शेवटी समारोप आणि आभार खूप छान झाला महाराज... जसे काय हाडाचे कीर्तनकार आहात तुम्ही ... खरच खूपच छान कीर्तन झालं महाराज... चैतन्य महाराज राऊत महाराज तुमच्या वयाकडे पाहता एखाद्या अस्सल तरबेज पटाईत कीर्तनकारापेक्षा पण खूपच छान किर्तन केलं तुम्ही... खूपच नवल, आश्चर्य , कुतूहल , अचंबा , आणि हेवा वाटावा असंच किर्तन केलं तुम्ही चैतन्य बुवा राऊत महाराज...
मूर्ती लहान कीर्ती महान. असाच प्रत्येक घरातून कीर्तनकार तयार झाले तर? भारत उज्वल होईल. यासाठी संस्कारांचीच गरज आहे. सतसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. धन्य ते आई बाप . पोटी असा हिरा जन्मला. धन्यवाद महाराज. खूपच अभ्यासपूर्ण निरूपण केले. का न आणि मन तृप्त झाले . जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
👌👌👍✌🚩🚩👋👋 महाराज आपण खूपच कमी वयात मोठमोठ्या किर्तनकारांप्रमाणे अभ्यासपूर्ण किर्तन करतात.. आपल्यात नावाप्रमाणेच चैतन्य भरलेलं आहे. अप्रतिम, खूपच छान.. 👋👋
आपल्याकडे हिंदू आपल्या देव-देवतांची विटंबना करतात आपल्याच देवा वर व्यंग करतात आजकाल कोणीही उठतो आणि देवा वर बोलतो आपली लायकी सुद्धा माहित नसते आणि आपलं तिथे टाळ्या वाजवतो आणि प्रोत्साहन देतो
खूप खूप छान महाराज चैतन्य खुप झोप आली होती पन सहज विटुबला गेले तर तुम्हचे कीर्तन ऐकून खूप खुश झालोत मी पन कुकीग चे काम करते तर फोरनचेच लोक आहेत पन एक सागु खूप आनंद झालाय जय हरी
अभिनंदन कीर्तनकार इतक्या लहान वयात तुम्ही कीर्तन करता खरंच भारतासाठी गौरवशाली आहे
❤❤राम कृष्ण हरी माऊली ❤❤
अति सुंदर कीर्तन. भाषेवर पूर्ण प्रभुत्व आहे. बोलण्याचा स्पीड मस्त. भविष्यात महान कीर्तनकार बनेल माऊली
Yache bakiche kirtan bagha...devi devtancha apman karto...veda ahe ha mulga..
खूप कमाई आहे कीर्तनात लगे रहो महाराज 😂😂😂😂😂
जयहरीमाऊलु❤❤❤❤
राम कृष्ण हरी🙏🙏
🌹🙏🌹
1 smorr❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
चांगले आहे कीर्तन 🍁🙏
खूप खूप सुंदर 👍एवढ्या लहान वयात इतक छान कीर्तन करायला खूप अभ्यास केला असेल अती सुंदर 👌great खूप छान confidence आहे .
धन्य ते आई बाप कि त्यांच्या पोटाला असा मुलगा जन्माला आला जय श्रीराम पूर्ण किर्तन ऐकलंय मी
शेवटी समारोप आणि आभार खूप छान झाला महाराज...
जसे काय हाडाचे कीर्तनकार आहात तुम्ही ...
खरच खूपच छान कीर्तन झालं महाराज...
चैतन्य महाराज राऊत महाराज तुमच्या वयाकडे पाहता एखाद्या अस्सल तरबेज पटाईत कीर्तनकारापेक्षा पण खूपच छान किर्तन केलं तुम्ही...
खूपच नवल, आश्चर्य , कुतूहल , अचंबा , आणि हेवा वाटावा असंच किर्तन केलं तुम्ही चैतन्य बुवा राऊत महाराज...
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌विठु माऊली अम्ही वारकरी खुप छाण छोटे म्हाराज
कखंठंक़् उघड काही
मूर्ती लहान पण कीर्ती महान. खुप छान माऊली
राम कृष्ण हरी महाराज __👍
A
Jay hari om maharaj khup chan chaitany maharaj tumch kirtan lay bhari aast o
सुंदर बेटा 👌👌💕
Khup Chan Mauli 💞🕉️💐💖🌸 pudhil vatcalis anek Aashirwad 🌺💮🌸🌻👋
खूप छान महाराज कीर्तन आहे
खूपच छान माउली 🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💕
A
ⁿ0Z4²⁴
Maharaj kirtan no 1
Khup sundar mharaj kirtan kartat
खूप छान माऊली 🙏🙏🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Chan maharaj dhanya te mata pita tana tumachasarakha mulaga zanamas ala
Nice kritan
छान महाराज
Khup chan awaz maharaj
मूर्ती लहान कीर्ती महान. असाच प्रत्येक घरातून कीर्तनकार तयार झाले तर? भारत उज्वल होईल. यासाठी संस्कारांचीच गरज आहे. सतसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. धन्य ते आई बाप . पोटी असा हिरा जन्मला.
