ग्रेट,, सर्वच सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय सुंदर गीत लिहिले धम्मा दादा आणि तेवढाच सुंदर आवाज मंजुषा ताईंचा आणि HK style च्या संगीताला तर तोडच नाही..सर्वांचे अभिनंदन
अप्रतिम गीत. धम्मा दादा तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्याचे मनपूर्वक अभिनंदन ताईचा आवाज पण खूप सुंदर आहे. मुज्यिक पण त्याच तोडीचे आहे. क्रांतीकारी जय भीम.
ताईचा आवाज इतका मंजुळ आहे की, दररोज ५/६ वेळेस मी हे गाणं ऐकतो.. आता पण मी हे गाणं ऐकत आहे. रमाई ने खूप कष्ट काढलेत तेव्हा कुठे आपण सुखाने भाकर खात आहोत आणि, ताठ मानेने जगतोय सर्व टीम चे अभिनंदन 🎉 सर्वांना मानाचा जय भीम
खुपच अप्रतिम अर्थबद्ध गीत आहे धम्मानंद सर प्रभावी वाक्यरचना केली आहे ,असीच प्रत्येक गायकांना संधी देत चला तुम्ही लिहीलेले गाणे म्हणणायची ,हे गीत संपुच नये अस वाटत होत ऐकत असताना अजुन थोडे वाक्यरचना करून वाढवाय पाहीजेन होत हे गीत तुम्ही..!तूर्तास थांबतो जयभिम, जय रमाई ❤🙏
खूप छान रमाई गीत आहे धम्मा भाऊ मंजुषा ताई चा आवाज पण खूप गोड आहे
ग्रेट,, सर्वच सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय सुंदर गीत लिहिले धम्मा दादा आणि तेवढाच सुंदर आवाज मंजुषा ताईंचा आणि HK style च्या संगीताला तर तोडच नाही..सर्वांचे अभिनंदन
अप्रतिम गीत. धम्मा दादा तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्याचे मनपूर्वक अभिनंदन ताईचा आवाज पण खूप सुंदर आहे. मुज्यिक पण त्याच तोडीचे आहे. क्रांतीकारी जय भीम.
खूप जास्त तणाव असल्यावर हे रमाई गीत ऐकल्यावर खूप छान feel होते.... 🙏🙏
👌👌👌👌खुप गोड गीत आहे sir ,अगदी आपल्या रमाई सारखं गोड आहे,music पण भारी👌👏👏,आणी मंजू ताईचा आवाज क्या बात है 👏👏👏👏💙💙💙💙💞💞🫶
जबरदस्त गाणं आहे
Jay jay baba bhim
Wahhhh dhamma dada bht khub Likhe hai aa0ne🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
खूप छान रमाई गीत आहे ताई 🙏🏻🙏🏻💙💙🙌🙌
खरंच खूप सुंदर गाणं आहे धम्मा दादा आणि मंजुषा ताई
बाबा आणि आई रमाई मुळेचा आज आपण अन्न पानी वस्त्र शिक्षण घेऊ शकतो
खुप छान गान गायले आहे.. किती वेळा पण इकले तरी छानच वाटतंय ❤
खूप छान गायिले आहे ताई नाइस साॅग 👌👌 जय भीम 🙏🏼 माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏼💙💙
जय भीम खूप सुंदर गान आहे मला खूप आवडलं दिवस भरात किती तरी वेळा आईकतो ताई खूप छान
खुप चान दादा गान्या चे बोल काळजला भेडले ❤❤❤
Super se uper ❤🎉dada tai
Tai......grate ...dhamma dada ..super se bhi uper
ताईचा आवाज इतका मंजुळ आहे की, दररोज ५/६ वेळेस मी हे गाणं ऐकतो..
आता पण मी हे गाणं ऐकत आहे.
रमाई ने खूप कष्ट काढलेत तेव्हा कुठे आपण सुखाने भाकर खात आहोत आणि, ताठ मानेने जगतोय
सर्व टीम चे अभिनंदन 🎉
सर्वांना मानाचा जय भीम
Same😊
दादा गीताचे बोल काळजाला घाव घेतायेत संगीत आणि ताईंचा आवाज देखील गोड🍬🍭 आहे❤❤🎉🎉
😅😊😊9
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
💙💙💙💙💙🙏
❤❤
क्रांतिकारीजय भीम कडक निळा भडक जय भीम
अतिशय सुंदर 🙏🏻💙💙
काय बोल आहेत अप्रतिम ❤️ताईचा आवाज पण खूप छान आहे, संगीतही अप्रतिम काळजाला भिडले गाणं 🙏🏻❤️❤️❤️
अति सुंदर गीत ❤
आपल्या आई बाबांचा त्याग आणि त्यांचे कष्ट हे आपण हजारो जन्म घेऊन ही फेडू शकणार नाहीत.....❤
What a lyrics by Dhamma Da & Such a magical voice of Manjusha Tai...Jay Bhim 💙
अप्रतिम गीत आहे थेट काळजाला भिडणारे ❤❤❤
Nice song full new trending song 💙🙏
Jai Bhim 🙏 Jai Mata Ramai✨
गाणं खूपच छान आहे जय भीम जय लहूजी
कितिपन कौतुक केल तरि कमिच आहे या रमाईच्या गीताचं खरच खुप छान गान लिहिले आनि गायन पन एकच नंबर कडक जय भिम जय संविधान 🙏🙏💙💙💙💙
काळजाला लागलं माता रमाई चा त्याग कोटी कोटी वंदन आईच्या त्यागाला
