Ass vatal ki majha guruncha shodh sampala ....kas hi karun matajinchi bhet ghetali asati 😮pan te shkya nahi 😢mataji che je koni shishya satil tar tyanche tri darashan hyave 🙏🏻krupaya koni tari Margya darashan Kara aani madat Kara please 🙏🏻🥺
ताई हे शिक्षण शाळेत का नाही मिळत, आणि कोणी सागत पण नाही. कारण आताच्या दावत्या काळात हे ज्ञान खूप तरुणाने घेतले पाहिजे. पॉलिटिक्स लोकांना बहुतेक लोकांना वाटते म्हतार पणी चे आहे
माता आपण खूप चांगले स्पष्टीकरण केले आहे.
माऊली माऊली
राम
पंढरीनाथ महाराज की जय
नवीन साधकासाठी अत्यंत उपयुक्त माहिती .
प्रणाम .
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram ! 👏👏👏🙏🙏🙏
🙏🙏🙏
ताई आपण भेटू शकता का.प्रत्यक्ष दर्शन होईल.काहीही मागायचे नाही.
ताईंनी 2012 मधे देह विसर्जित केल्याचे कळलेय
Discovering these priceless knowledge videos now. ❤
Thank you for posting.
🙏🙏🙏🙏🌹❤️ सुंदर विवेचन साक्षात भगवती सांगत आहेत असे वाटलं 🙏🙏🙏
किती सोपे आणि छान सांगितलेत ताई! नमोनम:7:37
साधकांना ध्यानविषयक सोप्या भाषेत दिली,शतशत प्रणाम.
मोलाचं मार्गदर्शन 🙏
खूप छान 😊
Khup chhan vatale taina maza 🙏
अनुग्रह घेण्याची इच्छा आहे
तुमचे दर्शन घेण्याची इच्छा आहे
श्री स्वामी समर्थ
खूप छान सांगितले सद्गुरू नाथ भगवान की जय माऊली
प्रिय ताई माला आपला फोन नंबर मिलू शकेल का?
जय हो गुरुमाऊली.
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth!
खूपच सुंदर विवचन भावले मनाला.
Kiti chan sangta tai tumhi.thank you tainna ani vedio jyanni update karun amchya paryant pohachvala tyannahi
मलापण ध्यान शिकायची खूप इच्छा आहे
ताई यासाठी मला मार्गदर्शन कराल का
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण (दासबोध)
सहज योग ध्यान आजचा महायोग
Jay shreeram swami
🙏 जय गुरूदेव
🙏खूप छान सांगी तले
मला त्यांचे दर्शन हवे आहे. कुठे मिळेल?
मलाही ताईंना भेटायचे आहे पुढील मार्गदर्शन घ्यायचे आहे. विनम्र नमस्कार
Hya Madam kuthlya ahet ani kuthe rahtaat?
खूपच छान एकदम सोप्या भाषेत सांगितले आहे ध्यान संदर्भात खूप छान वाटले. आपल्याला भेटता येईल का.
❤❤❤....
हरी ओम 🎉🎉
आई खुप छान सांगता भेटावसवाटत
🙏
Ass vatal ki majha guruncha shodh sampala
....kas hi karun matajinchi bhet ghetali asati 😮pan te shkya nahi 😢mataji che je koni shishya satil tar tyanche tri darashan hyave 🙏🏻krupaya koni tari
Margya darashan Kara aani madat Kara please 🙏🏻🥺
🙏🙏🌹🌹👌👌
फारच छान पण ताई कोणत्या गावातील आहेत
कुठे यायला लागेल ध्यान शिकायला
मोलाचं मार्गदर्शन
खूप दवसांनी मला हे अकायला मिळाले . मला अनुष्ठान करायचे त्याची माहिती हवी
Namskar mala anugrah ghyaychi ecsha aahe
Tumhala kase bhetta yeil
ताई मला अनुग्रह घ्यायचा आहे
आपण देऊ शकाल का
❤️🙏✨
जय गुरुदेव,खूप खूप खूप धन्यवाद
ताईंना भेटण्याची खूप इच्छा आहे..कुठे भेटतील
देवाघरी...जाणार का?
२०१२ साली त्या गेलेल्या आहेत
Namaskar mata
सुषमाताईंचा फोन नं मिळेल का ?
Mala तुम्हाला भेटायचे. आहे कुठे. भेटतात
Reply
Tai I want to meet you and ask you one question regarding Dhyan 🙏
Tai is no more
ध्याना ला बसण्याची पद्धत सांगा
Tai kuthe bhettil
खूप खूप आभार, धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
Mala bhetaycaahee
Mataji mala aapanas bhetanyachi khoop khoop odh lagali aahe mala kuthe bhetata yeil.dhyan shikayache aahe . sadguru sanjivani nath samarth.
ताईंनी 2012 मधे देह विसर्जित केल्याचे ऐकलेय
Aavaj khup yaeto
मधे मधे हिंदी सब टायटल येत आहेत. तो विषयाला संबंधित नाही.
te auto-generated ahe
ताई हे शिक्षण शाळेत का नाही मिळत, आणि कोणी सागत पण नाही. कारण आताच्या दावत्या काळात हे ज्ञान खूप तरुणाने घेतले पाहिजे. पॉलिटिक्स लोकांना
बहुतेक लोकांना वाटते म्हतार पणी चे आहे
🙏🙏🙏
🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🌷
🙏🙏🙏