मला संभळ जे वाजते त्याच आवाज खूप अट्रैक्ट करतो. खूप छान वाटते ऐकायला ते... खरच. आणि देवीची साडे तीन पीठ आरती तुमची खूपच सुंदर आहे... 🚩🚩🚩🚩 शब्दच नाहीत माझ्याकडे एवढी सुंदर रचना आणि म्युझिक आणि positive वायब्रेशन feel होतात ऐकताना
ऊदो ऊदो ऊदो बोला अंबाबाईचा माझ्या आई माश्ऊलीचायळकोट यळकोट जय मल्हार सदानंदचा येळकोट हर हर महादेव पार्वती माते की जय 🔱🔱🔱🔱🌿🌿🌿🌿जय कालभैरव नाथ जय मां कालभैरववी जय जय श्री राम 🚩🚩🌺🌺😍😍🙏🙏🔱🔱🌿🌿 जय श्री राम जय बजरंगबली 😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺 जय जय श्री राम 🚩🚩🌺🌺😍😍🙏🙏🔱🔱🌿🌿
Are dada Kay wajvlays jevdh bolav tevdh Kamich ahe 1Nomber wajvl ahes mi tar tuja khup motha fan zhalo ahe ha video baghun. Super duper hit video ahe.ha video baghun mud lagech fresh zhala ahe,,,,
अप्रतिम,ज्यांना संभळ ऐकायला आवडतं ते देवाच्या अगदी जवळ असतात. सुरेख वाजवता. एकतारी ची साथ सुद्धा खूप महत्वाची आहे दैवी वातावरण निर्मिती साठी.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊32😊😊
😊
मला पण आवडते कानात हेड फोन लाऊन आईकते ❤🙏
नाद खुळा आहे ❤
अप्रतिम संबळ वादन .....🔥🔥🔥🔥
👌👌👍👍
Proud of you 😊 🎉 🎊 🎼
❤😢🎉😊
Apratim Sambl Vadan 👌🔥
❤❤अप्रतिम. ❤
मला संभळ जे वाजते त्याच आवाज खूप अट्रैक्ट करतो. खूप छान वाटते ऐकायला ते...
खरच. आणि देवीची साडे तीन पीठ आरती तुमची खूपच सुंदर आहे... 🚩🚩🚩🚩
शब्दच नाहीत माझ्याकडे एवढी सुंदर रचना आणि म्युझिक आणि positive वायब्रेशन feel होतात ऐकताना
Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx Halki mix
खूप छान दादा ❤❤❤❤
अभिजित दादा तुला 🚩आई तुळजाभवानी🚩 अदंड आयुष्य देवो....
Klll🙏🙏
Jjl
Klll🙏🙏
Jjl
❤❤❤❤❤❤❤ खुप छान आहे
लय भारी
सर्वात उत्तम संबळ वादन तुमच्या इतके
अप्रतिम वादन दुसऱ्या कुणाचेही नाही दादा
अप्रतिम, कानावर पडले की जय तुळजाभवानी मातेच्या उधो
अभी भाऊ तुझा नाद नाही करायचा संबळा चा पण गाण्या चा पण 🔥🔥🔥🔥🔥👑
Very nice bro❤
नवीन पिढी मध्ये दादा आज तुम्हाला बघत आहो जायानी आपल्या संस्कृतीत आवड निर्माण केली नमन तुम्हाला ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏बुआ सुंदर वादन ❤❤❤
दादा खरं बोलतो असा संबळ कोणच वाजवू शकत नाही.10 वर्षांपूर्वी आमच्या काळूबाई मंदिरात एक गोंधळी वाजवायचा same❤
१नंबर भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻waah.... खूप छान...आणि खूप दिवसानंतर तुम्हाला पाहून छान वाटल...
