Katha khup chan vatli,,Nita cha nirnay tar ekdam barobar vatla,,pan Nita cha job adhicha hota to milala pan ekadi stree jar job karat nasel ,,shikleli nasel ,,tevha ashya paristhitit Kai karayche
घटस्फोट हा रस्ता छ चुकिचा अश्या ने घर टिकत नाहीत व त्या मुली सोबत लग्न करताना पण विचार केला जातो, चुक झाली व नवरा कबुल करतो तर वेगळे राहता आले असतच, याचा अर्थ असा होत नाही कि मी अश्या विचारसरणीचा आहे, प्रेम हे अस असत का एक चापट मारली कि संपत, बायको चा विचार केला तर आई दुखावले व आई चा केला तर बायको,, नोकरी सोडायची नाही हे अगोदरच सांगायचे , पण घटस्फोट चुकिचा रस्ता
नीताने योग्य निर्णय घेतला.. स्त्री च्या अभिमानाला ठेच पोहोचता कामा नाही..सासरचे लोक विचारच करत नाही सुन पण एक माणूस आहे.. खुप छान कथा आहे..नविन कथेसाठी शुभेच्छा
माझ्या तर लग्नाला 25 year झाले तरीही 3 - 3 तास marato माझा नवरा प्रत्येक 15 दिवसानी मी संपून गेले बेडवर आहे आत्ता depression पासून insulin injection पण घ्यावे लागते 4 वेळा . त्यात आमवात होऊन गुडघे पण गेले हे सगळे स्ट्रेस मुळे झाले dr. बोलतात. सासू अणि नवर्याची दहशत खूप आहे अणि माझ्या आईने कधीच साथ दिली नाही अणि वडिल आई ला घाबरतात म्हणून ते साथ देत नाहीत म्हणून माझे आयुष्य संपले . नवरा खूप बोलायला हुशार आहे अणि सतत माझ्यावर खोटे आरोप लावतो आणी मलाच दोषी ठरवितो त्यामुळे मला कुठेही न्याय मिळत नाही तो जाईल तिथे त्याचेच पटवून किंवा पैसा देऊन गप्प करतो सर्वाना
Khup Chan katha
Very nice khub chagle 👌
निता ने जे केलं ते योग्य होतं आगदी बरोबर निर्णय घेतला तिनं
नीता चा निर्णय योग्य होता
काही वेळेस सासर चांगले मिळत नाही पण नवऱ्याने तरी साथ द्यायला हवी.
Khup sunder right decision 👌
Same story mazi pn aahe
100,% correct
नीता चा निर्णय बरोबर अणि योग्य होता
Ati sunder Nirnay swabhimaana peksha mhatvache kahinhi nahi
100,%👍👍
खरं आहे प्रत्येकांनी दोन्ही बाजृ समजावून घेऊन मगच बोलायला पाहिजे
निर्णय एकदम बरोबर होता
Neeta cha nirnay parfect aahe.
Katha khup chan vatli,,Nita cha nirnay tar ekdam barobar vatla,,pan Nita cha job adhicha hota to milala pan ekadi stree jar job karat nasel ,,shikleli nasel ,,tevha ashya paristhitit Kai karayche
अशीच निर्णय क्षमता असली पाहिजे आपल्या निर्णयावर ठाम असणं फार महत्त्वाचं आहे
नीता नी तुषर ला पण जेल मध्ये पाठवायचे होते आणि माफ करायचे नव्हते.
अन्यथा स्त्री वर भरपूर अन्य अन्याय तिच्याच घरात होत असतात
Barobr ahe maja sobt pn asch hot pn maj baby 10 monthch ahe tyamule mi adakle
सासुला आणि नवऱ्याला शिक्षा व्हायला हवी होती
Totally Tushar's Mother is faulty+overshelfish so such things r happening day by day.
खरं म्हणजे आई वडिलांनी पण मुलीला आधार द्यायला हवा. लग्न झालं की संसार तुझे महेर परके. तू आता इथली पाहुणी हे विचार बदलायला हवेत
खूप खूप छान कथा होती नेहमी सुने चा नमतं घ्याव चुक नसताना निता चा निर्णय योग्य आहे खुप छान ❤❤❤
घटस्फोट हा रस्ता छ चुकिचा अश्या ने घर टिकत नाहीत व त्या मुली सोबत लग्न करताना पण विचार केला जातो, चुक झाली व नवरा कबुल करतो तर वेगळे राहता आले असतच, याचा अर्थ असा होत नाही कि मी अश्या विचारसरणीचा आहे, प्रेम हे अस असत का एक चापट मारली कि संपत, बायको चा विचार केला तर आई दुखावले व आई चा केला तर बायको,, नोकरी सोडायची नाही हे अगोदरच सांगायचे , पण घटस्फोट चुकिचा रस्ता
नीताने योग्य निर्णय घेतला.. स्त्री च्या अभिमानाला ठेच पोहोचता कामा नाही..सासरचे लोक विचारच करत नाही सुन पण एक माणूस आहे.. खुप छान कथा आहे..नविन कथेसाठी शुभेच्छा
17:19 17:20
@@sulochanaambre9642बळ ये रे फळा ही हम😊 जे हे जे ना 😮😊😊औंध.
(३८😅😂
माझ्या तर लग्नाला 25 year झाले तरीही 3 - 3 तास marato माझा नवरा प्रत्येक 15 दिवसानी मी संपून गेले बेडवर आहे आत्ता depression पासून insulin injection पण घ्यावे लागते 4 वेळा .
त्यात आमवात होऊन गुडघे पण गेले हे सगळे स्ट्रेस मुळे झाले dr. बोलतात. सासू अणि नवर्याची दहशत खूप आहे अणि माझ्या आईने कधीच साथ दिली नाही अणि वडिल आई ला घाबरतात म्हणून ते साथ देत नाहीत म्हणून माझे आयुष्य संपले . नवरा खूप बोलायला हुशार आहे अणि सतत माझ्यावर खोटे आरोप लावतो आणी मलाच दोषी ठरवितो त्यामुळे मला कुठेही न्याय मिळत नाही तो जाईल तिथे त्याचेच पटवून किंवा पैसा देऊन गप्प करतो सर्वाना
Kuthe rahata tumhi
@@parnavisalvi-iz2jm mumbai
Kalaji ghya stress gheu Naka
Hote ase aapan sath nashlyamule nirnay gheu shakat nahi pan ahe tyat stress na gheta life jagayala shikale pahije
The secret law of attraction ha movie paha you tube var khup positive thinking ahe