खूप छान. अजूनही बऱ्याच घरामध्ये अस चालू आहे पण आता काळाप्रमाणे सगळ्यांचे विचार बदलले पाहिजे सूनपन लेकच आहे असा मानायला पाहिजे समाज सुधा रायला पाहिजे असं मला वाटतं ❤❤😂😂
ताई ही सत्य परिस्थिती आहे. काही मुली एकूण घेतात आणि काही ऐकून घेत नाही म्हणून त्यांना संस्कार नाही असे म्हटले जाते.खर तर सासू सुनेचे नाते आई सारखे असले पाहिजे . आणि आणि नंणंदेचे भावजयीचे नाते बहिणी सारखे असले पाहिजे तरच संसार सुखाचा होतो .
खूप छान .माझा स्वभावही गप्प बसून सहन करायचे ,असा होता .उतार वयात सासू माझ्या कडे अगतिक होऊन रहायला आली .मी मागचे काही लक्षात न घेता तिच्या शी चांगले च वागले . तिला पश्चाताप झाला .म्हणायची ," मी चूकीचे वागले ." पण ताई तुमचा स्वाभिमानी स्वभाव आवड ला .❤ कथा निवेदन उत्तम .
असे वागले तरच सासरी टिकाव लागतो.मलाही असाच त्रास होता तो मोठ्या जावेमुळे होता,तिच जणू माझी सासू होती ,मलाही तिच्यामुळे1 वर्ष माहेरी राहावे लागले पण मी नोकरी करत होती म्हणून काही वाटले नाही
माझा असाच छळ झालेला आहे, किंबहूना जास्त सासुरवास मी सहन केला आहे. मी बंड केले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, मी पण educated hote, अजूनही फारशी परिस्थिती बदलली नाही समाजाची. अनेक ठिकाणी हे चालूच आहे.😢
आमच्या कडे असेच आहे पण वडील नसल्याने माहेरहून पाठिंबा नाही आणि घरात परिस्थिती अशी आहे की निघताच येत नाही यांना सगळं कळतंय पण वाट बघण्याशिवाय पर्याय नाही
Khup chan ahe
खर आहे अगदी
Barobar ahe
माझ्या बरोबर असेच झाले आहे
Bhari
जय जिजाऊ
Very nice story
Kupch chan very nice
khup himmat wan ahe.maza pan ashacha swabhav ahe 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Khupach chan
सासरी असा त्रास अजूनही❤❤❤❤
आज ही कथा खुपचं छान वाटली
खूप मस्त कथा आहे ताई....👌👌
0:19 60
Very nice
खुप छान कथा आहे प्रत्येक स्त्रि ने असाच विचार करायला पाहिजे
Very nice stori👍👍👍
😮😮😮😮😮
Good story
बरोबर आहे❤
Khupch chhan
🙏👌👌👌
खूपच छान, प्रज्ञा ताई
👌👌
छान
Mast
खुप
छान
ताई
छान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan
ही सत्य घटना आहे.
Atishay sundar katha pan ashya katha ekhade veles astat. Nahitar ashlil ghanerdya goshti khup astat.tyaband karayat.
हीकथा खुप छान आहे आगदी सत्य घटना आहे
खूप छान कथा आहे, माझाही स्वभाव असाच स्पष्टवक्तेपणा आहे, जशास तसे उत्तर दिले पाहिजे. 😊
माझ्याही मुलीसोबत हेच सुरू आहे ही कहाणी यीकल्यावर मलाही खूप हिम्मत आली आहे
फारच छान बरका मला पण 2मुली आहे म्हणून मानला भिडली आहे
खुप च सुंदर कथा होती ऐकुन खुप छान वाटले
th-cam.com/video/8HnPNF1aWKs/w-d-xo.htmlsi=NwJbiGCrL1UeMyAg
मराठी बोधकथा भयकथा जरूर ऐका
खरेच सर्व सुनेने असेच धैर्यशील बनावे. शिक्षणाचा उपयोग करावा
😊
It's true
खुप छान आहे कथा
Khari katha aahe
खूप छान. अजूनही बऱ्याच घरामध्ये अस चालू आहे पण आता काळाप्रमाणे सगळ्यांचे विचार बदलले पाहिजे सूनपन लेकच आहे असा मानायला पाहिजे समाज सुधा रायला पाहिजे असं मला वाटतं ❤❤😂😂
बरोबर आहे
अगदी बरोबर आहे पहिल्या काळात असेच होते महिलांना प्राधान्य नव्हते कलीयुगात नाही
कथा खुप छान उद्बोधक कथेची निवेदन चांगले केल्यामुळे कथा परिणामकारक वाटली लेखकाला खुप धन्यवाद 44:13 44:13
खरंच खूप छान कथा आहे.👍🏻👍🏻
खरं बोलें की खराब म्हणतात 👌👌👍🏻👍🏻
Bahut achcha Laga yah kahani sach bolane wali Bahusabke liye kharab hoti hai
खूपच छान कथा आहे
खुप छान कथा सांगितली 🙏👍
सत्य घटना आहे आजच्या कलियुग मध्ये पण मुलींनी तोंड उघडले च पाहिजे
ताई ही सत्य परिस्थिती आहे.
काही मुली एकूण घेतात आणि काही ऐकून घेत नाही म्हणून त्यांना संस्कार नाही असे म्हटले जाते.खर तर सासू सुनेचे नाते आई सारखे असले पाहिजे . आणि
आणि नंणंदेचे भावजयीचे नाते बहिणी सारखे असले पाहिजे तरच संसार सुखाचा होतो .