धन्यवाद महाराज. खूपच अभ्यासपूर्ण निरूपण केले. का न आणि मन तृप्त झाले . जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
😊😅😮😢🎉😂❤ 0:52
राम कृष्ण हरी माऊली
Nice kirtan Maharaj
नादखुळा कीर्तन
राम कृष्ण हरी माऊली
Hii❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
एकदम सुंदर महाराज
राम कृष्ण हरी महाराज खूप छान कीर्तन सेवा
माउली खुप छान राम कृष्ण हरी 🎉🎉
खुप छान आहे किर्तन माऊली जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
Ashi hushar mule pratek maulichya poti janmala yavit.khup Chan,khup abhyas,dhanya ahe kharch shatasha naman buva
फाँरयनरला मराठी येत होती का ,महाराज
😂😂 खुप मोठे व्हाल महाराज
788
Atishay sundar kirtan kel maharaj ,👌👌👌🏻👌👌❣️❣️❣️🌹🌹
👌👌👍✌🚩🚩👋👋 महाराज आपण खूपच कमी वयात मोठमोठ्या किर्तनकारांप्रमाणे अभ्यासपूर्ण किर्तन करतात.. आपल्यात नावाप्रमाणेच चैतन्य भरलेलं आहे. अप्रतिम, खूपच छान.. 👋👋
0l pi
🦃 Rd
@@tanmaygaykhe8359 l
@@tanmaygaykhe8359 pppppppppppp loop p
P
@@tanmaygaykhe8359 छछछछछछछ
कीर्तनकार खूप छान कीर्तन सांगतात
🙏 राम कृष्ण हरि महराज ....🙏
खुपच छान माउली
मला खूप आवडतात तुमची किर्तन 🌹🌹जय हरी विठ्ठल 🌹🌹
Mla khup aavdl Maharaj tunch kirtan
मूर्ती लहान कीर्ती महान...
हाईट कम फाईट. ज्यादा..
महाराज भविष्यात खूप प्रगती होणार तुमची ...
छोटे इंदुरीकर महाराज जणू...
11७
Ram Krishn hari 🙏❤
आपल्याकडे हिंदू आपल्या देव-देवतांची विटंबना करतात आपल्याच देवा वर व्यंग करतात आजकाल कोणीही उठतो आणि देवा वर बोलतो आपली लायकी सुद्धा माहित नसते आणि आपलं तिथे टाळ्या वाजवतो आणि प्रोत्साहन देतो
OMG😱😱😱 OMG
खूप छान किर्तन . महाराज आपणासारखे कीर्तनकार प्रवचनकार तयार होणे गरजेचे आहे. धन्य तुमचे मातापिता.ज्यांनी आपल्या सारख्या हिऱ्याला जन्म दिला.
Tik ahe barobar
Loop
Good
@@pramoddeshmukh4047
,
Khup chan mauli tumch kirtan ek dam best aaikun mn truapt zale
एकसथ
😝😝
सुंदर आपले प्रवचन छोटे महाराज ...
Suprbub
🌄🙏👍💔
👍👍👍 good kirtan
Aanda mahit ahe
Maharaj apn farch agdi khelkr pne Ani sopta bhashet sarynchya mnacha thav ghetat Ani agle kahi paripurn abhyas purn thanks mharaj
महाराज पाकिट किती घेतात
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ऊततशशशथशततशंततथथतथतततंथंथंतथथतशततथथ
1नंबर
खुपचं छान माऊली किर्तन प्रवचन चांगल
वा महाराज छान
राम कृष्ण हरी. खूप छान खूप छान अप्रतिम
Abhiman vatato maharaj tumcha
मूर्ती लहान कीर्ती महान🙏
@@sidheshmore1176 ॰ं॰॰ं॰ंं॰ंंं॰ंंंंं॰ंंंंं॰ंं॰ंंंंंंं॰ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
@@sidheshmore1176 ओ
@@sidheshmore1176 Ppp
Charni nman good prem. Ras mauli
👌 👍 😍
दुसरा इंदुरीकरच आहे 👍🤘🙏
इंदुरकर महाराज
Very nice
या वयात खूपच छान अति उत्तम जय हरी
🙏💐🌹 खूप छान 🙏
इट
क़
Khup chhan mauli.
मूर्ती लहान पण कीर्ती महान
Very Good Maharaj
Maharaja khupach chyan kirtan hari ram krishna hari
जय हरी चैतन्य
No 1 kirtan
❤❤ सुपरस्टार
खूप खूप छान महाराज चैतन्य खुप झोप आली होती पन सहज विटुबला गेले तर तुम्हचे कीर्तन ऐकून खूप खुश झालोत मी पन कुकीग चे काम करते तर फोरनचेच लोक आहेत पन एक सागु खूप आनंद झालाय जय हरी
सलाम तुमच्या कार्याला आणि कीर्तनाला महाराज🙏🙏🙏
Nice maharaj💞👌🏻👌🏻
रामकृष्ण हरी
रामकृष्णहरी कुळी कंन्यापुत्र होती जे सात्विक | तयाचा हरीख वाटे देवा ||
जय हरि महाराज
Good kirtan
जय हरी महाराज खुप छान
Ram karush hari....
Ram Krishna Hari
खूप छान महाराज😄😄😊😊😊
चांगल्या आहेत गोष्टी
khup chan...
Mast vaaaa
खूपच सुदंर किर्तन होत हसूण हसूण डोळे भरले महाराज
Maharaj khupach Chan, Ram Krishna hari
जय हरी महाराज विनोद करतानी असा करावे कोणतीही व्यक्ती नाराज झाली नाही पाहिजे 🙏🙏🙏🙏
Super
Maharaj udatt jaaaaaaa
I like it 😊
छोटा पैकेट बडा धमाका
खुप छान माऊली
Nice 👍🙂 baba
खुप छान महाराज
Shudh bija poti fale rasar gomti
New ekadanta gift house Chalisgaon Jay Hari mauli
खुप छान माऊली