#टेन्शन_येण्याची_दहा_कारणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 71

  • @shantaramsonar4153
    @shantaramsonar4153 2 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव माऊलीजी!
    माऊली आपलं प्रवचन....मार्गदर्शन सुखी.. आनंदी...तणावमुक्त जीवनासाठी खुप खुप आणि खुपच मोलाचं आहे!
    ll जय गुरूदेव ll

  • @MarutiBhusari
    @MarutiBhusari 3 หลายเดือนก่อน +14

    माऊलीजी आपण आपले विचार ज्ञान जाणिव हृदयातील आनंदाची परमेश्वराची जाणिव असल्यामुळे कुठलेच टेंन्शन नसते ऑनली आनंद आत्म आनंद😀😀🤣🙋💃🕺🤾🌹🌹🌹

    • @pramodjad1004
      @pramodjad1004 หลายเดือนก่อน

      😊 19:48 न

  • @MayaKore-vo8im
    @MayaKore-vo8im 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार माऊली जी😊 खूपच छान तुमचे सर्व सत्संग असतात . मनला प्रसन्न करतात व आपण सुद्धा अस जगल पाहीजे अस वाटत आणी आता तसच जगणार धन्यवाद !

  • @manishamore190
    @manishamore190 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान सत्संग आहे. टेन्शन येण्याची कारणे आणि त्यातून बाहेर येण्याचे अनेक मार्ग माऊलीजींनी सुचवले आहेत. ज्ञान योगाची जीवनशैली चैतन्यमयी, आदर्श आहे.
    सकाळची साधना, आरोग्य आहार, निसर्ग सानिध्य, सेवाभाव, सतत चैतन्य वनातील ऊर्जा, सकारात्मकता देणे व घेणे. या सर्वच गोष्टी जीवनाला सहज, सुलभ, सुंदर बनवतात.
    ज्ञान योग ध्यान शिबिर हे जीवनाचा कायापालट करणारे शिबिर आहे. जीवन बदलण्यासाठी परमेश्वराने दिलेली खूप मोठी संधी आहे.
    🙏 Jay gurudev Mauliji 🙏

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 3 หลายเดือนก่อน +4

    जय गुरूदेव गुरू माऊली जी आजचा छोटीशी सस्तंग खूपचं सुदंर होता १० गोष्टी किती छान सागितल्या किती तळमळीने बोलत होते आपले पणाचा भाव ठेवून खरचं तुमच्या सारखे गुरू मिळाला खूप म्हणजे खूप भाग्य लागते काहीतरी पुण्यकर्म म्हणून तुम्ही आम्हाला भेटले🙏🌹🙏 खरचं सगळ्या हात जोडून विनंती करते की, आपल्या चैतन्य वनाचे सहा दिवसाचे निवाशी शिबीर सगळ्यांनी आवश्यक करा 🙏👍

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान जीवन बदलून गेले आहे. आनंदी आहे धन्यवाद खूप आभारी आहोत🎉🎉🎉🎉🎉

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 3 หลายเดือนก่อน +4

    अफलातून सत्संग..
    शेवट तर एवढा सुंदर झाला..
    खूप नाचलो.. हसलो..
    खूप आनंदी आहे
    माऊलजी कोटी कोटी धन्यवाद
    😊😊😊😊😊😊

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 3 หลายเดือนก่อน +1

    होय माऊली मी टेन्शन मुक्त जीवन जगणार आहे

  • @ashwinimaske444
    @ashwinimaske444 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 3 หลายเดือนก่อน

    सत्संग ऐकून खूप प्रेरणा मिळाली.. सत्संगाची सुरूवातच प्रेरणादायी २ वाक्यात झाली.. टेंशन मधून रिटायर्ड झाले तरच आयुष्यात आनंदाच पेंशन सुरू होते.. त्या साठी सांगितलेले १० गोष्टी attention देवून ऐकले आणि नक्की आयुष्यात त्या mention करणार.. खूप तळमळीने जाणीव करुन दिलात माऊली जी सगळ्या गोष्टींची.. शेवटी खूप टाळ्या वाजवत,हसत उत्साही मनात सत्संगाच शेवट झाला.. मन खूप,आनंदी, प्रफुल्लित झाले.. खूप खूप धन्यवाद माऊली जी... तुमच्या प्रेरणेने च जीवन जगण्यात नवीन उमेद जागे होते.. जय गुरु देव माऊली जी🙏👏 🌹

