ड्रायव्हर ला जीव थोडा लाव पोरी..❤️ New Song | Driver La Jiv Thoda Lav Pori | Suprasiddha Banjo

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2022
  • आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा❤ आणि आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा.
    -------------------------------------------------------------------------
    ●टीप - आमच्या चॅनल वर असलेला कोणताही विडिओ किंवा ऑडिओ युट्युबला परत अपलोड करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ----------------------------------------------------------------------
    ड्रायव्हर ला जीव थोडा लाव पोरी..❤️ New Song | Driver La Jiv Thoda Lav Pori | Suprasiddha Banjo ____________________________________________
    अशाच प्रकारचे आमचे आणखी व्हीडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला SUBSCRIBE करा.शेजारी असलेल्या घंटी वर टच/क्लिक करा यामुळे आमचे सर्व व्हीडीओ तुम्हाला पाहायला मिळतील.
    कृपया लक्ष द्या. हा चैनल कोणत्याही गैरवापरासाठी तयार केलेला नाही.जर मी आपले एक गाणे अपलोड केले असेल आणि आपण ते काढू इच्छित असाल तर येथे काहीही करण्याऐवजी आमच्याशी थेट संपर्क साधावा . आपले गाणे हटवले जाईल. Whatsapp no-8600339668 (YOGESH BHAWAL)
    -------------------------------------------------------------------------------
    Cover Topics :-
    1. Tractor Driver Mi Vishay Maza Khol
    2. Tractor Driver
    3. ट्रॅक्टर ड्रायव्हर मी विषय माझा खोल
    4. आर दम लागतो त्याला तीस टणाचा लोड चढावर वढायला
    5. ह्या ड्राइव्हवर ला जीव थोडा लाव पोरी
    6. Hya Driver La Jiv Thoda Lav
    7. Tuzya Javani N G Tuzya Ishyaryan G Mazya Kaljavar Ghatlay Ghav
    8. तुझ्या जवानी न ग तुझ्या इश्याऱ्यान ग माझ्या काळजावर घातलाय घाव
    #DriverLaJivThodaLav
    #ड्रायव्हर_ला_जीव_थोडा_लाव #NadKaraPnAamchaKuth #UstodiSong #नाद_करा_पण_आमचा_कुठं #मी_हाय_ट्रॅक्टर_ड्रायव्हर_फिट #ऊसतोडी_गाणी #AkshayGardkar #YogeshBhawal #driver #driversong #SuprasiddhaBanjo #NewSong #newmarathisong #SuprasiddhaBanjo #BanjoMusic
    #1 ON TRENDING
    👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
    .........🙏🙏धन्यवाद 🙏🙏......
    DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose.We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved. The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and is strictly done for promotional purpose. *DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use

ความคิดเห็น • 1.9K

  • @suprasiddhabanjomusician
    @suprasiddhabanjomusician  2 ปีที่แล้ว +1896

    जय महाराष्ट्र...🙏🏻
    हे गाणं खास आपल्या ड्रायव्हर भावांसाठी... मित्रांनो आवडलं तर नक्की कमेंट करुन सांगा...🙏🏻😇❤️

  • @ravan8399
    @ravan8399 ปีที่แล้ว +31

    सर्व ड्रायव्हर भावांना. सोलापूर करांनकडून हार्दिक शुभेच्छा ❤️😘🙏💥✌️

  • @tipsofeachandeverything8188
    @tipsofeachandeverything8188 ปีที่แล้ว +24

    ड्रायव्हिंग ही कला प्रत्येकाला नाही जमत... फार अवघड कामं आहे.....
    खूप खूप सलाम...

  • @rahulavhad4320
    @rahulavhad4320 ปีที่แล้ว +14

    जैन संगीत तयार केलं आणि गाणी गायला त्यांना खूप खूप माझ्याकडून सलामी

  • @haribhaushinde7656
    @haribhaushinde7656 ปีที่แล้ว +17

    खरच मला अभिमान वाटतो की ड्रायव्हर भाऊवा साठी गाणं लय भारी आहे.....❤️🚚🚛🛺🚐

  • @surajparande9699
    @surajparande9699 2 ปีที่แล้ว +93

    #हे_गान_फक्त_माझ्या_ड्राइवर_भावांसाठी...🔊😎💝😘

    • @user-hq7sp6yp4v
      @user-hq7sp6yp4v 4 หลายเดือนก่อน +2

      भावा मी ड्रायव्हर नाही तरी पण मी हे गाणं ऐकतो.

