A STAY AT BUDGET FRIENDLY PRISTINE VILLA /

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2024
  • INSTA ID - / chawan_varad008_
    PRISTINE VILLA प्रिस्टिन विला
    Pristine Villa Resort Mulshi pune l Pristine Villa Mulshi l Resort In Tamhini Ghat | Best Resort
    हिवाळ्यात स्वर्गीय अनुभूती देणारी एक सहल l Pristine Villa Mulshi l Tahini Ghat in Winter
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Pristine Villa Mulshi
    address :--- Pristine Villa, Hari Om Nagar, Palse, Mulshi, Maharashtra 412108
    pristinevilla21@gmail.com
    For Booking Contact:-----7020650663 / 7020107641
    google Map link for address :--- goo.gl/maps/HFbGLeQDsJdr4kAB9
    #mulshilake #mulshi #mulshidam #pristinevilla
    @Maharashtra Tourism
    #CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
    #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
    #PadseWaterfall #ZenithWaterfall
  • บันเทิง

ความคิดเห็น • 4

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 5 หลายเดือนก่อน +2

    विडिओ चांगलं करण्याचा प्रयत्न करता तुम्ही पण अगदी नवख्यासारखं असतं सगळं अगदी सरळसोट आणि शूट करता करताच आवाज पण रेकॉर्ड करता आणि त्यात नंतर संगीत मिक्स करता त्यामुळे तुम्ही काय माहिती सांगत आहात ते कानात प्राण आणून ऐकावं लागतं वरदजी ,
    थोडे इतरांचे पण विडिओ बघा जसे की किल्ल्यांचे असतात , प्रवासाचे असतात तसंच इतर माहिती देणारे असतात त्यांचे शूट कसे असतात व आवाज किती स्पष्ट असतो ते ऐका थोडा अभ्यास करून यात उतरा तुमचे विडिओ आम्हीं नक्कीच बघू म्हणजे आताही बघतोच आहे पण तेंव्हा ते विडिओ सदोष असतील सर ...
    राग येत असेल सूचनांचा तर क्षमा करा .

  • @ALLU767
    @ALLU767 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही एक्टर होत सना सर तुम्ही आता फिल्म मध्ये का नाही दिसतसा

    • @rushikeshkudle4982
      @rushikeshkudle4982 5 หลายเดือนก่อน +1

      सर अभिनेतेचं आहे पण त्यांनी सध्या गृहस्थाश्रम स्वीकारला आहे.. जर चांगली कथा आली किंवा कुठल्याही निर्मात्याकडून अथवा दिग्दर्शकाकडून स्वतः हून बोलावणं तरच हे सर बाहेर पडतात आणि आता त्यांची एक जवाबदारी लहान असल्यामुळे तर गृहस्थाश्रम Enjoy करत युट्यूबवर स्ट्रगल करत आहेत.. जेव्हा त्यांची लहान जवाबदारी ५-६ वर्षांची कळती होईल तेव्हा ते या लहान जवाबदारीसोबत नक्कीच चित्रपट आणि मालिका,नाटकांमधून काम करताना दिसतील..

    • @varadvijaychavan
      @varadvijaychavan  5 หลายเดือนก่อน

      @@rushikeshkudle4982 मी स्वतः किती निर्माते दिग्दर्शकांकडे जातो ...माझा काय STRUGGLE चालू आहे आणि हे मंडळी स्वतःहून माझ्याकडे येण्याची मी वाट किती पाहतो ह्याची जाणीव मला स्वतःला, माझ्या पत्नी आणि माझ्या आई पेक्षा इतर लोकांना जास्त माहिती आहे बहुदा .... हेच सर lockdown पासून माझ्या channel चा परिवार आहेत .... जसे आपले नातेवाईक आपले जवळचे असले तरीही आपल्या ups अँड downs वर सत्य परिस्तिथी माहिती नसताना त्यांचा एक स्वतंत्र मत असते तसेच ह्या सरांचे सुद्धा आहे ..असो