आम्ही किती तोल्याची गंठण बनवली 😍 | लिची लहान मुलांसारखी जेवण मांगते | Street Style Pav Bhaji Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
- #आम्ही_किती_तोल्याची_गंठण_बनवली #longmangalsutra #goldmangalsutradesign #pavbhaji #streetfood #ashwingharat
आम्ही किती तोल्याची गंठण बनवली 😍 | लिची लहान मुलांसारखी जेवण मांगते | Street Style Pav Bhaji Recipe
मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.❤️❤️SNEHA'S LAZIZ GHARGUTI AGARI SPECIAL MASALA
आमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा,
धन्यवाद
-------------------------------------------------------------------------------
For buisness queries- forcollab159@gmail.com
Please, dont spam here!
-------------------------------------------------------------------------------
Instagram
Ashwin Gharat vlogsashwin...
Sneha Gharat
/ snehashwin22
r
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
-------------------------------------------------------------------------------
Music Credit
/ @beatbyshahed
तुमचा मेहनतीचा पैसा आहे. असे दागिने आणि महागड्या वस्तूंचे प्रदर्शन नको. भलाईची दुनिया राहिली नाही. चोरांना आयते कोलीत नको द्यायला तुम्ही.
तुम्ही दोघं एकमेकांना खूप समजून घेता सपोर्ट करता तुमच्या मेहनतीचं फळ मिळालं दोघांना अशीच प्रगती करत रहा दादा आणि वहिनी❤
धन्यवाद ताई ❤️😊
मी पण महादेवांची खूप मोठी भक्त आहे भक्त बोलण्यापेक्षा जास्त मुलगी तुमच्यावर महादेवाचा खूप आशीर्वाद आहे तुमचं नेहमी चांगलं होणार❤❤ हर हर महादेव❤
Thankyou tai🥰👍
खूप छान मंगळसूत्र आहे आणि असंच थोडं थोडं करूनच आपली प्रगती होते लवकरच तुम्ही स्वतःचं घर पण घेतील
धन्यवाद ❤️🙏
खूप सुंदर गंठण डिजाईन खूप छान आता घराचा प्लॅन करा कारण पुढे घराचे प्राईज खूप वाढतील खूप मेहनत करता
Mast
अरे काहीही गरज पडणार नाही गंठण विकायची. तुम्ही तुमच्या मेहनतीने पैसे साठवणार आणि छान घर घेणार. मी पण वाट बघते आहे त्या दिवसाची. पैसे mutual funds मधे पण गुंतवा.❤❤ श्री स्वामी समर्थ.
Parlu कशी आहेस.
या दोघांना मध्ये समंजस पणा खुप आहे. त्यांनी सिद्ध केलं आहे मेहनत करत रहा फळ मिळत. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधता येतो.
@@vrushalipatil60 Vrusha ठीक आहे ग. तू कशी आहेस? भावाला ऍडमिट केलंय. टायफॉइड झालाय. मी पण त्याच्याबरोबर हॉस्पिटल मधेच असते. आज ५ दिवस झाले.😢
Shree Swami Samarth 🙏❤
Shree swami samarath mauli🙏
thank you so much tai ❤️😊
मी कधी कमेट करत नाही पण आज राहावल नाही म्हणुन सांगते तुम्हाला दोघांना तुमच्या मेहनतीला खरंच सलाम, अशीच प्रगती करत रहा
धन्यवाद ताई ❤️🥰
छान आहे पावभाजी बघून मला खाविशीवाटते आओरडर आलं तर घापावभाजीची 😊😊😊दर्शना गोरे मलाडमुबंई धन्यवाद येशू❤❤❤❤
Pn mangalsutra khup chan aahe vahini pn khup khush zali 😊
दादा किती तोल्याचा मंगळसूत्र आहे.. pls सांगा ना... माझ्या बायको लं बनवायचं आहे.. डिझाईन खूप छान आहे
खूप छान आहे मंगळसूत्र डिझाईन मस्त आहे ❤🎉
खुप छान मंगळसूत्र डिझाइन सुंदर आहे पावभाजीची रेसिपी छान
खूप छान आहे मंगळसूत्र
खुप सुंदर आहे मंगळसूत्र
Khup chan vidio astat tumche
खूप छान आहे मंगळसूत्र 👌🏻👌🏻❤
खूप सुंदर व्हिडिओ आहे
khup chan chan keli ganthan
खूप छान मंगळसूत्र आहे दादा
Khup chan❤❤
Ood bless you😊😊
दादा वहिनी तुमच्या बोलण्यामुळे खूप हिम्मत मिळते ... खूप छान आणि जे आहे ते बोलता असच नेहमी खुश रहा...❤❤❤❤
Thank you, Tai❤️
Chan aahe mangalsutra 👌
खूप छान ताई mast ahe manglsutr
Khup Chan ahai design 😊
Khup sunder mangalsutra 😊❤
Khup sunder 👌
Khup Chan Mast tumchi Family 👪 khup Chan aahe😊
Khup mast aahe tai aani pav bhaji pn mast banvali
वाह यशस्वी भव. ..पण
Chan ahe mangsutar god bless uou
छानच
Khup chan🎉❤😊
Khup chan ❤❤
Khup chaan 👌
खरच खूप छान आहे मंगळसूत्र स्व कष्टाने मिळालेला आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आणि तुम्हाला आनंदात बघून मलाही खूप छान वाटत आहे घरा संदर्भात तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार स्वामी आहेत पाठीशी ❤
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
Khup chan ahe tai❤
खुप छान👌👌
Khup chaan design tu pan chaan disates one pie e midi pan nice
Khup chan मेहनतीचे फळ मीळतच मिळत👌👌👍❤
दागिण्यापेक्सा बिस्किट्स घेवून ठेवले पाहिजेत सोन्याचे
पावभाजी पण orders घ्या...... स्नेहा जे काही बनवते ते चविष्ट असणारच...... दादा तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल...... तुमचे घर नक्की होणार...... तुम्ही सोने घेतलेले सगळ्या समोर दाखवू नका....... छान आहे मंगळसूत्र..... खूप सुखात रहा
धन्यवाद ताई ❤️🥰
Khup chaan 👌 ❤
नेहा तुझा आणि अश्विनचया मेहनतीला सलाम अशीच मेहनत करत राहा
Khup chhan Aahe Mangalsutra ❤❤❤
Khup chhan ahe mangsutra
खूप सुंदर ❤
Mast ahe mangalsutra mala design khup avdli
खूपच छान मंगळसूत्र आहे अशीच प्रगती होऊ दे .
