@@SowrajNagavde त्याच्यावरती करप्या नावाचा आजार पडला असेल, जवळच्या बीबी यानाच्या दुकानात त्याच्यावरील औषध भेटत त्या झाडाचा फोटो काढून त्या दुकानदाराला दाखवा म्हणजे काय झाले ते सांगतील आणि औषधाचे प्रमाण झाडावरती किती स्प्रे करायचं पाण्यात मिक्स करून तेही विचारा, झाड कुंडीत असो किंवा जमिनीत त्याला आठ दिवसाला थोडसं खुरप्याने उकरून शेणखत किंवा डीएपी वगैरे टाकायचं म्हणजे झाडे चांगली येतात😊
Mast😊
ताई माझ्या गुलाब ला कोम आले कि जळतेत आणि पान पण वेगळेच झालेत फ्रेश नाही दिसत
@@SowrajNagavde त्याच्यावरती करप्या नावाचा आजार पडला असेल, जवळच्या बीबी यानाच्या दुकानात त्याच्यावरील औषध भेटत त्या झाडाचा फोटो काढून त्या दुकानदाराला दाखवा म्हणजे काय झाले ते सांगतील आणि औषधाचे प्रमाण झाडावरती किती स्प्रे करायचं पाण्यात मिक्स करून तेही विचारा, झाड कुंडीत असो किंवा जमिनीत त्याला आठ दिवसाला थोडसं खुरप्याने उकरून शेणखत किंवा डीएपी वगैरे टाकायचं म्हणजे झाडे चांगली येतात😊
Thank you
@SowrajNagavde welcome 😊