विडीयो खुप छान आहे....विडीयो जरी मनोरंजन करण्याच्या हेतुने बनविला असला तरी त्यातुन शिकण्यासारखे खुप आहे...आपल्या पालघर जिल्ह्यातील ज्वलंत आणि गंभीर विषय म्हणजे"स्थलांतर".हि खुप मोठी बाब आहे,पालघरमधे आज हि डिजिटल च्या युगात रोजगार अभावी बेरोजगारी,कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे...रोजगाराच्या कमी संधी उपलब्ध असल्याने शेतीची कामे आटोपल्यावर घरदार सोडून 4-5 महिन्यासाठी शहर गाठावे लागते..बांधकामासाठी,गवताच्या पाथवर,विटभट्टीवर,रोकड्यावर काम करतो शेठलोकांच्या वाडीत अतिशय अल्पदरात काम करतो ,त्यांना कमी मजुरी देऊन राबवुन घेतलं जातं.राब राब काम करुन ही पोटाची खळगी भरत नाही, संसार चालवता येईल एवढे पैसे मिळत नाही....तसेच अडाणीपण आणि व्यसनाधीनतेमुळे परिस्थिती जैसे थे..रोजगार मिळावा,स्थलांतर थांबावे यासाठी शासनाने कायदे केलेत ,रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला खरी पण स्थानिक प्रशासन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे स्थलांतर शिवाय पर्याय नाही.....आजही आदिवासी समाज लाजरा,बुजरा आहे, आपले अधिकार व हक्कांविषयी जागरुक नसल्याने लाचारीचे जीवन जगत आहे.....
यातून एक आपल्या बांधवांनी बोध घ्यायला पाहिजे की कोणत्याही शेठ कडून उधारी नाही घेतली पाहिजे. आपली लोक उधारी घराच्या नावाने घेऊन दारूत उधळतात आणि जाताना त्याची हालत होते.

Barobar ahe
खर् आहे भाऊ
एक नं१ धर्मा भाई
Must 😁😂
Waiting next part 😅👍
Ek dam kdk ahe video Bhau
Dharma shet on fire
Super 😂😂
I am your big fan sadu set👍
I love your acting with dialogs.....keep it up and
all the best
Tula..... हाव काय तुला.....
Sadu koth r salit jas ky
Mast 👌👌👌👌
Kdk धर्मा शेट
Farm house mst ahe 😅
एक, नबर
Dharma bhavu khup शुंधर 👍👌
भरत.भाई,सुपर,ऍक्टर,असेच्,नवीन,व्हिडिओ,बनवा,😂😂🙏🏿🙏🏿जय्,आदिवासी
गवताच्या झोड्या उडव्यावर नाही गवताची गंजी 😂😂😂😂
Khup Chan video banvala aahe nice act dharma Bhai...🥰🥰💯💯💯
Waitting to part
भाई की झलक सबसे अलग धर्मा भाई खूप सुंदर वी व्हिडिओ
Kadak entry Dharma set👍
Nice darma bhai
खतरनाक बोलते 🔥🔥
Nice comedy dharma bhai...
👍👍👍👌
फार्म हाउस 😃😃
फारूच स बेस फार हसलू 🥇😁😂
यातून एक आपल्या बांधवांनी बोध घ्यायला पाहिजे की कोणत्याही शेठ कडून उधारी नाही घेतली पाहिजे. आपली लोक उधारी घराच्या नावाने घेऊन दारूत उधळतात आणि जाताना त्याची हालत होते.
Barobar
छान व्हिडिओ आहे एक नंबर 😂😂👍
Nice Dharma dada ,,👌👌👌👌
dharma bhai 😂😍👌👌👌
Tumchya group Chi comedy bharich aste. 👍👍👌👌👌😁😁
👌👌👌👌👍 nice video
Bhailog 👌 superb comedy
👌👌👌👌👌👍
Mast video 😍😍 Reality of our life...
Farmhouse Bhari Ahe
Farmhouse 1no.aahe 😂😂😂
Nice comedy 👌👍
Baki Khali t Ashi halt hote 😂😂
मस्त .. आहे भाऊ...विडिओ.... 🔥♥
Dharma Bhai Number 1
Nice video 👍
Dharma Bhai bolto mast 😀😀
Kadak dharma bhai 🥳
Khup aavdla💯
Khup chan 👌👌
Ek dam kdk aahe video bhau
Mast comedy
Pure acting/comedy...
सर्व मस्त व्हिडिओ आहेत. 😅
👍 nice video 😊
Bhari 😀
मज्जा आली नांगाय. मस्त व्हिडीओ आहे
Nice comedy
Nice video
Mast comedy khup aavdli 😅😅
Khup chan video aahe💯👌👌
1number comedy mast dharma bhai comedy vatla 👌👍🙏😀😀😀😀
1 number comedy
Kharchi😂😂😂
छान व्हिडिओड आहे 🎊💖👍✨️🌹
खुप छान 😇😇
भारी कॉमेडी आहे ☺️☺️🔝
Nice 👌👌👌
Mast mjya aali 👌👌👌👌
Ek no video ahe 😘😘😘😀😀😀 jam majja Ali baghayala
Khupch mashat video aaha dada
Very nice 👌🤣🤣
Phar Bhari video 😀😀😀😀😀
Kadak he bro ❤️❤️😘🥰😘🥰😘💯😘💯😘💯💕💕💕💕
भारीच कॉमेडी 😅
ky bhari video भावांनो
Khupach bhari aahe video good,
Ek Number Video
Nagaya Fharuch maja aali😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Mast bhai🤞👌😀✨✨✨✨✨💥💫💫
🙋👌👌👌👌👍
Nice comedy bharat bhai dharma set👍
Far Bhari bhao
Nice comedy dharma bhai
Chan video banvla aahe
Super video bro
One of the best movie short comedy video expert guys
Nice r mast dharma set
Nice 😂😂
Ok nice darma bhai
Zhakas comedy
मस्त आहे विडियो
Nice..
हसुन हसुन माराल गायच्यान...
खुप छान आहे विडिओ
Khup shan videos
नुकताच विडिओ बघायचा नसतो, त्यातुन काही
तरी गुण पण घ्यायचे असतात भावांनो🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Kharch asch ast😅 mol manjuri
Fhar bhari comedy aahe 🤣🤣🤣🤣😂😂😂
Ek number ho bhavano lavkar part 2 yeunde keep it up
Far besh
😃😃😃😃😃
Super 💕
Zabardast comedy 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Bhai mala pn khup video avdhla khup mast aahe video
Nice bhava
Marundes ase shetakad mi t kam pani karayachu
Aani pais ho ni angavar ghiyachu
Dharama bhay ek nomber
Dharma bhai kadi set jhala re 🤔🤔😄😄
Nice video bro