जमलं तर मंगलसुत्राच्या डिझाईनचा फोटो लावा डिझाईन फारच सुंदर आहे
खूप छान आहे 👌👌
Mast ahe kup
खूप सुंदर
एक नंबर विडीओ अश्विन आणि खूप छान दागीना खूप मजा आली जय आगरी.🎉🎉🎉
Kitila getla Tai khup Chan I m inspired to u tai
Va mustech
Congratulations ❤❤ both of you
खूप खूप अभिनंदन
गणठन फारच छान आहे. 👌👌👌👌💐
खुप छान आहे मंगलसूत्र ❤ जास्त मोठ बर नाही हे तुम्ही नेहमी वापरुन शकता
Beautiful design
खूप छान आहे गळ्यातली तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट जोडीदार आहात किती समजून घेता तुम्ही एकमेकांना... मेहनत करा आणि खूप खूप मोठे व्हा❤
धन्यवाद ताई ❤️❤️🙏
Dada kharch khup Chan mangalsutra banvlat tumhi vahinina me pn aagrich ahe
Nehmi positive raha, Devachi kripa nehmi asnaar
Gantan Mast ahe
👌👌👌
Ha samyashar pan chan ahe
Congratulations 🎊 👏 💐 🥳
खूप सारे अभिनंदन ❤
Congrats
अभिनंदन 🎉
सोना तो सोनाही है ना,,,अभिनंदन,लगे रहो,👍👍👍👍😎😎
Gold madhe investment keleli kadhi pn changlich ahe..Tai mangalsutra chi design khup khup Sundar ahe..Ani Tula khup chhan pn dist ahe😊👌👌😘😘
Sahi baat hai koi bhi kam Chhota bada nhi hota hai..Kam to kam hota hai 👍👍
thank you so much, Tai❤️❤️
Ek no ahe design....photo share kra na tya design cha properly
Best of luck
Very nice 👍😊👌
Congratulations 🎉😊
Congratulations Vahini & Dada 🎉🎉💖
Tai khup chaan❤❤❤🎉
Nice video
Congratulations to you
Khup chan vatal pragati baghun ❤❤❤❤❤je hote te चांगल्यासाठीच होते 😊
thank you so much, Tai😊
Tumch swapn nkki purn hoil ..gbu 🙌🙌
Thank you, Tai ❤️😊
Congratulations
Good decision gold ghene changle aste
Congrats! Sneha
👌❤
Ho pahili ahe tumchi ti video
Masala kasa ordered karaycha
Apratim Guntan Design
Chavdar Paav Bhaji
Bhari Blog 👌👌👌👌
thank you, Tai🥰
खूप छान मंगळसूत्र आहे . तुमचा डिसीजन अगदी बरोबर आहे . तुमच्या मेहनतीला सलाम .
धन्यवाद ताई ❤️❤️
❤❤
Khup chhan , tumachya mehanatila Yash milat raho😊😊
thank you, Tai❤️
Kuthun ghetala birds Mla pn milel ka
Happy for you 😊❤
Hoil tumche ghar lavkarach
समर्थ कृपेने तुमच लवकरच स्वतःचा घर होणारच तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आहे ❤
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देत आहे पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी.... 😊
धन्यवाद ❤️
खुप छान आहे मंगळसूत्र... आशीच प्रगती करत रहा ... Gold investment छान option आहे .
Thank you so much, ताई❤️🥰
Khup mast sneha❤
Dada Sneha Vahini khup shubhechha ❤
खूप खूप सुंदर आहे गंठण❤❤❤❤❤ तुमच्यामेहंतीच फळ आहे😊 खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉 पाव भाजी छान colour मस्तच❤❤❤
धन्यवाद ताई ❤️❤️