  • @shaljakhopde9403
    @shaljakhopde9403 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माऊली

  • @SangitaGawade-o9z
    @SangitaGawade-o9z 3 หลายเดือนก่อน +2

    हा सत्संग खूप छान आहे परत परत ऐकावा वाटतोय जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद

  • @seemadunke5654
    @seemadunke5654 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माऊली तुम्ही जेवढे सागितले तेवढे फार सुंदर होते मला पण रोज तुमचे हे चांगले विचार घयायचे आहे तरी रोज माहीती सांगणे मि एकत जाईल आणि मला स्वतःला पुणं बदलून टाकेल माझ्या बरोबर स्वामी माऊली आहे शुभ सकाळ

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.

  • @siddhisuryavanshi6313
    @siddhisuryavanshi6313 3 หลายเดือนก่อน

    Nayanyogamule Aayushya badalale. Mauliji 🙏🙏🙏🙏🙏

  • @minapise4829
    @minapise4829 3 หลายเดือนก่อน

    Khup chan bolata mauli maza tention gele thank you so much

  • @रामप्रिय_संवाद
    @रामप्रिय_संवाद 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌷🌷

  • @vasantjadhav1253
    @vasantjadhav1253 3 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव माऊली धन्य वाद 🙏🙏

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 3 หลายเดือนก่อน +2

    माझ्या जीवनातील सगळं टेन्शन निघून गेले आणि आता मी माझ्या परिवारासोबत आनंदात जीवन जगत आहे फक्त माऊली जिंवर खूप विश्वास पाहिजे❤🎉🎉

  • @varshadeshpande429
    @varshadeshpande429 3 หลายเดือนก่อน

    Khup chan satsang
    Motivational

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 3 หลายเดือนก่อน +1

    यस माऊली जी जय गुरुदेव ❤❤🎉

  • @nirmalaborse9805
    @nirmalaborse9805 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माऊलींची येस्

  • @surajwagh8222
    @surajwagh8222 3 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauli👏👏

  • @AsaramHatagle
    @AsaramHatagle 2 หลายเดือนก่อน

    Thank you maulije jai gurudeo

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 3 หลายเดือนก่อน +5

    सगळ्यांनी म्हणा मनात पक्क करा यापुढे जे पण काही होणार ते 100 आणी 1000 टक्के चांगलंच होणार आहे❤मज़ परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे❤धन्य वाद माऊलीजी🎉
    सगळ्यांनी गान् म्हणा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे❤

    • @seemadunke5654
      @seemadunke5654 3 หลายเดือนก่อน

      सर मला पण खूप टेन्शन येतं असते खूप विचार करत असते कि विचार करु नये पण माझ्या मनात खूप घाण विचार येतात

  • @sangitapatil151
    @sangitapatil151 3 หลายเดือนก่อน

    Khoop chaan mauli

  • @amolpatil8524
    @amolpatil8524 3 หลายเดือนก่อน

    जय गुरदेव माऊली जी तुम्हीं जाणीव करुन देता कसे जीवन जगावे ते

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 3 หลายเดือนก่อน +2

    Jaygurude Mauliji 🙏🌹🙏😊❤️आज च सत्संग ख़ुप छन 😊🤗👏👏👏 Mauliji 10 गोष्ठी अदभुत अमृत होता माझा दोल्यातुन अश्रु येउ लागले 🙏🙏🙏🙏🤗❤️Mauliji 😊😊😊ख़ुप धन्यवाद धन्यवाद 🙏😊🌹🌹🌹🌹🌹 Mauliji Jaygurude Mauliji 🙏🌹🙏😊♥️

  • @balasahebjadhav7590
    @balasahebjadhav7590 3 หลายเดือนก่อน

    खरच फार उत्साह जाणवतोय,जय गुरुदेव .

