th-cam.com/video/MUoS5oty79c/w-d-xo.htmlsi=dMcqf8mq7X-WhoRN *धर्मवीर मुकपदयात्रा समारोप व्याख्यान-प्रमुख वक्ते श्री नितेशजी चौधरी | एरंडोल शहर* 🚩 *एरंडोल शहरात सालाबादप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या अखेरच्या दिवशी संपुर्ण शहरातून मुकपदयात्रा काढण्यात आली असता सुरूवात श्री प्रसादजी दंडवते,श्री महाजन सर,श्री गणेश शिंदे सर यांच्या हातुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पन करण्यात आले समारोपावेळी शिव व्याख्याते श्री नितेशजी चौधरी यांचे व्याख्यान झाले* *समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...* *आलेल्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रणाम.. जय शिवराय*🚩👏👏
छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी
th-cam.com/video/MUoS5oty79c/w-d-xo.htmlsi=dMcqf8mq7X-WhoRN
*धर्मवीर मुकपदयात्रा समारोप व्याख्यान-प्रमुख वक्ते श्री नितेशजी चौधरी | एरंडोल शहर*
🚩 *एरंडोल शहरात सालाबादप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासच्या अखेरच्या दिवशी संपुर्ण शहरातून मुकपदयात्रा काढण्यात आली असता सुरूवात श्री प्रसादजी दंडवते,श्री महाजन सर,श्री गणेश शिंदे सर यांच्या हातुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पन करण्यात आले समारोपावेळी शिव व्याख्याते श्री नितेशजी चौधरी यांचे व्याख्यान झाले*
*समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...*
*आलेल्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रणाम.. जय शिवराय*🚩👏👏