दुसरी बारी💐 शक्तिवाले शाहिर विजय कुवळेकर | vs एकनाथ डिके | धामापुर भुसेवाडी शो 26/08/2024 ShaktiTura
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- शक्तिवाले शाहिर विजय कुवळेकर x तुरेवाले शाहिर एकनाथ डिके
श्रीकृष्ण मित्र मंडळ धामापुर भुसेवाडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
Live Show 26/08/2024
आम्ही तुमच्या पर्यंत अशी नवनवीन विडिओ youtube च्या माध्यमातून पोचवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत..
तुम्हाला विडिओ आवडले तर नक्की Like, Share, Subscribe & Comments नक्की करा.
🔴Follow Facebook
/ gavalik
🔴Follow Instagram
/ gavali.k
Please Visit My Second TH-cam Channel👇
Watch and SUBSCRIBE
/ @mrunalkhedekar2002
तुम्हाला जर आपल्या चैनलवर Audio किंवा Video प्रदर्शित करायचे असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा
Contact:
Email id : gavalikiran3@gmail.com
#kirangavali
#ShaktiTura
#kuvlekarbuva
--------------------Disclaimer--------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
,, शाहीर विकास लांबोरे विरुद्ध शाहीर विजय कुवळेकर बुवा खूप छान बारी होईल दोन्ही पण त्याच ताकदीचे आहेत ❤❤❤❤
❤cchan bari hoil
जबरदस्त बुवा. रंगबाजी करावी ती कुवळेकर बुवांनी अख्या रत्नागिरी जिल्ह्यात कुणी नाद नाय करायचा.समोरच्या शाहिराला कसं प्रत्युत्तर द्याचं हे शाहीर.विजय कुवळेकर बुवांकडून शिकावं.संगमेश्वर तालुक्याचा वाघ.👍👌👌♥️🥰
नाचाला खऱ्या अर्थाने नवीन रूप दिल असेल तर आपल्या संगमेश्वर च्या वाघाने ज्यांचे नाव 👍शाहीर. विजय बुवा कुवळेकर 💐
आपल्या कुवलेकर बुवांचा नाद नाही सर्व कला संपन्न असे एकमेव शाहीर रंग बाजीचा बादशाह.कोकण किंग विजय बुवा कुवळेकर ❤❤@@sahyadrikokan
मंडळासाठी गायलेले गाणे... खूप छान.... चाल... जीव लावा पोरीला माझ्या.....❤
अप्रतिम युनिफॉर्म सलाम विजय बुवा आपल्या कलेतून छत्रपतींचे मावळे जिवंत ठेवलात त्याबद्दल धन्यवाद 💐💐 sir 💐
खरा शक्ती तुरा बगावा तर कुवळेकर बुवांचा
उगाच नाहीत म्हणत रंग बाजीचा बादशाह कोकण किंग शाहिर विजय बुवा कुवळेकर
अप्रतिम ड्रेस दुसऱ्या बारीचा ❤.... सलाम तुम्हाला सर्वाना
खुप छान शाहीर वस्ताद विजय बुवांनी बारी केली जबरदस्त
काय ढोलकी वाजवलीय यार.... जबरदस्त....❤
Kdk बारी
नाद करायचा नाय विजय कुवळेकर शाहीर यांचा
कोकणातील पारंपरिक लोककलेतील अश्लीलतेला बगल देवून बारी कशी करावी याचं उत्तम उदाहरण शाहीर विजयशेट कुवळेकर. फारच छान.
जबरदस्त... बेधडक बारी....❤
Superb ❤
कुवळेकर बुवांच्या नाचा मध्ये काहीतर नवीन बघायला मेलत..मुल अप्रतीम नाचतात.नाद नाही करायचा त्यांच्या मुलांचा.🎉🎉
Khup chan
गुरु बंधू एकदम कडक बारी 👌🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान
Rangbaji खुप सुंदर आहे
ड्रेस 👌🏻👌🏻
अप्रतिम नाच, सुंदर नुत्यकला आणि समाजाबदल जागरूकता वा कुवळेकर दादा
रंगबाजी 👌❤️🔥🔥
Dike buwanchi दुसरी bari taka dada
Shigavan nusta bolka popat aahe..tyala konala kay bolaychi akkal nahi..
Shigavn la sachin kadam bhari padto
Kadhichi bari aahe ?
26 August 2024
खुप छान 👌👌👌👌👌