  • @dineshsagvekar9957
    @dineshsagvekar9957 2 หลายเดือนก่อน

    Jay Gurudev

  • @IroncutCasper-ro8oy
    @IroncutCasper-ro8oy 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you Mauliji 🙏

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 3 หลายเดือนก่อน

    Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna Jay gurudev🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉

  • @riteshbangade5975
    @riteshbangade5975 3 หลายเดือนก่อน

    Yes mi atta tention ghenar nahi mauleeji... Jai Gurudev👍

  • @alkatakle9904
    @alkatakle9904 3 หลายเดือนก่อน

    Maulijee ha vidio खूप खूप छान आहे मी bdlnar आहे skaratmak rahnar आहे

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 3 หลายเดือนก่อน

    माऊली ❤😊

  • @SangitaMane-vr2tx
    @SangitaMane-vr2tx 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ गुरुदेव दत्त

  • @SonalShinkar
    @SonalShinkar 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान सांगितले माऊली जी

  • @vaishalikolhe3078
    @vaishalikolhe3078 3 หลายเดือนก่อน +1

    Jay gurudev 🙏 mauliji

  • @ganeshmane5883
    @ganeshmane5883 3 หลายเดือนก่อน

    Yess , jay gurudev Mauliji

  • @nivantclasses630
    @nivantclasses630 3 หลายเดือนก่อน

    Jai Gurudev mauliji 🌹🙏❤️

  • @anuradhapawar7585
    @anuradhapawar7585 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏

  • @anilghodke9624
    @anilghodke9624 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव 🙏🌹

  • @narayankonge5262
    @narayankonge5262 3 หลายเดือนก่อน

    Thanks very good.

  • @bharathrohi8245
    @bharathrohi8245 3 หลายเดือนก่อน

    Yes mauli ji

  • @Kanchanchaudhari-i1t
    @Kanchanchaudhari-i1t 3 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव 🎉

  • @anantamahakulkar9363
    @anantamahakulkar9363 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सत्संग गुरुदेव ❤

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani 3 หลายเดือนก่อน

    Maz sagl changlch honar ahe😊😊😊

  • @YogeshVarma-ix2sk
    @YogeshVarma-ix2sk 3 หลายเดือนก่อน

    Yes mauliji

  • @HanmantPawar-ov9ln
    @HanmantPawar-ov9ln 3 หลายเดือนก่อน

    व्हेरी गुड.

  • @sharadagavan613
    @sharadagavan613 3 หลายเดือนก่อน +1

    मी आता टेंशन घेणार नाही मी माझ्या परीवार मध्ये टेंशन मुक्त राहानार आहे जय गुरुदेव

  • @rajeshreehire537
    @rajeshreehire537 3 หลายเดือนก่อน

    येस माऊलीची 😊

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 3 หลายเดือนก่อน +2

    😇

  • @sagargawai4595
    @sagargawai4595 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏👍👍

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 3 หลายเดือนก่อน

    Namaskar🎉

  • @vaishalikolhe3078
    @vaishalikolhe3078 3 หลายเดือนก่อน

    Yes. 💯😊

  • @meenarane2723
    @meenarane2723 2 หลายเดือนก่อน

    Mz tention free jagnar àahe

  • @riteshbangade5975
    @riteshbangade5975 3 หลายเดือนก่อน

    Yes

  • @hemangiprabhudesai9615
    @hemangiprabhudesai9615 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @rahulkadam639
    @rahulkadam639 3 หลายเดือนก่อน

    👍🏻👍🏻

  • @indrayani-rf7tj
    @indrayani-rf7tj 3 หลายเดือนก่อน

    माऊली मला join व्हायच आहे पहाटे सत्संग ला..कस काय ad करू नंबर

  • @vandanakale3440
    @vandanakale3440 3 หลายเดือนก่อน

    Mestch thume sangta

  • @sameerrane9487
    @sameerrane9487 3 หลายเดือนก่อน

    Jai Gurudev Maulijee

  • @rameshwarchavan7603
    @rameshwarchavan7603 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी

  • @anantamahakulkar9363
    @anantamahakulkar9363 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹

  • @rajeshreehire537
    @rajeshreehire537 3 หลายเดือนก่อน

    येस माऊलीची 😊

  • @shitalpatil6758
    @shitalpatil6758 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी ❤🙏❤🙏