छान
@@avinashkshirsagar547 1nabarsabllwadasuparahit
Please refresh image please let know if you want 😎😎👍👍☝️☝️💯💯☝️☝️☝️😄😄💪💪🏹🏹💥💥🍑🍑🍑🍑🍑🍑🕵️🕵️👼👼🦸🦸
रोज बघत जा व्हिडीओ म्हणजे बघितल्यावानी वाटतंय
मस्त
Raadaach...🔥
❤वासंबळ्या एकच नंबर 💐
Wow ❤
विजयादशमी व दसरा हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Cross offbeat.. ek number bhava
❤❤
अप्रतिम संबळ वादन👌👌👍अभिजित दादा तुम्हाला साडेतीन शक्तीपीठ आरती नंतर पुन्हा तुम्हाला पाहुन खुप आनंद झाला आणि खुप छान वाटले🙏आंबाबाईचा उदो उदो🙏😊
🙏🙏🙏🙏🙏
नाद खुळा ❤
आई तुळजाभवानी पण पोत खेळायला येईल इतके सुरेख संभळ वाजविले आहे...... ❤❤❤❤❤मस्त👌
अभिजीत जाधव साहेब खूपच छान वाजवतात तुम्ही❤❤
धन्यवाद,आई भवानीचा ऊदो ऊदो..
अप्रतिम संबळ वादन व बाजूचे धरकरी ही लाजवाब.....😢😮😅😊😂❤
ऊदो ऊदो जय मल्हार❤ँ❤ँं❤ँ
जय जिजाऊ जय शिवराय पारंपारिक वाद्य काम संस्कृती आपण जतन केली खूप छान आई भवानी च्या नावानं चांगभलं💐💐💐🙏🙏🙏
खूप छान भाऊ👌👌🙏
दादा लय भारी वाटल खुप छान वाजवल आई राजा ऊदेऊदे
खूप छान !! ♥️
दादा... एकदम कडक....
मस्तच
१ नंबर भाऊ असाच आशीर्वाद राहूदे देवी आईचा आणि खनङोबाच
आली ग अंबाबाई आली
आली गोंधळाला
चला वाजवू sambhlala👍
सुंदर वादन👌💐👌श्रवणीय👌
लय दिवसांनी तुम्हाला पाहिल खुप छान
मी रोज सकाळी हा video एक तासभर चालू ठेवत असते खूप भारी वाटते ❤❤❤❤❤ आणि साडेतीन शक्तिपीठांची आरती एकच नंबर अभिजित
फक्त ऐकत राहावं असं वाटते खूपच सुंदर वाजवले दादा
हे ऐकून नास्तिक हि नाचू लागेल 🙏🙏👌🚩🚩
Khatarnaakk 👌
Hai
अप्रतिम 😊 हे ऐकलं की अंग असं शहारते आणि एका वेगळ्या च भावनेची अनुभूती येते
Sambalacha naad aaikun kaan agdi mantramughdha jhale ❤🤗jagdmba bless uh
Excellent 😍Naad pahijech o
👍👍🎉 अजित भावा तुझ्यावर तुळजाभवानी प्रसन्न झाले का छान वाजवतो 🎉
आई तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी
खुप सुरेख दादा तुला आईसाहेब काळुबाई प्रसन्न आशिर्वाद उदंड आयुष्य लाभो अमोल साठे
Abhi yaar eak no kadak vajavlas aajun video pahije lavkarat lavkar aamchya shubhechya abhi tula
Very beautiful marvellous keep our heritage rhythm in a spirit. This is our Maharashtra culture salute Guys 🙏 . Love & respect : 🇳🇿 Nilesh Sable
एक नंबर 👌👌
Tsczspssgdwj ❤❤❤❤❤
खूप च छान मला खूप आवडते संभंळ ऐकायला.... अक्षरशः अंगावर शहारे येतात संभंळ ऐकल्यावर👍
Ai Raja Ude Ude Sadanandi's Ude Ude Bol Bhavani Mata Ki Jai
सुंदर अप्रतिम कलाकृती❤
Sir khup bhri vajvle sambal
🙏👍खूप छान भाऊ संबळ वाजवलं तुम्ही खूप छान🙏👌
Wow😍💥
सुपर 👌👌🌹🌹
ऊदो ऊदो ऊदो बोला अंबाबाईचा माझ्या आई माश्ऊलीचायळकोट यळकोट जय मल्हार सदानंदचा येळकोट हर हर महादेव पार्वती माते की जय 🔱🔱🔱🔱🌿🌿🌿🌿जय कालभैरव नाथ जय मां कालभैरववी जय जय श्री राम 🚩🚩🌺🌺😍😍🙏🙏🔱🔱🌿🌿 जय श्री राम
जय बजरंगबली
😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺
जय जय श्री राम 🚩🚩🌺🌺😍😍🙏🙏🔱🔱🌿🌿
Ekach number bhava jabardast 💥🌼🔥🌹
आई भवानी वादकाला सुयश देवो👍
खूप छान 1 नंबर
🎉🎉
Are dada Kay wajvlays jevdh bolav tevdh Kamich ahe 1Nomber wajvl ahes mi tar tuja khup motha fan zhalo ahe ha video baghun. Super duper hit video ahe.ha video baghun mud lagech fresh zhala ahe,,,,
Khup sundar👌👌💯🙏
He look like devmanus serial in charector Dr.
