Ayodhya Ram Mandir चे आजवर उत्खननातून कोणते अवशेष मिळाले ? असा आहे राम मंदिराचा इतिहास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #BolBhidu #rammandir #ayodhya
अयोध्येत राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. अशातच मंदिराखाली अनेक पुरातन मुर्त्या आणि स्तंभ मिळाल्याचं समोर आलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. पण इथे असे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी सुद्धा ASI च्या म्हणजे आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या उत्खननातून असेच काही अवशेष सापडले होते. ASI ने पहिलं उत्खनन केलं ते १९७६ ते १९७७ च्या दरम्यान. या उत्खननात पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या पथकाला अनेक टेराकोटाच्या मानवी आणि प्राण्यांच्या मुर्त्या सापडल्या होत्या.
नंतर त्यापुढचं उत्खनन झालं ते २००३ मध्ये. यात सुद्धा प्राचीन मंदिराचे बरेच अवशेष ASI च्या पथकाला मिळाले होते. यावरून जुन्या रामजन्मभूमी मंदिराची साधारण रचना ASI पथकाने त्यावेळेस मांडली. तसंच भारतचा आणि विशेष करून अयोध्याचा इतिहास पडताळून पाहता अनेकदा राम मंदिराचा उल्लेख दिसतो. हे जुनं राम मंदिर कसं होतं?, ते कोणी बांधलं होतं आणि आजवर या मंदिराचे कोणकोणते अवशेष सापडले आहेत हे जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
बोला..मर्यादा पुरुषोत्तम श्री राम चंद्र की जय..🚩🚩🕉🕉🙏
ram मंदिराची माहिती छान आहे.. अशीच काशी व मथुरेच्या कृष्ण मंदिराची माहिती सांगावी dhyanwad
आमच्या साठी आमचा धर्म आणि आस्था महत्वाची आहे जय श्रीराम 🧡🧡🚩🚩
W ter 5
जय श्री राम.. जय शिवराय..जय हिंदू राष्ट्र.❤
Welcome Rutuja
Nice information
🚩🚩🚩🙏बोलो जय श्री राम🙏 🚩🚩🚩
जय श्री राम🧡🚩
जय श्री राम 🚩
जय श्री राम🙏🙏
जय श्री राम 🙏
हर हर महादेव 🚩
जय श्री राम, अंत्यंत महत्वाची धार्मिक आध्यात्मिक प्राचीन माहिती सांगितली धन्यवाद.
जय श्री राम 🚩
कट्टर हिंदू 🚩
२४ जानेवारी २०२४🚩
प्रभू रामचंद्र की जय ❤️
राजा राम ❤️
जय श्री राम ❤️
अयोध्या मधील हनुमान गढी विषयी एक व्हिडिओ बनवा........
Nko
@@sauravsalve1464 का
Google var search kar evad pan karayla nako kai.....sagal aayt milat nahii....
@@omkarbelekar Tula bghyacha nsel tr bghu nko Hanuman gadhi cha video..
पण माझ्या सहित शेकडो राम भक्तांची इच्छा आहे बोल भिडू वर विश्लेषण ऐकायची.
जय श्री राम❤️
Nakki banva
जय श्री राम भारत ही श्री रामाची भुमी ❤❤❤
ऐवढे पुरावे असून सुद्धा काही जण राम मंदिर चे पुरावे मागतात
जय श्री राम...🎉🚩
Jay shree Ram, Jay shivray ,jay malhar 🚩
आम्हाला यापूर्वी जी माहिती नव्हती ती तुम्ही सांगीतलीत, धन्यवाद, याचा अर्थ हे मंदिर राजा विक्रमादित्य यांनी सर्वप्रथम बांधले असे इतिहास सांगतो.
जय श्रीराम 🌎🚩
अभी तो काशी मथुरा बाकी हैं 🚩
True
Jai shree Ram 🙏
खूप छान मोजक्या शब्दात उत्तम माहिती
खूप छान माहिती दिलीत जय श्रीराम 🙏🙏
जय श्रीराम ❤जय शिवराय ❤
Khup Chan mahiti aahe Ashich mahiti det ja ghari basun sagli mahiti milali mazya aaji aajobana he mahiti khup aavdli
अतिसुंदर अफलातून
खूप चांगली माहिती सांगितली राम मंदिराची
जय श्री राम🚩
जय बजरंगबली🚩
Jay shree ram
बाकी समकालीन माहिती अगदी बरोबर आहे
🚩जय श्री राम🚩
Khup chaan..
Jay shriram..
Proud to be part of mission
Proud to be one of the lighting designers of the temple..
फारच छान माहिती
जय श्रीराम
जय मोदीजी
जय श्री राम 👏👏
छान माहिती ❤❤
Very nice 👌 your information
जय प्रभु रामचंद्र की जय
जय श्री राम.
