आज 15 ऑक्टोबर म्हणजे दृष्टी बाधित व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेली पांढरी काठी हिला वंदन करण्याचा हा दिवस. मला तुमच्या टीम कडून आज अपेक्षा होती की तुम्ही या विषयावर एखादा व्हिडिओ बनवाल परंतु तसं काही झालेलं नाही. किंवा तुम्ही एखाद्या दृष्टी बाधित व्यक्तीची यशोगाथा सांगणारा व्हिडिओ बनवायला हवा आहे
आणि प्रशांत दामलेंनी हे ब्रँड नेम मना मन रुजवले
- "बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी"
26/11 maharashtra police. yavar video banvaki
👍
Aaj sudha ghari hech use hot aahe aamcha.
Mast mahiti
👍
आज 15 ऑक्टोबर म्हणजे दृष्टी बाधित व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेली पांढरी काठी हिला वंदन करण्याचा हा दिवस. मला तुमच्या टीम कडून आज अपेक्षा होती की तुम्ही या विषयावर एखादा व्हिडिओ बनवाल परंतु तसं काही झालेलं नाही. किंवा तुम्ही एखाद्या दृष्टी बाधित व्यक्तीची यशोगाथा सांगणारा व्हिडिओ बनवायला हवा आहे
नक्कीच नवतरूणांना प्रोत्साहीत करणारा आदर्श घालून दिला आहे.
Tata Docomo ka fail zali yavarti ek video banava please
Pitambari brand brought a revolution in utensil industry, heartful graces to desai saheb 🙏🙏
Great Maratha of new era.....Marathi businessman
जे आमच्या मनात ते बोल भिडु च्या
मुखात. 👌
मराठी उद्योजक 🙏
Native Goan
तरुणांनीअसेच नवनवीन व्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन त्यामध्ये उतरावे जय हिंद
World war 2 baddal sudha mahiti dya madam
फार छान माहिती भिडू टीम 🙏🙏🙏🙏🏿
आता पीतांबरी चि जागा हळू हळू भैय्या पाउडर घेते....
Quality nahi pan bhaiyaa powder chi
असेच मराठी उद्योजक खूप आहेत..
Thane ani charai made te raht hote.purvi
पिताबंरी उत्पादने च विक्रीच काम करतो
thanekar brand proud to be thanekar
This is wrong Marathi people don't work they r also sucessful business man
Pitambari is best it's best one no
कॅम्लिन च्या दांडेकरांवर पण एक व्हिडीओ बनवा
गुढीपाडव्याला कडुलींबाचा पाला आणि भीजवलेले हरभरा डाळ का खातात...त्या पाठीमागचं कारण स्पष्ट करा...
Great person
Cartoon network sampla hyachi video banva
ठाणेकरांना. चा. अभिमान. पितांबरी
GREAT ❤️
👍🙏
प्रा जी एन साईबाबा यांचं प्रकरण काय आहे त्यावर व्हिडिओ बनवा
रविंद्र साहेब चा मोबाईल नंबर टाका
સરસ
માહિતી
Tu maithili chya pratyek video madhe comment ka kartos bhava?