  • @siddheshwarbadwane6619
    @siddheshwarbadwane6619 ปีที่แล้ว +164

    गीतकाराला आणि संगीतकाराला आणि गायकाला माझ्याकडून 21 तोफांची सलामी आणि खूप खूप धन्यवाद ड्रायव्हर लोकांची बाजू ह्या गाण्याच्या माध्यमातून मांडल्याबद्दल तुमच्या आभारी आहोत माझ्या ड्रायव्हर भावांनो हे गाणं ऐकला असेल तर एक ड्रायव्हर एक लाईक👍👍 होऊनच जाऊंदे, ओन्ली ड्रायव्हर

  • @Sid_gaming_54
    @Sid_gaming_54 ปีที่แล้ว +44

    200 तोफांची सलामी भाऊ कडक 🔥🔥

  • @sandiplashkar7971
    @sandiplashkar7971 ปีที่แล้ว +53

    कडक गायक दादानो आम्ही ड्रायव्हर लोकानं साठी इतकं खुप गाणं गाईलं आम्ही सगळे तुम्हचे खुप आभारी आहोत 🙏✌️👍

    • @ramjavan2963
      @ramjavan2963 ปีที่แล้ว

      पट💥💥💥👍💥💥💥💥💥💥💥💥💥💥🚙🚙🏦🇦🇸🇦🇸🇧🇪🇧🇪🇧🇪🇧🇪🇧🇪🇧🇪

  • @ppgfilms
    @ppgfilms ปีที่แล้ว +19

    एकाद्या फिल्म मध्ये बसेल अस कडक गाणं ....
    जबरदस्त भावानो ...
    Keep This fire up 🤗

  • @SagarHilam-ku6fz
    @SagarHilam-ku6fz 7 หลายเดือนก่อน +8

    खूप खूप धन्यवाद भावा हे गान् आमच्या ड्रायवर भावांसाठी गायल्याबद्दल खूप खूप शुभेच्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shriharijaybhaye5157
    @shriharijaybhaye5157 ปีที่แล้ว +27

    किती वेळा ऐकलं तरी पुन्हा वाटतं वन्स मोर

  • @namdevchavan1769
    @namdevchavan1769 ปีที่แล้ว +13

    खरं आहे किती वेळा ऐक ल तरी परत परत ऐकावे असे वाटतं

  • @dnyaneshwarsabale8631
    @dnyaneshwarsabale8631 5 หลายเดือนก่อน +3

    नाद खुळा च... एवढेच गाणं ऐकू वाटत.. सारखंच.....

  • @prashantmisal2469
    @prashantmisal2469 ปีที่แล้ว +46

    या गाण्याला 21 तोफाची सलामी..🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😎🤏🏻

  • @avigaikwad1333
    @avigaikwad1333 10 หลายเดือนก่อน +4

    नाद करा पण ड्रॉयव्हर चा कुठे भावा ♥️❤

  • @user-yv2fb6sk9h
    @user-yv2fb6sk9h 10 หลายเดือนก่อน +56

    गान आईकाला आलेल्या सर्व ड्राईव्हर भावांच मनापासून 🎉स्वागत❤❤......only one driwer ❤❤❤

  • @rajrathad597
    @rajrathad597 ปีที่แล้ว +43

    jo dirver aahe tyani like kara 😍😍😍😘😘😘😘😜😜😜😜😜

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 ปีที่แล้ว +1077

    मी 40 वर्ष झाले 10 टायर बस कंटेनर ढंपर ट्रक बऱ्याच गाड्या चालवल्या आता सगळ सोडून आराम करतोय पण पहिल्यांदच ड्रायवर वरती गाणं ऐकायला मिळाल खूप बर वाटल. ड्रायवरच जीवन तस कठीणच घरची भाकर टायमावर मिळत नाही बऱ्याच वेळा बाहेर ढाब्यावर जेवान कराव लागत.