मलाही आधी तोच वाटला🙌😅
😂😂😂
लय भारी दादा ❤ तुला उदंड आयुष्य लाभो ही आई एकविरा चरणी प्रार्थना 🙏🚩
1 नंबर संबळ वाजविला आपण..👍👌🙏
ऐक नंबर दादा
Ek number dada ❤️🔥😘
Bhava ..ekach number 😍😘
जय जगदंब
भावा लय भारी संबळ वाजवलीस
अरे....माहोल.....🔥❣️🚩
खूप छान दादा ✌️✌️✌️😍😍
Very very good abhijeetdada tuljabhavani Tula sukhat tevo😄🌹
दादा तुम्ही दिसता पण भारी आणि, संबळ वाजवता पण भारी
Khup chan dada❤❤❤ kay must sambal wajvtos❤❤❤❤
खुप छान वाद्य काम
भावा सम्बळ सुरेल ...
नाद्खुळा वाजतो स वा वा क्या बात है आवडल मला अगदी मनापासुन शुभेच्छा अभिनंदन
🙏🙏👌👌👌
Waaaa bhau Ekach number...........! ❣️❣️
Lay bhari...........! ❣️❣️
खूप मस्त दादा ❤❤❤💞
काटा किर्र..... भाऊ शेवट ..... नाद खुळा
Waaaa ekach no. 👍👍👍👍👍👌👌👌🙏
अप्रतिम दादा खूपच वाजवतो छान
आई तुळजा भवानी मातेचा उदो उदो❤❤🙏🔱🚩
Waaaa mast vajvtoy sambhl 👌👌👌👌👍👍👍😆🙏🙏🥰😍🙏🤩
Khup chan bhau👌👌👌
Jabardast...Apratim sambal wadan 😊🎉
जय श्री राम 🪔🕉️🚩🔱🇮🇳
Khup chaan Sambhal wajavtay aapan 🙏🙏🙏
Yek dum bhai mast he 👌👌 wow
Ek number 👌👌👌👌
❤❤❤🙏🙏🙏
Khup chhan 👌👌👍👍🙏🙏
एकदम कडक 🕺🕺 सांभाळ दंभळ
Khupach chan Mast Bhava 🙏🙏👌👌👍👍👍
अशी संभळ पहिल्यांदाच ऐकली असेल 😍👌👌👌👌एकच नंबर
व्वा, क्या बात हे रे पठ्ठया 🥳💁♀️💁♂️🙅♂️🤷♀️🤷♂️🕺🕺
👌👌🙏🙏👍👍👍
Superb performance👍👍👍👍 chan vatle aikun
😍😍😍👌👌
🙏🏿🕉️🕉️🔱🔱हर हर महादेव 🔱🔱❤️🕉️🙏🏿❤️🔱🔱🕉️🙏🏿🙏🏿
वा नादखुळा 👌👌👌👌👍👍👍
व्वा एक नंबर 👌 👍 🔥🔥🔥🔥
Wahh Mauli khup sunder ❤❤❤
Khup chang ❣👌👌👌❣❣
Wahaaa 🔥👏❤
भावा जबरदस्त,ह,१नंबर,ह❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊
Kadakkkk bhava