Jai Shreeram.
Jay shree ram🔥🔥🔥🔥🔥🔥
जय श्री राम 🙏🏻🙏🏻. खूप सुंदर
Khup Chan mahiti
जय शिवराय जय श्री राम
बेस्ट ❤❤❤जय श्रीराम ram
Good imformation ❤
Jai Shree Ram 🚩🚩
हर हर महादेव 🕉🕉🕉🔱🔱🔱
khupch mast tai jay shere ram❤
अयोध्या हे बुद्ध विहार आहे 💯💯💯
😂😂😂
कुठली स्वस्तातली नशा केली तु ?
Jay shree Ram ji 🚩🇮🇳🙏❤
जय श्री राम
सम्राट अशोक राज्यातील तिल काळात बांधलैल मंदिर आहे
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
काँग्रेस राम मंदिर विरोधात वकील दिले हे मी कधीही विसरणार नाही.....
आता चा विक्रमादित्य नरेंद्र मोदी आहे
1000 वर्षा नंतर पण मोदीच नाव घेलेले जाईल.
1000 वर्षा नंतर का घेला जाणार ते जरा सांगा??
agdi बरोबर
lokjanna चुतिया banwala mhanun लोक nav ghetil
अपमान करू नको , त्या सर्व करसेवकांचा / शिवसैनिकांचा ज्यांनी मशीद पाडली आणि न्यायालयाचा ज्यांनी मंदिर बांधायला परवानगी दिली. मोदी ने काय केलं रे चोंग्या !! फक्त आयत्या कामावर उद्घाटन करायला येतो ते !
सर्वात खोटं बोलणारा माणूस म्हणून 1000 वर्ष काय युगेण युगे ते लोकांच्या समरणात राहतील गूगल ला सर्च करून पाहा तो पण तेच बोलतो 🤪🥴
@@Earthquake91 आयेगा तो मोदीही 😁
Jai Shriram
राम,आयोधया मंटल कि पुरोगामी लोकांचा मूळव्याध बाहेर पडतो
आम्ही पुरोगामी आहे. आणि राममंदिर होतंय याचा आम्हाला लई आनंद आहे ! पण मोदी कशाला उद्घाटन करतोय ते नाही कळत आहे ! मशीद पाडली करसेवकानी त्याची जबाबदारी घेतली ठाकरेंनी. मंदिर बांधायला परवानगी दिली न्यायालयाने ! मोदी ने का श्रेय घ्यावं ??
@@Earthquake91tu burnol lav😂😂😂
@@yuvadope4255 😆😆😆😆
@@Earthquake91 विचार करा २५ मे २०२४ मध्ये किती बर्नोल लागणार 😛😁😆😛😁😆
Jai Shree Ram ❤️
अवध हे नाव मुघल राजवटीमधील आहे अयोध्या हेच नाव आहे..
आणि पुष्यमित्र शुंग हा राजा विक्रमादित्य च्या आधी होऊन गेला..
जय श्रीराम
Jay Shree ram ❤
Nice information 👍
जय श्री राम... 🚩
सत्य जित गया ❤️
Jai shree Ram, JAI sanatan dharm
Thank you very much 🙏🏻
सनातन ही सत्य है 🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम
सनातन धर्म सर्वात जुना आहे असं दिसून येतं
सनातन उत्तम असता वर वर्ण व्यवस्था नसती
@@Mrsanket1908सनातन उत्तमच आहे काही मूर्ख लोकांनी जाती पाती करून सनातन बदनाम करून ठेवला
@@Mrsanket1908गजपुता खर्या आयडी ने ये रे 😂
जय श्री राम जय लक्ष्मण जय हनुमान जय माता सिता 🎉🎉🎉🎉
Jai shree Ram jai Hindu rashtra
आश्चर्य आहे. एवढे राममंदिराचे अवशेष सापडले. पण त्यात एकही राममूर्ती सापडली नाही.😊
Jay srhi ram
थमनेल मध्ये अयोध्येच्या अस हवं
अयोदयेच्या अस झालं
जय श्रीसियाराम
Evdhe video pahile matra etkya kami vela made evdhi jast mahiti kadhihi ani kunhi dili nahi thanks tai
🚩🚩🚩❤️🙏🏻 मरठी
tith budh murti spdlya sglya❤
Chan
🙏🙏🚩🚩
Dharm manje aasta
Jay shree ram
Jay shree krishna
काही बुद्धिहिन लोकांच्या मते तिथं बुध्द मंदिर सापडलं होत. 😂
फुकटात खायला मिळाले की असंच होतं
Bharat ha Budha cha desh ahe mhanun tr modi mhantat mai Budha ki bhumi se aya hu..te kontya devach nav ghet nahit..karn ya devala fkt bhartatle lokch mantat..saglya jagala mahit ahe bharat is BUDHAS LAND
@@NAVALKUMARCHINTARE राम, कृष्ण, गौतम की धरती, महावीर का ग्यान रहा....
