सार्थकने नाटकाचा खरा सूत्रधार शोधून काढण्याचं आनंदीला चॅलेंज दिल | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
  • सार्थकने नाटकाचा खरा सूत्रधार शोधून काढण्याचं आनंदीला चॅलेंज दिल

ความคิดเห็น • 3

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 8 วันที่ผ่านมา +20

    Star Pravah च्या निर्णयानुसार mddjn ही serial बंद होणार की नाही ? हे अजून समजत नाही...
    mddjn ही serial अप्रतिम होती सुरवातीला..
    नंतर नंतर जरा विचित्रच होत गेली..
    'आनंदी आणि सार्थक' ह्या जोडीला खूप miss करणार त्यांचा audience ..
    पण, असे का?..
    की जेव्हा जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा तिसरेच काही तरी घडत असते.
    यावेळी एकत्र आल्यावर पुढे सलग काही episode खूप छान दाखवून बंद केली तर जास्त छान वाटेल कधीही.
    नवरात्र आहे..दिवाळी आहे...असेच पुढील सण आहेत....❤

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 8 วันที่ผ่านมา +4

    Phaltu siriyl