कोकणातील डिंगणी गावात 5 लाख एकरी दरात प्लॉट विकणे आहे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2023
- कोकणातील प्रॉपर्टीचे नेहमी अपडेट्स मिळवण्यासाठी कोकणवास्तुचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
Join our Official Telegram:
t.me/kokanvastu_official
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson
/ ikson
#kokanvastu #farmer #kokan #kokanproperty #farmercertificate
जागा पूर्ण विकणे आहे याची कृपया नोंद घ्यावी.
एक एकर, दोन एकर असा कोणताही प्रकारचा तुकडा करून जागा विकण्यास जागा मालक तयार नाहीत. पूर्ण 8.20 एकर जागेची किंमत 5 लाख दराने 42 लाख Negotiable आहे.
भावा तुझा चॅनल फार आवडतोय आणि तो चांगला grow होतोय. त्यासोबतच तुझं पोट पण चांगलंच grow होतंय. त्याकडे लक्ष दे.😂व्यायाम कर.❤
विहीरीतील पाणी पाहूनच मन प्रसन्न झाले, छान Property
पाण्याची जी पातळी विडिओ मध्ये दाखविली आहे ती कोणत्या महिन्यातील आहे?
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup Chhan
Very nice bro 👍
Beautifil
दोन एकर 10 लाख..No negotiation fixed. देणार काय पण सपाट भागात
Swami samartha
🎉🎉🎉
Bhatkar.saheb.dogral.bhag kiti ahe plot madhe ani sapt bhag kiti
2 acre road la lagun bhetel ka
1 acre pahije asel tar nahi milnar ka?
Anything in kudal?
1 ekar plots miltale Kay
या जागेपासून संगमेश्वर किती लांब आहे, रत्नागिरी किती लांब आहे ते सांग.
Can we buy single accer
1 acre melel ka
Bhau.dongral.bhag kiti ahe
पुणे मधुन किती किलोमीटर आहे
शेती विकत फक्त महाराष्ट्रीयन la
१एकर मिळेल काय
Shewga pik pikte ka?
One akar milel Kay I get one AKar
४ लाख एकर मिळेल काय
Location
तिकडे काय पिकते
Pls send location
Ratnagiri javal kute 1 Akari jaga asel tr sangal ka
Could you please connect me separately