धम्मा दादा मस्त शब्द आहेत, मंजुषा ताईचा आवाज एक नंबर ❤
ताई गीत खुप छान आहे माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आल नऊ कोटी लेकरांची आई माझ्यी माता रमाई💙
👌👌👌👌👌 khup khup sundar ❤❤❤
कडक जय भीम 🙏💙
Jay bhim 🙏🙏
Bahujan chya ghri laglay Divaa ....❤
मंजुषा ताई तुमचा आवाज म्हणजे साक्षात सुषमा देवी यांचा वाटतो. खूप छान गायन
अप्रतिम ताई
अप्रतिम ❤❤👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💙💙
Bhau supar 👌❤️🙏jay bhim bhau
10 वेळेस बगीतल हे गान तरी पण मन मात्र भरत नाही ❤😊
Khupch chan lyrics Ani avaj pn bhari ❤️❤️❤️❤️
Lyrics goosebumps 🔥💙
खरच हृदय स्पर्शी गीत आहे 😊❤
Saprem jay bhim tai ❤😊
अतिशय सुंदर गीत 💙💙 खूपचं छान
ताई खूप आनंद होते मला तुम्ही रमाई गीत सादर केले मला खूपच आवडले
कट्टर भिम सैनिकांकडुन खतरनाक जय भिम माउली जय संविधान 💙💙💙🙇♂️🙇♂️
Khupch chhan radayla yet gan aaektach❤️❤️❤️❤️❤️❤️
मंजुषा ताई cha आवाज खूपच मस्त आहे awesome 👍🏻
शब्द आणि आवाज. ... ला जवाब
जय भीम ❤ताई
सुपर से बहोत बहोत उपर 👑👑💙💙💙
Ek no tai awaz
माता रमाई जयंती निमीत्त हार्दिक शुभेच्छा
Khup chan dada🎉🎉🎉
खुप छान सुंदर गीत आहें.... ❤️❤️❤️
जय भिम
या गाण्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये डोळे पाणावले,गाण्यामध्ये एक दम जीव ओतला..
Khup chan mst 🇪🇺🇪🇺🇪🇺jay bhim💙💙💙
नावाप्रमाणेच आवाज ही मंजुळ आहे खुपचं छान मंजुषा ताई grow up❤❤
Ekach number taai 💙💙
Ye hoti hai Bhim ki sherni 💪
खूप छान आहे गाणं 💙क्रांतिकारी जय भीम पूर्ण टीमला 🙏
खूप छान रमाई गीत सादर केले.सर्वांना जय भीम
Jay Bhim 🙏 Namo Buddhay
Dhamma Bhau kharch Gaan Lihilay tu ❤
खरचं दादा येवढं मस्त song ahe की कस सांगू हे काही च समजत नाही खूपच गोड बोल आहेत मला तर खूपच आवडलं गाणं 😘😍😍😍❤️🤗🤗🤗🤗🤗🤗
Mind Blowing superb Jay Bhim Namo Buddhay 💙🙏
❤❤❤Jay bhim ❤❤❤
Lay bhari Manjusha Sister👍💐🙏
गाण्याचे शब्द एकुण डोळ्यात पाणी आले ताई
खूप छान ताई & दादा
जय भीम 💙💙🙏
काय झालं माहीत नाही पण अचानक
रडलो गाणं ऐकून😢
Khup bhari geet aahe ❤🎉
अप्रतिम गीत ❤
गीत आईकल्या नंतर आंगाला काटा आला आला राव एक एक शब्द जीवाला लागला. सुंदर आहे गीत...
Apratim geet dada❤
Jay Bhim 💙🙏
Ha he geet avdl
Lay bhari tai
Hardik shubhe chya
खुप सुंदर 💙
खुपच अप्रतिम अर्थबद्ध गीत आहे धम्मानंद सर प्रभावी वाक्यरचना केली आहे ,असीच प्रत्येक गायकांना संधी देत चला तुम्ही लिहीलेले गाणे म्हणणायची ,हे गीत संपुच नये अस वाटत होत ऐकत असताना अजुन थोडे वाक्यरचना करून वाढवाय पाहीजेन होत हे गीत तुम्ही..!तूर्तास थांबतो जयभिम, जय रमाई ❤🙏
खूपच छान ताई धम्मा दादा जय भीम
खूप छान दादा जय भीम 💙💙
सर्व सहकार्याना स्वाभिमानी जय भिम**
Dada tumi kupach mast ghan lihtat dada dhmaa dada aadhi tumch kup upakar aahe ase ghne lihtat th .... Jay bhim dada dhmaa dada
Khup Sundar ❤
Hi... Super song defiantly it is awesome song...
Love u bro
from AJ patil sillod ❤🎉
Khub Mst Awaj Ahe Tai
खूप छान आहे ताई तुमचा आवाज मी खूप वेळा ऐकलं song अंगावर शहारे येतात हे song ऐकून
Mata ramai che tyag खूप आहे या नवकोटी जनते साठी
Kaljala sparsh karnar gaan aahe tai👌👌
Very Nice Bhimgeet Krantikari Jay Bhim
मेरे पास शब्द नहीं है,आपकी तारीफ़ करने के लिए।❣️🤗❣️
खुपच छान❤
खरच हे साॅग आयकुन आगाला काटा आला ...🥲🌍🌍🌍🌍🫠
Jay bhim tai 🙏🙏🙏
Taaincha aavaz tar chhan ahech pan Music hi sundar ahe...❤ Angaavr katach aala...apratim
माझ्या बहिणीचा आवाज लय गोड,
ताई गाणं लय भारी
Jay bhimraj namo buddhay🙏 💙
Best song❤❤
Khup chan tai