LIVE : Narendra Modi Vladimir Putin Meeting चे भारतावर काय परिणाम होतील?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- #mumbairains #weatherupdate #maharashtrarainupdates
आजच्या तीन गोष्टी
1.मोदींच्या रशिया दौऱ्यामुळे भारतासाठी काय बदलेल?
2. जम्मू काश्मीरमध्ये हल्ले वाढतायत का?
3. मान्सून ट्रेकसाठी बाहेर पडताय? ‘हे’ लक्षात ठेवा
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi
Podcast ची वेळ अर्धा तास च योग्य आहे
बातम्या बॅकग्राऊंड ले बोला. संबंधित व्हिडिओ दाखवा बातम्या सांगताना
Please keep podcast time 30 mins, we get complete update of day in 30 mins.
Siddhanaath, your presentation is flawless, keep going, very soon you will be in higher in BBC.
मोदी साहेबांना मणिपूर मध्ये जायला टाईम आहे का?
The old format was better as there were other news and I think 15 minutes are not sufficient for everything.
आंतरराष्ट्रीय राजकारण हे व्यापाराच्या आजूबाजूला चालतं रशिया ही आपली गरज आहे भविष्यातही राहील
रशिया हा एक विश्वासू साथीदार आहे व्हिडिओ आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना याची माहिती असावी असं वाटत नाही
आपण इतर गोष्टी घेत नाहीत का आता
Podcast ची वेळ अर्धा तासा वरुन १५ मिनिटे का केली? अर्धा तास बरोबर वाटतो. Explain करायला घाई होत नाही. इतर बातम्यां पण सांगता येतात.
Background music feels unnecessary ans gives a formal vibe to the podcast I preferred the earlier format where it felt like a informal conversation between presenters and viewers.
Thank you for the feedback, we appreciate it.
Narendra Modi ji And Vladimir Putin will work together, Modi ji will also Astria, and in Rainy season trip are dengueos , Tarriest attack are not accepted
Rashian bhasha samajate ka media pudhe natak
Pawpaw war rukwane gaye hai😂
हिंदू चा विरुद्ध राहुल गांधी का आहेत मला कोण सांगेल का 😢😢
अरे किती negative बोलत आहे..सर्व जागतिक ज्ञान आपल्यालाच आहे असे दिसते.. आता नेहरूनचे काय कौतुक? बीबीसी as usual फक्त modi virodhi अजेंडा राबवत आहे..
🤣🤣🤣🤣