अनपढांना नाही कळणार
@@MaverickMaratha khar ahe madm mhnun tr Babasaheb Ambedkar mhanle Education is a milk of Tiger 🐯
@@NAVALKUMARCHINTARE मला सांगायचे आहे हि भुमी रामाचीही आहे आणि बुद्धाचीही
जय श्रीराम.... जय हिदूराष्ट्र
बौद्ध स्तूपाच्या बद्दल पण सांगा किती तोडले ते
विक्रमादित्य परमार की जय
बुद्ध हि बुद्ध हे.
haa tuzya gandit
श्रीराम.खुपद.याळु.राजे,होते.कोटीकोटीपरणाम
गोतम बुध्दाचे आईवडील हे सनातन हिन्दु धर्माचेच होते.. बौध्द धर्म हा हिन्दु धर्माची च एक शाखा होती... आणी आहे... गयेला गेल्यानंतर सर्व हिंदु बुध्दगयेला जातातच....
nice jock🤣🤣🤣
हिन्दू शब्द मुगलो और पारसी यो कि देन हे और सनातन शब्द पाली भाषा का हे वैधिक धर्म ही ब्राम्हणो का असली धर्म हे फिर तुमारा धर्म कोणसा हे । आस्था वादी कभी भी विवेकशील नही हो सकते ।
Kon bola tula he ....vedya .....Hindu ha post islamic word aahe .... Buddhism ha pre islamic aahe tar he kasa kai ....😂😂😂 Kahipan tepa Maru naye
🤣🤣🤣🤣🤣hindu mhanje kon aani hindu he kadhi paida zale to itihas mahiti kar Bala
@@Vidrohi358🌶️🔥🤣
जय श्री राम 🙏❤️
🙏
बौध्द विहार आहे
😂😂tari mhntal aajun kon aal nahi 😂 jopryant mashid hoti teva gappa ka hota 😂
@@yogendratelvekar7604गां*दम लागतो बोलायला 😂आपन मंदिर बांधायला लागले कि ही मौसमी बेडक डराव डराव करतात 😂
भगवान बुद्ध श्रीरामाचे 55वे वंशज आहेत.
मैडम आप बहूत सुंदर लगती हो ,,❤❤❤❤
आय लव यु ❤
बौध्द केंद्र आहे ना मॅडम 🎉🎉🎉
😂
बौद्ध केंद्र पाडून मस्जिद बांधली होय मुघलांनी
😂
Ho😂😂
भयानक माल फुकलाय वाटत 😂
Chand didi Bari mahiti sangati
Tumcha ha video baghun maharashtratil 🦥mulnivasi potat dukhel😁
😂
@@sunilsk4858मुळव्याधनिवासी म्हणा 😂
Mulnivasi mhanje
मूलनिवासी मनजे कोण?
Hail Chakravati Samrat Vikramaditya Parmar🚩
काय चुकीचा इतिहास सांगत आहात पानिपतच्या युद्धात जयचंद कुठून आला तो 11 व्या शतकात होता
आणि पानिपत च पहिलं युध्द 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यात झाले या युद्धाच्या 400 वर्षे आधी जयचंद राजा होता सम्राट पृथ्वीराज चौहान चा सासरा चुकीचा इतिहास सांगू नका
राजा जयचंद चा मृत्यू चंदावरच्या लढाईत झाला.
देर है...मगर अंधेर नही. ....
मी पण एक चांगला वक्ता आहे, आपल्याकडे बोल भिडू, च्या संघात कधी संधी मिळेल का? आपण महाराष्ट्रातील इतर युवकांना संधी देणार आहे का?
आपल्याशी संपर्क कसा साधावा.
@bol bhidu
तिकडे पण हजारो वर्ष पुर्वी बुद्ध विहार होते...
हे विसरू नका...
खरा इतिहास पण आपल्याला माहित असले पाहिजे...
right broo...jo real juna itihas ahe to sangnarc nhi
सुप्रीम कोर्टात जाऊन दावा करा, तेव्हा समजेल कि आपलं स्वतःच काही आहे कि नाही भारतात
विहार पाडून मस्जिद बांधल्या गेली अस म्हणायचं का तुम्हाला
बुद्धांची मंदिर नव्हती विहार होती ते मंदिर अवशेष आहे 🙏🏻🙏🏻
@@amitbhau अहो बंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी कोर्टात या इतिहासाचा दाखला देऊन हिंदू मुस्लिम दंगे थांबवले होते....
त्यामुळे हे प्रकरण थांबले होते ...
नाहीतर अजूनही रक्त पात झाले असते...
एक प्रकारे गनिमी कावा केले होते...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन....
म्हणून बोलतो....
जय शिवराय जय भीमराय
जय संविधान....