    • @darshanstatusking5904
      @darshanstatusking5904 10 หลายเดือนก่อน +15

      ❤❤

    • @ganeshmarade7064
      @ganeshmarade7064 10 หลายเดือนก่อน +22

      ❤❤

    • @stylebenderabrar9313
      @stylebenderabrar9313 10 หลายเดือนก่อน +16

      Driver Aahet tr Bharat aahe ❤

    • @rutujakadale2438
      @rutujakadale2438 10 หลายเดือนก่อน +3

      ​@@darshanstatusking5904😢

    • @pd5233
      @pd5233 10 หลายเดือนก่อน +4

      ​@@stylebenderabrar9313ki 8k.j8in

  • @shahajijadhav665
    @shahajijadhav665 3 หลายเดือนก่อน +4

    हे गाण कसल भारी आहे राव किती वेळा आयकलं तरी मन भरत नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Anuatul5599
    @Anuatul5599 2 ปีที่แล้ว +256

    जय महाराष्ट्र 🙏
    भावा खरंच तू आपल्या ड्रायव्हर भावांचा विचार करून साँग गायल आहेस ....
    खरंच मनापासून लाईक 👍

  • @gajanandhande7423
    @gajanandhande7423 8 หลายเดือนก่อน +9

    40 वर्ष झाले मी गाडी चालवत आहे मी हे गान माझ्या गाडीत रोज आयात

  • @nikeshkumbhar9220
    @nikeshkumbhar9220 8 หลายเดือนก่อน +4

    दिल के अरमां आंसुओं में बह गए..
    वो उतरकर चल दिए, हम गियर बदलते रह गए..

  • @deva_Adsul_007
    @deva_Adsul_007 ปีที่แล้ว +24

    एकदम मस्त आहे गाण आणी तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @kishorovhal563
    @kishorovhal563 ปีที่แล้ว +320

    गीत काराला संगीतकाराला आणि गायकाला एकवीस तोफांची सलामी 👌👌👌👌👌👌 आणि खूप खूप धन्यवाद चालक लोकांनची बाजू ह्या गाण्याच्या माध्यमातून मांडल्या बद्दल

  • @free_fire_love444
    @free_fire_love444 ปีที่แล้ว +31

    या गाण्या मूळ आमचं ड्रायव्हर च खूपच नशीब उजळल धन्यवाद..अक्षय भाऊ,योगेश भाऊ ❤️😘

  • @user-zu2gl4wo9r
    @user-zu2gl4wo9r หลายเดือนก่อน +1

    एक नंबर शेट नाद फक्त गाडीचा ❤❤❤❤❤

  • @Madhav_0110
    @Madhav_0110 11 หลายเดือนก่อน +25

    हे गाणं ऐकूनमला पण ड्रायव्हर व्हावस वाटतय🤩😅

    • @gunvantambhore321
      @gunvantambhore321 4 หลายเดือนก่อน +1

      नका हो दादा ड्रायव्हर जिवन तसं खुप कठीन आहे

  • @user-tq2if1uj3v
    @user-tq2if1uj3v ปีที่แล้ว +116

    कसल भारी आहे राव गाणं ❤ गायकाला 51 तोफांची सलामी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @studywithchaitanya-vk1dr
    @studywithchaitanya-vk1dr 5 หลายเดือนก่อน +4

    Tachka gan aahe ekdum danka😍

  • @actionmovie7384
    @actionmovie7384 ปีที่แล้ว +11

    कड़क भावा येक नंबर 🔥🔥🔥🔥

  • @babasoaiwale1323
    @babasoaiwale1323 6 หลายเดือนก่อน +3

    Khup khup sundr nice ❤❤❤❤

  • @vishalkailasborade5079
    @vishalkailasborade5079 ปีที่แล้ว +5

    नाद केला पन वाया नाहि गेला 💯🤘👍
    सबसे हटके💥💥💥💥 bohot hard 💥💥💥

  • @faujiSwapnil_
    @faujiSwapnil_ 9 หลายเดือนก่อน +22

    किती हि गाणे ऐकले तरी परत परत एकावस वाटत
    खुप खुप धन्यवाद असे मराठी गाणी येत आहेत ते 🤟🔥

  • @PremDhande-nj2vi
    @PremDhande-nj2vi ปีที่แล้ว +4

    He gan driver lokan sathi khup chan ahe ya Akshay bhau la 300 tophchi salami

  • @NitinYadav-vs9gu
    @NitinYadav-vs9gu 5 หลายเดือนก่อน +1

    लावा ताकद Euuuu😍🔥❣️🤩

  • @atishsonavane5586
    @atishsonavane5586 ปีที่แล้ว +14

    आक्षय भाऊ ,योगेश भाऊ ड्रायव्हर समाजाकडून तुम्हांला मानाचा मुजरा🙏

  • @sagarkhilari3167
    @sagarkhilari3167 ปีที่แล้ว +6

    💯💯💯💯💯 तोफांची सलामी.....