मला सुद्धा असाच त्रास देतात व माझ्या घरातुन बाहेर निघ असे म्हणतात पण ते म्हणतात मुलांचे शिक्षण होऊतवर गप बसायचे
Be strong tai👍
हे खरं आहे, जोवर आपण सहन करतो तोवर आपण चांगले असतो. विरोध करायला सुरुवात केली की इतके वाईट ठरवले जातो की....
Abhinandan g Sunbai
👍👌👌👌
खूप छान .माझा स्वभावही गप्प बसून सहन करायचे ,असा होता .उतार वयात सासू माझ्या कडे अगतिक होऊन रहायला आली .मी मागचे काही लक्षात न घेता तिच्या शी चांगले च वागले .
तिला पश्चाताप झाला .म्हणायची ," मी चूकीचे वागले ."
पण ताई तुमचा स्वाभिमानी स्वभाव आवड ला .❤
कथा निवेदन उत्तम .
माझा स्वभाव सुद्धा तसाच आहे नाही पटल तर उगीच खोटं गोड बोलणे जमत नाही
व्हेरी गुड अशी समजूतदारपणे घर सांभाळणारी सून सर्वांना हवी आहे
th-cam.com/video/8HnPNF1aWKs/w-d-xo.htmlsi=NwJbiGCrL1UeMyAg
मराठी बोधकथा भयकथा जरूर
सुन्दर आहे खाथा 😊 मस्त
रेशमी त खुप हुशार आहेस मुली
Match the my life story but my Husband is a hardworker, He is my God.
Very nice iam proud of you
Hi ghar ghar chi kahani aahe mulila sahan karawe lagate karan aadhar nasato maher kamajor asel tar tras hoto
खरच आहे ते नसत्या मोठेपणा मिरवणाऱ्या लोकांनी आईवडिलांना दोष देत स्वताची टिमकी बजावतात.
असे वागले तरच सासरी टिकाव लागतो.मलाही असाच त्रास होता तो मोठ्या जावेमुळे होता,तिच जणू माझी सासू होती ,मलाही तिच्यामुळे1 वर्ष माहेरी राहावे लागले पण मी नोकरी करत होती म्हणून काही वाटले नाही
माझीच गोष्ट आहे... फक्त एक फरक आहे... घरातून काढल्यावर मी माहेरी नाही गेले... सासरीच राहून स्वत:ला करतुत्वाने सिद्धान्त केले...
Kahi tnhikani navrahi sath det nahi
खरच खूप छान कथा आहे, प्रत्येक घरात हेच घडत, नवरे पण तसेच असतात, माहेर च्या लोकांचा अपमान करण्यात तरबेज,
सासरी असा त्रास अजूनही काही मुलींना होतो पण काही करू शकत नाही आई वडिलांना भाऊ बहिणीकडे बघून शांत राहतात
👌👌❤️🙏
Mazya ghari asech ahe. Mazi sasu khadus ahe.ani khotardi ahe.
सुनंदा लोक त्रास देत होते म्हणून मुली कमी आहेत कारण काम करुन सुद्धां जेवण मिळत नाही तर आपल्या मुलगी नको
Shabash sunbai.
Great all the best for your future.
Ignore your in law parents they are not going to change.
We know about our parents.
ही कथा नसुन कित्येक ठिकाणची सत्य घटना आहे 👍👌🙏
😊
बरोबर आहे
ख
@@shubhangikothare7120ुउईीछंछंछंउुउचंु😢इइटंटं
हेच चालु आहे माझ्या ही आयुष्यात पण बारा वर्षे झाली लग्नाला काहीच बदलत नाही
नमस्कार ताई तुमची सत्य परिस्थिती समजली नाही तर अत्याचार सहन करावा लागतो
कथा एकदम झकास.पण एक सांगितले तर राग मानू नये.ण ऐवजी न उच्चारता ते खटकते.
धन्यवाद ताई...पुढील कथेत ती चूक नक्की सुधारेन..🙏👍
Boprey kay ahe he ya kalat pan asey loa ahet yachey dukha watey
असा अनुभव माझ्या बहिणीच्या आयुष्यात पण आला आहे ती सुद्धा रश्मी सारखीच आहे. पण अशा मुळे आयुष्यातली ऐन उमेदीची वेळ निघून जाते
माझा असाच छळ झालेला आहे, किंबहूना जास्त सासुरवास मी सहन केला आहे. मी बंड केले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, मी पण educated hote, अजूनही फारशी परिस्थिती बदलली नाही समाजाची. अनेक ठिकाणी हे चालूच आहे.😢
आशी सुन सवॅ घरात हवी जे चूक आहे ते गुपचुप सहन करू नये. I like it .Very good.
th-cam.com/video/8HnPNF1aWKs/w-d-xo.htmlsi=NwJbiGCrL1UeMyAg
मराठी बोधकथा/भयकथा जरूर ऐका
00000
मला सुद्धा माझ्या नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन बाहेर काढले होते
खूप वाईट वाटले ताई..पण आता ठीक अहात ना तुमच्या फॅमिली बरोबर...
हो आता ठिक आहे तरीही संघर्ष करावा लागत आहे
अशी सून जर सगळ्या घरोघरी असेल तर घराचे नंदनवन होईल.. फारच छान कथा आहे
आमच्या कडे असेच आहे पण वडील नसल्याने माहेरहून पाठिंबा नाही आणि घरात परिस्थिती अशी आहे की निघताच येत नाही यांना सगळं कळतंय पण वाट बघण्याशिवाय पर्याय नाही
खुप छान आहे कथा पण आमच्या वेळी असं कोणी बोलत नव्हते मी पण खुप भोगले आणि अजून ही भोगते पण आता माझ्या मुली मला सांथ देतात असं बोलणारी सुंन पाहिजे
👌👌👌👌👌
Mast
👌👌👌👍🙏
खुप छान आहे कथा 👌👌👌
खूप छान आहे कथा
कथा छान आहे.