप खूप धन्यवाद

  • @alakaparkhi4300
    @alakaparkhi4300 7 หลายเดือนก่อน +4

    उत्तम आणि अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @anjalikurtkoti1991
    @anjalikurtkoti1991 7 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत अभ्यास पूर्ण व.अनमोल माहिती.

  • @madhusudanmurdhankar6323
    @madhusudanmurdhankar6323 7 หลายเดือนก่อน +6

    खूप perfect vishleshan.

  • @subhashshelar4962
    @subhashshelar4962 4 หลายเดือนก่อน

    हरिओम
    सुशीलसिह तुमचा ह्या भागातील हा शब्द 'शपावा वादी' खुप आवडला हे लोक देवांना अप शब्द बोलून आदिक शापित होत आहेत हा भाग अतिशय सुंदर तू बोलत रहा नाहीतर हे मानव रुपात आलेले हे राक्षस डोक्यावर बसतील हरिओम

  • @alkakulkarni2731
    @alkakulkarni2731 7 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर सांगितलं कळायला हवं अभिनंदन सर,👌👌👌🙏🙏👍

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 7 หลายเดือนก่อน +16

    जय जय राम कृष्ण हरी 💐🌹🙏

  • @pratikshakelkar1101
    @pratikshakelkar1101 7 หลายเดือนก่อน +5

    वा खुपच छान अभ्यासपूर्ण विवेचन

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 2 หลายเดือนก่อน

    व्वा. अप्रतिम सुंदर,सखोल,अभ्यासपूर्ण विश्लेषण. मनू म्हणजे कोण ? मनूस्मृती म्हणजे काय ? हे आता चांगलच समजलय. धन्यवाद सुशिलजी. जय श्रीराम।

  • @sunilshelake4233
    @sunilshelake4233 7 หลายเดือนก่อน +2

    Parshuram....

  • @laxmipandey1403
    @laxmipandey1403 7 หลายเดือนก่อน +7

    खूपच छान माहिती आणि विषलेषण

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 7 หลายเดือนก่อน +20

    अप्रतिमच. बहुसंख्य जनतेने अशा विस्तृत माहीतीचा विचारही केला नसेल. 👍👌👍👌👍👌🙏🙏

  • @yojanadevale3338
    @yojanadevale3338 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सुशील जी तुम्ही अभ्यासपूर्ण विवेचन करून माहिती सांगत असता बोलत असता तुमचा एकही भाग बघितला नाही बघितला नाही असं नाही तुमचे सगळे ॲनालिसिस चे भाग बघत असते अतिशय सुंदर असं तुमचं विवेचन असतं धन्यवाद

  • @shrikantjoshi762
    @shrikantjoshi762 7 หลายเดือนก่อน +8

    एकदम बरोबर आहे

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 7 หลายเดือนก่อน +9

    Very well explained

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 7 หลายเดือนก่อน +10

    👌👌खूप खूप छान

  • @shankarkulkarni6064
    @shankarkulkarni6064 7 หลายเดือนก่อน +6

    Aaple samaj jagruti che karya khup molache ahe ,nirantar chalu theva, hi ek peakarchi samaj seva ch ahe ,abhinandan dhanyavad Ani shubhechha

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 7 หลายเดือนก่อน +20

    खूप छान उपक्रम!! अभिनंदन व आभार!!

  • @nitinawate5640
    @nitinawate5640 7 หลายเดือนก่อน +4

    सुंदर विश्लेषण 🙏

  • @VijayDhokate
    @VijayDhokate 7 หลายเดือนก่อน +12

    वाल्मिकी हे वाल्या कोळी होते..!🌹🙏

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 7 หลายเดือนก่อน +2

      आम्ही कोळी समाज मात्र व्यासांचे वंशज आहोत असे समजतो

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 7 หลายเดือนก่อน +6

      वाल्या कोळी हे सुमति ऋषींचे पुत्र होते .त्यांचे आई वडिल हे तिर्थ क्षेत्री गेल्यावर वाल्मिकी कोळी समुहाबरोबर राहिले .
      पूर्वी जात ही कर्मावर अवलंबून असे .कारण सर्वांमधे एकच चेतना कार्यरत असते .
      राजकिय पुढारी काही न अभ्यास करता लोकांचा बुध्दिभ्रम करतात .

  • @shankarkulkarni6064
    @shankarkulkarni6064 7 หลายเดือนก่อน +4

    Khup abhaspurna ❤

  • @ushamundhe4578
    @ushamundhe4578 6 หลายเดือนก่อน

    व्वाह वा!अगदी बरोब्बर!

  • @sanjaypingle1291
    @sanjaypingle1291 7 หลายเดือนก่อน +8

    Ur comments & summery is very good

  • @sanjivgharat9591
    @sanjivgharat9591 7 หลายเดือนก่อน +3

    चांगला प्रयत्न, काही तरी महत्वाचं बोलणे आवश्यक , कारण ते योग्य आहे.