  • @Mrvicky358
    @Mrvicky358 ปีที่แล้ว +48

    लय भारी भाऊ गान ऐकल तेव्हा पासुन हे रोज माझ्या गाडीत वाजत धन्यवाद ड्राइवर लोकांची वेथा मांडल्या बद्दल 🥰🙏🎧❤️❤️❤️❤️

    • @sabershekh4112
      @sabershekh4112 ปีที่แล้ว

      पन पो प्र pp pp p pp ppppp pp p pp p pp pp pp p pp pppppppppp pr

    • @umeshmetkari
      @umeshmetkari ปีที่แล้ว

      ❤❤ आप‌

  • @dnyaneshwarsabale8631
    @dnyaneshwarsabale8631 5 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर गण ऐकायला मिळालं नव्हत. आता सर्व ड्रायव्हर खुशीत ऐकत असतात हे गाणं.. दुसऱ्या गाण्याला या गाणे पुढे काही किंमत नाही.... गायकांचे धन्यवाद...🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @rupeshborade2491
    @rupeshborade2491 7 หลายเดือนก่อน +21

    मि १०वि ला होतो तेव्हा पासून पिकप चालवतो मला हे गान खूप आवडलं धन्यवाद भाऊ 💥

  • @kishorpatil8586
    @kishorpatil8586 ปีที่แล้ว +8

    Only drivers lovers khup bhari song 🙏

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 9 หลายเดือนก่อน +4

    खास ड्राइवर भावासाठी special Song Best आणि nice खूप छान गाणी ❤❤❤❤

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 ปีที่แล้ว +117

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️✌️❤️🥰😍😘

  • @kunalahire9130
    @kunalahire9130 11 หลายเดือนก่อน +6

    1 नंबर आहे ड्रायव्हर भावनसाठी

  • @AkankshaJagtap-jv7dx
    @AkankshaJagtap-jv7dx 9 หลายเดือนก่อน +2

    Kay bhari song aahe 🎉🎧🎵🎵🎵🤙

  • @narayanbhambire7883
    @narayanbhambire7883 ปีที่แล้ว +9

    मी ट्रॅक्टर ड्रायवर आहे मला हे गाणं खूप आवडलं आहे असेच काही ट्रॅक्टर वर ची गाणी पण पाहिजेत

  • @sagarghutukade7765
    @sagarghutukade7765 10 หลายเดือนก่อน +4

    शुभेच्छा देत आहे सौदी अरेबियातून

  • @mkvideo1473
    @mkvideo1473 ปีที่แล้ว +255

    जेजे ड्रायव्हर कमेंट वाचायला आलेत त्याचं चौथ गेअर टाकून स्वागत आहे🎉

    • @karankolekar3269
      @karankolekar3269 9 หลายเดือนก่อน +5

      😂

    • @SurekhaWaingde
      @SurekhaWaingde 9 หลายเดือนก่อน +2

      डब्बल टॉप टाक भावा होवूनदे रडा

    • @kiranpawar5631
      @kiranpawar5631 8 หลายเดือนก่อน

      वढ ये

  • @rkddj6929
    @rkddj6929 ปีที่แล้ว +6

    हे_गान_फक्त_माझ्या_ड्राइवर_भावांसाठी

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 ปีที่แล้ว +15

    खास करून् हे फ़क्त ट्रैक्टर ड्राइवर ला समर्पित आहे....😂😂😂

  • @jadhavparmeshwar5561
    @jadhavparmeshwar5561 ปีที่แล้ว +143

    भावा मी ये गान दिवसातून 10 वेळा तर ऐकतो तुझे मनापासून खुप खुप आभार 😍❤️😍😍

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 ปีที่แล้ว +6

    खूप छान गाणे लिहिले आणि गायलं खूप जबरदस्त ..

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 ปีที่แล้ว +6

    Khup Sundar Song Aahe 👏👌

  • @sahadeowahhmare7304
    @sahadeowahhmare7304 ปีที่แล้ว +8

    मी रिक्षा चालक आहे मला गाणं आवडलं

  • @vikramraje6788
    @vikramraje6788 11 หลายเดือนก่อน +11

    जबरदस्त आवाज आणि संगीत
    तुमची तीनही गाणी सुपर डूपर हिट झाली आहेत. ड्राइव्हर ला जीव थोडा लाव.आम्ही ड्राइव्हर ड्राइव्हर .लगीन होण्या आधी या ड्राइव्हर भेटून जा
    जबरदस्त गाणी आहेत❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhausahebdokepatil5939
    @bhausahebdokepatil5939 8 หลายเดือนก่อน +8

    ड्रायव्हर होणं सोपं काम नाही ज्यांना वाटत असल ना सोपं आहे त्यांनी यकदा ट्रायल मारा मग कळलं ❤

  • @ashvingavli2912
    @ashvingavli2912 5 หลายเดือนก่อน +4

    आवडलं भाऊ आम्ही पण जॉनडियर लवर 🥰🥰

  • @rashidshaikh3898
    @rashidshaikh3898 9 หลายเดือนก่อน +1

    ड्राइवर ,आणि युवक वर्ग साठी तर खुप चांगलेच आहे,
    परंतु मला सुद्धा फार आवडले आहे.
    चाल ,गीतकार ,गायकआणि म्यूजिक सर्वच खुप सूंदर.👌👌

  • @sunilgirhe4569
    @sunilgirhe4569 2 ปีที่แล้ว +6

    Kdkdkkkkk naad na nustaaa dhingana...👌🔥🔥🔥💥💥

  • @omcreations8649
    @omcreations8649 ปีที่แล้ว +12

    खरंच भाऊ गाणं खूप भारी आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dhananjaypatil269
    @dhananjaypatil269 3 หลายเดือนก่อน +2

    मी पण सध्या ट्रक मध्ये हेच गाणे लावुन केरळ चाललोय❤

  • @shubhamshejul6372
    @shubhamshejul6372 ปีที่แล้ว +1

    only driving lover. नाद फफ्त हाच

  • @djmaheshbaramatikar6753
    @djmaheshbaramatikar6753 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व ड्रायव्हर भावांना बारामती कारांकडून हार्दिक अभिनंदन
    ONLY DRIVER LOVER 🚗🚗🎧

  • @rajapate7240
    @rajapate7240 ปีที่แล้ว +5

    हे गाण भावा खूप भारी आम्हा ड्राइवर ची व्यथा मांडली धन्यवाद

  • @manishapawar9595
    @manishapawar9595 3 หลายเดือนก่อน

    या गीताला 1000000 तोफा सलामी❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MauliGhanvat
    @MauliGhanvat 10 หลายเดือนก่อน +3

    101तोफांच्या.सलामी❤❤❤

  • @avadhutkolase5385
    @avadhutkolase5385 ปีที่แล้ว +7

    Driver lover special song 😘😘😘

  • @digambarlondhe3841
    @digambarlondhe3841 ปีที่แล้ว +5

    आवडलं आपल्याला जोरात आहे गाणं

  • @vishalpatil6287
    @vishalpatil6287 9 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर गाणं आहे राव.......हे गाणं ऐकून मला पण कोणाच्या तरी गाडीचा ड्रायव्हर व्हावंसं वाटतं.....❤

  • @vishalvairage4276
    @vishalvairage4276 ปีที่แล้ว +1

    mi pn ek driver ahe roj 5 veles he gaane aikto tari ankhi aiku vatate
    1 number gane driver sathi

  • @rushikeshpatekar6193
    @rushikeshpatekar6193 ปีที่แล้ว +37

    सर्व कलाकारांना कर्नाटक मधून शुभेच्छा 🙏

  • @krushnamavas9368
    @krushnamavas9368 ปีที่แล้ว +4

    नाद केला पण वाया नाही गेला 🔥🔥🤘🤘

  • @user-fl2ul3zi7f
    @user-fl2ul3zi7f หลายเดือนก่อน +1

    १००० तोफांची सलामी कमी पडेल❤

  • @lalitasalunkhe2182
    @lalitasalunkhe2182 ปีที่แล้ว +4

    संगीतकार खूप छान व मला गाण्याचं पहिल संगीत खूप खूप आवडलं 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @nitinshindeofficial8380
    @nitinshindeofficial8380 ปีที่แล้ว +3