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम विवेचन,सर

  • @rameshmore25
    @rameshmore25 7 หลายเดือนก่อน +1

    मा. तुमचे हे विश्लेषण खासकरून तामिळनाडू अथवा दक्षिणेतील राज्यातील जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे असे दिसते...

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 7 หลายเดือนก่อน +27

    नमस्कार,
    मतांच्या राजकारणासाठी मनु स्मृतीचा वापर करून ब्राह्मणांन विषयी द्वेष निर्माण करायचा म्हणजे फक्त ब्राह्मणांना लक्ष करण सोप्पं झालेल आहे.

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 7 หลายเดือนก่อน +6

    अदभुत

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 7 หลายเดือนก่อน +15

    खूप छान विवेचन केले सुशिलजी.तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी मनापासून ऐकते.तुमचे अभ्यासपूर्ण विचार पटतात.

  • @user-uo8lw3mg6r
    @user-uo8lw3mg6r 7 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @kalpanasuryavanshi8545
    @kalpanasuryavanshi8545 7 หลายเดือนก่อน +6

    👌👌chhan mudda.. Bramhan "laksha" nahi tar "lakshya" mhanje shikar.. Tar Marathi Lakshya (ksha la ya jodla) pahije.

  • @shankarwagh7128
    @shankarwagh7128 7 หลายเดือนก่อน +5

    छान ❤

  • @sangitalele7319
    @sangitalele7319 7 หลายเดือนก่อน +6

    आपल्याला हे माहिती असेल चकी चार युगांसाठी चार स्मृती आहेत ही स्मृती सत्य युगासाठीची असावी

  • @maheshkumar25m86
    @maheshkumar25m86 7 หลายเดือนก่อน +7

    छगन भुजबळ साहेब यांनी तुमचं व तुमच्या चॅनल च उल्लेख केलं भर सभेत सुशिलजी

  • @arun2935
    @arun2935 7 หลายเดือนก่อน +4

    रामकृष्ण हरी

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 7 หลายเดือนก่อน +6

    खुप छान स्पष्ट केले

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 7 หลายเดือนก่อน +9

    🙏🙏🙏

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 7 หลายเดือนก่อน +1

    HINDUTVA khup sunder vyakhya sa ngitalasaheb🎉

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या विचारांशी १०० टक्के सहमत आहे तुम्ही हा ज्वलंत विषयावर भाष्य केल्याबद्दल अभिनंदन

  • @prakashkulkarni3740
    @prakashkulkarni3740 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान धन्यवाद

  • @pradipkumbhar5651
    @pradipkumbhar5651 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni894 7 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर विवेचन, सुशीलजी,आपले मनपुर्वक अभिनंदन 🪷

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 7 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @satishbeedkar9160
    @satishbeedkar9160 7 หลายเดือนก่อน +1

    सुन्दर अगदी मुद्देसुद परखड विचार

  • @jyotid2549
    @jyotid2549 7 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद सुशील जी, खूप खूप धन्यवाद .

  • @pratibhadeshpande8288
    @pratibhadeshpande8288 7 หลายเดือนก่อน +4

    ‘Snakes in the Ganges’ लेखक श्री राजीव मल्होत्रा यांना प्रश्न विचारला सोन्याची चिमणी असणारा भारत स्वातंत्र्या नंतर कमजोर का झाला त्याचे उत्तर दिले कि "क्षत्रिय ब्राह्मण रक्षेत कमी पडले ".........
    आणि महाराष्ट्रात तर क्षत्रियांनी ब्राह्मणांना च टार्गेट केले.
    राजीव मल्होत्रा स्वतः क्षत्रिय आहेत .

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 7 หลายเดือนก่อน +16

    . कोणतीच जात नाही केवळ फक्त सर्व सकल हिंदू समाज बस...

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 7 หลายเดือนก่อน +12

    सर्व पुरोगामी लिब्रांडु मंडळी अर्धवट माहितीच्या आधारे अक्कल पाजळत असतात, मनुस्मृती हि कोणत्या युगासाठी आहे किंवा होती हे माहीत तरी आहे का.
    सांप्रत कलियुग आहे व या कलियुगासाठि पराशर स्मृती सांगीतली आहे. हि पराशर स्मृती किती लोकांनी वाचली व समजून घेतली आहे.

  • @ravindrakhadilkar7867
    @ravindrakhadilkar7867 7 หลายเดือนก่อน +9

    सुशील जी परशुराम मंदिर चिपळूण जवळ आहे

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 7 หลายเดือนก่อน

      🕉🕉🚩🚩🙏🙏🇦🇪🇦🇪

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r 7 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari sir

  • @pravinshirsikar5465
    @pravinshirsikar5465 7 หลายเดือนก่อน

    सुशिलजी अभिनंदन, आभ्यासपूर्ण परखड विचार मांडलेत.✌️👍🚩🚩

  • @shirishpd
    @shirishpd 7 หลายเดือนก่อน +3

    वाह, क्या बात है...