    हे आहे खर मराठी गाणं

  • @sainathkendre2153
    @sainathkendre2153 13 วันที่ผ่านมา

    सर्व डॉयवर वर भावासाठी गाणं ❤ लयीभारी 😂😂😂😂 नांदेड कर

  • @khijardeshmukh1293
    @khijardeshmukh1293 ปีที่แล้ว +2

    ड्रायव्हर च नाद करायचा नाय 🙏💯

  • @jivangaikwad1593
    @jivangaikwad1593 ปีที่แล้ว +4

    मराठी मधील सर्वात भारी गीत एकदम मस्तच झक्कास माझं सर्वात आवडतं गाणं आहे गीतकार एकदम वजनात धन्यवाद ❤💕💕💟❣❣💖💝💘💌💌💋💋🤭💋🤭🤭😝😛🧡💯😁💪👌🤝🤝👍🙏😃😄😄

  • @dineshdudhale7686
    @dineshdudhale7686 2 ปีที่แล้ว +8

    सुपर

  • @somnathgaikwad3721
    @somnathgaikwad3721 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त गाणे आहे कडक
    ओन्ली ड्राइवर

  • @aravinkamble6154
    @aravinkamble6154 ปีที่แล้ว +5

    मी विमान ड्रायवर आहे मला हे गाणं आवडलं

  • @dineshpatil8902
    @dineshpatil8902 ปีที่แล้ว +5

    Ek nambar song bhau

  • @SB_dj_lover
    @SB_dj_lover ปีที่แล้ว +51

    सर्व कलाकारांना दुबई तून शुभेच्छा 🎉🎉

  • @ajinkya770
    @ajinkya770 ปีที่แล้ว +5

    ह्या ड्रायव्हर ला जीव थोडा लाव पोरी😍

  • @JayrammalimaliMali
    @JayrammalimaliMali หลายเดือนก่อน +1

    नाद केला भावा वैजापूर तालुक्यात
    अगरसायगाव येथून चौथं गेर टाकून
    स्वागत

  • @lakhanmakhale6455
    @lakhanmakhale6455 ปีที่แล้ว +12

    JCB लव्हर साठी गाणं बनवा ना yekad🙏💗

  • @mauligaikwad123
    @mauligaikwad123 ปีที่แล้ว +3

    एक नंबर गाणं आहे

  • @yogeshkokane6413
    @yogeshkokane6413 ปีที่แล้ว +49

    सुंदर शब्द रचना , सुरेस्ख वाद्य मेळ...
    आवाज तर अप्रतिम 👌👌❣️

  • @user-yc8et3lb5t
    @user-yc8et3lb5t ปีที่แล้ว +3

    खूप छान 🙏🙏

  • @mayur4068
    @mayur4068 ปีที่แล้ว +4

    भाऊ गाण् तर भारी आहेरे

  • @mohanshirgire9586
    @mohanshirgire9586 2 ปีที่แล้ว +3

    Kadak song bhau.... Only Drivar... 🚜🚜🚜

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 ปีที่แล้ว +11

    लय भारी 👌👌👌👌👌
    जय महाराष्ट्र....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @devabankar218
    @devabankar218 6 หลายเดือนก่อน

    मी एक गाडी वर ड्रायव्हर आहे हे गाण रोज मी माझ्या गाडीत लावतो❤❤❤❤❤❤❤❤❤
    एक नंबर.....❤️🤙🏻

  • @visukaware4657
    @visukaware4657 ปีที่แล้ว +5

    खूप छान भाऊ , ओन्ली ड्रायव्हर 🙏❤️💓

  • @vishallondhe4358
    @vishallondhe4358 2 ปีที่แล้ว +259

    हे गाणं आयकुन आत्ता सगळेचं ड्राइवर ला जिव लावायला लागतेतं तुम्हीं आमचीं मन भावना समजुन घेतली 😎🤞😍🥰

  • @ganeshnimse4692
    @ganeshnimse4692 ปีที่แล้ว +9

    😘ड्रायवर ला जीव थोडा लाव पोरी 😄😄😂आवडलं 👍👍👍

    • @mahi1706
      @mahi1706 ปีที่แล้ว

      Ganeshshet ekdam ok👍👍

  • @sarthakpawar5941
    @sarthakpawar5941 ปีที่แล้ว +2

    1 number

  • @siddheshwarshinde6044
    @siddheshwarshinde6044 ปีที่แล้ว +2

    अक्षय भाऊ गरडकर आणि योगेश भाऊ भवाळ
    आपल्या दोघांना 21 तोफांची सलामी 🙏👍.....

  • @bhikajisonawane4389
    @bhikajisonawane4389 2 ปีที่แล้ว +16

    ऐक नंबर भाऊ गाणं आहे मला खूप आवडल 👍👍👍👍