  • @ashokmahajansjidd6739
    @ashokmahajansjidd6739 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर !

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 7 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 7 หลายเดือนก่อน +7

    👌💐👌

  • @pratimagaitonde9149
    @pratimagaitonde9149 7 หลายเดือนก่อน +2

    मस्त

  • @damankatre6127
    @damankatre6127 7 หลายเดือนก่อน

    झाले ते झाले ,......नी केलेच तसे.आता सुट्टी नाही .
    जय श्रीराम.

  • @Nishkant-deshpande_
    @Nishkant-deshpande_ 7 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत सडेतोड विश्लेषण...
    प्रेरणादायी असा विषय...
    सुशिलजी...ग्रेट!💐

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 7 หลายเดือนก่อน +1

    Farach sunder!

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 7 หลายเดือนก่อน +2

    आपण तसे होऊ शकत नाही तर त्यांना आपल्यापाशी खाली आणायचं. दुसरा काय हेतू?

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale4848 7 หลายเดือนก่อน +1

    वाव मस्त विवेचन

  • @sourabhburhade4330
    @sourabhburhade4330 6 หลายเดือนก่อน

    मी मनुस्मृती वाचली आहे... त्यात सगळ छानच आहे...

  • @DeepakJoshi-ec7lf
    @DeepakJoshi-ec7lf 7 หลายเดือนก่อน +3

    Very nice 👌

  • @jagdishjadhav8853
    @jagdishjadhav8853 6 หลายเดือนก่อน

    💯 sachin ji 🙏🙏

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 7 หลายเดือนก่อน +10

    जय जय रघुवीर समर्थ. 😊

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 7 หลายเดือนก่อน +7

    कुलकर्णी साहेब सर्व जातीवर टिका होतेच. दलित,मुस्लिम, मराठा, ब्राह्मण हे एकमेकांवर टीका करतातच.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 7 หลายเดือนก่อน +12

      गायकवाड साहेब, बरोबर आहे तुमचं पण ब्राम्हणांवर जास्त टीका होते.

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 7 หลายเดือนก่อน

      हसत्या-खेळत्या जीवांना पाषाण बनवणारे ते यांचे देव आणि दशदिशांची सुकिर्ती त्यागून मांगल्याचा मार्ग दाखवणारे तथागत तथा वर्धमान यांचे भग्नदाते....असे हे बटालियन(एस्ईबीसी)आणि काॅलेजियमवाले!.......आणि हे नेहमी "वेदोक्त"पेक्षा मनुस्मृतीचे संशोधन करतात.

    • @Aps-m7j
      @Aps-m7j 7 หลายเดือนก่อน +1

      ब्रम्हादेव कोण मग सर.जे अजमेर ला आहे ना.ब्रम्हा मंदिर...तुम्हाला आहे आहे का माहीत. ब्रम्हवर्ण मंदिर आहे ना ते

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 7 หลายเดือนก่อน

      @@Aps-m7j ते ब्रह्म वरण मंदिर नाही.

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 7 หลายเดือนก่อน +4

    🕉 फारच सुंदर आंणि परखड विश्र्लेषन नमस्कार सुशिलजी 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏

  • @sharmilaoak163
    @sharmilaoak163 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहितीपूर्ण असेच विश्र्लेषण नेहमी करत रहा

  • @santc2678
    @santc2678 7 หลายเดือนก่อน +3

    👍👌🙏🏽

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 7 หลายเดือนก่อน +12

    म्हटलंय ना की गरीबी जाते पण दळिदृ कधीच जात नाही. यांना कितीही सोयी, सवलती, संरक्षण द्या हे ब्राम्हण द्वेष करतच राहणार. सरकारी नोकरयात ब्राम्हणांचा वाटा किती. आणि तिथे किती लाचखोरी होते बघा. माणसं चांगलीच असतात हो पण मूळ प्रवृत्ती बदलत नाही ना.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 7 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर आणि सुस्पष्ट निवेदन.

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 7 หลายเดือนก่อน +1

    Fantasic

  • @kishorsatalkar9203
    @kishorsatalkar9203 7 หลายเดือนก่อน +2

    राम क्षत्रिय कुळातील,कृष्ण यादव कुळातील.

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 7 หลายเดือนก่อน

    बाबासाहेबांच्या रिझर्व्हेशन ची गरज होती आहे पण त्यांचे विचार सामाजात भेद करत असतील तर त्यांना इतीहसहतून हटवलं पहिजे, देशा पेक्षा मोठे कोणी नाही.

    • @nightraider877
      @nightraider877 7 หลายเดือนก่อน

      Ala bamanacha najayaj putra...patil😂

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम

  • @puru_333
    @puru_333 7 หลายเดือนก่อน +2

    जे आत्ता स्वतःला पराक्रमी क्षत्रिय किंवा शूद्र समजतात ते पण मनुवादी झाले.